Uncategorized

स्वलिखीत बडबडगीत रचनाकार शिल्पा म.वाघमारे सहशिक्षिका ता गेवराई जि बीड पावसाळी स्वप्न 🐵🐵🐵🐵🐵🐵🐵 इवलासा मंकू भलताच भारी उनाड चपळ धडपड्या भारी...... 1🐒 या झाडावरून त्या झाडावर गोड गोड कैऱ्या तोडी भरभर......... 2🐒 ओरबडे कधी चिंचेचाही पाला मुक्त असे मंकू धाक नाही त्याला....3🐒 उंच फांद्यांवर झोके घेतो मस्त केळी आणि पेरू करतोय फस्त...... .4🐒 ना शाळेचा… Continue reading

Uncategorized

वेडं कोकरू

विषय : आवडलेलं बडबड गीत (कवी मंगेश पाडगावकर- वेडं कोकरू) नाव: अश्विनी सैद Insta.:www.instagram.com/avyakt_ti बेल्हे ,(जिल्हा:पुणे) वेडं कोकरू वेडं कोकरू खूप थकलं; येताना घरी वाट चुकलं ! अंधार बघून भलतंच भ्यालं दमून दमून झोपेला आलं ! शेवटी एकदा घर दिसलं वेडं कोकरू गोड हसलं ! डोकं ठेवून गवताच्या उशीत हळूच शिरलं आईच्या कुशीत ! -… Continue reading वेडं कोकरू

Uncategorized

किलबिल-बालवाडी

स्वःलिखित बालकविता. सुषमा सहस्रबुद्धे. ठाणे, डोंबिवलि. किलबिल-बालवाडी हट्ट असे माझा रोज नवा, बालक असे मी छोटासा, रंगबिरंगी खेळणी आणा, आनंदे खेळणे आवडे खासा ॥ नवीन कपडे मिळती, घालावया रोज मजला, नाचगाणी धमाल करण्या, नवनवीन मित्र भेटीला ॥ रडतकुडत पहिल्या दिवशी, कसानुसा बसे मी बालवाडी, मग येई ताई अन म्हणे गाणी, स्वतःच माझ्या संगे खेळे लाडिगोडी… Continue reading किलबिल-बालवाडी

Uncategorized

छोटी परीराणी

विषय ---- स्वलिखित बडबड गीत काव्यरचना -- दिलीप भुंजे. पनवेल. छोटी परीराणी एक छोटी परी आली आमच्या घरी आधी थोडी रुसली नंतर खुदकन हसली काय सांगु गडे सर्व झाले वेडे आता सर्वांची घाई मीच आधी घेई जोरात आला काऊ म्हणतो खाऊ तुझा खाऊ हळुवार येते चिऊ म्हणते दोघीजणी जेऊ सूर्य चंद्र तारे गोळा झाले सारे… Continue reading छोटी परीराणी

Uncategorized

खारुताई

प्रकार:- स्वलिखित बडबडगीत (बालकाव्य) खारुताई ! सरसर झाडावर चढते झरझर खाली उतरते सांगा बरं कोण बाई ? खारुताई खारुताई.... छोटीशी मूर्ती दिसते पाहताच डोळे वटारते सांगा बरं कोण बाई ? खारुताई खारुताई... शेंगा दिसताच धावते टकटक दाताने फोडते सांगा बरं कोण बाई ? खारुताई खारुताई... हळूच चाहूल घेते चटकन पानामागे लपते सांगा बरं कोण बाई… Continue reading खारुताई

Uncategorized

दिवाळी आली

प्रकार : स्वलिखित बडबड गीत नाव : हिमांगी हडवळे -नवले दिवाळी आली दिवाळी आली,दिवाळी आली छोट्या मुलांची मज्जा झाली फटाके आणले बाबांनी किल्ला बनवला काकांनी आईने केल्या चकल्या इथून तिथून वाकल्या काकू ने केला चिवडा तिखट बाई केवढा मामी ने केले लाडू कुटून कुटून काढू आत्या ने केल्या शंकरपाळ्या सगळ्या नुसत्या काळ्या काळ्या मावशी ने… Continue reading दिवाळी आली

Uncategorized

मी का नाही ?

कृष्णा जोशी, अहमदनगर https://www.instagram.com/kinchit_kavi/ मी का नाही ? आपल्याच आयुष्याचे गणित कधी स्वतःला उलगडत नाही नाकारलेच कोणी तर विचारतो मी का नाही, हवं असतं सगळं काही हवी असतात माणसे ती नाकारलेच कोणी तर विचारतो मी का नाही, असतात स्वप्ने मोठी साकारत प्रत्तेक नाही नाहीच साकारली तर विचारतो मी का नाही, जीवनात सुख दुख: असते असतात… Continue reading मी का नाही ?

