कविता

विरह कविता – अनुजा.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ४८ विषय क्रमांक : ४ विषय : विरह कविता शब्दांकन : अनुजा. इंस्टाग्राम पान : http://www.instagram.com/anu_lekh तू येता पुढ्यात अडखळायचे शब्द माझे जे सांगायचे त्याचे राहूनच गेले ओझे, दिवसेंदिवस तिच व्यथा नित्य कायम राहिली खुळी होती ती स्वप्ने जी तुझ्यासह पाहिली. तू मात्र मला कधी जाणुनच घेतलं नाही पुढे… Continue reading विरह कविता – अनुजा.

कविता

विरह कविता – अजय जाधव.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ४८ विषय क्रमांक : ४ विषय : विरह कविता शब्दांकन : अजय जाधव, नाशिक. इंस्टाग्राम पान : http://www.instagram.com/aj_the_ajay_jadhav रोज फाटक आभाळ विणतो मी. तुझं नाव रोज असाच गुणगुणतो मी. रात्र सरते चांदण्यांशी गुज करण्यात, काजव्यांना आपले किस्से सांगतो मी. तुझ्या ओठांखालचा तीळ आठवतो अन, भरल्या कपाततील चहाला कडू म्हणतो… Continue reading विरह कविता – अजय जाधव.

कविता

विरह कविता – पवनकुमार बाळकृष्ण कांबळे

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ४८ विषय क्रमांक : ४ विषय : विरह कविता. शब्दांकन : पवनकुमार बाळकृष्ण कांबळे, लातूर. इन्स्टाग्राम पान : http://www.Instagram.com/tutlelya_hrudyatil_kavita काव्य शिर्षक : मी तिचा नाही होऊ शकलो. खूप प्रेम केलं होतं मी तिच्यावर कदाचित तिला हे कळलं नसावं खूप प्रयत्न केला मी तिच्या हृदयात जाण्याचा पण दुर्दैव माझंच की… Continue reading विरह कविता – पवनकुमार बाळकृष्ण कांबळे

कविता

विरह कविता – दिलीप भुंजे

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ४८ विषय क्रमांक : ४ विषय : विरह कविता. शब्दांकन : दिलीप भुंजे, पनवेल. काव्य शिर्षक : हरवले आहेत शब्द. एक कविता तुझ्या साठी लिहावी असे म्हणत होतो एक गीत तुझ्यासाठी गावे असेहि म्हणत होतो, एक कथा तुझ्यासाठी रचावी असे म्हणत होतो एक पत्र तुझ्यासाठी पाठवावे असे म्हणत होतो.… Continue reading विरह कविता – दिलीप भुंजे

कविता

विरह कविता – बालाजी साखरे.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ४८ विषय क्रमांक : ४ विषय : विरह कविता. शब्दांकन : बालाजी साखरे, उस्मानाबाद. इन्स्टाग्राम पान : https://instagram.com/marathi_poetry3?igshid=j5nrxhgugp8z स्वप्न जी पहायचो अगोदर, ती कागदावर उतरवतो मी. तू थांब जराशी ईथे तुझ्यावर कवीता करतो मी. तुझ्या सुंदर दिसण्याचं रहस्य आज ऊलगडवतो मी. तू हस जराशी, आज तुझ्यावर कवीता करतो मी… Continue reading विरह कविता – बालाजी साखरे.

कविता

विरह कविता – हिरालाल बागुल.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ४८ विषय क्रमांक : ४ विषय : विरह कविता शब्दांकन :- हिरालाल बागुल. तुझ्या आठवणींच्या वाकुल्यांना, आज माझ्या जवळ उत्तर नाही. पिंड रोज नविन भासतो माझा, तुझ्या प्रेमाच अत्तर नाही. नविन नागड्या मनाला, नात्यांचे नविनच पेहराव. काळ्या कभीन्न काळजाने, दुषित माझं बासुरीच गावं. कलंक काजळाहुनी काळा, कसा शिवेल पिंडास… Continue reading विरह कविता – हिरालाल बागुल.

