रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १४१विषय क्रमांक : ३विषयाचे नाव: आणि स्पंदने पारखी झाली (काव्यप्रकार: गझल)शब्दांकन: शैलेश देशपांडेपत्ता: औरंगाबादसंकेतस्थळ: https://www.instagram.com/shabda.layवृत्त : मंजुघोषालगावली: गालगागा गालगागा गालगागासांजवेळी पाखरे उडतात तेंव्हाभासही मजला तुझे छळतात तेंव्हाकाळजाला व्यापता तू आठवांनीस्पंदनेही पारखी उरतात तेंव्हाचंदनाचा स्पर्श तू करतेस जेंव्हामोगऱ्याचे गंधही खुलतात तेंव्हाचांदण्याला मोह होता भेटण्याचातारकाही भाळुनी गळतात तेंव्हातू अशी शब्दात येते नाहुनी अन्लेखणीला… Continue reading आणि स्पंदने पारखी झाली – शैलेश देशपांडे
Author: RL रंग लेखणीचे परिवार
आणि स्पंदने पारखी झाली – स्वप्नील प्रकाश धने
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १४१विषय क्रमांक : ०३ विषय : आणि स्पंदने पारखी झाली (कविता)शब्दांकन : स्वप्नील प्रकाश धनेपत्ता : शिवाजीनगर, नाशिकसंकेतस्थळ : https://instagram.com/swapn_charका असावे आकाशासआपुल्या उंचीचे अप्रूपका समजूनी घ्यावे मातीने स्वतःस असे विद्रूपश्वासांनी घ्यावा आढावा स्पंदने झाली पारखीएका एका ठोक्यातूनीसल वाढत जाते सारखीया उजाड माळरानावरएकतरी फुलावे फूलकालातीत झालेला गंधनव्याने करावा वसूलपावले रेंगाळावी जेथेतेथे… Continue reading आणि स्पंदने पारखी झाली – स्वप्नील प्रकाश धने
आणि स्पंदने पारखी झाली – सविता ब. कुंजीर
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १४१ विषय क्रमांक: ०३ विषयाचे नाव: आणि स्पंदने पारखी झालीशब्दांकन: सविता ब. कुंजीरपत्ता: पुणेसंकेतस्थळ : http://www.instagram.com/sbk369 आयुष्यच्या वाटेवरतीखास्ता खाल्या खूपसुख दुःखाच्या संघर्षातजीवाची झाली धूप नातीगोती सगे-सोयरेपावलोपावली जपलेमित्रांच्या आधारानेआयुष्य हसत टिपले अपेक्षांच्या ओझ्यानेकधी गुढगे टेकलेस्वप्नांच्या आकांक्षानेआभाळ ठेंगणे वाटले कर्तव्याची शिडीसोडली नाही कधीमनाची माझ्या पर्वाकेली नाही कधी स्वतःतल्या "स्व"लास्थान नाही गवसलंउतारवयात स्वतःसाठीकाहीच नाही… Continue reading आणि स्पंदने पारखी झाली – सविता ब. कुंजीर
आरश्या सांग रे – संचिता नितीन गड्डमवार
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १४१विषय क्रमांक: ५विषयाचे नाव: आरश्या सांग रे (कविता)शब्दांकन: संचिता नितीन गड्डमवारपत्ता: वलनी (चंद्रपूर)संकेतस्थळ:https://instagram.com/kavyanchitaसावळे जरी रूप माझे नक्षत्रासम आहे ना रे ? सांग जगाला तू आरश्यामी ही सुंदर आहे ना रे?उगा हिणविती लोक मजला म्हणोनी 'काळी' हसती मजवरमन माझे रे सुंदर आहे यांच्यासम ते नाही वरवरसौंदर्यास बांधियले यांनी उगाच सावळ्या अन् गोऱ्यात… Continue reading आरश्या सांग रे – संचिता नितीन गड्डमवार
आरश्या सांग रे – गौरी गाडगीळ
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक:१४१विषय क्रमांक: ५विषय : आरश्या सांग रे ( कविता)शब्दांकन: गौरी गाडगीळपत्ता: नाशिकआरश्या सांग रे मलादिसते कशी मी तुलावरवरची कोणीतरीकी अंतःकरणातील झुला कळतील तुला कामाझ्या मनीच्या भावनामुखवटा उतरवतानाविसरेन झालेल्या यातनाबोलशील का मुक्यानेमाझ्याशी पुनःपुन्हातुझ्याशी खोटे बोलण्याचा कधी करणार नाही गुन्हा प्रतिबिंब पाहते रे गाठताना तळ तुझातुझ्या नजरेने न्याहळते मी हा चेहरा माझालागला हा ध्यास… Continue reading आरश्या सांग रे – गौरी गाडगीळ
