रंग लेखणीचे परिवार पंचेचाळीसावा आठवडा जयंत शिगवण (मृद्गंध) मुंबई. इंस्टाग्राम : http://www.Instagram.com/mridgandha पुस्तक परिचय कादंबरी : मी अश्वत्थामा चिरंजीव. लेखक : अशोक समेळ. पृष्ठसंख्या : ६८८ (त्याच्याबद्दल मी माझ्या नजरेतनं लिहावं तरी काय! माझी लेखणी अजूनही त्याचा ठाव घ्यायला मनस्वी असमर्थ. त्यानंच लिहून घेतलं तर ते शाश्वत म्हणूनंच हा लहानसा शब्द प्रपंच त्याच्याच शब्दात. पराजयो… Continue reading पुस्तक परिचय
Month: August 2019
पुस्तक परिचय
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्र. पंचेचाळीसावा लेखन:वर्षा बनकर पत्ता:पुणे पुस्तक परिचय पुस्तकाचे नाव:बटाट्याची चाळ लेखक : पुलं. देशपांडे आज खुप दिवसांनी असं वेगळं काहीतरी आणि भरपूर करमणूक देणारं पुस्तक वाचायला मिळालं होतं. ते म्हणजे माझ्या आवडीचे लेखक व अवघ्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व म्हणून गौरवले जाणारे पुरुषोत्तम लक्ष्मण म्हणजेच आपले पु.लं.देशपांडे. यांच *बटाट्याची चाळ* हे पुस्तक.फार… Continue reading पुस्तक परिचय
पुस्तक परिचय
रंग लेखणीचे परिवार आठवडा ४५ मधुरा कुलकर्णी पुस्तक परिचय पुस्तक: संभवामी युगे युगे लेखक: प्रदीप दळवी ती पेटी उघडताच भू मातेच्या गर्भातील सर्वात पवित्र, अलौकिक आणि विलक्षण काहीतरी आपल्याला गवसलं आहे याचा साक्षात्कार अरुण आणि सुनीताला होतो. अत्यंत सुबक कृष्णाची मूर्ती जुन्या वडिलोपार्जित जागेवर नवीन घर बांधतानाच्या पायाभरणीच्या वेळेस त्यांना मिळते. चंदनाच्या पेटीतील सुगंध ,त्या… Continue reading पुस्तक परिचय
पुस्तक परिचय
रंग लेखणीचे परिवार आठवडा : ४५ सुखदा ( शब्द_कृष्णार्पण ) पुस्तक परिचय पुस्तकाचे नाव : अरुणाची गोष्ट मूळ लेखिका : पिंकी विराणी अनुवाद: मीना कर्णिक दिनांक 27 नोव्हेंबर 1973, स्थळ : के.ई.एम.हॉस्पिटलचे तळघर. वेळ : सायंकाळी 4.50 ते 5.40 हीच ती वेळ ज्यावेळी एका सुंदर, तरुण, हुशार, तडफदार नर्स अरुणा शानभाग हिच्या आयुष्यातला सर्वात दुर्दैवी… Continue reading पुस्तक परिचय
मनोवृत्त/आत्मवृत्त अजीव सार
रंग लेखणीचे परिवार आठवडा:४५ लेखन:वर्षा बनकर पत्ता : पुणे प्रिय काका, तुम्हांला पत्र लिहिण्याचे कारण म्हणजे काल जुन्या पसाऱ्यात बऱ्याच गोष्टी सापडल्या. त्यात काही तुमची पत्रे सापडली. आणि बऱ्याच वेगळ्या गोष्टीही सापडल्या. ते सगळं मी अगदी जोमानं वाचलं. काका, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी लिहायला घेतलंय.. पण माझ्या लिखाणात मला अपेक्षित उंची आढळत नाही. तेच घासून गुळगुळीत… Continue reading मनोवृत्त/आत्मवृत्त अजीव सार
जगायचे राहूनच गेले
रंग लेखणीचे परिवार आठवडा पंचेचाळीसावा हिमांगी हडवळे - नवले जगायचे राहूनच गेले क्षणभंगूर आहे आयुष्य जरी माहित होते मजला तरी ठेवून कैक आशास्वप्ने उरी भविष्याचीच स्वप्ने रंगवत गेले अन् जगायचे मुळी राहूनच गेले.... सुखाच्या सागरात होते उभी मोहाचे नक्षत्रही होते नभी अतीव सुखाची पाहण्या छबी पायात पाहणे राहून गेले अन् जगायचेच माझे राहून गेले.... नंदनवन… Continue reading जगायचे राहूनच गेले
जगायचे राहूनच गेले
रंग लेखणीचे परिवार पंचेचाळीसावा आठवडा लेखन :- कांबळे आदित्य पत्ता :- लातूर इन्स्टाग्राम आयडी: https://www.instagram.com/man_ek_pakshi/ जगायचे राहूनच गेले तुझ्या त्या खोल डोळ्यात उगाच गुंतत जायचंय, तुला कळणार नाही असं अलगद हात तुझा हाती घ्यायचंय, नक्की नाही पण कधीतरी तुला स्वप्नाच्या दुनियेत न्यायचंय, अन हे जर का पूर्ण नाहीच झालं विष विरहाचे प्यायचंय, अन पिऊन झाल्यानंतर… Continue reading जगायचे राहूनच गेले
जगायचे राहूनच गेले..
