लेख

अशी वादळे येती – जयंत शिगवण (मृद्गंध).

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ५६ विषय क्रमांक : २ विषय : अशी वादळे येती शब्दांकन : जयंत शिगवण (मृद्गंध), मुंबई इन्स्टाग्राम पान : http://www.instagram.com/mridgandha अशी वादळे येती 'वादळ', शब्द ऐकल्यावरच जराशी गती वाढते ना हृदयाची. स्वाभाविक आहे म्हणा कारण ज्याला वादळ आवडतं असा माणूस मिळणं मुळातंच कठीण. माणूस हा शब्द वापरलाच आहे मी… Continue reading अशी वादळे येती – जयंत शिगवण (मृद्गंध).

कविता

अशी वादळे येती – मनिषा नंदाने.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: ५६ विषय क्रमांक:२ विषय: अशी वादळे येती शब्दांकन: मनिषा नंदाने, औरंगाबाद. असे किती तरी वादळ आपल्या आयुष्यात येतात आणि नवनविन अनुभव आपल्याला देऊन जातात ||१|| असंच एक वादळ माझ्या जीवनात आलं पालापाचोळ्या सारखं मला दुरवर उडवत नेलं ||२|| जो आलेल्या वादळात भवसागर तरुन जातो तोच जीवनात आपल्या यश संपादन करतो… Continue reading अशी वादळे येती – मनिषा नंदाने.

लेख

अशी वादळे येती – सतिश कुलकर्णी.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ५६ विषय क्रमांक : २ विषय : अशी वादळे येती शब्दांकन : सतिश कुलकर्णी, औरंगाबाद. http://www.Instagram.com/sn_kulkarni एक शांत संध्याकाळ, उजाड माळरानावर एक चिटपाखरू देखील नव्हते. सूर्य पश्चिमेला भेटून केव्हाच निघून गेला होता. क्षितिजावरील लाली देखील हळूहळू काळी पडत चालली होती. भरधाव येणाऱ्या मोटरसायकलने शांततेचा भंग केला वसंता वळून पाहतो… Continue reading अशी वादळे येती – सतिश कुलकर्णी.

लेख

शल्य मनीचे – डॉ सारिका रेवडकर.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: ५५ विषय क्रमांक: २ विषय: शल्य मनीचे शब्दांकन: डॉ सारिका रेवडकर, पुणे हॉस्पिटलमधल्या बेडवर डोळे मिटून आरती विचार करत पडली होती. कालच तिचा पन्नासावा वाढदिवस झाला आणि आज तिचा बायॉप्सीचा रिपोर्ट आला होता, त्यात गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान झाले. तिच्या डॉक्टर स्वाती यांनी तिला रिपोर्ट समाजावून सांगितले व शहरातील सुप्रसिध्द कर्करोगतज्ञ… Continue reading शल्य मनीचे – डॉ सारिका रेवडकर.

लेख

कदाचित – वर्षा बनकर.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक :५१ विषय क्रमांक: २ विषय: कदाचित शब्दांकन: वर्षा बनकर, पुणे खुप दिवसांनी अविनं आज बाहेर जाण्याचा प्लॅन बनवला. मस्त संध्याकाळ आमचं आवडतं गाणं आणि गाडीत आम्ही दोघेच. बराच वेळ झाला पण अवि मात्र गप्पच होता. स्वारीचं काहीतरी खटकलंय हे लक्षात यायला फार वेळ लागला नाही मला. काय झालंय अवि! पण… Continue reading कदाचित – वर्षा बनकर.

कविता

शल्य मनीचे – सुशांत दोड.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: ५५ विषय क्रमांक: २ विषय: शल्य मनीचे शब्दांकन: सुशांत दोड, अकोला थोडं का होईना एकदा जगून पाहावं म्हणतो ।। धृ ।। या अंधारल्या राती एकदा उजेडून द्याव्या म्हणतो । या चंद्रालाही चांदण्यांची एकदा सोबत करून द्यावी म्हणतो ।। १ ।। एकट्या जीवाला ह्या सर्वांची ओळख करून द्यावी म्हणतो । नाही… Continue reading शल्य मनीचे – सुशांत दोड.

लेख

शल्य मनीचे – अश्विनी सैद.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: ५५ विषय क्रमांक:२ विषय: शल्य मनीचे शब्दांकन : अश्विनी सैद, बेल्हे इंस्टाग्राम पान: http://www.Instagram.com/avyakt_ti बऱ्याच दिवसांतून यावेळी दिवाळीचं निमित्त साधून का होईना घरचे सगळे एकत्र जमणार होते. अगदी चुलते, बहिणी, भाऊ आणि सगळी चिल्लर पार्टी जमणार होती. घरात दिवाळी साठी फारसं काही करत नसतील तरी सगळे एकत्र येणार म्हणजे फूल… Continue reading शल्य मनीचे – अश्विनी सैद.

