लेख · Uncategorized

भ्रमंती – गौरी गाडगीळ

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १४०विषय क्रमांक: ३विषय: भ्रमंती (प्रवास वर्णन)शब्दांकन: गौरी गाडगीळपत्ता: नाशिक मी नाशिकची. रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्यभूमी. नाशिक हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे.दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा हा जगभरातील भाविकांना आकर्षित करतो. सीतागुंफा, पंचवटी, तपोवन ही ठिकाणे थेट रामायणाशी आपला संबंध सांगतात. इथला त्र्यंबकराज हा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. रामकुंडावर… Continue reading भ्रमंती – गौरी गाडगीळ

Uncategorized

फिटे अंधाराचे जाळे – निशा थोरे

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३५विषय क्रमांक: ०२विषयाचे नाव: फिटे अंधाराचे जाळेशब्दांकन: निशा थोरेपत्ता: मुंबईसंकेतस्थळ: https://www.facebook.com/nisha.thore.1अष्टाक्षरीफिटे अंधाराचे जाळेरात्र सरली सरलीरंग केशरी लेवूनउषा रंगात रंगलीधुके रेशमी नेसूनआली नाचत पहाट ऊन कोवळे पिऊनउजळली दिशा वाट स्पर्श किरणांचा होताजाई जुई मोहरलीकिलबिल पाखरांचीआसमंती निनादलीसडा शिंपून दारातकशी रांगोळी रेखलीनक्षी दवबिंदुची तीपानोपानी हो सजलीफिटे अंधाराचे जाळेतुझी आठवण आलीगाणी ओल्या श्वासांची तीतुझ्यामाझ्या ओठी… Continue reading फिटे अंधाराचे जाळे – निशा थोरे

Uncategorized

जरा जगून घे – परेश रसिका यशवंत पवार

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३१विषय क्रमांक: १विषयाचे नाव: जरा जगून घे (कविता)शब्दांकन: परेश रसिका यशवंत पवारपत्ता: अलिबाग संकेतस्थळ: http://www.instagram.com/poeticparesh अधरामधले गाणे अधुरेशिकून घे की थोडेसेकच्चे पक्के सुटले मागेघोकून घे की थोडेसे कुठवर दावा करणे आहेहे हे माझे हेच तुझेशीरपेच ना उरणे काहीमागे उरतील पेच तुझे सुटले जे जे डोळ्यांमधुनीबघून घे रे थोडेसेनिघून जाशील या साऱ्यातूनजगून… Continue reading जरा जगून घे – परेश रसिका यशवंत पवार

Uncategorized

जीवनात ही घडी अशीच राहू दे – आस्तिक परिहार

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: ६१ विषय क्रमांक: २ विषय: जीवनात ही घडी अशीच राहू दे शब्दांकन: आस्तिक परिहार, देवरी क्षण येतात आणि जातात सुद्धा यात चांगल्या गोष्टी पण घडतात आणि वाईट सुद्धा. यात वाईट घटनांना आपण लवकरच विसरतो आणि चांगल्या क्षणाच्या मात्र आठवणी बनवून ठेवतो. आयुष्य जगतांनी प्रत्येक गोष्टीत काही रहस्यमय कथा लपलेल्या असतात;… Continue reading जीवनात ही घडी अशीच राहू दे – आस्तिक परिहार

Uncategorized

कथा : मनातलं भूत

रंग लेखणीचे परिवार आठवडा ४६ वा एक दिवस काय झालं, मी रात्री पार्टी वरून एकच्या दरम्यान मित्रासोबत येत होतो. चालताना माझ्या घराकडे जायचे सोडून मित्रासोबत त्याच्या मागेमागे जायला लागलो. पार्टी बरीच अंगात आली होती. दोघेही मुड मध्ये गप्पा गोष्टीमध्ये रंगत बरळत पायीच येत होतो. धन्या बन्याला म्हणाला ! पाहात पाहात चालत रहा रास्त्यात काही घबाड… Continue reading कथा : मनातलं भूत

