रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ५९ विषय क्रमांक : ०४ विषय : कातरवेळ शब्दांकन : प्रियांका वस्त (स्पंदन पियाचे) पारोशीचा केर काढल्यानंतर सईने गुरांना चारापाणी दिला. शेणाने भिंती आणि जमीनीला सारवून चूलीपाशी गेली. सूर्यनारायणाची कवडसो मधनं दिसाकं लागलो. साडीचा पदर खोचत तिने अंघोळीक पाणी तापूक ठेवल्यान. शिकेकाई भिजेतोवर चूलीवर रांधूक गेलीय. रटामटा आमटी सोरकूलात… Continue reading कातरवेळ – प्रियांका वस्त (स्पंदन पियाचे).
Month: January 2020
कातरवेळ – हिमांगी हडवळे-नवले.
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ५९ विषय क्रमांक : ०४ विषय : कातरवेळ शब्दांकन : हिमांगी हडवळे-नवले प्रत्येक कवी, लेखकाची आवडती वेळ म्हणजे सांजवेळ किंवा कातरवेळ! कातरवेळ नाव कशावरुन आलं माहित नाही. पण मला काय वाटतं सांजवेळ ही कातरवेळ कधी होते माहित आहे? जेव्हा आपण एकटेच असतो, त्यात ती संध्याकाळ उन्हाळ्यातील आणि आपल्या पूर्वीच्या… Continue reading कातरवेळ – हिमांगी हडवळे-नवले.
कातरवेळ – सुखदा मेहेंदळे (शब्द_कृष्णार्पण).
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ५९ विषय क्रमांक : ०४ विषय : कातरवेळ शब्दांकन : सुखदा मेहेंदळे (शब्द_कृष्णार्पण) इंस्टाग्राम पान : http://www.instagram.com/shabd_krushnarpan ।।श्री।। हुळहुळणाऱ्या आठवणींनी भरून जाते कातरवेळ, वेड्या मनाचा बुद्धीशी मग लागत नाही कसलाच मेळ!! कातरवेळ! दिवसातला असा प्रहर जिथे दिवसाचा अंत तर रात्रीचा प्रारंभ होत असतो. प्रकाशाचं साम्राज्य संपुष्टात येऊन अंधाराचं राज्य… Continue reading कातरवेळ – सुखदा मेहेंदळे (शब्द_कृष्णार्पण).
कातरवेळ – डॉ. सारिका रेवडकर.
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ५९ विषय क्रमांक : ०४ विषय : कातरवेळ शब्दांकन : डॉ. सारिका रेवडकर, पुणे दिस रातीला करी वेगळे ही कातरवेळ, ही पाखरांची परतीची वेळ, मंद हवा घाली शीळ, उगवण्यास झाला चंद्र हा उतावीळ, हळूच वेल जुईचा डुले, मावळतीचा रंग पांघरूण आभाळ बसले, अशी ही कातरवेळ, सुरू करी आठवणींचा खेळ.… Continue reading कातरवेळ – डॉ. सारिका रेवडकर.
कातरवेळ – स्वप्नील प्रकाश धने (स्वप्नचर).
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ५९ विषय क्रमांक : ०४ विषय : कातरवेळ शब्दांकन : स्वप्नील प्रकाश धने (स्वप्नचर) इंस्टाग्राम पान http://www.instagram.com/swapn_char तिची आठवण येते मज कातरवेळी सर सुखाची कोसळते मनी अवेळी रंगात रंगते, गंधात न्हाहते सांजकळी हृदयी परिमळे चंद्रमुखी गुलबक्षी कोवळी सुवर्णछटा छेदुनी पसरते सांज-सावळी उजळतात असंख्य गाभारे सर्वत्र राऊळी लाभते निरामयी शांतता… Continue reading कातरवेळ – स्वप्नील प्रकाश धने (स्वप्नचर).
कातरवेळ – सचिन सुतार.
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ५९ विषय क्रमांक : ०४ विषय : कातरवेळ शब्दांकन : सचिन सुतार, कोल्हापूर. इंस्टाग्राम पान http://www.instagram.com/s.sutar57 उन्हाचे कवडसे तिरके होत चाललेले, अस्ताला चाललेला सूर्य आपल्या अनंत हातांनी सगळ्या चराचराला कवेत घेऊन जणू परतत होता आपल्या घरी. वाराही तसा मंदावला होता. झाडाची पिवळी धम्म फुलं अगदी हळुवार हलत होती, काहीतरी… Continue reading कातरवेळ – सचिन सुतार.
