Uncategorized

प्रत्येक प्रसंगात सर्व बाजू समजून घ्यायला हव्यात

विवेक शिंदे. अहमदनगर. शाळेत भूमितीच्या तासाला आपण सर्वच हे शिकलो काटकोन, त्रिकोण, चौकोन, आणि बरेच सारे कोन जे की आपल्याला कोणीही विचारलं की "ओळखा बरं हा कोन कुठला?" तर सहजासहजी भूमिती शिकलेला माणूस अगदी आरामात उत्तर देतो की विचारलेला कोन कुठला आहे ते.. हे का शक्य होतं? तर आपल्याला ते शिकवलंय म्हणून. ओळखण अगदी सोपं… Continue reading प्रत्येक प्रसंगात सर्व बाजू समजून घ्यायला हव्यात

Uncategorized

मी भारतमाता बोलतेय…

प्रतिक प्रवीण म्हात्रे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक जणांनी प्राणांची आहुती दिली आणि ते हुतात्मे झाले. आज आपल्या देशाला स्वातंत्र्य कसे मिळाले आणि कुणी काय केले हे आपण ऐकतो. पण ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणांची आहुती दिली, त्यांची इच्छा काय होती हे कोणालाही माहीत नाही. आज या हुतात्माची तळमळ मी आपल्यापुढे मांडीत आहे... आपण… Continue reading मी भारतमाता बोलतेय…

Uncategorized

त्या रात्री पाऊस होता…!!

अजय जाधव ( नाशिक) त्या रात्री पाऊस होता, नेहमीप्रमाणे रात्री फिरायला निघालो, पायी चालता चालता थोडं दूर गेलो, त्या रात्री पाऊस होता, पावसाने अंगभर चिंब भिजलो, पाऊस वाढला होता खूप आता, म्हणून एका झाडाखाली थांबलो, तिथे ती पण उभी होती आडोशाला, तिची माझी नजरानजर अचानकच झाली, त्या रात्री पाऊस होता, झाडाखाली उभं राहूनही मी चिंब… Continue reading त्या रात्री पाऊस होता…!!

Uncategorized

प्रत्येक प्रसंगात सर्व बाजू समजून घ्यायला हव्यात

विवेक शिंदे. अहमदनगर. शाळेत भूमितीच्या तासाला आपण सर्वच हे शिकलो काटकोन, त्रिकोण, चौकोन, आणि बरेच सारे कोन जे की आपल्याला कोणीही विचारलं की "ओळखा बरं हा कोन कुठला?" तर सहजासहजी भूमिती शिकलेला माणूस अगदी आरामात उत्तर देतो की विचारलेला कोन कुठला आहे ते.. हे का शक्य होतं? तर आपल्याला ते शिकवलंय म्हणून. ओळखण अगदी सोपं… Continue reading प्रत्येक प्रसंगात सर्व बाजू समजून घ्यायला हव्यात

Uncategorized

धर्म आणि जातीचे राजकारण

नागेश सोंडकर संपूर्ण जगात ज्या भारताच्या एकतेचा, समानतेचा गौरव केला जातो,त्याच भारतात धर्म आणि जात यांचे राजकारण एकात्मते पुढील एक आव्हान म्हणून शडू ठोकून उभं आहे.विविध जाती धर्माचे लोक एकत्र राहत असताना,काही लोक यांत विष कालवण्याचा प्रयन्त करत आहेत. धर्म आणि जात यांचे राजकारण करत असताना त्याचा उपयोग फक्त व्यक्तिगत स्वार्थासाठी केला जात असतो.धर्म आणि… Continue reading धर्म आणि जातीचे राजकारण

Uncategorized

स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे

विक्रम ब्रह्माजी गावडे भांडुप, मुंबई खरं तर आपल्याला स्वातंत्र्याचे महत्त्वच कळालेच नाही. इंग्रज देश सोडून गेले , पण क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक यांचे स्मरण फक्त आता स्वातंत्र दिना पुरतेच उरले आहे...स्वातंत्र दिन म्हणजे हक्काची सुट्टी असा समाज झाला आहे...आजही १५ ऑगस्टला जोडून सुट्टी यावी अशीच अपेक्षा असते, म्हणजे पिकनिकला जाता येते. मुळातच स्वातंत्र्याचा स्वैराचार झाला आहे..स्वातंत्र्यात स्वैर… Continue reading स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे

Uncategorized

स्वातंत्र्य  म्हणजे  स्वैराचार नव्हे …

उषाअरविंद (अहमदनगर) आजच जेव्हा बिभत्स चित्र पाहते, तेव्हा पडतोच हा प्रश्न, स्वातंत्र्याचा अर्थ नीटसा समजला नसल्याने सामाजिक आपुलकीची चौकट निश्चितच ढासळत आहे. मनाला येईल असं काहीही करणे, वागणे, म्हणजे स्वातंत्र्य हा विचारच घातक आहे. तस पाहिलं तर आपल्यासाठी दिवसरात्र झगडणाऱ्या निसर्गाने करायला पाहीजे स्वैराचार... पण तुम्ही म्हणनार अस - कस मग आपलं कस होणार?? मग… Continue reading स्वातंत्र्य  म्हणजे  स्वैराचार नव्हे …

Uncategorized

स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे.

