डॉ. सारिका रेवडकर. पुणे. सोशल मीडिया आणि सार्वजनिक जीवन मानवाने अश्मयुगापासून ते आजच्या 21 व्या शतकापर्यंत सर्व क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा विकास केला आहे. आधुनिक प्रणालीचा वापर दैनंदिन जीवनात होऊ लागला आहे. मोबाईल व इंटरनेटमुळे संपूर्ण जग जवळ आले आहे. यातूनच "सोशल मीडिया" जन्माला आला. सोशल मीडियावरील व्हाटस अँप, फेसबुक, इन्स्टाग्रँम ,… Continue reading सोशल मीडिया आणि सार्वजनिक जीवन.
Month: July 2019
सोशल मीडिया सामाजिक जीवन
लेखन:- प्रियांका शिंदे पत्ता:अकलूज इंस्टा: http://www.Instagram.com/priii_yanka_ सोशल मीडिया आणि सामाजिक जीवन. म्हणतात ना की मीडिया हा भारतीय संविधानातील चौथा स्तंभ आहे (त्याला कुठलेही कायदेशीर मान्यता मिळाली नाही अजूनतरी) , मीडिया म्हंटले की त्यात पेपर मेडिया, न्युज मीडिया आणि आता एक नवीन मेडिया ह्यात दाखल झाले , ते म्हणजे *सोशल मीडिया* सोशल मीडिया मुळे भारतीय संविधानातील… Continue reading सोशल मीडिया सामाजिक जीवन
शाळेतील आठवण
लेखन :- प्रियांका शिंदे. पत्ता :- अकलूज Instagram :- http://www.Instagram.com/priii_yanka_ शाळेतील आठवण आमच्या वेळी नव्हते एवढे इंग्रजी शाळेचे वेड, असायची एखादी पण त्यात ही मोजकेच लोक शाळेत ऍडमिशन घेत असे, हा म्हणजे इंग्रजी शाळेत शक्यतो श्रीमंतीची मुले असायची आणि तेव्हा इंग्रजी शाळा ह्या आमच्या सारख्या गरीब कुटुंबातील लोकांना परवडणारे देखील नव्हते, आमची शाळा ही कन्या… Continue reading शाळेतील आठवण
शाळेतील आठवण
शब्दांकन:- कुणाल घोलप पत्ता:- वसई, मुंबई इंस्टा आयडी - http://www.Instagram.com/@_kavi_kunal_ शाळेतील आठवण शाळा आमची फार जुनी, वर्ग संख्या फार कमी. हजेरीपटा वर वीस मुले, आणि वीस मुली. हेडबाई आमची तशी मायाळू, प्रार्थनेला झाला उशीर, तर जास्त काही नाही बोलायची, फक्त हात जोडून तास भर उभी करायची, आलाच कंटाळा तासाला, तर रम्या आणि सुऱ्या च भांडण… Continue reading शाळेतील आठवण
सोशल मीडिया आणि सार्वजनिक जीवन
अनिस अंबाडे, औरंगाबाद सोशल मीडिया आणि सार्वजनिक जीवन सार्वजनिक जीवनात आज सोशल मिडिया हा फार महत्वाचा मुद्दा आहे,जसे त्याचे सकारात्मक गोष्टी आहेत तसे त्याचे नकरात्मक सुद्धा आहेत. पुष्कलदा सकारात्म काय आणी नकरात्मक मेसेज आणी वीडियो ह्यतील फरक पुष्कळ लोकांच्या सहज लक्षात येत नाहीं. सोशल मिडीया कसा वापरावा त्याच प्रशिक्षण असल पाहिजे अस मला वाटत..,कारन पुष्कळदा… Continue reading सोशल मीडिया आणि सार्वजनिक जीवन
सामाजिक माध्यमं (सोशल मीडिया) आणि सार्वजनिक जीवन
लेखन :- नीरज शेळके पत्ता :- ठाणे इन्स्टाग्राम आयडी :- https://www.instagram.com/Kavi_manacha_neeraj/ सामाजिक माध्यमं (सोशल मीडिया) आणि सार्वजनिक जीवन आजकाल आपण बघतो सर्वजण त्यांच्या दूरध्वनीमधे डोकं खुपसून बसलेले असतात. ते काय करत असतात हे सर्वांना चांगलंच माहीत असेल, हो की नाही? तर ते सतत त्या दूरध्वनीमधे काही ना काही पाहत बसलेले असतात किंवा ऐकत बसलेले असतात.… Continue reading सामाजिक माध्यमं (सोशल मीडिया) आणि सार्वजनिक जीवन
सोशल मीडिया सामाजिक जीवन.
