रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: ५७ विषय क्रमांक :०३ शब्दांकन: अरविंद कुळकर्णी, मलकापूर. मोबाईल बोलला तर... ? मोबाईल बोलला तर खरचं काय मजा येईल, आपण बोललेलं खरं खोटं त्याच गीतं तोच गायील. मोबाईलला पटणार नाही त्याचा केलेला गैरवापर, आपण करतो खोटे काम त्याच्यावर फुटते खापर. चांगला वापर करून अनेक माणसं जोडू, तंत्रज्ञान विकसित झाले त्याचे… Continue reading मोबाईल बोलला तर ? – अरविंद कुलकर्णी.
Month: November 2019
मोबाईल बोलला तर : प्रेमसागर जुजारे
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: ५७ विषय क्रमांक : ०३ शब्दांकन: प्रेमसागर जुजारे, पुणे. इंस्टाग्राम: http://Instagram.com/Tu_ani_tujhya_athvani मोबाईल बोलला तर मी मोबाईल बोलतोय तुझाचं हितचिंतक तुझाचं मित्र. आज पहिली वेळ तुझे ऐकण्याऐवजी मला देखील बोलण्याची संधी दिली म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो. अरे किती तो माझ्याशी बोलण्याचा अट्टहास मलाच सर्वस्व मानून बसलास! किती ते प्रेम माझ्यावर.… Continue reading मोबाईल बोलला तर : प्रेमसागर जुजारे
मोबाइल बोलला तर ? – वर्षा वायकर.
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: ५७ विषय क्रमांक : ०३ शब्दांकन: वर्षा प्र. वायकर, संगमनेर (अहमदनगर) इंस्टाग्राम लिंक : https://www.instagram.com/shabda_varsha मोबाइल बोलला तर... ? नमस्कार मंडळी, मी आमच्या मालकीण बाईंचा लाडका बबलू. आता तुम्ही म्हणाल हा बबलू कोण? अहो आमच्या लाडक्या मालकीण बाईंचा लाडका भ्रमणध्वनी आहे मी त्या मला लाडाने मला बबलू बोलावतात. एरवी त्यांनी… Continue reading मोबाइल बोलला तर ? – वर्षा वायकर.
मोबाईल बोलला तर ? कृष्णा जोशी.
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: ५७ विषय क्रमांक :०३ शब्दांकन: कृष्णा जोशी, अहमदनगर इंस्टाग्राम: https://www.instagram.com/kinchit_kavi मोबाईल बोलला तर मोबाईल बोलला तर किती बरं होईल जरा तो ही म्हणेल किती तापवतो बस ना भाई. तू जरा माझ्या अती प्रेमात पडलास, काम धंदा सोडून सारा मलाच हातात धरून बसलास. कुठून आले हे गेम पार बाबा वाटोळं केलं,… Continue reading मोबाईल बोलला तर ? कृष्णा जोशी.
मोबाइल बोलला तर ? – उल्का मानकर.
रंग लेखणीचे परिवार आठवडा: ५७ विषय क्रमांक - ०३ शब्दांकन: उल्का मानकर मोबाइलला बोलला तर... ? मला ना माझा शोध लावणाऱ्या मार्टिन कूपरला कडकडून मिठी मारायचीय हो! सर्वांचा मी म्हणजे अगदी श्वासच, लाईफलाइनच झालो आहे. जळीस्थळी, पाषाणी, उठताबसता, माझ्याशिवाय पानंच हलत नाही. अन्न, वस्त्र, मोबाईल, निवारा असा आता जीवनाचा क्रम झाला आहे. इतकं मला माणसाच्या… Continue reading मोबाइल बोलला तर ? – उल्का मानकर.
मोबाईल बोलला तर ? – पूजा डोंगरे.
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक ५७ विषय क्रमांक - ०३ शब्दांकन: पूजा डोंगरे, अकोला. मोबाईल बोलला तर... ? आई आई गं किती जीव गुदमरतोय काय काय घालून ठेवलंय मला जशी मी यांची खूप मौल्यवान वस्तू आहे, मी पडून फुटू नये म्हणून कव्हर, माझी स्क्रिन फुटू नये म्हणून स्क्रिन गार्ड, पुरत बांधून ठेवलंय मला! !! श्वास… Continue reading मोबाईल बोलला तर ? – पूजा डोंगरे.
