रंग लेखणीचे परिवार आठवडा - सेहेचाळीसावा डॉ सारिका रेवडकर, पुणे. संस्कृतीचे होत चाललेले पतन परवा बसस्टॉपवर बसची वाट पहात थांबले होते. तेव्हा बाजूला कॉलेजच्या मुलामुलींचा ग्रुप घोळका करून उभा होता. कोणा एकाचा वाढदिवस होता आणि सगळेजण त्या बर्थडे बॉयच्या तोंडाला केक फासत होते. नंतर त्या मुलाला उचलून आपडत होते काय अन् लाथा काय घालत होते.… Continue reading संस्कृतीचे होत चाललेले पतन
Month: September 2019
विघ्नहर्ता
रंग लेखणीचे परिवार आठवडा : सेहेचाळीसावा नाव- उल्का मानकर. विघ्नहर्ता काल रात्री बाप्पाच्या आगमनाची सर्वतोपरी जय्यत तयारी करून ठेवली. अगदी सुटसुटीत, साधीसुधी पण आकर्षक, अर्थातच 'eco friendly' अशी सजावट घरातल्या मंडळींनी केली. पूजेची कोरडी तयारी करून , सकाळी लवकर उठायचे म्हणून आवरून झोपलो. इतकी गाढ झोप लागली की बस. झोपेतच मला दारावर टकटक ऐकायला आली.… Continue reading विघ्नहर्ता
विघ्नहर्ता
रंग लेखणीचे परिवार आठवडा सेहचाळीस लेखन मयुर भोसले मंचर इंस्टा http://www.instagram.com/awadal_aaplyala विघ्नहर्ता पाणावले डोळे तुझे नी माझे, अश्रू तू ही ढाळणार नाही, मी ही ढाळणार नाही. उफाळून आलेत आसव, अश्रूंचा बांध तू ही फोडणार नाही, मी ही फोडणार नाही.. चेहरा खूष आहे आपला, उरातून तू ही तुटला आहे, मी ही तुटलो आहे.. तू निघाला आता… Continue reading विघ्नहर्ता
विघ्नहर्ता
रंग लेखणीचे परिवार आठवडा सेहचाळीसावा - ऋतुजा दोरवट सोलापूर. विघ्नहर्ता हे विघ्नहर्ता! आदिसुता वक्रतुंड महानायका गणनायक गणपती गौरीसुत विद्याधर शरण आम्ही धरू चरण विद्या दे वरदान शत्रू मित्र होऊ दे वैरभाव मिटू दे अंधःकार मिटविण्या शक्ती दे साधका युक्ती शक्ती रिद्धी सिद्धी साध्य करू समृद्धी माणुसकी न विसरू आम्ही दे इतकी शाबूत स्मृती दोष सारे… Continue reading विघ्नहर्ता
विघ्नहर्ता
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक 46 सुषमा सहस्रबुद्धे. ठाणे, डोंबिवली. ७७०९१०८५०९ विघ्नहर्ता विघ्नहर्ता म्हंटले की आपल्याला गणपती बाप्पा आठवतो आणि ते पण खरे आहे ना! हो पण मला मात्र माणसाच्या रुपात विघ्नहर्ता भेटला आणि तो पण कायमचा ... ती वेळ खूपच खराब होती माझ्यासाठी आणि चांगली पण कशी ते वाचा. रात्रीचे 12 का 1वाजले होते… Continue reading विघ्नहर्ता
विघ्नहर्ता
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्र. ४६ नाव- अजय अशोक जाधक (नाशिक) insta: http://www.instagram.com/aj_the_ajay_jadhav विघ्नहर्ता देव शोधतोस कशाला, भेटेल कसा तो शोधल्याने. येईल तो; दिसेल ही तो, मनी भाव, शुद्ध अंतःकरण ठेवल्याने. देव असणे, नसणे सारे खेळ विश्वासाचे, मानला तर देव, नाही तर फक्त शिल्प दगडाचे. दगडात असतो ही नसतो ही देव माझा, सजीवात तरतो, दगडात… Continue reading विघ्नहर्ता
वेळेचे महत्त्व
रंग लेखणीचे परिवार आठवडा-सेहेचाळीसावा लेखन-वर्षा बनकर वेळेचे महत्त्व वेळेची किंमत ही वेळ निघून गेल्यावरच कळते. हे म्हणतात ना ते काही उगाच नाही. संस्कार हा शब्द किती सहज वापरतो ना आपण पण त्याची व्याख्या करावी तर ती काय करावी? काय काय असतं या संस्कारांत याचा शोध घेतला की लक्षात येईल वेळ. अत्यंत महत्वाची पण आपल्याला किंमत… Continue reading वेळेचे महत्त्व
वेळेचे महत्व
रंग लेखणीचे परिवार सेहचाळीसवा आठवडा पियुष उबाळे, औरंगाबाद इंस्ताग्राम आयडी : https://instagram.com/shabdrangi_fulpakhru वेळेचे महत्व आपल्या आयुष्यात सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती आहे ? कोणी म्हणेल पैसा, कोणी म्हणेल यश, कोणासाठी आत्मसन्मान मोठा असेल आणी कोणासाठी नाती पण खूप कमी लोक आहे या जगात जे वेळेचे महात्व जाणतात. किंबहुना खुप कमी लोक आहेत जे वेळेचे महत्व जाणतात.… Continue reading वेळेचे महत्व
वेळेचे महत्व.