वास्तविकतेचा विस्तव – सौरभ सावंत
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १४१विषय क्रमांक: ०४विषयाचे नाव: वास्तविकतेचा विस्तव (लेख) शब्दांकन: सौरभ सावंतसंकेतस्थळ: https://instagram.com/aashvasth मुंबईसारख्या श्रीमंत शहरात एका विशाल महालाएवढा नेत्रदिपक बंगला असतो. बंगल्याला लागूनच एक मोठा बगिचा, ज्यात रंगीबेरंगी फुलझाडे, फळझाडे आणि सुशोभिकरणासाठी ठिकठिकाणी कारंजे असतात. बंगल्याच्या आत मोठमोठ्या खोल्या असतात. महागड्या वस्तूंनी पूर्ण घर सजलेले असते. हौशीच्या सगळ्या गोष्टी असतात. सुखसोयींनी समृद्ध… Continue reading वास्तविकतेचा विस्तव – सौरभ सावंत
जन्मांतरण – योगेश गोगवेकर
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १४१विषय क्रमांक : १विषय : जन्मांतरणशब्दांकन : योगेश गोगवेकरपत्ता : माहीम, मुंबईसंकेत स्थळ : https://yogeshgogwekar.blogspot.comजन्मांतरण म्हणजे माणसाचे प्राण मृत्यूनंतर एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाणे. जन्मांतरण ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये असे म्हटले जाते की माणसाचा आत्मा अमर असून तो मृत्युनंतर फक्त एक शरीर सोडून पुन्हा जगण्यासाठी नवीन शरीरा धारण… Continue reading जन्मांतरण – योगेश गोगवेकर
आरश्या सांग रे – डॉ. अनघा घांग्रेकर
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १४१विषय क्रमांक: ५विषय: आरश्या सांग रेशब्दांकन: डॉ. अनघा घांग्रेकरपत्ता: डोंबिवली, ठाणेसंकेतस्थळ: http://www.instagram.com/doctoranaghaghangrekarजरा आरश्या सांग रेकसे तुला हे जमतेजरा बोलू परखडमन माझे घे नमतेकैसे होई अवगतजरा आरश्या सांग रेदेसी मुक्त अभिप्रायकळे ना तुझा थांग रेछोटा तू किंवा विशालक्षण एक तुला पुरेजर आरश्या सांग रेआरपार भेद नुरेस्तुती करसी वेल्हाळातुझे फेडते पांग रेसाथ सदा… Continue reading आरश्या सांग रे – डॉ. अनघा घांग्रेकर
आरश्या सांग रे – विजयश्री तारे जोशी
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १४१विषय क्रमांक: ५विषयाचे नाव: आरश्या सांग रेशब्दांकन: विजयश्री तारे जोशीपत्ता: कोल्हापूरसंकेत स्थळ:https://instagram.com/vijayshreetjoshi सख्या आरशा सांग मला रे, ओळखले का मला आजवर. होते कालची मुग्ध कळी मी, कसा सरला प्रवास इथवर?गोड सानुली कुठे हरवली, परी राणीचे पंख पसरून. त्या हिरव्या पर्णात निजली, का गेली स्वरूप विसरून?मुग्ध कळी ती हळू उमलली, गोड गुलाबी… Continue reading आरश्या सांग रे – विजयश्री तारे जोशी
जन्मांतरण – अतुल दिवाकर
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १४१विषय क्रमांक: १विषयाचे नाव: जन्मांतरण शब्दांकन: अतुल दिवाकरपत्ता: पुणे संकेतस्थळ:https://instagram.com/meetakd ॥श्री॥ वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि।तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही॥२-२२॥ (भगवद्गीता चौथा अध्याय) ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन नवी वस्त्रे घेतो, त्याचप्रमाणे जीवात्मा जीर्ण शरीरे टाकून दुसऱ्या नव्या शरीरात जातो. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे।मग नूतन वेढिजे।तैसे… Continue reading जन्मांतरण – अतुल दिवाकर