मोबाईल बोलला तर – विशाल पाटील
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक - ५७ विषय क्रमांक -०३ शब्दांकन: विशाल भास्कर पाटील, पुणे मोबाईल बोलला तर... माणसाचं मन म्हणजे लई विचित्र रसायन असतंय बरोबर ना? माणूस काय विचार करेल, कधी करेल किंवा कुठे करेल? याचं काहीच सांगता येत नाही. बरं तुम्ही कधी विचार केलाय का? जर मोबाईल बोलू लागला तर काय होईल? सर्वात… Continue reading मोबाईल बोलला तर – विशाल पाटील
मोबाईल बोलला तर – विजयकुमार
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्र -५७ विषय क्रमांक - ०३ शब्दांकन: विजयकुमार दापकेकर. ठाणे. मोबाईल बोलला तर सन १९०८ मध्ये जेव्हा जगातील पहिल्या वायरलेस उपकरणाची नोंद केली गेली तेव्हा कोणी असा विचार पण केला नसेल की पुढच्या १०० वर्षांत हे यंत्र माणसाच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग व्यापून टाकेल. खरंच मोबाईलचा वापर ज्याप्रकारे आज चाललाय त्यावरून… Continue reading मोबाईल बोलला तर – विजयकुमार
मृगजळ – मिनाक्षी किलावत.
रंग लेखणीचे परिवार. आठवडा क्रमांक : 57 विषय क्रमांक : 04 मिनाक्षी किलावत. मृगजळ... मृगजळाचा खेळ सारा सांजवारा जीवनात नाही दरवळणारा मातगंध ही कुठेच थांबत नाही || कोण जाणे काळ कसला नकली ढोंगी याचकांचा जनता इथे रडतेया पण साथ अवघ्या सावल्यांचा || कोण कैसा ओळखावा आत काही बाह्य काही आव आणे खासच पण पाळणारा येत… Continue reading मृगजळ – मिनाक्षी किलावत.
मृगजळ – सतिश कुलकर्णी.
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : 57 विषय क्रमांक : 4 सतिश कुलकर्णी औरंगाबाद मृगजळ अनुकुलच घडेल सारे कशास मांडू पुन्हा पसारे प्राक्तनी ते मृगजळ असे छद्म सांत्वना उगा हसे प्रतिकुलच घडता सारे आले मांडणे पुन्हा पसारे मृगजळाची सोडता आस उद्दिष्टाचे सापडती कास यत्न करणे आपल्या हाती यशापशायाची कोणा भ्रांती पदोपदी मृगजळ भासे यश संपदा… Continue reading मृगजळ – सतिश कुलकर्णी.
मृगजळ – प्रित
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : 57 विषय क्रमांक : 4 लेखन : प्रित. मृगजळ... त्या दिवशी शेतात असतांना फेरफटका मारता मारता दुरवर अचानक काहीतरी हालचाल जाणवायला लागली. थोडीशी भीती वाटली कारण एकटाच होतो. मनात तर आधी कुणीतरी भूत मागे पुढे फिरतय की काय असा भास होत होता. म्हणुन सतत चारी बाजूंनी नजर अगदी क्षणा… Continue reading मृगजळ – प्रित
मृगजळ – चेतस.अक्षय
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ५७ विषय क्रमांक : ०४ अक्षय कांबळे. पालघर. सोशल मीडिया लिंक - http://www.Instagram.com/chetas.akshay मृगजळ ' चाणाक्ष राजकारणी कोण ? माहिती आहे तुम्हाला ??' असा नेता जो जनतेला विश्वास ठेवायला भाग पाडतो. असं स्वप्न दाखवतो जे पुढच्या पाच वर्षात पूर्णतः अशक्य आहे. पण जनता त्याच्यावर विश्वास ठेवते. ' अच्छे दिन… Continue reading मृगजळ – चेतस.अक्षय
मृगजळ – देवराव खजिनदार.
