अक्षय कट्टी. सोलापूर. चहावाला साहेब गेले पण जाता जाता भारताला काही महत्वाच्या गोष्टी देऊन गेले... त्यातील रेल्वे, क्रिकेट आणि चहा यांचा अग्रक्रम... बहुदा भारतीय माणसांचा असाच समज आहे की समुद्रमंथनातुन जी काही १४ रत्नं बाहेर आली त्यातीलच चहा हे एक... आणि असा समज झाला तरी त्यात काही वावगं नाही... इतका तो नित्याचा झालाय आज आपल्या… Continue reading चहावाला
Month: February 2019
कविता :- चहावाला
रत्नदीप प्रदीप सावंत. रत्नागिरी. कविता :- चहावाला कॉलेज सुटलं की आमची मैफिल जमायची समोरच्या टपरीवर आमची चहा व्हायची तिथली चहा प्यायल्या शिवाय दिवस नाही जायचा चहा थोडा गोड पण त्यात आल्याचा तडका असायचा रोज रोज च्या गडबडीत मी कधी कधी विसरायचो सकाळी चहा नाही प्यायलो तरी संध्याकाळी प्यायला जायचो चहा वाले काका आम्हाला लांबून बघून… Continue reading कविता :- चहावाला
EVM किंवा मतपत्रिका
सुशांत हिरवे. कोल्हापूर. http://www.instagram.com/sushanthirave_official EVM की मतपत्रिका EVM किंवा मतपत्रिका हा विषय पाहूनच काहीजणांना किळसवाण वाटलं असेल. राजकारणाशी निगडीत असा विषय निघाला की आपल्यापैकी बरेच जण मागे सरतात. कशाला या घाणीत आपण पडायचं, कशाला नको तो विचार करायचा, इत्यादी इत्यादी. पण खरच राजकारण इतका खराब असतं का हो? बर्तोलत ब्रेख्त म्हणतात की सर्वात भिकार निरक्षण… Continue reading EVM किंवा मतपत्रिका