Uncategorized

मी का नाही ?

राधाकृष्ण भगवानराव दुधाडे. उज्जैन. मी का नाही ? संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगात मी पणाचे भाष्य आहे. मी पणाचा कळस तेव्हाच होतो जेव्हा अहंकार पराकोटीचा असतो.काही लोक कुठे ही गेले तरी मी पणाचे इतके प्रदर्शन करतात की अशा घमेंडी लोकांना तुकाराम महाराज सांगतात की आपल्या घरात शांत का राहात नाही.मूक राहिल्यावर दुसऱ्यांचं मोठेपण दिसेल.त्यांच्या मोठेपणापुढे… Continue reading मी का नाही ?

Uncategorized

मी का नाही ?

आंबेकर आदित्य Instagram :-http://www.Instagram.com/man_ek_pakshi मी का नाही ? जन्म मात्र आई बाबांनी देयचा मोठं पण त्यांनीच करायचं सगळं तर त्यांनीच करायचं आणि एवढं करूनही मी त्यांच्या कष्टाचं फळ म्हणून लात घालुन घराबाहेर काढायचं!!१!! लहानपणी त्यांच्या बोटाला पकडुन बाबा मला ते हवंय असा हट्ट करायचं त्यांनी काही दिल नाही की रुसून थोडं बसायचं पण आता परिस्थिती… Continue reading मी का नाही ?

Uncategorized

जीवन कसे जगावे !

विकास येवलेपुणे.जीवन कसे जगावे !अकल्पित होता तो प्रवास त्या प्रवासाच वर्णन शब्दबद्ध करण जमेलच अस नाही पण हा छोटासा प्रयत्न ते मांडण्याचा तो प्रवास माझा की आम्हा दोघांचा हे मात्र अद्याप अस्पष्ट...!एक मुलगी bus stop वर उभी होती. खांद्यावर Oneside bag घेऊन कुठं तरी निघाली होती. साधारण कॉलेज वयीन असेल. दिसायला एक शब्दांत सांगायच झालं… Continue reading जीवन कसे जगावे !

Uncategorized

जीवन कसे जगावे ?

विवेक शिंदे अहमदनगर. 9890701700, जीवन कसे जगावे ? "फुलपाखराच्या पंखावरचे रंग जेव्हा आकाशात भरारी मारतात पंधरा दिवसात जीवन कसं जगावं जणू हेच मनुष्याला सांगतात." "जीवन कसे जगावे" हे खरं तर निसर्गाकडून शिकावं. निसर्ग एक महान तत्वज्ञानी आहे जो त्याच्या प्रत्येक सुष्म अतिसुष्म हालचालीतून जगण्याचं अजब गजब तत्वज्ञान ह्या जगात बुद्धीने सर्वात प्रगल्भ असणाऱ्या मनुष्य प्राण्याला… Continue reading जीवन कसे जगावे ?

Uncategorized

जीवन कसे जगावे

स्मिता जोशी. पुणे Insta | http://www.Instagram.com/smitas_poetry जीवन कसे जगावे जीवन कसे जगावे? एवढा कठीण आहे का हा प्रश्न? कालच एका मित्राला समजावत होते. त्याच मात्र चालूच होत काहिच चांगल होत नाहीये वैताग आला आहे . शेवटी माझाच पारा चढला आणि मी बोलले "काय त्रास आहे तुला? जेवायला मिळत नाही?डोक्यावर छप्पर नाही?की कोणत्या आजाराने बेडवर पडुन… Continue reading जीवन कसे जगावे

Uncategorized

जीवन कसे जगावे

कवयित्री : श्रद्धा डफळ ठिकाण : पुणे Facebook: https://m.facebook.com/shraddha.dafal Instagram: http://www.instagram.com/shradha.dafal "जीवन कसे जगावे" कळीचे फुलात रूपांतर होताना साक्षीदार व्हावे नदीचे सागराला मिळणे अनुभवता यावे सूर्याचे उगवणे आणि अस्ताला जाणे समजून घेता यावे निसर्गाशी समरस होत जीवनाचे गाणे गाता यावे... असे हसावे की सगळे दुःख त्यात विरघळून जावे आपल्या हास्याने इतरांचेही चेहरे खुलावे निराशेने पलायन… Continue reading जीवन कसे जगावे

Uncategorized

जीवन कसे जगावे

ओंकार बागल (नवी मुंबई) https://www.instagram.com/kavya_ruchi/ जीवन कसे जगावे त्या ढगांचाही तेच रटाळपणे वागणं..! वाऱ्याच्या सोबतीने मोकाटपणे वाहणं..! पक्षांचंही तेच बरं फांदीवरचं थांबणं..! कसं काय जमत खोटंखोटं हसणं..! अवघड बैलाचं मातीमध्ये राबण..! आम्हाला काय हो नेहमीचचं रडणं..! प्रवासाला दमून त्या जीवनाला थकणं..! सांगू का तुम्हाला आयुष्यात रमणं..! जिंकूनही हरणं नि हरूनही जिंकणं..! बुद्धीचं आपल्या मनासोबत जमणं..!… Continue reading जीवन कसे जगावे

Uncategorized

जीवन कैसे जगावे ?