आरश्या सांग रे – मनिषा नंदाने
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १४१विषय क्रमांक : ५विषय : आरश्या सांग रेशब्दांकन : मनिषा नंदानेपत्ता : औरंगाबादसंकेतस्थळ : https://www.instagram.com/manishanandaneआरश्या सांग रे माझं मन ओळखतो कसाका तू घेतलास रेसत्य सांगण्याचा वसाकितीही चढवले मीचेहर्यावरती मुखवटेतरी तू जाणतोसअंतरंगातील दुखवटेतूच तर आहेस जगीमाझ्या मनाचा आरसावास्तवतेचे घडवतो दर्शनअसत्य कदापि न जरासासौंदर्याचीही तू मजकरुन देतोस जाणीवअलंकाराची कधीदाखवतो उणीवआनंदात माझ्या तू… Continue reading आरश्या सांग रे – मनिषा नंदाने
आरश्या सांग रे – परेश रसिका यशवंत पवार
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १४२विषय क्रमांक: ५विषयाचे नाव: आरश्या सांग रे (कविता) शब्दांकन: परेश रसिका यशवंत पवार पत्ता: अलिबाग संकेतस्थळ: http://www.instagram.com/poeticparesh बिंब हे कोणते सांग रे आरश्या कोण माझ्यातुनी साद ही घालते स्पर्श गंधाळतो सावळ्याशा मनी प्रीत रंगातले चांदणे जाळते गोड ही वेदना का अशी वाहते अंतरी सांडते वाहण्याच्या खुणा कोण झंकारते तार माझ्या मनी… Continue reading आरश्या सांग रे – परेश रसिका यशवंत पवार
आरश्या सांग रे – प्रतिभा धामणे
रंग लेखणीते परिवारआठवडा क्रमांक : १४१विषय क्रमांक : ५विषय: आरश्या सांग रेशब्दांकन: प्रतिभा धामणेआरश्या तू करून देतोस ना म्हणे रूपाची जाणीव ,सांग ना रे आरश्या काय वाटते तुला माझ्यातली उणीव.न समजे कुणाला ‘मन’ सौंदर्याची घालमेल, कळते ना तुला आरश्या, सांग सारे आहे आलबेल.तू दाखवतोस म्हणे ज्याचे त्याचे खरेखुरे रूप, आरश्या कळेल कसे? साऱ्यांना अंतरीचे स्वरूप.… Continue reading आरश्या सांग रे – प्रतिभा धामणे
भ्रमंती – वैभव गुरव
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १४०विषय क्रमांक: ०३विषयाचे नाव: भ्रमंती (प्रवासवर्णन)शब्दांकन: वैभव गुरव (सह्यगंधार)पत्ता: जयसिंगपूर, जिल्हा- कोल्हापूर. संकेतस्थळ: https://www.instagram.com/sahyagandhar ।।श्री।। शीर्षक: पन्हाळा-विशाळगड तांगडतोड मोहीम ( ४, ५ ऑगस्ट २०१८) एक प्रसंग पन्हाळ्यावर गेल्यावर हमखास आठवतो तो म्हणजे - शिवाजी आणि संभाजी महाराज यांची सज्जा कोठी मध्ये झालेली भेट! एका पत्रामधील "घरोबाच्या रीतीने समाधान करू तैसे केले"… Continue reading भ्रमंती – वैभव गुरव
भ्रमंती – डॉ. सौ. जयश्री लंगडे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३९विषय क्रमांक : ३विषयाचे नाव: भ्रमंती (प्रवासवर्णन) शब्दांकन: डॉ. सौ. जयश्री लंगडेपत्ता: ठाणे संकेतस्थळ: https://www.instagram.com/dr.jayshree_langade/ शीर्षक: मुळेवाडी - एक अविस्मरणीय प्रवास! स्थळ मंगरूळ येथील आमचे घर. वेळ रात्रीची. आम्ही चार भावंडं मोठा भाऊ सत्यवान, मोठी बहीण आबू, छोटा भाऊ नागेश आणि मी शेंडेफळ, उन्हाळा असल्यामुळे घराच्या व्हरांड्यात झोपलेलो. झोपलो कसले काय,… Continue reading भ्रमंती – डॉ. सौ. जयश्री लंगडे