लेखणीचे परिवार आठवडा 45 वा © मीनाक्षी किलावत 8888029763 जगायचे राहूनच गेले.. खट खट खटतोय स्वप्न बघतोय तीर हातून कधी निसटतोय आपणास लक्षातच येत नाही आणि अमुल्य आयुष्य जगायचेच विसरतोय...!! खुप जगायचे अन् स्वस्थ रहायचे सुखाच्या जगाला नाही सोडायचे काय मिळवलय काय गमवलय कारण शोधण्यात आयुष्य नाही घालवायचे !! आनंदाने जगायचे असेल तर नाही बघायचे… Continue reading जगायचे राहूनच गेले..
अन जगायचे राहूनच गेले..
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्र. =45 लिखाण =गौरी ताडकळसकर (औरंगाबाद) अन जगायचे राहूनच गेले.. (सहज एकदा आजीशी गप्पागोष्टी करत असताना ती तिच्या बालपणा विषयी बोलू लागली. अन ती ते सांगत असताना माझ्या मनात तिच्या बालपणीची मूर्ति उभी राहिली आणि माझ्या मुखी ती कवितेनुरूप समोर शब्दातून उतरु लागली) ती म्हणत होती.... आता अस वाटत की माझ… Continue reading अन जगायचे राहूनच गेले..
नाही आम्हास कळले.
रंग लेखणीचे परिवार. पंचेचाळीसावा आठवडा काव्यरचना ---- दिलीप भुंजे. पनवेल. नाही आम्हास कळले. गमतीजमतीत मौजमजेत, तारुण्य ते ओसरले जीवनाच्या कठीण लढ्यात, आयुष्य संपत आले बरेच काही केले तरीही, बरेच काही उरले आम्हास नाही कळले, आमचे आता वय झाले. बोट धरणारी बाळे ती, केंव्हाच मोठी झाली बघता बघता चिमुकली,सहज खांद्याला पोचली त्यांच्या आमच्या चपलेचे,एकच माप झाले… Continue reading नाही आम्हास कळले.
आठवणीतले दिवस
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक 44 नाव -जेबा इसाक कच्छी (लोणंद)✍ आठवणीतले दिवस मी बी.ए.च्या पहील्या वर्षात शिकत होते. त्यावेळी मुलाखत म्हणून एक विषय अभ्यासक्रमात असे... पण त्या मुलाखती मोठमोठ्या नामांकित व्यक्तींच्या अपेक्षित असत. माझ्या मनामध्ये एक विचार आला. या अशा पारंपरिक व आदरणीय व्यक्तींच्या मुलाखती ऐवजी आपण सामान्यातल्या सामान्य माणसांशी संवाद केला तर ;… Continue reading आठवणीतले दिवस
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक चव्वेचाळीस नाव -जेबा इसाक कच्छी (लोणंद)✍ आठवणीतले दिवस मी बी.ए.च्या पहील्या वर्षात शिकत होते. त्यावेळी मुलाखत म्हणून एक विषय अभ्यासक्रमात असे... पण त्या मुलाखती मोठमोठ्या नामांकित व्यक्तींच्या अपेक्षित असत. माझ्या मनामध्ये एक विचार आला. या अशा पारंपरिक व आदरणीय व्यक्तींच्या मुलाखती ऐवजी आपण सामान्यातल्या सामान्य माणसांशी संवाद केला तर ;… Continue reading
हृदय संगिनी
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ४१ लेखिका : पल्लवी राणे पत्ता : मुंबई प्रिय मित्रा, खरं तर हृदय संगिनी म्हंटल्यावर सगळ्यांनी जवळपास बायको/पार्टनर बद्दलच लिहले असावे, पण हृदय संगिनी म्हणजे तुमच्या हृदयाच्या जवळची व्यक्ती असा अर्थ घेता मला इथे आवर्जून तुझ्याविषयी लिहावंसं वाटतंय. खरं तर तशी हृदयाजवळ असणारी बरीच माणसं आहेत माझी पण तुझ्याबद्दलच… Continue reading हृदय संगिनी
माझे गुणदोष
रंग लेखणीचे परिवार उपक्रम आठवडा क्र ४१ राधाकृष्ण भगवानराव दुधाडे वांबोरी, अहमदनगर माझे गुणदोष जन्म कुठेही झाला तरी माणसाचा गौरव सद्गुणांमळेच होतो . कमळ फूल चिखलात असते पण गुणांच्या जोरावर ईश्वर मस्तकावर विराजमान होते. असे असले तरी मला माझ्या दोषांची पुरेपूर जाणीव आहे.माझी राहणी अतिशय साधी आहे . त्यामुळे माझ्याकडे बघण्याची इतरांची दृष्टी संकुचित मनाने… Continue reading माझे गुणदोष