शब्दांकन:आदित्य कांबळे पत्ता:लातूर इंस्टा: http://www.Instagram.com/man_ek_pakshi सोशल मीडिया आणि सामाजिक जीवन काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्र वाचन करत असताना एक बातमी वाचनात आली, की प्रेमाची खोटी स्वप्ने दाखवून प्रियसीचा खून करून प्रियसीच्या अंगावर असलेली सर्व दागिने लंपास करून आरोपी फरार, हे ऐकल्यानंतर अंगावर शहारे उभे राहिले खर पहायला गेलं तर हे सोशल मीडिया च जग फार चांगलही नाही… Continue reading सोशल मीडिया सामाजिक जीवन.
शाळेतील आठवण
लेखन :- नीरज शेळके. पत्ता :- ठाणे. इन्स्टाग्राम आयडी :- https://www.instagram.com/Kavi_manacha_neeraj/ शाळेतील आठवण... शाळा म्हंटलं की आठवणी नसणार असंच कुणीच शोधूनही सापडणार नाही (शाळेत न गेलेल्याबद्दल मी ठामपणे नाही सांगू शकत). प्रत्येकाची शाळेसोबत एक वेगळीच आठवण असते. कोणाला शाळेत केलेल्या मज्जा मस्तीची , कोणाला शाळेतले तास बुडवून फिरायला गेल्याची , कोणाला त्यांच्या आवडत्या शिक्षकांबद्दलची पण… Continue reading शाळेतील आठवण
शाळेतील आठवण
लेखन :- प्रियांका शिंदे पत्ता :- अकलूज Instagram :- http://www.Instagram.com/priii_yanka_ शाळेतील आठवण आमच्या वेळी नव्हते एवढे इंग्रजी शाळेचे वेड, असायची एखादी पण त्यात ही मोजकेच लोक शाळेत ऍडमिशन घेत असे, हा म्हणजे इंग्रजी शाळेत शक्यतो श्रीमंतीची मुले असायची आणि तेव्हा इंग्रजी शाळा ह्या आमच्या सारख्या गरीब कुटुंबातील लोकांना परवडणारे देखील नव्हते, आमची शाळा ही कन्या… Continue reading शाळेतील आठवण
शाळेतील आठवण
विक्रम ब्रह्माजी गावडे भांडुप, मुंबई. शाळेतील आठवण माझं म्हणा किंवा सर्वांचं शालेय जीवन एक सुवर्णकाळ चिरकाल स्मरणात राहणारा असतो. या काळात झालेली मैत्री, वर्गात केलेल्या खोड्या या सर्व आठवणी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सुखावून जातात. शालेय जीवनातील मित्र- मैत्रिणी एकमेकांपासून कितीही दूर असतील तरी मैत्रीतला ओलावा मात्र कायम टिकून असतो. या काळात घडणाऱ्या गमतीजमती, आठवणी मनात… Continue reading शाळेतील आठवण
शाळेतील आठवण.
काव्यरचना -- दिलीप भुंजे. पनवेल. ई- मेल -- dilipbhunje@gmail.com ***** अजूनही आठवतात ****** अजूनही आठवतात ती बोटाला धरुन चालणारी चिमणी पाऊले तो खाऊचा डबा, ती चिमुकली वाॅटरबॅग कपड्यांचा रुबाब, पण रडवेला चेहरा ओलसर डोळे आणि मुसमुणारे ओठ अजूनही आठवतात वर्गातील मित्र मैत्रिणी,गंमतजम्मत करणाऱ्या तास चालू असताना, उगाचच हसणा-या चिमणीच्या दातांनी वाटलेला खाऊ बाईंच्या नकळत पास… Continue reading शाळेतील आठवण.