रंग लेखणीचे परिवार हर्षल कामडी, चंद्रपूर. सेहचाळीसावा आठवडा वेळेचे महत्व. कविता- वेळ चालली निघून.. थांब थांब बोलूनही तो नाही थांबणार, त्याच्या साथ चालूनच, तुला यश मिळणार.. मागे राहिला तू जर, तरी घे उठून धाव, पडून जरी तुला, किती लागतील घाव.. कर मन मजबूत, घे अश्रू पुसून, अरे वेड्या जाग जाग, वेळ चालली निघून... आताही वेळ… Continue reading वेळेचे महत्व.
वेळेचे महत्त्व
रंग लेखणीचे परिवार. आठवडा क्रमांक 46 काव्यरचना --- दिलीप भुंजे पनवेल ◆◆◆◆◆◆ लढा वेळेशी ◆◆◆◆◆◆ कधी स्वतःवर, कधी स्थितीवर नाराज झालो आम्ही थोडे थकलो, थोडे दमलो तरीही हसतच लढलो आम्ही कधीच नाही सोडली उमेद ती माघार ना फिरलो आम्ही सतत अडचणींच्या त्या डोंगरांना पार करीत राहिलो आम्ही साथ दिली त्यांच्याच सोबत वाटचाल केली आम्ही सोडून… Continue reading वेळेचे महत्त्व
कथा : मनातलं भूत
रंग लेखणीचे परिवार आठवडा ४६ वा एक दिवस काय झालं, मी रात्री पार्टी वरून एकच्या दरम्यान मित्रासोबत येत होतो. चालताना माझ्या घराकडे जायचे सोडून मित्रासोबत त्याच्या मागेमागे जायला लागलो. पार्टी बरीच अंगात आली होती. दोघेही मुड मध्ये गप्पा गोष्टीमध्ये रंगत बरळत पायीच येत होतो. धन्या बन्याला म्हणाला ! पाहात पाहात चालत रहा रास्त्यात काही घबाड… Continue reading कथा : मनातलं भूत
रुपक कथा : स्वातंत्र्य
रंग लेखणीचे परिवार सेहचाळीसावा आठवडा सुखदा मेहेंदळे (शब्द_कृष्णार्पण) मुंबई. इंस्टाग्राम आय.डी.- http://www.Instagram.com/shabd_krushnarpan कथा : स्वातंत्र्य ।।श्री।। गोष्ट सगळ्यांना माहित असलेल्या मदारी आणि माकडीणीची आहे. प्रत्येकाने कधी ना कधी कुठे ना कुठेतरी यांचा खेळ बघितलेला असतो. मदारी डमरू वाजवतो आणि माकडीण त्याच्या तालावर नाच करते. बघणाऱ्याला क्षणिक आनंद आणि मदाऱ्याची उपजीविकेची सबंध भीस्त तिच्यावर अवलंबून असते.… Continue reading रुपक कथा : स्वातंत्र्य
रुपक कथा : हरिणीचा जन्म
रंग लेखणीचे परिवार सेहचाळीसावा आठवडा सुखदा मेहेंदळे (शब्द_कृष्णार्पण) मुंबई. इंस्टाग्राम आय.डी.- http://www.Instagram.com/shabd_krushnarpan कथा : हरिणीचा जन्म हरणांच्या कळपात आज एका पाडसाचा जन्म झाला. नव्या कोवळ्या हरिणीच्या कळपात येण्याने सबंध कळपात हर्ष, उल्हास आणि आनंदाचे वातावरण होते. त्या लहानग्या पाडसाचे अगदी थाटामाटात जंगी स्वागत झाले. त्यालाही त्याच्या या स्वागताचे कुतूहल वाटत असावे, म्हणून तेही सगळ्यांकडे टकमक… Continue reading रुपक कथा : हरिणीचा जन्म
साक्षरलेले निरक्षर