माझे गुणदोष
रंग लेखणीचे परिवार आठवडा एक्केचाळीसावा रुचिरा गुंजाळ, धुळे. माझे गुणदोष अग काव्या ,पण तुला काय हरकत आहे SWOT analysis वाचुन सांगायला, तू परिपुर्ण आहेस का? हे बघा मॅडम, मी माझे गुण सांगितले , चांगल्या सवयी सांगितल्या पण दोष सांगणार नाही!!!! सगळे सांगताय ना , मग तु देखील सांगितले पाहिजे. मला मान्य आहे की सर्व सांगताय… Continue reading माझे गुणदोष
हृदय संगिनी
रंग लेखणीचे परिवार एक्केचाळीसवा आठवडा लेखन :- कांबळे आदित्य पत्ता :- लातूर इन्स्टाग्राम आयडी: https://www.instagram.com/man_ek_pakshi/ हृदय संगिनी पाहताच क्षणी मनात प्रेमाचं वादळ उठले, उठता बसता हे मन तिचाच विचार करत सुटले, ज्यात एकतर्फी पणाच नाही ते प्रेम कुठले, अशी ती माझी हृदय संगिनी...... खूप दिवस झाले म्हणून मणात विचार केला तिला आज बोलावं, माझ्या मनातल्या… Continue reading हृदय संगिनी
हृदय संगिनी
रंग लेखणीचे सुशांत हिरवे, कोल्हापूर http://www.instagram.com/sushanthirave_official हृदय संगिनी सिद्धार्थ मेकॅनिकल इंजिनीरिंग ला असणारा सर्वसामान्य कुटुंबातील एक होतकरू मुलगा. पाठीशी एक छोटा भाऊ आणि एक बहीण. रोजी रोटी हातावर चालणाऱ्या या कुटुंबात आपल्या जबाबदारीची जाण ठेवणारा. तर प्रज्ञा ही त्याच कॉलेजमध्ये पण कॉम्पुटर डिपार्टमेंट ला असणारी आई बाबांनी लाडात वाढवलेली त्यांची एकुलती एक पोर. कोणतीच कमी… Continue reading हृदय संगिनी
हृदय संगीनी
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक एक्केचाळीस हृदय संगीनी भेट आठवली पाचवीतील प्रिये माझी तुला आपली पाहुनी तुजला थीजलो तिथे म्हणुन आपली गट्टी जमली बाल्य अवस्थेत तू मज सांभाळले म्हणुन संसार करु शकलो तरुणपणी मागे उभी राहिलीस तेंव्हा खरा माणूस बनलो आयुष्यात माझ्या आलीस बदललेस आयुष्य माझे प्रिये हे माझ्या ह्रुदयसंगीनी वसे रूप माझ्या ह्रुदयी तूझे… Continue reading हृदय संगीनी
ह्रदय संगिनी
रंग लेखणीचे परिवार आठवडा एक्केचाळिसावा डॉ सारिका रेवडकर ह्रदय संगिनी ( लघुकथा) दुपारच्या जेवणानंतर माईंना अचानक अस्वस्थ वाटू लागले, दरदरून घाम फुटला आणि माई अचानक जमिनीवर कोसळल्या. नशिबाने रविवार असल्याने दोन्ही मुले, सुना सगळेजण घरी होते. माईंना ताबडतोब सिटी हॉस्पीटलला हलविण्यात आले, तिथे आय.सी.यू. मध्ये उपचार चालू करण्यात आले. अाप्पा आय.सी.यू. च्या बाहेर चिंताग्रस्त होऊन… Continue reading ह्रदय संगिनी
हृदयसंगिनी
रंग लेखणीचे परिवार आठवडा एकेचाळिसावा कवी : स्वप्नील प्रकाश धने http://www.instagram.com/swapnilprakash_nil हृदयसंगिनी थाटण्या तिचे गुणगीत हा शब्दपसारा मी मांडला काय वर्णावी तिची अदा शब्दामृत खुद्द तयात सांडला आक्रंदली कैक स्पंदने उरी हृदयाची काजळी सारवून स्मित तिचे हे असे बोलके जिंकले माझ्यातला मी हरवून कळते स्नेहाची परिभाषा अंतरंगी तिला पाहून नयनी दाटलेल्या नभांतली आसवे गेली मज… Continue reading हृदयसंगिनी
क्षमा करी वसुंधरा तुझ्या अजाण बालका!