कविता

शल्य मनीचे – पूजा डोंगरे.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: ५५ विषय क्रमांक: २ विषय: शल्य मनीचे शब्दांकन: पूजा डोंगरे. शल्य मनीचे ओल्या कोरड्या जखमांचे शल्य मनीचे फितूर झालेल्या नात्यांचे शल्य मनीचे बोचऱ्या शब्दांच्या वेदनांचे शल्य मनीचे ठसठसणाऱ्या व्रनांचे शल्य मनीचे अव्यक्त त्या प्रेमाचे. ✍🏻 :- पूजा डोंगरे.

लेख

शल्य मनीचे (लघु कथा) – हिमांगी हडवळे – नवले.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: ५५ विषय क्रमांक: २ विषय: शल्य मनीचे (लघु कथा) शब्दांकन :हिमांगी हडवळे - नवले भाग -२ संकेत स्नॅक्सच्या रांगेत उभ्या असलेल्या सोनालीच्याच मागे जाऊन उभा राहिला आणि हळूच म्हणाला "एक्सक्यूज मी, सोनाली, तुझं आय.डी कार्ड." हे ऐकताच ती मागे वळाली आणि आधी कार्डकडे व नंतर त्याच्याकडे बघत म्हणाली " ओह्ऽ… Continue reading शल्य मनीचे (लघु कथा) – हिमांगी हडवळे – नवले.

लेख

शल्य मनीचे (लघु कथा) – हिमांगी हडवळे – नवले.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: ५५ विषय क्रमांक: २ विषय: शल्य मनीचे (लघु कथा) शब्दांकन :हिमांगी हडवळे -नवले भाग -१ "शट् यार; ह्या गाडीलापण आत्ताच बंद पडायचं होतं का?" रागानेच संकेतने स्टेअरिंगवर एक फटका मारला व तो गाडीच्या बाहेर आला. मुरबाडच्या जवळपासच तो आला होता, म्हणजे अजून २-३ तास तरी प्रवास बाकी होता त्याचा. त्याने… Continue reading शल्य मनीचे (लघु कथा) – हिमांगी हडवळे – नवले.

लेख

शल्य मनीचे – मनिषा नंदाने.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक:५५ विषय क्रमांक: २ विषय:शल्य मनीचे शब्दांकन: मनिषा नंदाने, औरंगाबाद कधी कळलंच नाही कुणाच्या इतकं जवळ जाणंही किती वाईट असतं कळलंच नाही. मैत्रीपोटी जवळ गेले, कंटाळा येईपर्यंत याची जाणीव मला खूप उशिरा झाली. जेव्हा जाणीव झाली तोपर्यंत खूप उशिर झाला होता. मैत्रीत गैरसमज वाढायला लागला होता कळलंच नाही. टोमणे मिळू लागले… Continue reading शल्य मनीचे – मनिषा नंदाने.

कविता

शल्य मनीचे – दिलीप भुंजे.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: ५५ विषय क्रमांक: ०२ विषय: शल्य मनीचे. शब्दांकन: दिलीप भुंजे. कवितेचे शीर्षक: वेदना अतंरी दाटल्या जरी वेदना परी ठेवला चेहरा तो हसरा लपविले नयनातील अश्रू स्मिताचा दाविला पिसारा सतत झाकल्या त्या जखमा काही दिसल्या काही लपल्या काही शोधूनही त्या हरवल्या उरात ठरवून काही जपल्या जखमा दिल्या त्या कोणी माझ्याच जवळचे… Continue reading शल्य मनीचे – दिलीप भुंजे.

लेख

शल्य मनीचे – उल्का मानकर.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक:५५ विषय क्रमांक : २ विषय : शल्य मनीचे शब्दांकन: उल्का मानकर आज खूप वर्षांनी ती अचानक हॉटेलमध्ये दिसली. तिच्यात म्हणावा तसा काहीच बदल झालेला नव्हता. मला ओळखीचा आवाज वाटला म्हणून माझे चटकन लक्ष गेले. तिच्या बरोबर साधारण तिच्याच वयाची, कदाचित तिची मैत्रीण असावी. मी तिच्याकडे पाहत असतानाच तिची नजरही माझ्याकडे… Continue reading शल्य मनीचे – उल्का मानकर.

