लेख

भ्रमंती – वैभव गुरव

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १४०विषय क्रमांक: ०३विषयाचे नाव: भ्रमंती (प्रवासवर्णन)शब्दांकन: वैभव गुरव (सह्यगंधार)पत्ता: जयसिंगपूर, जिल्हा- कोल्हापूर. संकेतस्थळ: https://www.instagram.com/sahyagandhar ।।श्री।। शीर्षक: पन्हाळा-विशाळगड तांगडतोड मोहीम ( ४, ५ ऑगस्ट २०१८) एक प्रसंग पन्हाळ्यावर गेल्यावर हमखास आठवतो तो म्हणजे - शिवाजी आणि संभाजी महाराज यांची सज्जा कोठी मध्ये झालेली भेट! एका पत्रामधील "घरोबाच्या रीतीने समाधान करू तैसे केले"… Continue reading भ्रमंती – वैभव गुरव

लेख

भ्रमंती – डॉ. सौ. जयश्री लंगडे

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३९विषय क्रमांक : ३विषयाचे नाव: भ्रमंती (प्रवासवर्णन) शब्दांकन: डॉ. सौ. जयश्री लंगडेपत्ता: ठाणे संकेतस्थळ: https://www.instagram.com/dr.jayshree_langade/ शीर्षक: मुळेवाडी - एक अविस्मरणीय प्रवास! स्थळ मंगरूळ येथील आमचे घर. वेळ रात्रीची. आम्ही चार भावंडं मोठा भाऊ सत्यवान, मोठी बहीण आबू, छोटा भाऊ नागेश आणि मी शेंडेफळ, उन्हाळा असल्यामुळे घराच्या व्हरांड्यात झोपलेलो. झोपलो कसले काय,… Continue reading भ्रमंती – डॉ. सौ. जयश्री लंगडे

लेख

भ्रमंती – उत्कर्षा शिरधनकर

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १४०विषय क्रमांक: ३ विषय: भ्रमंती (प्रवासवर्णन)शब्दांकन: उत्कर्षा शिरधनकर संकेतस्थळ: https://instagram.com/sahyasakhi_utk शीर्षक: किल्ले सुधागड श्रमदान मोहीम पन्हाळा-पावनखिंड-विशाळगड पदभ्रमंती करून आल्यावर मन आता गडकिल्ल्यांमध्येच भ्रमण करू लागलं होतं. इतिहासाची पकड आता इतकी घट्ट व्हायला लागली की त्याशिवाय दिवसात तजेलपणाच येत नव्हता. 'इतका जिद्दी असणारा सिद्दी जौहर शिवाजी महाराजांच्या मागे जाऊन विशाळगड का वेढू… Continue reading भ्रमंती – उत्कर्षा शिरधनकर

लेख

भ्रमंती – राधा गर्दे

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १४०विषय क्रमांक: ३विषयाचे नाव: भ्रमंतीशब्दांकन: राधा गर्देपत्ता: कोल्हापूरसंकेत स्थळ:https://instagram.com/radhagarde शीर्षक: ओरछा भ्रमण चला मंडळी! आवरलं ना सगळ्यांचं? तुम्ही रंगलेखणीचे परिवाराचे सभासद झांशीत आला आणि ओरछा हे ठिकाण बघण्याची इच्छा दाखवलीत त्याने मी ही खूप आनंदात आहे. चला तर पटापट बस मधे बसून घ्या. ओरछा इथून फक्त १३ कि.मी.च्या अंतरावर आहे. वाटेत… Continue reading भ्रमंती – राधा गर्दे

लेख

भ्रमंती – गोरख एस.चव्हाण

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १४० विषय क्रमांक : ०३विषयाचे नाव : भ्रमंती (प्रवासवर्णन) शब्दांकन : श्री. गोरख एस.चव्हाणपत्ता : मुल्हेर ता. सटाणा (नाशिक) इन्स्टाग्राम पान : http://www.instagram.com/g.s_chavan ताण-तणावा पासून मूक्तता मिळण्याचे एक साधन म्हणजे भ्रमंती-भटकंती करणे होय. वर्ष-सहा महिन्यांनी केलेली भ्रमंती आनंदी जीवन जगण्यासाठी, नवा उल्हास निर्माण करण्यास मदत रूप ठरते. म्हणूनच मी… Continue reading भ्रमंती – गोरख एस.चव्हाण