रंग लेखणीचे परिवार क्षमा करी वसुंधरा तुझ्या अजाण बालका! नवनीता (शैलेश भोकरे) आळंदी (दे.), पुणे Instagram.com/author.navneeta रसायन अभियांत्रिकीत शिकत असताना. द्वितीय वर्षापर्यंत पाण्याची समस्या माझ्यासाठी केवळ टीव्हीतल्या जाहिरातीपर्यंत मर्यादित होती, पाणी आडवा पाणी जिरवा ..बस्स... पण नंतर जेव्हा सिवेज वॉटर ट्रीटमेंट अर्थात सांडपाणी व्यवस्थापन हा मुद्दा वाचनात आला, तेव्हा या विषयाची दाहकता आणि व्याप्ती माझ्या… Continue reading क्षमा करी वसुंधरा तुझ्या अजाण बालका!
क्षमा करी वसुंधरा तुझ्या अजाण बालका
रंग लेखणीचे परिवार विषय क्र. ३ - क्षमा करी वसुंधरा तुझ्या अजाण बालका नाव - अजय जाधव, नाशिक instagram - http://www.instagram.com/aj_the_ajay_jadhav प्रदूषण! पृथ्वी ह्या मुद्द्यावर ऐकायला आलं की प्रदूषण हा मुद्दा आपसूकच त्यात ऐकायला मिळतोच. कितीतरी उपमा दिल्या आहेत आपण पृथ्वीला अगदी आईचा दर्जा दिला आहे. कितीतरी स्वातंत्र्य सैनानी ह्या आईसाठी इहलोकी निघून गेले कुठलाही… Continue reading क्षमा करी वसुंधरा तुझ्या अजाण बालका
बालसंस्कार काळाची गरज
रंग लेखणीचे परिवार एक्केचाळीसवा आठवडा नाव - पौर्णिमा ढवळे प्रकार - कविता पत्ता - परभणी. इन्स्टाग्राम आयडी - secret_writer_PM बालसंस्कार काळाची गरज आईच्या पोटातुन मिळतो आकार वडील बनतात जगण्याचा आधार, शाळेत कळतो ऊकार स्वप्न करतात मोठे उपकार, पण आयुष्याच्या वाटा देतात नकार उध्दवस्त आणि करतात लाचार, सगळं संपविण्याचा येतो विचार पण कसा करणार स्वतःवर वार,… Continue reading बालसंस्कार काळाची गरज
बालसंस्कार – काळाची गरज
रंग लेखणीचे परिवार आठवडा ४१ वा पूजा डोंगरे .. बालसंस्कार - काळाची गरज बालसंस्काराचा मुख्य उध्येश आपली भावी पिढी सुसंस्कारीत करणे हा आहे. आई-वडिलांचे हे कर्तव्य आहे की, आपल्या मुलांवर योग्य संस्कार करणे. आजच्या काळातील काही घटना पाहिल्या किंवा ऐकल्ल्या की मन सुन्न होत. आपल्या आजूबाजूला आई - वडिलांना वृधाश्रमात पाठवणारे महाभाग असतात. तर अगदी… Continue reading बालसंस्कार – काळाची गरज
बालसंस्कार काळाची गरज
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक एक्केचाळीस सुषमा सहस्रबुद्धे ठाणे,डोंबिवली. 7709108509. बालसंस्कार काळाची गरज आपली मुले हीच आपली खरी संपत्ती आहे बाल वयात मुलांना योग्य ते मार्गदर्शन मिळणे योग्य वळण लावणे यालाच तर म्हणतात संस्कार योग्य संस्कारामुळे विचार,बुद्धी, आचार, ज्ञान, कर्तुत्व गुणांचा उत्कर्ष होऊन जीवनाची प्रगती होते.या संस्कारांच प्रतिबिंब आपणास वागण्या-बोलण्यात राहणीमानात, नीटनेटकेपणात, आपणास दिसून येते.… Continue reading बालसंस्कार काळाची गरज