रंग लेखणीचे परिवार आठवडा ४६ वा पूजा डोंगरे. साक्षरलेले निरक्षर साक्षरता म्हणजे काय तर शाळेत जावून शिकलं म्हणजे साक्षर होणं असंच ना . अहो पण आजकाल काय होतय माहीत आहे कां साक्षरलेल्या निरक्षरांची संख्या मात्र जोमाने वाढत चाललीय . चांगले उच्च शिक्षित लोक निरक्षराना लाजवतील असे वागतात. बाजारात जाणारी ही मंडळी तुच्छतेने पाहून भाव विचारणार… Continue reading साक्षरलेले निरक्षर
कथा : विघ्नहर्ता
रंग लेखणीचे परिवार सेहचाळीसावा आठवडा जयंत शिगवण (मृद्गंध) मुंबई. इंस्टाग्राम : http://www.Instagram.com/mridgandha कथा : विघ्नहर्ता सप्टेंबर २, २०१९ मराठी कालगणनेनुसार तिथि नेहमीचीच मात्र दिवस गेल्यावर्षी पेक्षा काहीसा वेगळा. सकाळपासून नुसती लगबग सुरू होती. दोन दिवसांपूर्वीच मांडव 'शाकारला' होता. होय, शाकारला होता कारण साकारण्यासाठी लागणार्या थर्मोकोल वर दोन वर्षांपुर्वीच बंदी जाहीर करण्यात आली होती. सर्वत्र इको… Continue reading कथा : विघ्नहर्ता
रुपक कथा
रंग लेखणीचे परिवार सेहचाळीसावा आठवडा बाजी राधाकृष्ण omkarpandav.blogspot.com insta id. https://www.instagram.com/p/B18UrCBlOvh/?igshid=r1p3owncl40z रुपक कथा कोणाला दैव देते ,कोणाचे दैव नेते इथे काही कर्माने,स्वतःचे दैव निर्माण करतात काही दैवाने दिलेले,कर्माने गमावितात आयुष्य नावाच्या राज्यात बुद्धी राजा आणी मन राणी असते, विचार प्रधान आणी नीती म्हणजे मंत्री असतात यात कोणी नीतीमुल्यांच्या आणी विचारांच्या सल्ल्याने वागून कर्तुत्ववान होतात तर… Continue reading रुपक कथा
कथा : ढोलकी च्या तालावर
रंग लेखणीचे परिवार सेहचाळीसावा आठवडा आर्टिस्ट सारिका, पुणे. कथा : ढोलकीच्या तालावर... ढोलकी च्या तालावर आणि घुंगराच्या बोलावर नाचून आपल्या संसाराचा गाडा, रोजचा उदरनिर्वाह भागवणारी ती ( तमासगीरीन / लावणी कलाकार ) आज धाय मोकलून रडायला लागली. काय झालं असेल...? दोन्ही ही नावाला स्त्रीया च. पण राहणीमान, जगण्याची पद्धती वेगवेगळ्या. त्यात समाजाचा दृष्टीकोन वेगळ्या नजरेचा.… Continue reading कथा : ढोलकी च्या तालावर
साक्षरलेले निरक्षर
रंग लेखणीचे परिवार सेहचाळीसावा आठवडा आर्टिस्ट सारिका, पुणे. साक्षरलेले निरक्षर दोन चार डीग्र्या, कागदपत्रं , मेडल्स किंवा इतरांची व्हा व्हा मिळवणं याला मी मुळीच साक्षर आहात असं म्हणणार नाही... बदलत्या युगानुसार स्त्री - पुरुष समानता हा हक्क सगळीकडेच नारा लावून जोराजोरात पुकारतात ; पण प्रत्यक्षात मात्र मोजकेच अंगिकारतात . स्वतःला सुशिक्षित / साक्षर म्हणवून घेता.… Continue reading साक्षरलेले निरक्षर
साक्षरलेले निरक्षर.
RL रंग लेखणीचे परिवार✍🏻 आठवडा :४६ देवा खजिनदार (सोलापूर) साक्षरलेले निरक्षर. पाहतो मी रोज पाळण्यात मला, भासते मला निरक्षरपणा . शेजारी कचरा पेटी असताना टाकतो कचरा बाहेर ,त्यात दिसते मला निरक्षर पणा. बस मध्ये आजोबा उभे असताना मी सिट वर बसून पुस्तक वाचतो, तेव्हा मला दिसते निरक्षर पणा.