शाळेतील आठवण
शब्दांकन : आदित्य कांबळे. पत्ता : लातूर इंस्टा: http://www.Instagram.com/man_ek_pakshi शाळेतील आठवण. आज नुकताच दिवस उजाडला आणि आजच्या तरखेकडे लक्ष गेले व पाहतो तर काय आज गुरुपौर्णिमा आणि त्या मुळे महाविद्यालयात जाण्याआधी माझी पावले ही माझ्या शाळेकडे वळली गेली खूप म्हणजे खूप भारी वाटत होतं शाळेकडे जात असताना तो रस्ता माझ्याशी बोलू लागला होता तो म्हणत… Continue reading शाळेतील आठवण
शाळेतील आठवण
लेखन : मयुर भोसले. इंस्टा : आवडलं_आपल्याला शाळेतील आठवण.. त्या कवितेपासून सुरू झालेला प्रवास "छडी लगे छम छम विद्या येईल घम घम" हा प्रवास मी आज यशस्वी होई पर्यंत मला खूप शिक्षकांनी सहकार्य केलं आजही शिक्षक आपल्याला सहकार्य करतात.. काही दिवस झाल्यानंतर शिक्षक आपल्यासोबत कठोर वागायला लागतात.. "का रे काय करताय इथं जावा वर्गात जाऊन… Continue reading शाळेतील आठवण
शाळेतील आठवण
लेखन :- वर्षा बनकर. पत्ता :- पुणे. शाळेतील आठवण शाळेतली एक अशी मजेशीर आठवण आहे जी सांगतानाही खुप हसायला येत आहे मला. काही वर्षांपूर्वी म्हणजे त्यावेळी मी दहावीत असेन त्या वेळची गोष्टं. मराठी माध्यमाची शाळा असल्याने भारतीय संस्कृतीचे प्रत्येक सण आमच्या शाळेत साजरे केले जायचे. असाच एक रक्षाबंधनाचा सण शाळेत साजरा करतानाचा तो दिवस. वर्गात… Continue reading शाळेतील आठवण
आजच्या युवकांच्या समस्या
लेखन : निवृत्ती खारोडे Insta : https://instagram.com/prakashchitra_bhavnanch आजच्या युवकांच्या समस्या कोणीच आमच्याकडे बघत नाही फुकट खायला घालत नाही नुसत काम आणि कामच काम नाही देत आम्हाला कोणीच आराम लहानपणापासून दिवा मानतात युवक झाल्यावर टेंबा करतात कितीतरी हाल सहन करतो युवक आजही जाण कोणीच नाही ठेवत कामावरून आल्यावर कष्टाळू पैसे नाही दिल्यावर होतो फालतू स्वप्ने आमची… Continue reading आजच्या युवकांच्या समस्या
एक पत्र — मी लिहिलेलं
नाव- अजय जाधव, नाशिक Insta id- http://www.instagram.com/aj_the_ajay_jadhav एक पत्र --- मी लिहिलेलं प्रिय, बायको, बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा पत्र लिहिण्याची इच्छा झाली, का? कुणामुळे? कशाबद्दल? काहीच माहीत नाही.. फक्त पत्र लिहावं, परत एकदा, त्या पहिल्या पत्रासारख म्हणून हे पत्र लिहितोय यात फरक फक्त एवढा आहे की हे पत्र आज तुला कुण्या पोस्टमन च्या हातून भेटणार… Continue reading एक पत्र — मी लिहिलेलं
एक पत्र — मी लिहिलेलं
प्रज्ञा हरिश्चंद्र नाईक. पत्ता = आंबोली इंन्स्टा आयडी = निरामयी http://www.Instagram.com/harishchandrapradnya कालबाह्य पञ, विस्मृतीतलं लेखन, परतीच्या वाटेवर, दिनांक=आठवणीतला प्रत्येक क्षण... प्रिय, हरवलेलं पञ.. विषय = आधुनिकतेमुळे कालबाह्य झालेल्या पञाला परत आणणेबाबत.. पञास कारण कि, पञच हरवलयं.मामाचं पञ हरवलयं ते मला सापडलं. आठवतयं का काही? लहानपणीचं हे गाणं कि, ते ही विसरलात. हल्ली त्या इंन्स्टा,fb च्या… Continue reading एक पत्र — मी लिहिलेलं
एक पत्र — मी लिहिलेले.
रुचिरा गुंजाळ, धुळे. एक पत्र --- मी लिहिलेले. हॅलो मनु , तुमचा मागेच दहावीचा निकाल लागला आणि त्यात तू चांगले गुण मिळवले. लवकरच कॉलेजचे एडमिशन पण चालू होतील. इतके दिवस तू सुरक्षित वातावरणात होतीस , पण आता तू कॉलेजला जाशील. कॉलेजबद्दल प्रत्येकाला आकर्षण वाटतं, एक प्रकारची उत्सुकता होती त्यात काहीच वावगं नाही. शाळेपेक्षा कॉलेज आपल्याला… Continue reading एक पत्र — मी लिहिलेले.