कविता

विरह कविता – पियुष उबाळे.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ४८ विषय क्रमांक : ४ विषय : विरह कविता शब्दांकन : पियुष उबाळे. इंस्टाग्राम पान : http://www.Instagram.com/shabdrangi_fulpakhru आज कोणी तरी मला सोडून गेलंय. काही वेळा कोणी तरी अनोळखी आपल्या आयुष्यात येते. तिच्याशी आपण मैत्री करतो, ती आयुष्याला पाहण्याचा दृष्टीकोन दाखवते. ती आपल्याशी बोलते आपल्याला हसवते रडवते. काही वेळा चुकल्या… Continue reading विरह कविता – पियुष उबाळे.

कविता

विरह कविता – मीनाक्षी किलावत.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ४८ विषय क्रमांक : ४ विषय : विरह कविता. शब्दांकन : मीनाक्षी किलावत. काव्य शिर्षक : जीवनी उरला हा विरह. उडता मनाची पाखरं वादळ आले भयंकर, सापडले वादळाला जीवनी उरला हा विरह. ठाव घेवू कशी ह्रदयाचा वेदना या छळती ह्रदयाला, आणा शपथा खोटी ठरली भातूकलीचा खेळ झाला. वाट पाहता… Continue reading विरह कविता – मीनाक्षी किलावत.

कविता

विरह कविता – कल्पेश घाग (कबीर).

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ४८ विषय क्रमांक: ४ विषय : विरह कविता शब्दांकन : कल्पेश घाग (कबीर). काव्य शिर्षक : प्रश्न हल्ली कोणत्या विश्वात वावरत असशील? रात्रीत कितीवेळा कूस बदलत असशील? कूस बदलली की झोप लागते हे कुणी सांगितलं तुला? पन्नास वर्षांत एकदा तरी व्हेरीफाय करायला हवं होतंस असे एक नव्हे अनेक प्रश्न… Continue reading विरह कविता – कल्पेश घाग (कबीर).

कविता

विरह कविता – सुरज खराबे (पाटील).

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ४८ विषय क्रमांक : ४ विषय : विरह कविता शब्दांकन : सुरज खराबे (पाटील). तुझ्या जाण्याने तू माझ्या आयुष्यात आनंताचे दुःख मागे ठेवले आहे तुझ्या स्वप्नांनी रंगवलेले ते क्षितिज आज तू मागे टाकले आहे तुझ्या जाण्याने मला जन्म-मृत्यू एक वाटले. माझ्या अतोनात तू सामावलेली वाटेने चालताना दिसतेस तू मला,… Continue reading विरह कविता – सुरज खराबे (पाटील).

कविता

विरह कविता – पूजा डोंगरे.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ४८ विषय क्रमांक : ४ विषय : विरह कविता शब्दांकन : पूजा डोंगरे. व्याकुळ या नजरेतील भाव सख्या कळतील कधी तुला, अंतरीची ही वादळे येतील कां ऐकू तुला रोजचेच हे असे वाट तुझी पाहणे, गीत वेदनेचे अन भावनांचे हे तराणे. येता सख्या तू जवळी रंगेल मनाचे गाणे, कळ लावी… Continue reading विरह कविता – पूजा डोंगरे.

कविता

विरह कविता – वर्षा बनकर.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ४८ विषय क्रमांक : ४ विषय : विरह कविता शब्दांकन : वर्षा बनकर, पुणे. शब्दांचं तर माहित नाही पण चेहरा सारं सांगून जातो, ती तीच्या आयुष्यात खुप खुश आहे मी वेडा मात्र तिच्या विरहात झुरत राहतो. रित्या केल्या आहेत आता मी कालच्या आठवणी ज्यांना रोज मी उकलून उकलून पाहतो,… Continue reading विरह कविता – वर्षा बनकर.

कविता

विरह कविता – मनिषा नंदाने.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ४८ विषय क्रमांक : ४ विषय : विरह कविता शब्दांकन : मनिषा नंदाने, औरंगाबाद. काव्य शिर्षक : विरह. तुला काय कळणार रे माझ्या विरह वेदना, जाणून नाही घेतल्या माझ्या मनीच्या संवेदना. ||१|| अर्ध्यावरती संसार सोडून तू आयुष्यातून निघून गेलास, तरता न आले भवसागरात अनंतात तु विलीन झालास. ||२|| तु… Continue reading विरह कविता – मनिषा नंदाने.