लेख

शल्य मनीचे – सचिन सुतार.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक :५५ विषय क्रमांक: २ विषय: शल्य मनीचे शब्दांकन: सचिन सुतार, कोल्हापूर. इंस्टाग्राम पान: http://www.instagram.com/s.sutar57 "शल्य मनीचे उन्हाचा प्रहर दिवसेंदिवस वाढत होता. सूर्यही भासत होता अगदी रागाने लालबुंद झालेल्या माणसासारखा. झाडावरचा पक्षीही आडोसा धरून बसला होता, आग ओकणाऱ्या सूर्यापासून स्वतःला वाचवत. सगळीकडे जणू निरवशांतता पसरली होती. लांब कुठेतरी पक्षांचा तुटक आवाज… Continue reading शल्य मनीचे – सचिन सुतार.

लेख

मला आवडलेला चित्रपट – सुखदा मेहेंदळे.

रंग लेखणीचे परिवार आठवडा : ५४ विषय क्रमांक :२ विषय: मला आवडलेला चित्रपट शब्दांकन : सुखदा मेहेंदळे. Instagram id : http://www.Instagram.com/shabd_krushnarpan ।।श्री।। प्रकाश बाबा आमटे: The Real Hero एक असा चित्रपट ज्याने स्वार्थाने बरबटलेल्या माणुसकीला परोपकार, निःस्वार्थी सेवा, सामाजिक ऋण ह्या लोप पावलेल्या संकल्पनांची ओळख करून दिली. २०१४ साली प्रदर्शित झालेला हा एक मराठी चित्रपट… Continue reading मला आवडलेला चित्रपट – सुखदा मेहेंदळे.

लेख

मला आवडलेला चित्रपट – डॉ सारिका रेवडकर.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: ५४ विषय क्रमांक : ०२ विषय : मला आवडलेला चित्रपट शब्दांकन:डॉ सारिका रेवडकर, पुणे चित्रपट : हिरकणी दिवाळीची सुट्टी असल्याने माझी मुलगी व भाच्याचा गोंधळ चालू होता, पिक्चरला जायचे. 'हिरकणी', सध्या चित्रपटगृहात गाजत असलेल्या चित्रपटाला बच्चे कंपनीला घेऊन गेले होते. चित्रपट पाहून मुलेपण खूश झाली. शाळेत असताना कवितेच्या रूपात भेटलेली… Continue reading मला आवडलेला चित्रपट – डॉ सारिका रेवडकर.

लेख

मला आवडलेला चित्रपट – डॉ. अक्षया विजय पवार.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ५४ विषय क्रमांक : २ विषय : मला आवडलेला चित्रपट शब्दांकन : डॉ. अक्षया विजय पवार इंस्टाग्राम : http://www.instagram.com/drakshayapawar मला आवडलेला चित्रपट "The Persuit Of Happiness" the persuit of happiness हा माझ्या आयुष्यातील आत्तापर्यंत पाहिलेला सर्वात प्रेरणादायी चित्रपट आहे. मला या चित्रपटाबद्दल सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे, या चित्रपटात… Continue reading मला आवडलेला चित्रपट – डॉ. अक्षया विजय पवार.

लेख

मला आवडलेला चित्रपट – जयंत शिगवण (मृद्गंध).

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ५४ विषय क्रमांक : २ विषय : मला आवडलेला चित्रपट शब्दांकन : जयंत शिगवण (मृद्गंध), मुंबई इन्स्टाग्राम पान : http://www.instagram.com/mridgandha मला आवडलेला चित्रपट दिनांक असेल सप्टेंबर १२ यावर्षीची! बहुतेक दिवस अनंत चतुर्दशीचा होता. आता गणपती म्हटल्यावर या दिवशी सुट्टी असलीच पाहिजे पण कसलं काय आमची फिल्डंच अशी आहे की… Continue reading मला आवडलेला चित्रपट – जयंत शिगवण (मृद्गंध).

लेख

मला आवडलेला चित्रपट – प्रा. विशाल पवार.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ५४ विषय क्रमांक : २ विषय: मला आवडलेला चित्रपट शब्दांकन : प्रा. विशाल पवार, चिंचवड. https://www.instagram.com/p/B4U-xHAJRlk/?igshid=tnkk1ildrnko आमचे मित्र-मार्गदर्शक श्री. भाऊराव कऱ्हाडे यांनी दिग्दर्शित केलेला, "बबन" हा चित्रपट मला खुप आवडला. त्यानिमीत्ताने हा लेख. ‘बबन’ चं भाऊराव कऱ्हाडे यांस पत्र मा. दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे (बैजूवाडीचे बेंद्रे पाटील) बबनचा तुम्हाला साष्टांग… Continue reading मला आवडलेला चित्रपट – प्रा. विशाल पवार.

लेख

मला आवडलेला चित्रपट – मधुरा कुलकर्णी

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: ५४ विषय क्रमांक: २ विषय: मला आवडलेला चित्रपट. शब्दांकन: मधुरा कुलकर्णी चित्रपट समाजाचं प्रतिबिंब! कधी छोट्या तर कधी मोठ्या प्रसंगांना आपल्या समोर जिवंत करत आपल्या मनावर अधिराज्य करणारं एक माध्यम. केवळ मनोरंजाचं नव्हे, तर प्रबोधनाचं माध्यम. फक्त काय निवडायचं? काय पाहायचं? हे समजलं पाहिजे इतकंच! मी सहसा इंग्रजी सिनेमे पहात… Continue reading मला आवडलेला चित्रपट – मधुरा कुलकर्णी

लेख

ऋणानुबंध – राधाकृष्ण भगवानराव दुधाडे.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ५३ विषय क्रमांक : २ विषय: ऋणानुबंध शब्दांकन: राधाकृष्ण भगवानराव दुधाडे, अहमदनगर ऋणानुबंध आठवण एक अशी गोष्ट आहे की जी सगळ्यांकडे भरभरून असते आठवणींच्या राज्यात सारेच श्रीमंत असतात, कारण आठवणी सगळ्यांना समृद्ध करतात. हवेला गंध नसतो, पाण्याला रंग नसतो , अन् आठवणींना अंत नसतो. असेच मानवी ऋणानुबंधांचे आहे. ते… Continue reading ऋणानुबंध – राधाकृष्ण भगवानराव दुधाडे.

लेख

ऋणानुबंध – सुखदा सचिन.

रंग लेखणीचे परिवार आठवडा : ५३ विषय क्रमांक :२ विषय: ऋणानुबंध शब्दांकन: सुखदा सचिन (शब्द_कृष्णार्पण) Instagram : http://www.Instagram.com/shabd_krushnarpan ।।श्री।। ऋणानुबंध आज अनिकेतचा विसावा वाढदिवस. सारेचजण खूप खुश होते. सातव्या महिन्यात जन्मलेलं हे इवलंसं लेकरू जगवणं म्हणजे निव्वळ अशक्य होतं पण आज साऱ्यांनाच त्याचा अभिमान वाटंत होता. हुशार, निर्व्यसनी, सुसंस्कारी अनिकेत अगदी गळ्यातील ताईतच होता प्रत्येकाच्या.… Continue reading ऋणानुबंध – सुखदा सचिन.

कविता

ऋणानुबंध – दिलीप भुंजे.

रंग लेखणीचे परिवार. आठवडा क्रमांक:५३ विषय क्रमांक:०२ विषय:ऋणानुबंध. शब्दांकन: दिलीप भुंजे. पनवेल. कवितेचे शीर्षक: स्पर्श मातेच्या गर्भी होतो, सुखसागरात डुंबत होतो फिरता हात उदरावर,तो स्पर्श जाणवित होता. अंकावर लोळत होतो,दुग्धपान करीता करीता जावळावरी फिरता हात, तो स्पर्श सुखावित होता. आजीचा तो थरथरता हात,दूधभात भरवित होता तो सुरकुतल्या मायेचा, स्पर्श किती प्रेमळ होता. उगाच दंगा मस्ती… Continue reading ऋणानुबंध – दिलीप भुंजे.

कविता

ऋणानुबंध – पवनकुमार कांबळे.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक:५३ विषय क्रमांक: २ विषय : ऋणानुबंध. शब्दांकन: पवनकुमार कांबळे. नऊ महिने नऊ दिवस ज्या माऊलीने न पाहताच मला पोटात जपलं त्या माऊलीचे आहे मी ऋणानुबंध. जन्म झाला जेंव्हा तो बाप रडला होता थोडा अलगत मिठीत घेऊन मला पुन्हा हसला होता थोडा त्या बापाचा मी आहे ऋणानुबंध. जपलं मला फुलासारखं मांडीवर… Continue reading ऋणानुबंध – पवनकुमार कांबळे.

कविता

ऋणानुबंध – आदित्य बालाजी कांबळे.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक:५३ विषय क्रमांक :२ विषय: ऋणानुबंध शब्दांकन:आदित्य बालाजी कांबळे, लातूर Insta id:https://www.instagram.com/man_ek_pakshi नात्याने खुप काही शिकवलं पण काही नाती अपूर्ण राहिली, कदाचीत ती ही पूर्ण होतील अशीच काही स्वप्न मी होती पाहिली, अन् आलंच तर अपयश म्हणून मी एकांताची गाणी गायिली, पण एवढे करता करता जुळले ते ऋणानुबंध. काही नाती विसरले… Continue reading ऋणानुबंध – आदित्य बालाजी कांबळे.