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक ५७ विषय क्रमांक ४ नाव: देवराव गिरीधर खजिनदार (देवा) पत्ता: सोलापूर. मृगजळ तू मृगजळा, मी मृगजळा, वाटे मजला दाटला वारा...! तुझे गोड बोल, प्रशियले मी मृगजळ! तुझा नाजूक स्पर्श, माझी भरलेली ओंजळ! तू मृगजळा, मी मृगजळा, वाटे मजला दाटला वारा...! तुझा स्पर्श सुवास, माझ्या अंगाचे उटणे! तुझे ते स्मित हास्य,… Continue reading मृगजळ – देवराव खजिनदार.
मृगजळ – मनीषा नंदाने.
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक —57 विषय क्रमांक —4 मनिषा नंदाने, औरंगाबाद. मृगजळ... मृगजळ म्हणजे रणरणत्या उन्हात हरणांना तहान लागलेली असते आणि ते पाण्याच्या शोधात खूप लांबपर्यंत धावतात.दुपारच्या वेळी उन्हामुळे रस्त्यावर पाणी चमकते ते पाणी पिण्यासाठी मृग म्हणजे हरिण पाण्यासाठी तहानलेल्या अवस्थेत पळतात परंतू त्यांना कितीही धावले तरी ते पाणी भेटत नाही. ते पाण्यापर्यंत पोहचू… Continue reading मृगजळ – मनीषा नंदाने.
मृगजळ – दिलीप भुंजे.
रंग लेखणीचे परिवार. आठवडा क्रमांक --- 57 विषय क्रमांक --- 4 काव्यरचना ---- दिलीप भुंजे. पनवेल -- रायगड. मृगजळ... माणसांच्या गर्दीमधे,वाट चुकली माणसे शोधतो माझा मला मी,हरवलो मीही कुठे. सभोवताली माणसे पण,सवंगडी आहे कुठे शोधूनी पाहतो जरी, शोधातच हरवलो कुठे. नात्यांच्या बंधनात सगळे,खरी नाती शोधतात गुंत्यात त्या गुंतलो मी,नाती खरी शोधू कुठे. हे ही माझे… Continue reading मृगजळ – दिलीप भुंजे.
मृगजळ – पवार प्रणया.
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : 57 विषय क्रमांक : ४ प्रणया पवार, ठाणे. मृगजळ एका मृगजळामागे भटकते, नवख्या कोकिळेचे दूरचे गाऱ्हाणे तिच्या देशी होते, ऊन-सावल्यांचे ठसे शेवटच्या सुरात जणू अनोळख दिसे ऊन सावल्या जरी इतरांचे सख्खे ह्या लपंडावात राज्य धुक्याचे असे कस्तुरीच्या शोधात रानावनात फिरते वेशी बाहेर कोकिळा जोमात झेप घेते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने… Continue reading मृगजळ – पवार प्रणया.
मृगजळ – गौरी ताडकळसकर
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक - ५७ विषय क्रमांक - ४ नाव - गौरी ताडकळसकर औरंगाबाद. सोशल मीडिया लिंक : http://www.instagram.com/aayushyach_ek_pan_ मृगजळ... होई मार्गाचा क्रम अन एवढे सुख सहन न होई मजला वाटेत दिसले तळे वाटले जवळून पाहू जरा... आहे तसे स्वच्छ ते चकमकते सूर्यप्रकाशामधी तसे गार असेल दूरवर नसे उत्साह दाटे उरी... झालेले कष्ट… Continue reading मृगजळ – गौरी ताडकळसकर
मृगजळ – सचिन सुतार.
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक - ५७ विषय क्रमांक - ४ नाव - सचिन सुतार कोल्हापूर. सोशल मीडिया लिंक ://www.instagram.com/s.sutar57 मृगजळ... दूर देशी फिरून आता पुरतं आयुष्य जगून झालंय, आयुष्याच्या मागे पळून घरचं अंगण दूर झालंय. काय कमावलं काय गमावलं सगळंच गणित चुकून गेलंय, ज्याच्यामागे धावतो आहे ते मृगजळासारखं होऊन गेलंय... माझ्याशिवाय माझ्या घरात कुणीच… Continue reading मृगजळ – सचिन सुतार.