स्त्रीभ्रूणहत्या एक समस्या
रंग लेखणीचे परिवार आठवडा : ४५ लेखन : अनु_लेख स्त्रीभ्रूणहत्या एक समस्या कुलदीपकासाठी तू ज्योत च विझवायला निघतोस. नकळत का असेना मानवा तू मोठी चूक करतोस. विचार कर जरा ! तुझ्या आई, पत्नी बहिणीचा. मुलगी म्हणून च पात्र बनलीय तुझ्या संपूर्ण कहाणीचा. रंगमंचावर जीवनाच्या कोणताच रंग उरत नाही. तिच्या विना तुझ्यातला एक ही अंग बनत… Continue reading स्त्रीभ्रूणहत्या एक समस्या
स्त्री भ्रूण हत्या : एक समस्या.
रंग लेखणीचे परिवार. आठवडा ४५ वा स्त्री भ्रूण हत्या : एक समस्या. आर्तक्रंदन बोलते मी ऐक तुझ्या गर्भातला बाळ करू नको तू आपूल्या बाळाचा घात इवलासा ग माझा जीव असे अती छोटा अस्र शस्त्रांचा ग तू रचू नको घाट..... पंचप्राण नियतिचा येवू दे घरात तोडू नको ही वेल लागू दे फळ तुझ्या प्रेमासाठी जीव तळपते… Continue reading स्त्री भ्रूण हत्या : एक समस्या.
स्त्री भ्रूणहत्या एक समस्या
रंग लेखणीचे परिवार. आठवडा क्रमांक : पंचेचाळीसावा लेखन : डॉ. अक्षया विजय पवार (पुणे) इंस्टा आयडी : https://www.instagram.com/drakshayapawar स्त्री भ्रूणहत्या एक समस्या भारतीय समाजात, मुलगी जन्माला येणं म्हणजे पालकांना ती सामाजिक आणि आर्थिक ओझंच वाटते.. म्हणून त्यांची जन्माआधीच भ्रूणहत्या केली जाते. पण कोणीच हे का समजून घेत नाही की भविष्यात या गोष्टींचा किती नकारात्मक परिणाम… Continue reading स्त्री भ्रूणहत्या एक समस्या
स्त्री भृणहत्या एक समस्या
रंग लेखणीचे परिवार आठवडा : पंचेचाळीसावा उल्का मानकर. स्त्री भृणहत्या एक समस्या आजकाल मुली अनेक क्षेत्र पादाक्रांत करत आहे. त्यांच्या दुन्दूभिही सर्वत्र निनादात आहेत. या बातम्या जेथे वाचतो, ऐकतो तेथेच मुलींच्या भृणहत्येच्याही बातम्या तेवढ्याच ठळकपणे झळकत असतात. अजूनही वंशाचा दिवा म्हणजे मुलगा, आपले नाव पुढे चालवणारा मुलगा, हा अट्टाहास अगदी स्वतःला सुशिक्षित, सुसंस्कृत, समजणाऱ्या तथाकथित… Continue reading स्त्री भृणहत्या एक समस्या
स्त्री भ्रुणहत्या एक समस्या
रंग लेखणीचे परिवार आठवडा:पंचेचाळीसावा लेखन:वर्षा बनकर पत्ता:पुणे स्त्री भ्रुणहत्या एक समस्या सर्वांना मैत्रिण हवी असते, बायको हवी असते, बहिण हवी असते, आई हवी असते पण मुलगी नको असते. मुलगी जन्मालाच जर येत नसेल तर बायको, बहिण कुठून येणार याचाही विचार होणं गरजेचं आहे. स्त्री भ्रुणहत्या रोखण्यासाठी भरपूर सामाजिक संस्था कार्यरत असल्याच्या दिसून येतात. पण जोपर्यंत… Continue reading स्त्री भ्रुणहत्या एक समस्या
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी
रंग लेखणीचे परिवार आठवडा पंचेचाळीसावा लेखन : नाथ स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आज गौतमी जरा वेगळ्याच रंगात दिसत होती. शांत स्वभावाची गुणी गौतमी रस्त्याने गाण गुणगुणत आपल्याच नादात चालत होती. वेळ तशी सायंकाळची होती आणि गार वारा अंगाला स्पर्श करत होता नेमकाच पावसाच्या सरी येऊन गेल्या होत्या. वातावरणात धुकं साचल होत त्यामुळे गारवा… Continue reading स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी
