अक्षय सयाजी कांबळे. (BrotherBheem) Instagram : http://www.Instagram.com/_______chetas प्रिय मैत्रीण... नाव लिहायची गरज वाटत नाहीये मला समजून जाशील तू ! तेवढी हुशार आहेसच तू ! किंबहुना नको तिथे जरा जास्त अक्कल वापरायची सवयच आहे तुझी! त्यामुळे काही प्रश्नच येत नाही, नाव असो अथवा नसो नाही का ? पत्र लिहायचं म्हटलं, तर पहिलं लागत ते कारण.. उगीच… Continue reading पत्रास कारण की,
Month: December 2018
पत्रास कारण की,
विशाल भास्कर पाटील. पुणे अहो कुणी आहे का घरात जरा हे पत्र घ्या आलेलं पटकन ! पोस्टमनचा आवाज ऐकून मी पटकन जाऊन पत्र घेतले कारण आजच्या जमान्यात पत्र तशी फारच दुर्मिळ गोष्ट ना ! असो मी पत्र वाचायचा सुरू केले. पत्रास कारण की - निजलेल्या लोकांना जागे करणे कदाचित ! प्रिय ?? समाजा ! कसं… Continue reading पत्रास कारण की,
पत्रास कारण की,
सौरभ हिवराळे बुलढाणा जिल्हा प्रिय, माझं जग... तसं तुला पत्र लिहायचं म्हटल्यावर काही कारण असावं लागेल असं काही नाही, पण नववर्षानिमित्ताने तुझ्यापाशी थोडं व्यक्त व्हायचं होत. मी तुझ्या समोर उभं राहून तुला हे सांगू शकलो नाही, म्हणून हे पत्र लिहायचं ठरवलं... पहिल्यांदाच जेव्हा मी तुला पाहिलं, तेव्हा तू माझ्याकडे पाहून एक निस्वार्थ आणि समाधानी हास्य… Continue reading पत्रास कारण की,
पत्रास कारण की
पुजा सोनवणे. इंस्टा id- http://www.Instagram.com/dreamerpujas प्रति जीवन, आयुष्यात प्रत्येक कडू-गोड क्षणांना जवळून अनुभवलय! ह्या छोट्या वयात जीवन तू खुप काही शिकवलं. त्यासाठी धन्यवाद! मनात दुःख असतांना देखील मी आपलं ओठांवर हसू आणलं. दुसऱ्यांसाठी जीवन जगत आहे. आयुष्यात तू खुप मोठी गोष्ट मला नकळत पणे दर्शवून गेलास. ती म्हणजे- मी एक दिवशी असंच आपल्या नियमित कामात… Continue reading पत्रास कारण की
पत्रास कारण की
सविता उत्तमराव ढाकणे, शेवगाव,अहमदनगर. . प्रिय पर्जन्यराजा, कसा आहेस? बरेच दिवस झाले भेट नाही. त्यामुळे पत्र लिहायला घेतले. पत्रास कारण की, पर्जन्यराजा, तुझी खुपच आठवण येतेय रे. का असा रुसलास आणि दुर तिकडे डोंराच्याही पलीकडे जाऊन बसलास. पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टी तुझीच तर चाहती आहे. पर्जन्यदादा सर्व प्राणी,पक्षी, वनस्पती,जीवजंतू आणि माणसे यांना तुझ्यामुळेच पाणी मिळते. खरे… Continue reading पत्रास कारण की
रिकामा खिसा
ओंकार दिलीप बागल (नवी मुंबई) https://www.instagram.com/kavya_ruchi/ "अरे भावा येतोयस ना फिरायला, आम्ही सर्व चाललो आहोत उद्या..?" मनोजच्या या वाक्यावर त्याची झुंबड उडाली होती. कारण फिरायला जाणं म्हणजे खर्च आणि खर्चासाठी हवा तो असतो पैसा. खरंतर फिरायला जायला त्याला बालपणापासूनच आवडत होतं पण आता ती आवड एका भल्यामोठ्या चौकटीत अवघडल्यासारखी झाली आहे. गाडीसोबत रांगत रांगत खेळताना,… Continue reading रिकामा खिसा
रिकामा खिसा