©स्मिता जोशी. पुणे Insta | http://www.Instagram.com/smitas_poetry " निळ्याशार गगनात तू अशी भरारी घ्यावी स्वच्छंदी तो विहार व्हावा पण सीमा न तू अोलांडावी " विसाव्या शतकात आल्यानंतर तरुणाईचा भांडणासाठी आवडीचा ठरलेला विषय म्हणजे स्वातंत्र्य. "आम्ही आता मोठे झालो आहोत,आम्हाला आमचे निर्णय घेऊ द्या." इथपासून ते "आई तू माझ्या मोबाईल ला हात का लावला?" पर्यंत स्वातंत्र्य म्हणजे… Continue reading स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे.

Uncategorized

स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे

सुशांत हिरवे http://www.instagram.com/sushanthirave_official एखाद्या सजीवाला या पृथ्वीवर राहताना सर्वात प्रिय गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे त्याचं स्वातंत्र्य. आता हे स्वातंत्र्य जर कोणी हिरावून घेत घेऊ पाहत असेल तर त्याविषयी तो व्यक्ती निश्चितच बंड करून उठल्याशिवाय राहणार नाही. पण ह्याच स्वातंत्र्याचा जेव्हा गैरवापर केला जातो, अविवेकी बुद्धीने त्याच्यावरती मारा केला जातो तेव्हा ते स्वातंत्र्य घातकी… Continue reading स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे

Uncategorized

पुस्तक परीक्षण

चेतन जोग(पुणे) Instagram id : http://www.instagram.com/chetan_jog1992 पुस्तकाचे नाव :- अर्थाच्या शोधात मूळ नाव :- Man's search for Meaning मूळ लेखक :- व्हिकटर फ्रँकल स्वैर अनुवाद :- डॉ विजया बापट प्रकाशन :- मेहता पब्लिशिंग हाऊस सदर पुस्तक हे दोन महिन्यांपूर्वी माझ्या वाचनात आले. ते वाचताना मन त्या काळात गेले. हे पुस्तक म्हणजे लेखकाने अनुभवलेले प्रसंग आणि… Continue reading पुस्तक परीक्षण

Uncategorized

त्या रात्री पाऊस होता…!!

अजय जाधव ( नाशिक) त्या रात्री पाऊस होता, नेहमीप्रमाणे रात्री फिरायला निघालो, पायी चालता चालता थोडं दूर गेलो, त्या रात्री पाऊस होता, पावसाने अंगभर चिंब भिजलो, पाऊस वाढला होता खूप आता, म्हणून एका झाडाखाली थांबलो, तिथे ती पण उभी होती आडोशाला, तिची माझी नजरानजर अचानकच झाली, त्या रात्री पाऊस होता, झाडाखाली उभं राहूनही मी चिंब… Continue reading त्या रात्री पाऊस होता…!!

Uncategorized

त्या रात्री पाऊस होता

आंबेकर आदित्य(लातूर) Insta:-http://www.Instagram.com/man_ek_pakshi प्रकार:- कविता तुला मी पाहिलं होतं जेंव्हा भारावून गेलो होतो तेंव्हा पुन्हा पहायचे होते तुला पण त्या रात्री पाऊस होता!!१!! आठवणी तुझ्या उराशी उष्याला घेऊन निवांत झोपायचं होत जेंव्हा पण त्या रात्री खुप पाऊस होता तेंव्हा!!२!! आपण भेटु की नाही हे माहीत नसताना वाटेवर वाट तुझी पाहत मी होतो जेंव्हा पण त्या… Continue reading त्या रात्री पाऊस होता

Uncategorized

सरलेल्या वर्षातील अविस्मरणीय आठवणी

काव्यरचना -- दिलीप भुंजे पनवेल. हिंदोळा आठवणींचा जमले सारे सखे सोबती आणि जुने मोहक चेहरे हरवलेल्या आठवणीत कसे अंग अंग ते मोहरुनी गेले वर्तमान तो विसरुन सारा धुंद आगळी सायंकाळ मैफिल जमली सप्तसूरांची वाद्यांचा तो मेळही जमला भान हरपून या विश्वाची वर्तमान तो विसरून सारा अचानक कोसळणारा पाऊस जनजीवन ते ठप्पची झाले वळचणीच्या त्या टपरीवर… Continue reading सरलेल्या वर्षातील अविस्मरणीय आठवणी

Uncategorized

मी भारतमाता बोलतेय.