Uncategorized

रुपक कथा : स्वातंत्र्य

रंग लेखणीचे परिवार सेहचाळीसावा आठवडा सुखदा मेहेंदळे (शब्द_कृष्णार्पण) मुंबई. इंस्टाग्राम आय.डी.- http://www.Instagram.com/shabd_krushnarpan कथा : स्वातंत्र्य ।।श्री।। गोष्ट सगळ्यांना माहित असलेल्या मदारी आणि माकडीणीची आहे. प्रत्येकाने कधी ना कधी कुठे ना कुठेतरी यांचा खेळ बघितलेला असतो. मदारी डमरू वाजवतो आणि माकडीण त्याच्या तालावर नाच करते. बघणाऱ्याला क्षणिक आनंद आणि मदाऱ्याची उपजीविकेची सबंध भीस्त तिच्यावर अवलंबून असते.… Continue reading रुपक कथा : स्वातंत्र्य

Uncategorized

रुपक कथा : हरिणीचा जन्म

रंग लेखणीचे परिवार सेहचाळीसावा आठवडा सुखदा मेहेंदळे (शब्द_कृष्णार्पण) मुंबई. इंस्टाग्राम आय.डी.- http://www.Instagram.com/shabd_krushnarpan कथा : हरिणीचा जन्म हरणांच्या कळपात आज एका पाडसाचा जन्म झाला. नव्या कोवळ्या हरिणीच्या कळपात येण्याने सबंध कळपात हर्ष, उल्हास आणि आनंदाचे वातावरण होते. त्या लहानग्या पाडसाचे अगदी थाटामाटात जंगी स्वागत झाले. त्यालाही त्याच्या या स्वागताचे कुतूहल वाटत असावे, म्हणून तेही सगळ्यांकडे टकमक… Continue reading रुपक कथा : हरिणीचा जन्म

Uncategorized

कथा : विघ्नहर्ता

रंग लेखणीचे परिवार सेहचाळीसावा आठवडा जयंत शिगवण (मृद्गंध) मुंबई. इंस्टाग्राम : http://www.Instagram.com/mridgandha कथा : विघ्नहर्ता सप्टेंबर २, २०१९ मराठी कालगणनेनुसार तिथि नेहमीचीच मात्र दिवस गेल्यावर्षी पेक्षा काहीसा वेगळा. सकाळपासून नुसती लगबग सुरू होती. दोन दिवसांपूर्वीच मांडव 'शाकारला' होता. होय, शाकारला होता कारण साकारण्यासाठी लागणार्‍या थर्मोकोल वर दोन वर्षांपुर्वीच बंदी जाहीर करण्यात आली होती. सर्वत्र इको… Continue reading कथा : विघ्नहर्ता

Uncategorized

रुपक कथा

रंग लेखणीचे परिवार सेहचाळीसावा आठवडा बाजी राधाकृष्ण omkarpandav.blogspot.com insta id. https://www.instagram.com/p/B18UrCBlOvh/?igshid=r1p3owncl40z रुपक कथा कोणाला दैव देते ,कोणाचे दैव नेते इथे काही कर्माने,स्वतःचे दैव निर्माण करतात काही दैवाने दिलेले,कर्माने गमावितात आयुष्य नावाच्या राज्यात बुद्धी राजा आणी मन राणी असते, विचार प्रधान आणी नीती म्हणजे मंत्री असतात यात कोणी नीतीमुल्यांच्या आणी विचारांच्या सल्ल्याने वागून कर्तुत्ववान होतात तर… Continue reading रुपक कथा