कविता

आला आला वारा – परेश रसिका यशवंत पवार

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १४०विषय क्रमांक: १विषय: आला आला वारा (गज़ल) शब्दांकन: परेश रसिका यशवंत पवारपत्ता: अलिबाग संकेतस्थळ: http://www.instagram.com/poeticparesh देहापाशी गंध गुलाबी स्पर्शुन आला वारावय वळणाच्या अवघड वाटा लंघुन आला वारा देह तुझा गाफील शराबी उफाड्यात मुसमुसतादेहावरले दव थरथरते पिऊन आला वारा गालावरती बट रुळताना प्रियकर झाला वेडातुझ्या कुंतलांमध्ये गजरा माळुन आला वारा तुझ्या गुलाबी… Continue reading आला आला वारा – परेश रसिका यशवंत पवार

लेख · Uncategorized

भ्रमंती – गौरी गाडगीळ

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १४०विषय क्रमांक: ३विषय: भ्रमंती (प्रवास वर्णन)शब्दांकन: गौरी गाडगीळपत्ता: नाशिक मी नाशिकची. रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्यभूमी. नाशिक हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे.दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा हा जगभरातील भाविकांना आकर्षित करतो. सीतागुंफा, पंचवटी, तपोवन ही ठिकाणे थेट रामायणाशी आपला संबंध सांगतात. इथला त्र्यंबकराज हा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. रामकुंडावर… Continue reading भ्रमंती – गौरी गाडगीळ

लेख

भ्रमंती – अतुल दिवाकर

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १४०विषय क्रमांक:विषयाचे नाव: भ्रमंती (प्रवासवर्णन) शब्दांकन: अतुल दिवाकरपत्ता: पुणे संकेतस्थळ:https://instagram.com/meetakd ॥श्री॥ साधारण १९८५-८६ चे वर्ष होते. आणि माझे वय १८-१९. आमच्या मित्रांच्या टोळक्यानं, हा शब्द कदाचित खटकला असेल म्हणून सांगतो, चार टाळकी एकत्र येऊन नुसता गोंधळ घालायची म्हणून त्या उपद्व्यापी टाळक्यांसाठी टोळकं शब्दच योग्य वाटला, एक नवी टूम काढली. तेव्हा अंगात… Continue reading भ्रमंती – अतुल दिवाकर

कथा

आणि एके दिवशी – अस्मिता अजय पाटील

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १४०विषय क्रमांक: ४विषयाचे नाव: आणि एके दिवशी (मुक्त)शब्दांकन: अस्मिता अजय पाटीलपत्ता: शिरोळ, कोल्हापूर संकेतस्थळ: https://instagram.com/kavismi_ 'आणि एके दिवशी' ज्या अलवार क्षणाची ती आणि सगळ्याच कुमारिका ऐन तारुण्याचा उंबरा ओलांडताच वाट पाहतात, दिवा स्वप्नं रंगवतात, आई, आजी, काकी अशांना पाहून गाली हळूच गोड गुलाबी हसतात तो दिवस आलाच! तसं हिनं कधी कोणताही… Continue reading आणि एके दिवशी – अस्मिता अजय पाटील

कविता

आला आला वारा – ओमकार भोईर

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १४०विषय क्रमांक: १विषयाचे नाव: आला आला वाराशब्दांकन: ओमकार भोईरपत्ता: वासिंद, ठाणेसंकेतस्थळ: https://instagram.com/krishn_rang_शीर्षक: हळवी फुंकरतुला लिहायचा नसतो मानसशेवटी तरी कवितेत येतेच नाव तळव्यार उरतो गप्प माझ्या ओल्या जाणिवांचा उजाड गावएकाच काट्यावर गुंततो काळतेंव्हाच उठतात दूरची गाणीम्हंटले तर असते हळवी फुंकरनाही तर केवळ आसवांची वेणीखिडकीपाशी हुंदके फुटले अन्घन काळ्या संगे आला वाराविखुरलेल्या या… Continue reading आला आला वारा – ओमकार भोईर