प्रतिक प्रवीण म्हात्रे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक जणांनी प्राणांची आहुती दिली आणि ते हुतात्मे झाले. आज आपल्या देशाला स्वातंत्र्य कसे मिळाले आणि कुणी काय केले हे आपण ऐकतो. पण ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणांची आहुती दिली, त्यांची इच्छा काय होती हे कोणालाही माहीत नाही. आज या हुतात्माची तळमळ मी आपल्यापुढे मांडीत आहे... आपण… Continue reading मी भारतमाता बोलतेय.

Uncategorized

मी भारतमाता बोलतेय

राधाकृष्ण भगवानराव दुधाडे जवाहर नवोदय विद्यालय उज्जैन मी माता आहे. माझ्या मुलांचं भविष्य उज्ज्वल असावं असं मला वाटतं. आज काळ बदलतोय. काळाबरोबर सर्व बदलते हा निसर्गाचा नियम आहे. जेव्हा माझ्या मुलांना विनाशाच्या मार्गावर जाताना पाहते तेव्हा मला अत्याधिक वेदना होतात. कधीकाळी मी पारतंत्र्यात गुलामीच्या साखळदंडानी जखडलेली होते. त्यावेळी माझ्याच मुलांनी प्राणांची बाजी लावून मला मुक्त… Continue reading मी भारतमाता बोलतेय

Uncategorized

मी भारतमाता बोलतेय

प्रियांका वस्त, (मुंबई)www.instagram.com/_spandan_piyaacheचादर ओढून रात्रीची ती दयनीय पण चिंताजनक स्थिती आठवून अचानक दचकली. म्हणून शांत व्हायला पिण्याचा पेला घेतला, तो ही रिकामा भेटावा.. इतक्यात हलकीच आरोळी त्याच्या कानात सारखीसारखी ऐकायला येत होती. ती होती, मी भारतमाता बोलतेय!!!!तो अचानकच हडबडला. कानात कापसाचा बोऴा असावा असं वाटलं, म्हणून कानाची तपासणी केली. पण अचानक आलेली ती आर्त खूप… Continue reading मी भारतमाता बोलतेय

Uncategorized

मी भारतमाता बोलतेय

अक्षय कट्टी (सोलापुर) सहज लक्ष गेले, कोपऱ्यात एक स्त्री होती रडत चक्क शुभ्रवस्त्रा स्मितहास्या भारतमाताच होती कण्हत कधी शांतवदना तर कधी अधमरक्तरंजिता असलेली ही आज दुबळी भासत होती कारण तिला विचारण्याची हिंम्मत माझी होत नव्हती तिचेही माझ्याकडे लक्ष गेल्यावर जराशी ती सावरली माझ्या मनाची अवस्था पाहुन ती ही माझ्याशी बोलु लागली ती म्हणाली माझ्याच अस्तित्वावर… Continue reading मी भारतमाता बोलतेय

Uncategorized

खिडकी शेजारची जागा

कृष्णा जोशी (अहमदनगर ) https://www.instagram.com/kinchit_kavi/ मी असा दारात उभा दिसली मला खिडकी शेजारची जागा, मी पाऊलवर टाकणार ती पुढे शिरली खिडकीत जाऊन बसली, मी तरी काय करणार Ladies फर्स्ट म्हणतात तिच गत दिसली, मनातुन थोडा आनंदच झाला नेहमी शेजारची सिट राखुन ठेवायचो आज राखुन ठेवली तीने ती जागा, मनाने थोडा शिरकाव केला दाखवुन दिली माझ्या… Continue reading खिडकी शेजारची जागा

Uncategorized

खिडकी शेजारची जागा…

रजत पाटेकर (वसई) इंस्टाग्राम: https://www.instagram.com/rajat_patekar/ https://www.instagram.com/graphindoor/ https://www.instagram.com/dudeee_al/ भिंत हा वरून जरी शुष्क वाटणारा विषय असला, तरी जेव्हा तिला ओल लागते तेव्हा ह्या विषयाचा ओलावा जवळीक साधतो. असेच ओलावे लपविण्यासाठी असेल किंवा हौस म्हणून असेल, भिंतीवर गोष्टी लावण्याची आवड माणसाला फार पूर्वी पासून आहे. भिंतीवर काहीही न लावता सौंदर्य निर्माण करता येतं, हे जेव्हा माणसाला कळलं… Continue reading खिडकी शेजारची जागा…