©हर्षल_कामडी✍️ चंद्रपूर. इंस्टाग्राम: http://www.instagram.com/harshal_rocks सुट्टीचा दिवस, आम्ही हॉस्टेलच्या मित्राचं बाहेर मज्जा करायचं ठरलं. नवीन कपडे, ब्रँडेड शूज, डोळ्यावर गॉगल लावून आणि मस्त हेअर स्टाइल. सगळी मंडळी एकदम मस्त तयार झाले. आणि रविवारची सुट्टी धमाल करायचं ठरवलं. "कुठे जायचं? सिनेमा ला, फिरायला, ट्रेकिंग, शॉपिंग मॉल, पिकनिक? किंवा एक लांबची ट्रिप?" सगळी मंडळी विचार करू लागली. प्लॅन… Continue reading रिकामा खिसा
रिकामा खिसा
रुचिरा गुंजाळ , धुळे. Insta id : ruuh194 .... रिकामा खिसा ... आयुष्यात अनेक प्रसंग येतात त्यावेळी खरं तर जाणीव होते... रिकामा खिसाच दाखवतो आपले कोण आणि परके कोण...रिकामा खिसाच सांगतो आपली असहायत्ता.... परंतु हाच रिकामा खिसा जगण्याचं बळ देतो...ह्या जगात सर्वात श्रीमंत मानुस म्हणजे गरीब लोक असतात ... भलेही खिसा रिकामा असेल हो पण… Continue reading रिकामा खिसा
रिकामा खिसा
कृष्णा जोशी , अहमदनगर https://www.instagram.com/kinchit_kavi/ पराकोटीचे कष्ट उचलले नेत्याच्या त्या मागे फिरले गल्ली गल्ली अन् फिरले वार्ड उरले तुम्हास कार्यकर्त्यांनो काय, साहेब दादा भैया मेंबर अनेक त्यांना दिले नाव ताईसाहेब वाहिनीसाहेब आईसाहेब अनेक त्यांना दिले नाव उरले तुम्हास कार्यकर्त्यांनो काय, दोन वेळचे मिळाले भोजन गाडीमधून साहेबाच्या चक्कर तुम्हास मिळाले काय, त्यांनी कमावला बक्कळ पैसा गाडी… Continue reading रिकामा खिसा
रिकामा खिसा
©स्मिता जोशी. पुणे Insta | @smitas_poetry नजरा बदलती, लोकं बदलती, येता अशी वेळ, रिकामा होतो खिसा जेव्हा न बसे कशाचा मेळ. जिवलग ते पाठ फिरवती, ढोंगी लोक रंग दाखवती, आयुष्याचा होतो सारा खेळ, रिकामा होतो खिसा जेव्हा न बसे कशाचा मेळ. समोर उभे न राहणारे लायकी काढून जाती, तडफड त्या जिवाची किती वाढविती, नसतात दहा… Continue reading रिकामा खिसा
रिकामा खिसा
लहू भालेराव हिंगोली इंस्टा id : http://www.instagram.com/luv_kavya_7143 जिवनाच्या वाटेवर हसत, खेळत कधी कधी रडत परीकथा ऐकत, लहानाचे मोठं होत लहान राजकुंवर पोचलो एकदाचे सुकुमार वळणावर हट्ट करण्याचं कारण नव्हतं जे मागाल ते पुढ्यात होतं निरागस ते बालपण होतं पुढे, जगाला थोडं थोडं समजत आपली परिस्थिती उमजत येऊन ठेपलो चीरतारुण्यात जिथे, अनामिक भावनांचे काहूर मनात हुरहूरही… Continue reading रिकामा खिसा
रिकामा खिसा
साहिल पिंजारी. नाशिक sahiiil_sp भरला खिसा की नात्यातील गोडवा वाढत जातो. आणि तोच खिसा रिकामा झाला की नात्यातील अंतर वाढत जाते. एकदा खिसा रिकामा असला की आपली जवळची मानस कोण हे कळत जाते, दुनियादारी कळते,प्रेम कळते.जगायचं आहे तर एकदा रिकामा खिसा घेऊन फिरलं पाहिजे ! मग सगळी दुनियादारी कळत जाते माणसाने 'शून्यापासून' सुरवात करावी म्हणजे… Continue reading रिकामा खिसा
रिकामा खिसा