कविता

आणि एके दिवशी – ओमकार भोईर

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १४०विषय क्रमांक: ४विषयाचे नाव: आणि एके दिवशीशब्दांकन: ओमकार भोईरपत्ता: वासिंद, ठाणेसंकेतस्थळ: https://instagram.com/krishn_rang_आणि एके दिवशी मी तिला माझी कविता दाखवलीवाचून, काही न बोलता ती मनोमन सुखावलीकवितेने तिच्यावर मोहिनी घातली म्हणूनकदाचित तिला कवितेतून सारे काही कळले तिचे डोळे सांगत होतेमनीं माझ्या प्रीत फुल फुलले निःशब्द संवाद चालू होतेम्हणून मीही काही बोलत नव्हतोशांततेला चिरत… Continue reading आणि एके दिवशी – ओमकार भोईर

लेख

भ्रमंती – ओमकार भोईर (भाग एक)

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १४०विषय क्रमांक: ३विषयाचे नाव: भ्रमंती शब्दांकन: ओमकार भोईरपत्ता: वासिंद, ठाणे संकेतस्थळ: https://instagram.com/krishn_rang_ शीर्षक: काशिदच्या आठवणी डिप्लोमाचे ॲडमिशन रायगड जिल्ह्यात झाले. म्हणून हॅास्टेलसारखी रूम घेवून राहत होतो तेंव्हा. पण कोकणाच्या कुशीत राहून शिकायला मिळत होते म्हणून आनंदीच असायचो नेहमी. तेथील निसर्ग सौंदर्यावर पुरता भाळून गेलो होतो. दुर्गराज रायगड, जंजिरा किल्ला, अलिबाग, हरिहरेश्वर,… Continue reading भ्रमंती – ओमकार भोईर (भाग एक)

कविता

आला आला वारा – शैलेश देशपांडे

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १४०विषय क्रमांक : १विषयाचे नाव: आला आला वारा.शब्दांकन: शैलेश देशपांडेपत्ता: औरंगाबाद.संकेतस्थळ: https://www.instagram.com/shabda.layतुला स्पर्शूनी वारा जेंव्हाअलगद माझ्यापाशी येतोगूढ अनामिक, त्या गंधाचेहळूच मजला सांगून देतो.वारा येता स्वप्न गुलाबीउगाच त्याच्या सोबत फुलतेमनोरथाचे बांधून झोकेतुझ्याचसोबत सखये झुलते.वारा एकदा वादळ बनुनिघरात माझ्या येऊन गेलामनी रचलेले इवले इमलेजाता जाता पाडून गेला.वारा आता उनाड होऊनमाझ्या सोबत फिरत असतोकधी… Continue reading आला आला वारा – शैलेश देशपांडे

कविता

आला आला वारा – रुपाली जाधव

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १४०विषय क्रमांक : १विषयाचे नाव: आला आला वारा शब्दांकन: रुपाली जाधव (सायरा)पत्ता : मुंबईसंकेतस्थळ :http://www.instagram.com/jadhav.rupalisara92आला आला वाराहळू झोंबतो शहाराअंगवळणी भिनेसौम्य रोमांच साराआला आला वाराहळू पेटवी निखाराआठवांच्या उबेतमिळे गंधित निवारा आला आला वारासंगे गंध चिंब ओलाअधीर मनी झुलेतृष्ट मधुर झुलाआला आला वारादिशा प्रफुल्लित साऱ्याआसमंती दरवळतीकलिका उमलणाऱ्या आला आला वाराइंद्रधनुचा निवारा अनिलाच्या… Continue reading आला आला वारा – रुपाली जाधव