भ्रमंती – उत्कर्षा शिरधनकर
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १४०विषय क्रमांक: ३ विषय: भ्रमंती (प्रवासवर्णन)शब्दांकन: उत्कर्षा शिरधनकर संकेतस्थळ: https://instagram.com/sahyasakhi_utk शीर्षक: किल्ले सुधागड श्रमदान मोहीम पन्हाळा-पावनखिंड-विशाळगड पदभ्रमंती करून आल्यावर मन आता गडकिल्ल्यांमध्येच भ्रमण करू लागलं होतं. इतिहासाची पकड आता इतकी घट्ट व्हायला लागली की त्याशिवाय दिवसात तजेलपणाच येत नव्हता. 'इतका जिद्दी असणारा सिद्दी जौहर शिवाजी महाराजांच्या मागे जाऊन विशाळगड का वेढू… Continue reading भ्रमंती – उत्कर्षा शिरधनकर
भ्रमंती – राधा गर्दे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १४०विषय क्रमांक: ३विषयाचे नाव: भ्रमंतीशब्दांकन: राधा गर्देपत्ता: कोल्हापूरसंकेत स्थळ:https://instagram.com/radhagarde शीर्षक: ओरछा भ्रमण चला मंडळी! आवरलं ना सगळ्यांचं? तुम्ही रंगलेखणीचे परिवाराचे सभासद झांशीत आला आणि ओरछा हे ठिकाण बघण्याची इच्छा दाखवलीत त्याने मी ही खूप आनंदात आहे. चला तर पटापट बस मधे बसून घ्या. ओरछा इथून फक्त १३ कि.मी.च्या अंतरावर आहे. वाटेत… Continue reading भ्रमंती – राधा गर्दे
भ्रमंती – गोरख एस.चव्हाण
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १४० विषय क्रमांक : ०३विषयाचे नाव : भ्रमंती (प्रवासवर्णन) शब्दांकन : श्री. गोरख एस.चव्हाणपत्ता : मुल्हेर ता. सटाणा (नाशिक) इन्स्टाग्राम पान : http://www.instagram.com/g.s_chavan ताण-तणावा पासून मूक्तता मिळण्याचे एक साधन म्हणजे भ्रमंती-भटकंती करणे होय. वर्ष-सहा महिन्यांनी केलेली भ्रमंती आनंदी जीवन जगण्यासाठी, नवा उल्हास निर्माण करण्यास मदत रूप ठरते. म्हणूनच मी… Continue reading भ्रमंती – गोरख एस.चव्हाण
आला आला वारा – परेश रसिका यशवंत पवार
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १४०विषय क्रमांक: १विषय: आला आला वारा (गज़ल) शब्दांकन: परेश रसिका यशवंत पवारपत्ता: अलिबाग संकेतस्थळ: http://www.instagram.com/poeticparesh देहापाशी गंध गुलाबी स्पर्शुन आला वारावय वळणाच्या अवघड वाटा लंघुन आला वारा देह तुझा गाफील शराबी उफाड्यात मुसमुसतादेहावरले दव थरथरते पिऊन आला वारा गालावरती बट रुळताना प्रियकर झाला वेडातुझ्या कुंतलांमध्ये गजरा माळुन आला वारा तुझ्या गुलाबी… Continue reading आला आला वारा – परेश रसिका यशवंत पवार
भ्रमंती – गौरी गाडगीळ
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १४०विषय क्रमांक: ३विषय: भ्रमंती (प्रवास वर्णन)शब्दांकन: गौरी गाडगीळपत्ता: नाशिक मी नाशिकची. रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्यभूमी. नाशिक हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे.दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा हा जगभरातील भाविकांना आकर्षित करतो. सीतागुंफा, पंचवटी, तपोवन ही ठिकाणे थेट रामायणाशी आपला संबंध सांगतात. इथला त्र्यंबकराज हा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. रामकुंडावर… Continue reading भ्रमंती – गौरी गाडगीळ