पियुष उबाळे. औरंगाबाद https://instagram.com/piyushubale?utm_source=ig_profile_share&igshid=1celwo7ggv9bw ! रिकामा खिसा हा विषय खुप मनाला हळहळ व्यक्त करायला लावणारा आहे कधीकाळी किंवा कधीतरी आपल्यातील काही लोकांना रिकामा खिसा घेऊन समाजातवावरण्याची वेळ आली असेल किंवा येईलसुद्धा जेंव्हा आपला खिसा रिकामा असतो तेंव्हा आपल्यासमोर असलेली प्रत्येक गोष्ट ही आपल्याला एखाद्या पुतल्याप्रमाणे भरायला लागते खरंतर मी हा विषय का सुचवला? हा विषय… Continue reading रिकामा खिसा
रिकामा खिसा
मनिषा नंदाने रिकामा खिसा माणसाला अस्वस्थ करतो, की आपला खिसा रिकामा आहे आपण काही खरेदी करु शकत नाही, मजा करु शकत नाही. रिकाम्या खिशामूळे आपला अपमान होईल. मित्र काय म्हणतील इतर आपल्याला हसतील. अशा विचाराने मन बेचैन होऊन जातं. इतरांसारखं आपण रिकाम्या खिशामूळे मनमुरादपणे उधळपट्टी करु शकत नाही. असं सतत मनात टोचत राहतं. तरीही रिकामा… Continue reading रिकामा खिसा
रिकामा खिसा
विक्रम अशोकराव बेन्द्रे औरंगाबाद ।। रिकामा खिसा ।। रिकामा खिसा काय काय शिकवतो? दाखवतो दुनिया अन् चार जागी झुकवतो. शांत होतं पोट, जेव्हा जळायला लागतं, पैसे नसतात खिशात, जेव्हा कळायला लागतं. कधी कधी परिस्थिति, अशी देखील असते, रिकामा असतो खिसा, म्हणून भूक देखील नसते. रिकाम्या खिश्यामुळे तर आजवर, बाबाला हताश पण पाहिलयं, रिकाम्या खिश्यामुळेच तर,… Continue reading रिकामा खिसा
रिकामा खिसा
मयुर भोसले मंचर असं म्हणतात भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो, पण रिकामा खिसा माणसाला जगातील माणसे दाखवतो, कोण आपलं कोण परकं आता हे ओळखतो, खिसा जरी रिकामा असला तरी तो खूप काही अनुभवतो. खरं तर भरलेला खिसा रिकामा होतोच कसा हे पाहावे, ज्याला आपला समजून ज्याच्यासह पैसे उडवले, तोही आता कुठेच दिसेनासा होतोय त्यालाही जरा… Continue reading रिकामा खिसा
कथा लेखन
5). मीनाक्षी किलावत 8888029763 कहाणी एका आजीची एका छोट्या खेडेगावात एक म्हातारी आजी रहायची. तिला कोणीच नव्हतं .ती कोणतेही काम करून उदा. धुणी-भांडी करुन किंवा झाडलोट करून, रात्री मंदीराच्या पायऱ्यावर झोपून जायची. तिला राहायला घरही नव्हतं. ती कुठली आहे,कोण आहे फारसं कोणाला तिच्याविषयी माहिती नव्हती. काम केले की कुणी खायला तर कुणी एक दोन रुपये… Continue reading कथा लेखन
पत्रास कारण की,
दिव्या सातव(दिव्यात्रय) नाशिक. Insta:- http://www.Instagram.com/butterfly_divya14 प्रिय बाबा.. तुम्ही म्हणाले होते की येतोय मी घरी लवकर झाली माझी सुट्टी, खूप वाट पाहिली बाबा तुमची पण तुम्ही नाही आले. मान्य आहे की, तो देवही एकटा असावा ! प्रेमाचा आणि आपुलकीचा तोही भुकेला असावा. पण तो इतका निर्दयी का हो बाबा. तुम्ही आहेत ना त्याच्याकडे विचारा की, मग… Continue reading पत्रास कारण की,
पत्रास कारण की,
विकास येवले. (तळेगाव, पुणे.) Insta : http://www.Instagram.com/why_i_am_thinking_about_u प्रिय दादा, दादा माहीत नाही तू रडशील की नाही..! तुझ्या डोळ्यात अश्रू वाहतील की नाही...! मी हे पत्र तुला कधी पाठवलं ही नसतं. "पण तिचीच ही एक शेवटची इच्छा..." आता तू रडशीलही...! जीवाचा आकांत करशीलही..! यान आता काही होणार नाहीये. "करशील ना रे हे...? हाच मला पडलेला एक… Continue reading पत्रास कारण की,