कातरवेळ – सचिन सुतार.
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ५९ विषय क्रमांक : ०४ विषय : कातरवेळ शब्दांकन : सचिन सुतार, कोल्हापूर. इंस्टाग्राम पान http://www.instagram.com/s.sutar57 वाऱ्याचा वेग मंदावला होता. ढगाआड गेलेला दिनकर दिसेनासा झाला होता. वाऱ्याच्या एकसंध गतीने भुरभुरणारे तिचे केस, फुलपाखराच्या पंखाप्रमाणे नाजूक हालचाल करणारे लोभस डोळे, केसांच्या बटांना सावरणारी तिची चाफेकळीची बोटं आणि चेहऱ्यावरचे क्षणाक्षणाला बदलणारे… Continue reading कातरवेळ – सचिन सुतार.
कातरवेळ – बाेरूडे शितल (शब्द_कुमुदिनी).
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ५९ विषय क्रमांक : ०४ विषय : कातरवेळ शब्दांकन : बाेरूडे शितल (शब्द_कुमुदिनी) मी काल पुन्हा एकदा माझ्या मरणाला वेदनेत विव्हळताना पाहिलं स्वत:तल्या मी ला लपवून आत्म्याला सरणावर जळताना पाहिलं काल हॉस्पिटलमधून घरी आल्यावर मला खूप रडायला आलं हाेतं. का काेण जाणे खूप एकटं एकटं वाटतं हाेतं. मनाला एकटेपणाची… Continue reading कातरवेळ – बाेरूडे शितल (शब्द_कुमुदिनी).
कातरवेळ – विकास येवले.
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ५९ विषय क्रमांक : ०४ विषय : कातरवेळ शब्दांकन : विकास येवले शिव, अरे ये शिव! इकडे तर ये, आजींच्या हाकेला तिकडून अगदी तत्परतेने प्रतिउत्तर आलं. आलोच ग आज्जी, एकच मिनिटं थांब जरा. माझ्या समोरून अंदाजे एक वीस-बावीस वर्षाचा तरुण धावतच गेला. साधणार उंचीने माझ्या पेक्षा थोडा जास्त असेल.… Continue reading कातरवेळ – विकास येवले.
कातरवेळ – मधुरा कुलकर्णी (मधुरंग).
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ५९ विषय क्रमांक : ०४ विषय : कातरवेळ शब्दांकन : मधुरा कुलकर्णी (मधुरंग) उसवतं जातो एक एक ढग अन् रिते होतात आठवणींचे कवडसे. आठवणींची नक्षी मनावर कोरतांना, एक विराणी कुठूनशी ठाव मागते काळजाचा. विरत जाणाऱ्या छटा गालात हसत असतात आणि टचकन भरलेल्या डोळ्यातून सांडत कोणीतरी. सावरायचं कोणाला? कशाला? ती… Continue reading कातरवेळ – मधुरा कुलकर्णी (मधुरंग).
कातरवेळ – उल्का मानकर.
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ५९ विषय क्रमांक : ०४ विषय : कातरवेळ शब्दांकन : उल्का मानकर कातरवेळ म्हंटलं की मन कसं आपोआपच थोडस व्याकुळ, भावुक होते. पटकन भावना शब्दात सांगता येणार नाही, अशी काहीशी मनाची अवस्था झालेली असते. कातरवेळ म्हंटलं की पटकन विरहिणी, संध्याकाळी, कातरवेळी अस्वस्थ मनाने प्रियकाराची आतूरतेने, हुरहुरत्या मनाने वाट बघणारी… Continue reading कातरवेळ – उल्का मानकर.
कातरवेळ – वर्षा गायकवाड.
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ५९ विषय क्रमांक : ०४ विषय : कातरवेळ शब्दांकन : वर्षा गायकवाड, मुंबई इंस्टाग्राम पान : https://www.instagram.com/kavya_rutu घरात त्या दिवशी कोणीच नव्हतं. नेहमीच गजबजलेलं आमचं एकत्र कुटुंब मला एकटीला सोडून आपापल्या कामाला निघून गेलं होतं. सर्वजण रात्री आठपर्यंत परतणार होते. भावंड आजोळी गेली होती.. त्यामुळे मी, 'एकटा जीव सदाशिव'… Continue reading कातरवेळ – वर्षा गायकवाड.