Uncategorized

खिडकी शेजारची जागा…

रजत पाटेकर (वसई) इंस्टाग्राम: https://www.instagram.com/rajat_patekar/ https://www.instagram.com/graphindoor/ https://www.instagram.com/dudeee_al/ भिंत हा वरून जरी शुष्क वाटणारा विषय असला, तरी जेव्हा तिला ओल लागते तेव्हा ह्या विषयाचा ओलावा जवळीक साधतो. असेच ओलावे लपविण्यासाठी असेल किंवा हौस म्हणून असेल, भिंतीवर गोष्टी लावण्याची आवड माणसाला फार पूर्वी पासून आहे. भिंतीवर काहीही न लावता सौंदर्य निर्माण करता येतं, हे जेव्हा माणसाला कळलं… Continue reading खिडकी शेजारची जागा…

Uncategorized

खिडकी शेजारची जागा

कु. ओंकार दिलीप बागल ( नवी मुंबई ) https://www.instagram.com/kavya_ruchi/ मुंबईतील लोकल ट्रेन तशी अधून मधून उशिराचं येते. मुंबईतील प्रवाशांना या गोष्टीची सवयचं जडली आहे. आता मुंबई म्हटलं कि इथे निरनिराळ्या लोकांची कमतरता थोडीच आहे. जशी प्लॅटफॉर्मवर गर्दी वाढत होती तशी जोशींच्या हृदयाची धडधडदेखील वाढत चालली होती. त्यामागचं प्रमुख कारणं म्हणजे खिडकीशेजारील जागा. आज आपल्या हातून… Continue reading खिडकी शेजारची जागा

Uncategorized

खिडकी शेजारची जागा

आंबेकर आदित्य(लातूर) Instagram id :-http://www.Instagram.com/man_ek_pakshi दिवसभराच्या धावपळीच्या जगातुन प्रत्येक दिवसाचा निरोप घेण्याची जेंव्हा वेळ येते तेंव्हा आपल्या सर्वांना किंवा आपल्यातील काही लोकांना त्या जागी जाऊन शांत बसुन विश्राम करीत दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा घेऊन त्या घटना एका डायरी मद्धे नोंदवून ठेवण्यासाठीची जागा असते, प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी जागा असते त्या जागी जागी आपण जाऊन काहीही… Continue reading खिडकी शेजारची जागा

Uncategorized

एकपात्री संवाद लेखन : मी भारतमाता बोलतेय.

पूजा डोंगरे, अकोला. गुलामगिरीत खितपत पडलेली मी आज 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाली. मला माझ्या लाडक्या, निडर आणि शूर लेकरांनी जीवाची, घरादाराची पर्वा न करता गुलामगिरीच्या बेडीतुन मोकळं केलं. काय सांगू, त्या दिवशी किती आनंदात होते मी आणि दु:खी ही... कारण गुलामगिरीच्या जबड्यातून बाहेर काढताना माझ्या लाडक्या लेकरांचे बलिदान द्यावे लागले तेव्हा कुठे मी… Continue reading एकपात्री संवाद लेखन : मी भारतमाता बोलतेय.

Uncategorized

असेही एकदा व्हावे

सुषमा सहस्रबुद्धे. ठाणे डोंबिवली. 7709108509 भारतामधील माजलेली व वाढत असलेली अराजकता महागाई लोकसंख्या एक ना दोन अनेक समस्या आपल्या देशात आहे भ्रष्टाचार, लोप पावलेली नीतीमुल्ये, झोपेचे सोंग घेतलेले राजकारणी, दिशाहीन तरुण पिढी अतिशय निराशाजनक परिस्थिती वाटते. सर्वत्र फक्त स्वार्थी लोक झुंडशाही करणारे स्त्रीला सन्मान न देणारी माणसे पहाण्यात येत आहेत माणसांच्या संवेदना बोथट झाल्या आहेत… Continue reading असेही एकदा व्हावे

Uncategorized

असेही एकदा व्हावे

पियुष उबाळे (औरंगाबाद) शब्दरंगी फुलपाखरू असेही एकदा व्हावे असेही एकदा व्हावे जुने दिवस वापस यावे जे आपल्याला जास्त आठवतात त्या दिवसांमध्ये पुन्हा जगता यावे. आपण जास्त करून मित्रांसोबत चे क्षण लक्ष करतो. पण काही क्षण असे पण आहे जिथे जने सगळ्यांना आवडेल ते म्हणजे लहानपण जिथे जाण्यासाठी काही जण अजून पण तयार असतात जे दिवस… Continue reading असेही एकदा व्हावे