पत्रास कारण की,
किशोर शेळके. लोणंद मी हे पत्र स्वर्गीय अब्दुल कलाम साहेब यांना लिहू इच्छितो. पत्रास कारण की,.... मा. कलाम साहेब... खरंतर हे पत्र आपल्यापर्यंत पोहोचणार नाही हे माहित असूनही, मी हे पत्र लिहायला घेतले. कारणही तसंच आहे, आपण एक स्वप्न बघीतले होते, सन २०२० साली भारताला महासत्ता बनविण्याचे. आणि यात तरूणांना महत्वाचा केंद्रबिंदू मानला होता. पण… Continue reading पत्रास कारण की,
पत्रास कारण की,
श्रुतिका बिडगर, अहमदनगर प्रिय, रंग लेखणीचे परिवार... पत्रास कारण की, आईने सांगितलंय, "बाळा कुठलीही संधी मिळाली तर कधी सोडू नको, कारण उद्या कोणी पाहिलाय...!" मी नेहमीच ऋणी असेन या परिवाराची! जे मला इथं येऊन शिकायचं होतं , त्याही पेक्षा खूप काही नवीन मी इथं शिकत गेले. याच परिवारामुळे मी लिहायला शिकले, भले मग ते वाचनीय… Continue reading पत्रास कारण की,
मी पणाच्या नादात हरवत चाललेली नाती
अजय जाधव(नाशिक) insta- aj_the_ajay_jadhav मी का माघार घ्यावी प्रत्येक वेळी? मीच का माफी मागावी प्रत्येक वेळी? मीच का समजून घ्यावं? मीच का नाती जपावीत? मीच का कमीपणा घ्यावा? मीच का? मीच का? किती किती तो मीपणा...!! भेटत काय हो हा मीपणा घेऊन..?? जरा शांत व्हा, ह्या मीपणा घेतल्याने काय भेटत हा विचार आपण नंतर करू...… Continue reading मी पणाच्या नादात हरवत चाललेली नाती
मी पणाच्या नादात हरवत चाललेली नाती!
मोनिका पगारे (नाशिक) इंस्टा id: https://www.instagram.com/vedi_radha "आता तू शिकव मला कसं वागायचं ते!" , नयना रागातच समीरला म्हणाली. समीर आणि नयना. ४ महिने झाले लग्न होऊन त्यांचं आणि आता त्यांच्यात भांडण चालू होत. विषय होता नयनाच घरात लक्ष नसणं. घरात ४ माणसं. समीर , त्याचे आई-बाबा आणि नयना. ४ माणसं असून त्यांचा एकमेकांशी संवाद कमी.… Continue reading मी पणाच्या नादात हरवत चाललेली नाती!
कथा लेखन (भाग १)
1). विशाल भास्कर पाटील (पुणे) माझ्या आणि माझ्या मित्रांच्या आयुष्यावर आधारित असणारी मी आयुष्यात लिहलेली पहिली कथा (सत्यकथा) कथेचे नाव :- कैफियत - दुपारी जरा पडूयात म्हणलं .... पण तितक्यातच आलेला तो फोन माझ्या मनाची शांतता भंग करून गेला. तो: हॅलो विशाल भावा कसा हाईस्?? मी: हॅलो, कोन आपण ? तो: आरर् लका ईसरलास व्हई… Continue reading कथा लेखन (भाग १)
पत्रास कारण की,
जयंत शिगवण (मृद्गंध) (मुंबई.) इंस्टाग्राम : http://www.Instagram.com/mridgandha सदर विषयाअंतर्गत खूप छान आणि वाचनीय विषय नक्कीच लिहले जाऊ शकतात, परंतु हा झाला या सदेह असणार्या सर्वांचा एक संभाषणिक शब्दप्रत्यय. आजवर आपण ज्यांना कधी पहिलंच नाही पण त्यांचं अस्तित्व नाकारता सुद्धा येत नाही अश्या दोन मनस्वी कल्पित गोष्टींनी एकमेकांशी संवाद साधला तर...! याच एका प्रश्नातून मनात उठलेल्या… Continue reading पत्रास कारण की,