कविता

विरह कविता – प्रा. विशाल पवार.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ४८ विषय क्रमांक : ४ विषय : विरह कविता शब्दांकन : प्रा. विशाल पवार, चिंचवड-पुणे. काव्य शिर्षक : ऑनलाइन प्रेम. ऑनलाइन तीही असते, ऑनलाइन मीही असतो बोलावसं तिलाही वाटत, बोलावसं मलाही वाटत परंतू बोलत तीही नाही, बोलत मीही नाही! लास्ट सीन माझा तीही पाहत असते, लास्ट सीन तिचा मीही… Continue reading विरह कविता – प्रा. विशाल पवार.

कविता

विरह कविता – सुयोग शारंग पंडित.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ४८ विषय क्रमांक : ४ विषय : विरह कविता शब्दांकन : सुयोग शारंग पंडित, (संमिश्र). इंस्टाग्राम पान : https://www.instagram.com/s_a_m_i_s_h_r_a काव्य शिर्षक : अदृश्य मन. ओठांवरचे शब्दतरंग, का क्षमले असे अचानक; ह्या मोकळ्या हृदयी का आले एकटेपणाचे सावट! बोलक्या डोळ्यांपालिकडले अश्रु, का आटले असे अचानक; ह्या मोकळ्या हृदयी, का आले… Continue reading विरह कविता – सुयोग शारंग पंडित.

कविता

विरह कविता – आर्टिस्ट सारिका.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ४८ विषय क्रमांक : ४ विषय : विरह कविता शब्दांकन : आर्टिस्ट सारिका. आज धाय मोकलून रडले मी मनाला गंज, डोक्यातून सडले मी, वर्षाव झाला फुलांचा, गुंफण झाली शब्दांची कुंचलेल्या मनाला आस तुझ्या येण्याची. हळव्या साऱ्या सरी, बरसती पापण्यांवरी दाटलेल्या भावना, ओथंबले मन प्रेमापरी, एवढासा माझा हट्ट निदान आज… Continue reading विरह कविता – आर्टिस्ट सारिका.

कविता

विरह कविता – नागेश सोंडकर.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ४८ विषय क्रमांक : ४ विषय : विरह कविता शब्दांकन : नागेश सोंडकर. तो जागलेल्या कैक रात्री आठवणीत जळून विझला, कैकदा भरलेल्या डोळ्यांनी उपाशी पोटीच निजला. साथ न दिसणाऱ्या डोळ्यांना त्याचा मतलब मात्र दिसला, पण क्षणभरही दिसले नाही त्याने केलेले आर्जव तुला. विरहात जगले क्षण त्याने आणि कायम आसवांत… Continue reading विरह कविता – नागेश सोंडकर.

कविता

विरह कविता – विकास येवले.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ४८ विषय क्रमांक : ४ विषय : विरह कविता शब्दांकन : विकास येवले, पुणे. इंस्टाग्राम पान : Insta:-https://www.instagra.com/why_i_am_thinking_about_u काव्य शिर्षक : वाडा भग्न होता एक वाडा नग्न त्यात चार भिंती, मग्न दाराच्या पल्याड दग्ध आठवणी पुरल्या किती? बोचऱ्या चौकटीचा पहारा मोडक्या वास्यांचा सहारा, सोसतोय एकटाच बिचारा कोणी जाऊन त्याचे… Continue reading विरह कविता – विकास येवले.

कविता

विरह कविता – सुषमा सहस्रबुद्धे.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ४८ विषय क्रमांक : ४ विषय : विरह कविता. शब्दांकन : सुषमा सहस्रबुद्धे. ठाणे काव्य शिर्षक : विरह आईचा. आई तुझी आठवण येई फार, तुझा विरह काळीज करी गार. सुन्या घरात माझ्या कधी येशील, आई माझे मला कधी भेटशील. का गं गेलीस दुखावून तू मला, माझ्याशिवाय कोणी होते का… Continue reading विरह कविता – सुषमा सहस्रबुद्धे.

लेख

रंग लेखणीचे परिवार : माय मराठीचा जागर – सुखदा मेहेंदळे.