जयंत शिगवण (मृद्गंध)मुंबई.इंस्टाग्राम :http://www.Instagram.com/mridgandhaजीवन कैसे जगावे ?कधीकधी मनात सहज विचार येऊन जातो जगणं या शब्दाची नेमकी परिभाषा तरी काय करावी!जन्माला येणारा प्रत्येक जीव त्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत जे काही बरे वाईट अनुभव घेऊन दिवसामागून दिवस ढकलत असतो त्याला सर्वसाधारणपणे जगणं असं म्हंटल जात असावं बहुतेक.प्रत्येक माणूस जसा रूप, रंग आणि वर्णानं भिन्न असतो अगदी तसाच तो… Continue reading जीवन कैसे जगावे ?

Uncategorized

जीवन कसे जगावे

विद्या जोशी. भिंगार, अहमदनगर जीवन कसे जगावे जीवन म्हणजे काय हो? तर मी म्हणेल जीवन म्हणजे अपेक्षांचं भलंमोठं ओझं स्वतःवर लादून घेऊन भरधाव वेगाने धावणारे एक वाहन आहे. जीवनाला वेगाने धावताना खूप स्टेशन लागतात. प्रत्येक स्टेशनवर ते थांबते विसावते. पुन्हा एखादी अपेक्षा डोकं वर काढते आणि जीवन धावायला लागते पुढच्या थांब्याकडे. अरे थोडे थांब, किती… Continue reading जीवन कसे जगावे

Uncategorized

जीवन कसे जगावे

लेखकाचे नाव: नरेंद्र शिंदे जीवन कसे जगावे 🦅🦅🦅🦅🦅🦅 जीवन गरुडा सारखं जगावं दुनयेवर राज्य करत ते व्यतीत करावं.. कितीही संकट आली तरी धैर्याने समोर जावं, जीवन गरुडा सारखं जगावं... संकटाने आभाळलेलं असलं तरी बरसन कधीचं न विसराव, जीवन गरुडा सारख जगावं.. कधी आसू तर कधी हासू येणारच तरी गरुडझेप घ्यायला कमी न पडावं, जीवन गरुडासारखं… Continue reading जीवन कसे जगावे

Uncategorized

जीवन कसे जगावे

नाव- अजय जाधव (नाशिक) "जीवन कसे जगावे" जगण्याचा अर्थ गवसुन, नात्याचे बंध सांभाळून, थोडं स्वतःसाठी थोडं जगासाठी, एकदा नक्की असे जगावे..!! खुल्या डोळ्यांनी स्वप्न बघावे, सत्यात उतरवण्या तत्पर रहावे, धुंदीत जगण्याच्या भान विसरावे, एकदा नक्की असे जगावे..!! हव्यासाची सोडून कास, स्वार्थाचा सोडून ध्यास, परोपकाराचे मंत्र जपावे, एकदा नक्की असे जगावे..!! तोडून सारे साखळदंड बंधनाचे, ध्येय… Continue reading जीवन कसे जगावे

Uncategorized

जीवन कसे जगावे

मीनाक्षी किलावत. "जीवन कसे जगावे" जीवन कसे जगावे ही गोष्ट आपल्या मनबुद्धी व मानसिकतेवर अवलंबून असतय .हा आपल्या विचार शक्तीवर अवलंबून असतय. सु:खदु:ख समान मानून सहज घेत असतोय, व ज्या व्यक्तीस हव्यास नसतो,त्यास जीवन जगायला अगदी सोप जात असत .तो इतरांची तूलना करीत नाही .असा व्यक्ती भरपूर समाधान मिळवितोय.परंतू या जीवनाची अविरत यात्रा करित असतांना… Continue reading जीवन कसे जगावे

Uncategorized

जीवन कसे जगावे

लेखक - प्रतिक प्रवीण म्हात्रे जीवन कसे जगावे जीवन कसे जगावे हे खरंतर ज्याच्यात्याच्या विचारसरणीवर अवलंबून असतं. म्हणजे अगदी सहज सोप्या भाषेत सांगायचं झालं तर काही जणांची खूप पैसा कमावला, ऐशोआराम असले म्हणजे सुखतर काही जणांसाठी पोटापुरतं कमावलं म्हणजे सुख. यात सांगायचा मुद्दा एवढाच की माणसाला हव्या असलेल्या गोष्टी आणि त्याला मिळत असलेल्या गोष्टी यात… Continue reading जीवन कसे जगावे

Uncategorized

प्रत्येक प्रसंगात सर्व बाजू समजून घ्यायला हव्यात.