कातरवेळ – हिरालाल बागुल.
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ५९ विषय क्रमांक : ०४ विषय : कातरवेळ शब्दांकन : हिरालाल बागुल (श्रीदासुत) दूर उडाले पक्षी लोंबती जशा पणत्या तेजात तळपत्या लाटा होऊन कशा भामटया कोवळी बांधली चूल कोवळा मांडला संसार फांदीवर बसून पिलाला कोणी घातले भूकेचे हार टोचली तृष्णा पोटात संध्या समयीचे चोर लांबून पणत्या ऐकती कसे मागोव्याचे… Continue reading कातरवेळ – हिरालाल बागुल.
कातरवेळ – वैभव गुरव
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ५९ विषय क्रमांक : ०४ विषय : कातरवेळ शब्दांकन : वैभव गुरव रात्र आणि संध्याकाळच्या मधली कातरवेळ यावेळी मनाचा आणि हृदयाचा बसतो मेळ पक्षांचा घरी परतण्याचा किलबिलाट कातरवेळची ही सुनीसुनी वाट असो एकांत वा कोणाचीही साथ तरीही होऊ लागते आठवणींची बरसात! कधी कळतात मौनाचे इशारे कधी समजतात मौनाचे बहाणे… Continue reading कातरवेळ – वैभव गुरव
कातरवेळ – मनिषा नंदाने
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ५९ विषय क्रमांक : ०४ विषय : कातरवेळ नाव : मनिषा नंदाने, औरंगाबाद संध्याकाळ होते अन् हळूच येते कातरवेळ मग चालते माझ्या मनाची घालमेल कितीतरी वेळ ||१|| मन कातर कातर होते कळतच नाही तेव्हा काय करावे आठवांचे कातवेळ येते जेव्हा ||२|| मन भूतकाळात जाते आठवणी ताज्या होतात जखमेवरच्या सार्या… Continue reading कातरवेळ – मनिषा नंदाने
महाभारतातील एक कथा – जयंत शिगवण (मृद्गंध).
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ५८ विषय क्रमांक : ०४ विषय : महाभारतातील एक कथा नाव : जयंत शिगवण (मृद्गंध), मुंबई इन्स्टाग्राम पान : http://www.instagram.com/mridgandha कथा: 'आरंभ महापर्वाचा'. ।। श्री।। मध्यरात्र उलटून गेलेली. मखमली गिरद्यांवर विसावलेला माझा मावळतीला कललेला देह चलबिचल होता आजही अगदी नेहमीसारखाच. गवाक्षांतून येणारी उत्तरेच्या पहाटवाऱ्याची मंद शीतल झुळूक कितीही अलवारपणानं… Continue reading महाभारतातील एक कथा – जयंत शिगवण (मृद्गंध).
बालकविता लेखन – देवा खजिनदार.
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ५८ विषय क्रमांक : ०५ विषय : बालकविता शब्दांकन : देवा खजिनदार (देवार्पण), सोलापूर. काव्य शीर्षक : आजी माझी आवट्यावर पावटा पावट्याला आले कान, आजी माझी तळते पापड खूप छान छान! आजी माझी ग किती गोड भारी, चिऊ च घरटं दाखवते झाडावरी, झाडावरचे घरटे किती छान, आजी माझी तळते… Continue reading बालकविता लेखन – देवा खजिनदार.
मी तुझ्यात दिसतो का मला – आदित्य कांबळे.
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ६० विषय क्रमांक : ५ विषय : मी तुझ्यात दिसतो का मला शब्दांकन : आदित्य बालाजी कांबळे, लातूर. इंस्टाग्राम पान : https://www.instagram.com/man_ek_pakshi नेहमीचीच ती बडबड करतो मी, थोडं जास्तीच तुझ्यावर मरतो मी, कधी व्यक्त होऊन जगतो मी, तर कधी अव्यक्त राहून बघतो मी, पण कळत नाही मला मी तुझ्यात… Continue reading मी तुझ्यात दिसतो का मला – आदित्य कांबळे.
मी तुझ्यात दिसतो का मला – दिलीप भुंजे.