भ्रमंती – अतुल दिवाकर
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १४०विषय क्रमांक:विषयाचे नाव: भ्रमंती (प्रवासवर्णन) शब्दांकन: अतुल दिवाकरपत्ता: पुणे संकेतस्थळ:https://instagram.com/meetakd ॥श्री॥ साधारण १९८५-८६ चे वर्ष होते. आणि माझे वय १८-१९. आमच्या मित्रांच्या टोळक्यानं, हा शब्द कदाचित खटकला असेल म्हणून सांगतो, चार टाळकी एकत्र येऊन नुसता गोंधळ घालायची म्हणून त्या उपद्व्यापी टाळक्यांसाठी टोळकं शब्दच योग्य वाटला, एक नवी टूम काढली. तेव्हा अंगात… Continue reading भ्रमंती – अतुल दिवाकर
आणि एके दिवशी – अस्मिता अजय पाटील
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १४०विषय क्रमांक: ४विषयाचे नाव: आणि एके दिवशी (मुक्त)शब्दांकन: अस्मिता अजय पाटीलपत्ता: शिरोळ, कोल्हापूर संकेतस्थळ: https://instagram.com/kavismi_ 'आणि एके दिवशी' ज्या अलवार क्षणाची ती आणि सगळ्याच कुमारिका ऐन तारुण्याचा उंबरा ओलांडताच वाट पाहतात, दिवा स्वप्नं रंगवतात, आई, आजी, काकी अशांना पाहून गाली हळूच गोड गुलाबी हसतात तो दिवस आलाच! तसं हिनं कधी कोणताही… Continue reading आणि एके दिवशी – अस्मिता अजय पाटील
आला आला वारा – ओमकार भोईर
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १४०विषय क्रमांक: १विषयाचे नाव: आला आला वाराशब्दांकन: ओमकार भोईरपत्ता: वासिंद, ठाणेसंकेतस्थळ: https://instagram.com/krishn_rang_शीर्षक: हळवी फुंकरतुला लिहायचा नसतो मानसशेवटी तरी कवितेत येतेच नाव तळव्यार उरतो गप्प माझ्या ओल्या जाणिवांचा उजाड गावएकाच काट्यावर गुंततो काळतेंव्हाच उठतात दूरची गाणीम्हंटले तर असते हळवी फुंकरनाही तर केवळ आसवांची वेणीखिडकीपाशी हुंदके फुटले अन्घन काळ्या संगे आला वाराविखुरलेल्या या… Continue reading आला आला वारा – ओमकार भोईर
आणि एके दिवशी – ओमकार भोईर
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १४०विषय क्रमांक: ४विषयाचे नाव: आणि एके दिवशीशब्दांकन: ओमकार भोईरपत्ता: वासिंद, ठाणेसंकेतस्थळ: https://instagram.com/krishn_rang_आणि एके दिवशी मी तिला माझी कविता दाखवलीवाचून, काही न बोलता ती मनोमन सुखावलीकवितेने तिच्यावर मोहिनी घातली म्हणूनकदाचित तिला कवितेतून सारे काही कळले तिचे डोळे सांगत होतेमनीं माझ्या प्रीत फुल फुलले निःशब्द संवाद चालू होतेम्हणून मीही काही बोलत नव्हतोशांततेला चिरत… Continue reading आणि एके दिवशी – ओमकार भोईर
भ्रमंती – ओमकार भोईर (भाग एक)
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १४०विषय क्रमांक: ३विषयाचे नाव: भ्रमंती शब्दांकन: ओमकार भोईरपत्ता: वासिंद, ठाणे संकेतस्थळ: https://instagram.com/krishn_rang_ शीर्षक: काशिदच्या आठवणी डिप्लोमाचे ॲडमिशन रायगड जिल्ह्यात झाले. म्हणून हॅास्टेलसारखी रूम घेवून राहत होतो तेंव्हा. पण कोकणाच्या कुशीत राहून शिकायला मिळत होते म्हणून आनंदीच असायचो नेहमी. तेथील निसर्ग सौंदर्यावर पुरता भाळून गेलो होतो. दुर्गराज रायगड, जंजिरा किल्ला, अलिबाग, हरिहरेश्वर,… Continue reading भ्रमंती – ओमकार भोईर (भाग एक)