चेतन जोग(पुणे) इन्स्टाग्राम आयडी :- http://www.instagram.com/chetan_jog1992 लेख/कविता :- लेख प्रत्येक प्रसंगात सर्व बाजू समजून घ्यायला हव्यात. दिवसाची सुरुवात सकाळच्या चहा ने होते. या वेळी चहा आणि हातात ताजे वर्तमानपत्र असल्यावर एक वेगळीच मजा येते. काही जण अशा वेळी चाय पे चर्चा असा कार्यक्रम करतात. या वेळी साधेसे कारण देखील चर्चा करण्यास चालते. रविवार चा दिवस… Continue reading प्रत्येक प्रसंगात सर्व बाजू समजून घ्यायला हव्यात.

Uncategorized

प्रत्येक प्रसंगात सर्व बाजू समजून घ्यायला हव्यात!

नागेश सोंडकर,सिन्नर प्रत्येक प्रसंगात सर्व बाजू समजून घ्यायला हव्यात! आयुष्यात बहुतेकदा असं होतं कि एखाद्या प्रसंगावर आपण दोन्हीही बाजू समजून न घेता विशिष्ट बाजूच लक्षात घेऊन त्यानुसार आपली प्रतिक्रिया ठरवतो,वास्तविक पाहता खरंतर आपण त्या प्रसंगाचा पूर्णपणे विचार केलेला नसतो,किंवा तसे करण्याची तसदीही घेतली जात नाही,ती घटना घडून गेल्यानंतर, पण मनात चुकचुकत राहतं कि आपण दोन्हीही… Continue reading प्रत्येक प्रसंगात सर्व बाजू समजून घ्यायला हव्यात!

Uncategorized

प्रत्येक प्रसंगात सर्व बाजू समजून घायला हव्यात!

लेखिका : पल्लवी राणे. मुंबई. प्रत्येक प्रसंगात सर्व बाजू समजून घायला हव्यात! आयुष्य म्हणजे कसं अनेक प्रसंगाचा,घडामोडींचा ,चांगल्या वाईट एक संच असतो . काही प्रसंग आठवणीतले तर काही मनाच्या तळघरात साठलेले असतात . कधी,कुठे,काय प्रसंग ओढवेल ते सांगता येत नाही कारण ते सो कॉल्ड नशिबावर अवलंबून असतं .काहीतरी प्रसंग घडतो मग त्यात काही व्यक्ती समाविष्ट,काही… Continue reading प्रत्येक प्रसंगात सर्व बाजू समजून घायला हव्यात!

Uncategorized

प्रत्येक प्रसंगात सर्व बाजू समजून घायला हव्यात!

प्रकार : वैचारिक हिमांगी हडवळे - नवले. प्रत्येक प्रसंगात सर्व बाजू समजून घायला हव्यात! भगवद्गगीते मध्ये सांगितले अहे की,"कारणाशिवाय कर्म नाही",म्हणजेच या जगात ज्या काही गोष्टी होतात त्यामागे निश्चितच काही तरी कारण असते.पण आपल्यापैकी कितीजण याचा विचार करतात? अगदी थोड्या थोड्या कारणावरुन आपण समोरच्याशी भांडतो,त्याच्यावर रागवतो आणि रुसतोही.त्याच्याबाजूने पण कधी विचार केला जातो का? टाळी… Continue reading प्रत्येक प्रसंगात सर्व बाजू समजून घायला हव्यात!

Uncategorized

चहावाला

©हर्षल_कामडी✍️ चंद्रपूर. http://www.instagram.com/harshal_rocks 'चहावाला' "मी 'चहा-प्रेमी' आहे." असा माझा मित्र गर्वाने म्हणतो.! चहा त्याला अमृतापेक्षा काही कमी नाही. त्याला जर अमृत आणि चहा यातून एक निवड म्हटलं, तरी तो चहाच घेईल! रोज कॉलेजचे लेक्चर संपल्यावर मला म्हणतो, "चल रे भावा! आपण चहा प्यायला जाऊ." आम्ही रोज कॉलेज संपल्यावर जवडच्या चहाच्या टपरीवर न विसरता चहा प्यायला… Continue reading चहावाला