आजच्या युवकांच्या समस्या
लेखन :- नीरज शेळके पत्ता :- ठाणे इन्स्टाग्राम आयडी :- https://www.instagram.com/Kavi_manacha_neeraj/ आजच्या युवकांच्या समस्या 'आजचा युवक हा वाया गेलेला युवक आहे ' असं काही लोकांना सरार्सपणे बोलताना आपण ऐकत असतो, पण मला सांगा खरंच आजचा युवक वाया गेलेला आहे का? आजच्या युवकांमधे असतील काहीजण वाया गेलेले पण सगळ्यांनाच असं बोलून कसं चालेल. आज़ भारत देश… Continue reading आजच्या युवकांच्या समस्या
एक पत्र — मी लिहिलेलं
शब्दांकन:आदित्य कांबळे इंस्टा:http://www.Instagram.com/man_ek_pakshi पत्ता:लातूर. एक पत्र --- मी लिहिलेलं पत्र..... (एक पत्र तुझ्यासाठी) प्रिय...... श्रेय. काल माझ्या टेबलवर एक लिफाफा बघायला मिळाला माहीत नाही कोण कसा कुठून येऊन ठेवला माझ्या टेबलवर ची प्रत्येक गोष्ट किंवा वस्तू ही खूप महत्वाची असते, मी माझी घडी शोधत होतो तेंव्हा हा लिफाफा पहायला मिळाला त्याला पाहताच क्षणी मनात थोडी… Continue reading एक पत्र — मी लिहिलेलं
एक पत्र —- मी लिहिलेलं
लेखन :- विक्रम अशोकराव बेंद्रे (विक्रांत) पत्ता :- औरंगाबाद एक - पत्र ---- मी लिहिलेलं* ( पत्र स्वरूपातील राजीनामा.पूर्णपणे काल्पनिक आहे. ) लेटरबॉक्स बऱ्याचदा उघडत नाही मी.आज त्यातून हलकेच डोकावून पाहणाऱ्या लिफाफ्यामुळे उघडलं आज.बरीच पत्र होती त्यात.एक लिफाफा अभीर चा होता.मी ते वाचायला घेतलं. सर स्पर्धा खुप आहे बाहेर असं म्हणतात त्याच स्पर्धेचा भाग होण्यासाठी… Continue reading एक पत्र —- मी लिहिलेलं
आजच्या युवकांच्या समस्या…
कांबळे पवन. आजच्या युवकांच्या समस्या... असे म्हणतात की देशाचं चांगलं भविष्य हे आजच्या तरुणांच्या हाती असतं.. पण खरं म्हणायला गेलं तर हे फक्त बोलण्यायोग्य बर वाटतं वास्तवात तरुणांचा वरील वाक्याशी काहीही संबंध असल्याचे दिसून येत नाही... आजचा युवक हा आपल्याच धुंदीत असल्याचं दिसतो.. आजचा युवक हा मोठया प्रमाणात व्यसनाकडे जात आहे... घरुन कॉलेज च्य नावाने… Continue reading आजच्या युवकांच्या समस्या…
एक पत्र —- मी लिहिलेलं
लेखन :- निशांत शांता शिवाजी कवडे. पत्ता :- अहमदनगर,पारनेर. एक पत्र ---- मी लिहिलेलं प्रिय बाळा.. (आता मोठी होतियेस पण माझ्यासाठी बाळाचं आहेस तू) तुझ्याकडे पाहून मला ती कविता आठवते, परकर चोळीमधली पोरं.. झरकण झाली फूल टपोर.. बाळा तू आता आयुष्याच्या अश्या टप्प्यावर आहेस जो मानवी जीवनातला सर्वात महत्वाचा, आनंदाचा पण त्याच प्रमाणे आव्हानांचा देखील… Continue reading एक पत्र —- मी लिहिलेलं
एक पत्र —- मी लिहिलेलं
लेखन :- वर्षा बनकर पत्ता :- पुणे एक पत्र ---- मी लिहिलेलं प्रिय वर्षास, आज सहज तुला एक आठवण म्हणून पत्र लिहावसं वाटलं.. तु लहान असताना एके दिवशी काही कारणास्तव तुला खुप ओरडले होते गं मी. आणि त्यानंतर तु मला दिलेलं उलट उत्तर. या गोष्टीवरुन मला तुझा भयंकर राग आला होता. आणि त्या रागाच्या भरात… Continue reading एक पत्र —- मी लिहिलेलं
एक पत्र — मी लिहिलेलं
मनिषा नंदाने औरंगाबाद 5275931193 एक पत्र --- मी लिहिलेलं ।।श्री ।। प्रिय विशू पत्र लिहण्यास कारण की,अशात तुझं माझ्याकडं लक्षच राहिलं नाही. खुप दिवसापासून मनात विचार करत होते.पत्र लिहून मन मोकळं करावं तुला आता मला बोलायलाही वेळ मिळत नाही. मी माझ्या कामात व्यस्त असते. तु तुझ्या व्यापात. आता तुमचे बाबा आजारी असल्यामूळे तुझं सर्व लक्ष… Continue reading एक पत्र — मी लिहिलेलं