कविता

आला आला वारा – साक्षी देव

रंग लेखणी परिवारआठवडा क्रमांक: १४०विषय क्रमांक: १विषयाचे नाव: आला आला वाराशब्दांकन: साक्षी देवपत्ता: पुणे संकेतस्थळ:https://instagram.com/sahitya.sahavas आला आला वारासंगे जीवनाच्या धाराआठवणींचा पसारात्यात सुखदुःखाच्या गारा बालपणीचा गारवानव्हती जबाबदारीची पर्वा चातकासारखा स्वप्नांचा मागोवाउमेद काळजात, नव्हता थकवा मग पोहू लागते जोमाने धावत्या संसाराची नावसुखदुःखाच्या श्रावणातअसे इंद्रधनुष्याचा लपंडाव उमटवत व्यक्तिमत्वाचा गंधअन दरवळत मातीचा सुगंधनिरोप घेई जीवनधारापुन्हा कोसळण्या बेधुंद ✍🏻 :-… Continue reading आला आला वारा – साक्षी देव

लेख

भ्रमंती – सौ. शोभा उर्फ सुजाता देशपांडे

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १४०विषय क्रमांक: ३विषय: भ्रमंती (प्रवास वर्णन)शब्दांकन: सौ. शोभा उर्फ सुजाता देशपांडे या वर्षी कुठे फिरायला जायचे? असे नुसते कोणी विचारले की लगेचच मनाची भ्रमंती सुरु होई. अनेक ठिकाणे डोळ्यासमोर येत असत. कुठल्या स्थळाला भेट द्यावी? केंव्हा द्यावी? त्या स्थळाचे हवामान, तिकीटाची होणारी व्यवस्था? बापरे! हजार गोष्टींची मन सैर करुन येई. लहानपणापासूनच… Continue reading भ्रमंती – सौ. शोभा उर्फ सुजाता देशपांडे

कविता

आला आला वारा – सौ. शोभा उर्फ सुजाता देशपांडे

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १४०विषय क्रमांक: १विषय: आला आला वारा (कविता)शब्दांकन: सौ. शोभा उर्फ सुजाता देशपांडे तापमान खालीवरहवा हलतसेतरुवर, झाडे, वेलीपाहा डुलतसेबालरूप हवेचेफुंकर हिचे नावसहवास मिळताखाऊन जाते भावतप्त ऊन्हाने जीवाचीहोते लाही लाहीवाट पाहती सारे गरीब अन् जगज्जेताही हळूवार रुप तुझेमना भावतसेबरे वाटते नाझुळूक म्हणतसेआला आला वारातना रिझवी बराविझवी घामाच्या धाराहुश्य वाटते जराभयाण रुप घेताकरी नासधूससारे… Continue reading आला आला वारा – सौ. शोभा उर्फ सुजाता देशपांडे

कविता

आला आला वारा – डॉ. अनघा घांग्रेकर

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १४०विषय क्रमांक: १विषय: आला आला वारा (कविता) शब्दांकन: डॉ. अनघा घांग्रेकरपत्ता: डोंबिवली, ठाणे संकेतस्थळ: http://www.instagram.com/doctoranaghaghangrekar आला आला वाराकसा अंग घुसळतजाईजुईच्या मांडवीदरवळ उधळत गोंजारी पारिजातामुक्त अंगणात फिरेफुलपाखरांसवेचइथे तिथे भिरभिरे आमराईत शिरूनजरा घेतसे विसावापानोपानी आंब्यासवेझुलताना तो दिसावा कणसांत मोहरतनाचे केतकीच्या बनीआसमंत मुग्ध करीभूल त्याची पडे मनी घुसे वेळूच्या बनातवेणूनाद घुमवतनादावतो जीव वेडातुझी… Continue reading आला आला वारा – डॉ. अनघा घांग्रेकर

कविता

आला आला वारा – विजयश्री तारे जोशी

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १४०विषय क्रमांक: १विषयाचे नाव: आला आला वाराशब्दांकन: विजयश्री तारे जोशीपत्ता: कोल्हापूरसंकेत स्थळ:https://instagram.com/vijayshreetjoshiआला आला वारा, जाई जुई हिंदोळतनाजूकसे देतो झोके, पान फुल डहूळतआला आला वारा, घुसे केतकी बनातआडदांड मुजोरी ती, वेडी हसते मनातआला आला वारा, डोले बकुळ झोकातउधळीत गंध तिचा, डोळे मिटतो सुखातआला आला वारा, परिजाता संगे झुलेअर्ध्य भुईला वाहतो, मोती पोवळ्याला… Continue reading आला आला वारा – विजयश्री तारे जोशी