रंग लेखणीचे परिवार वर्ष पूर्ती : आठवडा बावन्न विषय क्रमांक : ५ विषय : रंग लेखणीचे परिवार - माय मराठीचा जागर शब्दांकन : सुखदा मेहेंदळे ( शब्द_कृष्णार्पण ) Instagramid : http://www.instagram.com/shabd_krushnarpan समाज जिवंत असण्यासाठी आणि दिसण्यासाठी त्या त्या समाजातील भाषा जिवंत असणं ग्राह्य समजलं जातं, किंवा समाजातील परस्परांना जोडणारा दुवा म्हणजे भाषा समजली जाते. एकविसाव्या… Continue reading रंग लेखणीचे परिवार : माय मराठीचा जागर – सुखदा मेहेंदळे.

लेख

वात्सल्य – हिमांगी हडवळे-नवले.

रंग लेखणीचे परिवार. आठवडा पन्नासावा. विषय क्र.५ वात्सल्य शब्दांकन: हिमांगी हडवळे -नवले. वात्सल्य शब्द जेवढा उच्चारायला अवघड तितकाच तो समजायला सोपा आहे. प्रेमाच्या प्रत्येक रुपाच्या वेगवेगळ्या अशा रंगछटा आहेत. कदाचित त्यातली पांढर्‍या रंगाची छटा ही "वात्सल्य" ह्या रुपाची असेल. कारण वात्सल्य हे स्वरुप आहेच इतकं साधं, सरळ, तरल, निस्पृह आणि निष्कलंक की त्यामुळे त्या भावनेने… Continue reading वात्सल्य – हिमांगी हडवळे-नवले.

कविता

गुंतलेले नाते की नात्यांचा गुंता – दिलीप भुंजे.

रंग लेखणीचे परिवार. आठवडा क्रमांक : ५४ विषय क्रमांक : ५ विषय : गुंतलेले नाते की नात्यांचा गुंता. शब्दांकन :दिलीप भुंजे. पनवेल, (रायगड.) शिर्षक : गुंतागुंत. नव्हते कधीच अपुले त्याचे दुःख का करावे, आहे जवळी आपल्या त्यातच सुखी असावे. निघून गेली वेळच त्याच्या मागे का धावावे, समोर येता संधी तिला हातचे का दवडावे. फायद्यासाठी जवळ… Continue reading गुंतलेले नाते की नात्यांचा गुंता – दिलीप भुंजे.

लेख

माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवाळी – हर्षल कामडी.

रंग लेखणीचे परिवार आठवडा : ५३ विषय क्र: ५ माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवाळी. शब्दांकन : हर्षल कामडी,चंद्रपूर. विषय-माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवाळी. नुकतीच नवीन कॉलेज मध्ये ऍडमिशन झाली होती. १२वी नंतर ३-४ महिन्यांची 'भली-मोठी' उन्हाळी सुट्टीत घरी होतो. १०वी ते १२वी घरापासून दूर हॉस्टेल मध्ये असल्यामुळे तिथलं वितावरण मला अनुकूल झालं होतं. खूप दिवसांच्या निवांत (पण… Continue reading माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवाळी – हर्षल कामडी.

कविता

माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवाळी – प्रित.

रंग लेखणीचे परिवार आठवडा : ५३ विषय क्र : ५ माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवाळी शब्दांकन : प्रित. दिवाळी माझी होती, सोबत आई बाबा आणि आज्जी होती. दादा ताई शेजारचे मुल, प्रत्येकाची नवलाई होती. घरासमोर दिव्यांची रांग, जणू एकीची रोषणाई होती. फराळाचा बेत होता, चकल्या चिवड्याची गोडी होती. फारसे पक्वान्न नसायचे, करंजीची गोडीच मात्र होती. फटाके… Continue reading माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवाळी – प्रित.

लेख

रंग लेखणीचे परिवार : माय मराठीचा जागर – राधाकृष्ण भगवानराव दुधाडे.

रंग लेखणीचे परिवार आठवडा : ५२ विषय क्र : ५ रंग लेखणीचे परिवार : माय मराठीचा जागर शब्दांकन : राधाकृष्ण भगवानराव दुधाडे, वांबोरी अहमदनगर. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी| जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी|| धर्म , पंथ, जात एक जाणतो मराठी| एवढ्या जगात माय मानतो मराठी|| अशा मराठीचा गुणगौरव करावा तितका कमीच आहे. सध्या मराठीच्या… Continue reading रंग लेखणीचे परिवार : माय मराठीचा जागर – राधाकृष्ण भगवानराव दुधाडे.