Uncategorized

कथा : ढोलकी च्या तालावर

रंग लेखणीचे परिवार सेहचाळीसावा आठवडा आर्टिस्ट सारिका, पुणे. कथा : ढोलकीच्या तालावर... ढोलकी च्या तालावर आणि घुंगराच्या बोलावर नाचून आपल्या संसाराचा गाडा, रोजचा उदरनिर्वाह भागवणारी ती ( तमासगीरीन / लावणी कलाकार ) आज धाय मोकलून रडायला लागली. काय झालं असेल...? दोन्ही ही नावाला स्त्रीया च. पण राहणीमान, जगण्याची पद्धती वेगवेगळ्या. त्यात समाजाचा दृष्टीकोन वेगळ्या नजरेचा.… Continue reading कथा : ढोलकी च्या तालावर

Uncategorized

ह्रदय संगिनी

रंग लेखणीचे परिवार आठवडा एक्केचाळिसावा डॉ सारिका रेवडकर ह्रदय संगिनी ( लघुकथा) दुपारच्या जेवणानंतर माईंना अचानक अस्वस्थ वाटू लागले, दरदरून घाम फुटला आणि माई अचानक जमिनीवर कोसळल्या. नशिबाने रविवार असल्याने दोन्ही मुले, सुना सगळेजण घरी होते. माईंना ताबडतोब सिटी हॉस्पीटलला हलविण्यात आले, तिथे आय.सी.यू. मध्ये उपचार चालू करण्यात आले. अाप्पा आय.सी.यू. च्या बाहेर चिंताग्रस्त होऊन… Continue reading ह्रदय संगिनी

Uncategorized

हृदय संगिनी

रंग लेखणीचे परिवार आठवडा एक्केचाळिसावा हिमांगी हडवळे - नवले हृदय संगिनी “मनोमिलन” वधु-वर सुचक मंडळाचा ‘विधुर व विधवा’ यांसाठी आज विशेष कार्यक्रम होता. शशांक काहीशा अनिच्छेनेच कार्यक्रमाला आला होता. हॉलच्या बाहेरच रजिस्ट्रेशन काऊंटर होता, त्याने तिथे स्वत:च्या नावाची नोंदणी केली आणि हॉलमध्ये जाऊन बसला. हॉल अजून बराचसा मोकळाच होता, बरेच जण आईवडिलांबरोबर आले होते. काहीजण… Continue reading हृदय संगिनी

Uncategorized

ह्रदयसंगिनी

रंग लेखणीचे परिवार आठवडा ४१ सुखदा. ( कृष्णार्पण ) ह्रदयसंगिनी (लघुकथा) सकाळचे सात वाजले. अलार्म बंद करून समीर उठला. अत्यंत मोहक, सुमधूर अशा आवाजात जुई "मी मज हरपून.. बसले गं " हे गाणं गात होती. त्या गोड आवाजाच्या ओढीने समीर धावतच तिच्याकडे गेला. " साखरझोपेमधेच अलगद..प्राजक्तासम टिपले...!" ही ओळ गाताना नेमका समोर आलेला समीर पाहून… Continue reading ह्रदयसंगिनी

Uncategorized

मराठी कथालेखन : तो आणि ती.

विकास येवले, पुणे. ती आणि तो एक मैत्रीण जिला कौस्तुभ खूप वर्षापासून ओळखायचा. नाव तिचं गार्गी. नावा प्रमाणे तिचा स्वभाव तसाच, खूप दमून तहानलेला प्रवासी घोट भर पाण्याने तृप्त होईल अशी ती काहीशी, त्यांची ओळख म्हणाल तर सोशल नेटवर्क द्वारेच झाली फक्त एकमेकांची तोंड ओळख होती इतकंच काय ते... कधी आजवर प्रत्येक्षात भेटीचा योग तर… Continue reading मराठी कथालेखन : तो आणि ती.

Uncategorized

मराठी कथालेखन : दैव जाणिले कुणी.

सुषमा सहस्त्रबुद्धे, ठाणे डोंबिवली. ७७०९१०८५०९. दैव जाणिले कुणी. माझ्या मैत्रिणीची गोष्ट आज श्रुती अपसेट दिसत होती ऑफिसमध्ये बसून विचार चालला होता. परत ऑफिसच्या कामाला लागली आणि घरी निघाली घरी येता येता नऊ वाजुन गेले येऊन सकाळची पोळी भाजी होती शिल्लक म्हणजे काही बनवायचे नव्हते. आणि भूक पण नव्हतीच घरी पोहोचले आणि पाऊच मधला फोन बाहेर… Continue reading मराठी कथालेखन : दैव जाणिले कुणी.

Uncategorized

मराठी कथालेखन : शाळेची शेवटची घंटा

©नवनीता. शाळेची शेवटची घंटा. खूप काही पाहिलंय मी. या भिंतींमध्ये झालेल्या विद्याजागराची मीच तर साक्षीदार आहे. भूषण सांगतेय असं म्हणा हवं तर, पण मी नाचवत आले आहे या शाळेला माझ्या तालावर गेली कित्येक वर्षे! बरेच दिवस झाले इथे येऊन मला. १९८० चा तो मंतरलेला काळ. भाऊरावांसरख्या तरुण हातांनी या विद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. आणि माझं… Continue reading मराठी कथालेखन : शाळेची शेवटची घंटा

Uncategorized

मराठी कथालेखन : चाफ्याची फुले आणि सोनू

नाव -जेबा इसाक कच्छी (लोणंद) चाफ्याची फुले आणि सोनू त्या दिवशी मला कॉलेजला खूप उशीर झाला होता. मी गडबडीने बॅग आवरली व घराबाहेर पडलो. रस्त्यावर लहान मुले खेळत होती. मी पाच दहा पाऊले गेलो तोच पाठीत चेंडू बसला. मी चेंडू घेतला व रागाने वळून पाहिले तर एक चार-पाच वर्षाची चिमुकली उभी होती. एवढसं नाक, काळेभोर… Continue reading मराठी कथालेखन : चाफ्याची फुले आणि सोनू

Uncategorized

मराठी कथालेखन : द्वंद्व प्रीतीचे

©स्मिता जोशी पुणे Insta | http://www.Instagram.com/pritichya_smitlahri द्वंद्व प्रीतीचे "स्वस्ति श्री गणनायकम् गजमुखम् मोरेश्वरम् सिद्धिदम् बल्लाळो मुरुडम् विनायको मढम् चिंतामणी थेउरम् लेण्याद्री गिरीजात्मजम् सुवरदम् विघ्नेश्वरम् अोझरम् ग्रामे रांजन संस्थितो विजयताम् कुर्यात सदा मंगलम् शुभ मंगल सावधान " सजलेला मंडप जमलेले पाहुणे रावळे लग्नमंडपात वाजणारे सनई चौघडे , सुरु असलेल्या मंगलाष्टका तरी पुजाच्या कानात मात्र दोन वर्षांपुर्वीच्या… Continue reading मराठी कथालेखन : द्वंद्व प्रीतीचे

Uncategorized

आरसा.

नाव -जेबा इसाक कच्छी. (लोणंद) आरसा. आज सकाळी आरश्यात पाहिलं मनातल्या मनातं स्वतःशीच संकल्प केला.... आजचा दिवस मी उमेदीने, हिमतीने, जिद्दीने आणि मनापासून जगेन, कारण हा दिवस माझ्या आयुष्यात पुन्हा कधी उगवणार नाही हे मला ठाऊक आहे...... आज मी हरणार नाही, मागे पाहणार नाही, अश्रू ढाळणार नाही, एकही संधी हाताची जाऊ देणार नाही..... आज मी… Continue reading आरसा.

Uncategorized

एप्रिल फूल

रचना : © शिल्पा म.वाघमारे स.शि बीड एप्रिल फूल मनी हर्षिले एप्रिल फूल झाले तू भुलविले उनाड झाले मोठेपण विसरुनी रंगी त्या रंगूनी पुन्हा एकदा मनसोक्त हसले आज फसले नाही रुसवा जरी 'फूल'मी झाले गंधात न्हाले

Uncategorized

मराठी कथालेखन : तुमसे मिलके

लेखन : जयश्री दाणी तुमसे मिलके तिने आरशात पाहिले आणि ती क्षणभर थबकली. आज कित्येक दिवसांनी, वर्षांनी तिचे काजळकथ्थे डोळे सजीव झाल्यासारखे दिसत होते. ही किमया त्याच्याचमुळे ना ! तिच्या लक्षात आले. कोण होता तो तिचा ? नात्याच्या कुठल्या आकृतिबंधात त्याला बांधायचे? प्रियकर, नाही ; मित्र ऊ ऊ त्याहून थोडा जास्तच.इतर महाविद्यालयीन तरुणींप्रमाणे "मोअर दॅन… Continue reading मराठी कथालेखन : तुमसे मिलके

Uncategorized

आरसा.

लेखन : हिमांगी हडवळे-नवले आरसा. मीरा रडतच खाली आली. तिच्यापाठोपाठ तिचे आई-बाबाही खाली आले. रडतचं तिने तिच्या गाडीचे दार उघडले, ती ड्रायविंग सीटवर बसली आणि आई-बाबा मागे बसले.राघवच्या घरी झालेलं बोलणं तिला सारखं आठवत होतं. केवळ तिच्या डाव्या पायाला असणार्‍या कोडामुळे त्याच्या घरच्यांनी तिला नाकारलं होतं. त्या दोघांचं गेल्या १० वर्षापासून असलेलं नातं आता संपणार… Continue reading आरसा.

Uncategorized

एप्रिल फूल.

लेखन : मयुर भोसले Instagram www instagram.com/mayur_bhosale_5021 एप्रिल फूल. ती गोष्ट आहे ३१ मार्च च्या रात्रीची… एका मित्राच्या वाढदिवसासाठी काही मित्र मैत्रिणी मिळून प्लॅन करून गोवा फिरायला गेले… ३१ मार्चला त्याचा वाढदिवस होता आणि तो दिवस ते सगळे जण खूप मंनोरंजन करणार होते.. ठरलेल्या दिवशी ते जातात.. दिवस भर खूप फिरतात. समुद्र किनारी बसून संध्याकाळचा… Continue reading एप्रिल फूल.

Uncategorized

मराठी कथालेखन : पुन्हा नव्याने जगण्याची

लेखिका—मनिषा नंदाने औरंगाबाद 8275931193 कथा— पुन्हा नव्याने जगण्याची ! एका मागासवर्गीय कुटूंबात निशाचा जन्म झालेला. साधीच राहणीमान असणारी उंच, सडपाताळ ,गव्हाळ रंगाची कुणाच्याही नजरेत भरणारी अशी घरात पाच भावंड रहायला छोटसं घर. वडीलांची तुटपूंजी पगार पुरत नव्हती म्हणून आई मजुरी करायची.घरातले सर्व कामं आवरुन मुले शिक्षण घेत होती. तेव्हा पुस्तके सुद्धा विकत घ्यावी लागे.आतासारखी मोफत… Continue reading मराठी कथालेखन : पुन्हा नव्याने जगण्याची

Uncategorized

आपल्याला साहित्यातील ढेकळे कळतात.

नाव : प्रियांका वस्त, मुंब‌ई आयडी : स्पंदन पियाचे आपल्याला साहित्यातील ढेकळे कळतात. साहित्य म्हणून संबोधल्या जाणाऱ्या संज्ञेत अधिक प्रगल्भतेने शिरण्याचा प्रयत्न केला होता. साहित्य म्हणजे पद्धतशीर स्पष्टीकरणासकट मूद्देसदृश लेखण. अधिक बारकाईने , सामाजिक आढावा घेऊन आणि सामूहिक निरीक्षण करून निरनिराळ्या विषयांवर चर्चा ..मग ती कूणी कवितेतून उत्पन्न करतो..तर कूणी लेख लिहून...कुणी दृष्टांत देतो. हा..… Continue reading आपल्याला साहित्यातील ढेकळे कळतात.