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ६० विषय क्रमांक : ५ विषय : मी तुझ्यात दिसतो का मला. शब्दांकन : दिलीप भुंजे, पनवेल शिर्षक : वास्तव पाहिले स्वप्नात माझ्या, स्वप्न तू ते पाहिलेले गायले गीतात माझ्या शब्द तू ते बोललेले दाटून आल्या भावना ज्या तू मज त्या दिलेल्या भरुनी आले रंग सारे रंगात तुझ्या त्या… Continue reading मी तुझ्यात दिसतो का मला – दिलीप भुंजे.
मी तुझ्यात दिसतो का मला – पवनकुमार कांबळे.
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ६० विषय क्रमांक : ५ विषय : मी तुझ्यात दिसतो का मला शब्दांकन : पवनकुमार कांबळे, लातूर. आज उगीच का असा प्रश्न पडला हा मला मी तुझ्यात दिसतो का मला. आज तुझ्या डोळ्यांत तू मला जरा भावशून्य होऊन तू पाहू देशील का जरा. हा भास होता की तुझ्या त्या… Continue reading मी तुझ्यात दिसतो का मला – पवनकुमार कांबळे.
मी तुझ्यात दिसते का मला – गौरी ताडकळसकर.
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ६० विषय क्रमांक : ५ विषय : मी तुझ्यात दिसते का मला शब्दांकन: गौरी ताडकळसकर, औरंगाबाद. कविते मी तुझ्यात दिसते मला तुझे रूप पाहुनी मी मुग्ध होतसे तुला लिहिताना मी तुझ्यात गुंततसे परी छेडी तारा तुझ्या माझ्या मैत्रीला. जशी पाठराखण तू माझ्या मनाला वदे येतसे कृष्ण चाखण्या गोपाळकाला कसे… Continue reading मी तुझ्यात दिसते का मला – गौरी ताडकळसकर.
मी तुझ्यात दिसतो का मला – शुभम जाधव.
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ६० विषय क्रमांक : ५ विषय : मी तुझ्यात दिसतो का मला शब्दांकन : शुभम मा. जाधव, अहमदनगर आजकाल कायम प्रश्न पडतो माझ्या मनाला, खरंच, मी तुझ्यात दिसतो का मला ।।धृ।। काय अर्थ आहे यार याला, माझं मीच गोंधळून टाकतोय स्वतःला, कुणास ठाऊक काय झालंय या मनाला, परत परत… Continue reading मी तुझ्यात दिसतो का मला – शुभम जाधव.
मी तुझ्यात दिसतो का मला – समीर विद्यासागर.
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ६० विषय क्रमांक : ५ विषय : मी तुझ्यात दिसतो का मला शब्दांकन : समीर विद्यासागर आयुष्य पुढं जातं सरकत क्षणाक्षणाला नकळत तसे अंतर्मनाच्या कोशातील स्मरण-विस्मरणांचे बहुरंगी वलय अलगद जातं विस्तारत वर्तमान परीघरेषेतून ! कधी कधी अचानक होते मुशाफिरी अगदी मध्यबिंदू पर्यंत तेंव्हा मिटल्या डोळ्यांना स्पष्ट दिसतात काही क्षण… Continue reading मी तुझ्यात दिसतो का मला – समीर विद्यासागर.
मी तुझ्यात दिसतो का मला – जयंत शिगवण (मृद्गंध).
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ६० विषय क्रमांक : ५ विषयाचे नाव : मी तुझ्यात दिसतो का मला शब्दांकन : जयंत शिगवण (मृद्गंध), मुंबई. इन्स्टाग्राम पान : http://www.instagram.com/mridgandha प्रश्न जितका साधारण तितकाच काहीसा गहन असेल असं स्वप्नातही वाटलं न्हवतं मला पण या लेख लिहायच्या नादात मी अनुभव घेतला अन् एका वेगळाच पैलू नजरेस पडला… Continue reading मी तुझ्यात दिसतो का मला – जयंत शिगवण (मृद्गंध).
मी तुझ्यात दिसतो का मला – अजय जाधव.
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ६० विषय क्रमांक : ५ विषय : मी तुझ्यात दिसतो का मला शब्दांकन : अजय जाधव, नाशिक. इंस्टाग्राम पान : http://www.instagram.com/aj_the_ajay_jadhav आरसा समोर दिसला की जरा भांबावतोच मी! नाही! नाही! हे याआधी नव्हतंच झालेलं कधी! पण गेल्या काही दिवसांपासून! असो आरसा दिसला की थोडा कावराबावरा होतो जीव! कासावीस वैगेरे… Continue reading मी तुझ्यात दिसतो का मला – अजय जाधव.