लेख

भ्रमंती – योगेश गोगवेकर

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १४०विषय क्रमांक :३विषय : भ्रमंती (प्रवासवर्णन)शब्दांकन : योगेश गोगवेकरपत्ता : माहीम, मुंबईसंकेत स्थळ : https://yogeshgogwekar.blogspot.comमी माझ्या आयुष्यात खूप भ्रमंती केली आहे. मग ती भ्रमंती कधी कामानिमित्त घडलेली असो किंवा वैयक्तिक ठरवून केलेली असो. तो एक घडलेला सुखमय प्रवास असतो. मग तो प्रवास डोंगर खोऱ्यातील असो किंवा समुद्र किनाऱ्यावरचा किंवा आपण ज्या… Continue reading भ्रमंती – योगेश गोगवेकर

कविता

आला आला वारा – विकास पाटील

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक :१४०विषय क्रमांक :१विषयाचे नाव: आला आला वाराशब्दांकन: विकास पाटील संकेत स्थळ https://instagram.com/mr.navkavi काव्य प्रकार- अष्टाक्षरी काव्य रचना आला आला गार वाराढग सावळे दाटले,अंधारले चोहीकडे,नभ धूसर वाटले, येई हवेत गारवा,पडे सरी वर सरी,होई ओली चिंब धरा,घुमे गंध भुईवरी, मही सजून सजली,शालू हिरवा नेसली,रूप पाहून सुंदर,क्षिती नवरी भासली, पडे पानांवर थेंबऐकू ये… Continue reading आला आला वारा – विकास पाटील

कविता

आला आला वारा – उल्का मानकर

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १४०विषय क्रमांक : १विषय : आला आला वाराशब्दांकन : उल्का मानकरपत्ता : नाशिकआला आला आला वाराडोलवी साऱ्या शिवाराभरुनी देई दोन्ही करामाय माझी ही वसुंधराअंग का गं बाई शहारेवाटे आला आला वाराआठवणीत मन तरारेओघळती आसवांच्या धाराफुले मनी मोरपिसाराचिंब करिती या जलधारागंधित आला ओला वारात्याचा घेऊन बघ इशारामनी दाटे का गं गोड… Continue reading आला आला वारा – उल्का मानकर

कविता

आला आला वारा – निशा थोरे

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १४०विषय क्रमांक : १विषय : आला आला वाराशब्दांकन: निशा थोरे संकेतस्थळ: https://instagramcom/naivenishaआला आला वारा बाई नभी सावळा दाटलाबरसल्या खुळ्या सरी गंध मातीला भेटला आला आला वारा बाई धुंद कळ्यांत नाहला रंग पिऊन ओलेता पिसा पिसा तो जाहला आला आला वारा बाईआज माझ्या अंगणालाफेर धरतो पाचोळाछंद त्याच्याही जिवाला आला आला वारा… Continue reading आला आला वारा – निशा थोरे

कविता

आला आला वारा – शुभा रुद्र

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १४० विषय क्रमांक: १ विषयाचे नाव: आला आला वाराशब्दांकन: शुभा रुद्रपत्ता: पुणे संकेतस्थळ: https://instagram.com/shubharudraपहा चमत्कारआला आला वारामेघांचे आकारबरसती धारामेघ बरसती सोसाट्याचा वारा रात्रभर किती धूम धार धारागारवा तो ओलाआला आला वारारस्ता भिजलेला कोसळती धारापाऊस उनाड विजांचा पहारावाजती कवाडआला आला वारा✍🏻:- शुभा रुद्र

कविता

आला आला वारा – परवीन कौसर

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १४०विषय क्रमांक: १विषय: आला आला वारा (कविता)शब्दांकन: परवीन कौसरआला आला वाराकरी बेधुंद मनालाशृंगार करी अवनीसाज चढवी तनालाबरसता बेभान सरीनटली अवनी सारीदिसली जैसी परीसौंदर्यांचीच खाण खरीओल्या मातीचा सुगंधसुगंध असा दरवळलाआला आला हा वारापाऊस घेऊन सोबतीलाआला आला वारामेघमल्हार सोबतीलाचिंब भिजवून धारांनीसुखावला धरणीला✍🏻:- परवीन कौसर