Uncategorized

मला आवडलेली स्वलिखीत साहित्यकृती : तिला प्रेम झालंय (कविता)

विकास येवले, पुणे. मला आवडलेली स्वलिखीत साहित्यकृती : तिला प्रेम झालंय (कविता) तिला प्रेम झालय ती ही स्वप्नांच्या जगात वावरू लागलिय... कशाच...? कुणाचं...? आठवणींचं त्या गोड साठवणींच समवेत घालवलेल्या त्या क्षणांच कल्पतरुच्या त्या झाडाच मनी उमलणार्या त्या सुगंधी फुलाच तीच त्याच..अन त्याच तीच... विश्व त्या कल्पनेच्या जगातलं एका राणीच...तिच्या राजाच... त्यांच्या छोट्या राजकन्येच 😍 अस्तिव… Continue reading मला आवडलेली स्वलिखीत साहित्यकृती : तिला प्रेम झालंय (कविता)

Uncategorized

मला आवडलेली माझी साहित्यकृती : फक्त लढ म्हणा (कविता)

लेखन : नीरज शेळके पत्ता : ठाणे इन्स्टाग्राम आयडी : https://www.instagram.com/Kavi_manacha_neeraj/ मला आवडलेली माझी साहित्यकृती : फक्त लढ म्हणा (कविता) घरं झालं जमीनदोस्त उघड्यावर पडली पोरं , नवरा गेला टाकून मला जिवाला लावून घोर !! रस्त्यांवर बसुनी धनी वाट तुझी मी पहाते , भुकेनं व्याकुळलेली पोरं उपाशीच पडून राहते !! मला विचारती पोरं बाबा कधी… Continue reading मला आवडलेली माझी साहित्यकृती : फक्त लढ म्हणा (कविता)

Uncategorized

मला आवडलेली माझी साहित्यकृती : उथळ पाण्याला खळखळाट फार (लेख)

हिमांगी हडवळे - नवले. मला आवडलेली माझी साहित्यकृती : उथळ पाण्याला खळखळाट फार (लेख) मागे एका ग्रुपवर या आशयाची पोस्ट आली होती. या वाक्याने मनात आत काहितरी हलल्यासारखे झाले होते. माझ्यासारख्या नव्या लोकांसाठी होते ते वाक्य...जे या जगात नवीन अस्तित्व घडवू पहात होते. क्षेत्र कोणतेही असो पण असे हे बोल ऐकायला मिळतातचं. लहानपणी शाळेतपण एका… Continue reading मला आवडलेली माझी साहित्यकृती : उथळ पाण्याला खळखळाट फार (लेख)

Uncategorized

मला आवडलेली माझी साहित्यकृती : स्त्री म्हणजे खेळणे नव्हे (कविता)

लेखन : मीनाक्षी किलावत 8888029763. मला आवडलेली माझी साहित्यकृती : स्त्री म्हणजे खेळणे नव्हे (कविता) स्त्री म्हणजे खेळणे नव्हे ती सृष्टीवरचा साज आहे, मानवाची ती उत्पती आहे, ती नसेल तर मानव जन्म कसा घेणार ? स्त्रीयांना हिन लेखू नका ती सृष्टीवरचा साज आहे... आम्ही कर्तृत्वशाली दिव्य पताका समजू नका कमजोर तट किनारा, नको कुणाची दयादृष्टी… Continue reading मला आवडलेली माझी साहित्यकृती : स्त्री म्हणजे खेळणे नव्हे (कविता)

Uncategorized

मला आवडलेली माझी साहित्यकृती : मी तुझा तिरस्कार करतो (कविता)

लेखन: आदित्य आंबेकर इंस्टा:http://www.Instagram.com/man_ek_pakshi पत्ता:लातुर मला आवडलेली माझी साहित्यकृती : मी तुझा तिरस्कार करतो (कविता) रोजच तुला पाहण्यासाठी थोडी तगमग असायची तु मला पाहिले नाही तरी का कोणास ठाऊक तु मनी बसायची तु माझी नसताना सुद्धा थोडं तरी तु माझ्याकडं पहावं ही आशा लागायची पण आता पुरे झाले कारण ही वेळ आहे आता तुझा तिरस्कार… Continue reading मला आवडलेली माझी साहित्यकृती : मी तुझा तिरस्कार करतो (कविता)

Uncategorized

मला आवडलेली माझी साहित्य कृती : शब्दांगण (कविता)

मानसी जोशी. पुणे. मला आवडलेली माझी साहित्य कृती : शब्दांगण (कविता) देवी सरस्वती शब्दांचे भांडार होई काव्य घेता एकेक अक्षर...१ बसतात एकेक शब्द ओळीत अर्थ सांगती जाणत्या जीवनात...२ शब्दरुपी माळ सहज मांडता होते काव्याची अर्थपूर्ण सांगता...३ भान हरविती ठेवी खिळवून शब्दांगणी चे शब्द अनुभवून...४ जादू ही शब्दांची सहज घडते प्रीत फुलांनी जशी प्रीत फुलते...५ शब्द… Continue reading मला आवडलेली माझी साहित्य कृती : शब्दांगण (कविता)

Uncategorized

मला आवडलेली माझी साहित्यकृती : मन हे वेडे (कविता)

नाव- ऋतुजा दोरवट. सोलापूर. इंस्टा id : http://www.instagram.com/rtugandha मला आवडलेली माझी साहित्यकृती : मन हे वेडे (कविता) मन हे वेडे कसे बावरते धुंद स्वप्नांच्या हिंदोळ्यावर झोके घेते तुझ्या ध्यासात कसे होते वेडेपिसे पहा कान्हा माझे मन कुठे हरवते।। कृष्णा ध्यास तुझा छंद माझा फुलपाखरू जणू माझे मन होते प्रेमकणांच्या शोधाला फुलांवरूनी उडते मन वेडे माझे… Continue reading मला आवडलेली माझी साहित्यकृती : मन हे वेडे (कविता)

Uncategorized

सत्तेसाठी काही पण !

सुरज पत्रु दहागावकर. रा-चेकबापुर जि-चंद्रपूर मो.नं-८६९८६१५८४८ सत्तेसाठी काही पण ! निवडुन येऊन पाच वर्षांच्या सत्तेत लोकांना तुम्ही देत असता टेंशन सत्ता कुत्र्यासारखी उपभोगल्यावर मग कशाला घेत असता पेंशन..! निवडणुकीच्या काळात लोकांना आश्वासनांवर आश्वासने देत फिरता नवनवीन योजनांच्या नावाखाली तुम्ही फक्त स्वतःचे खिसे भरता...! निवडणूका आल्यावर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जातात सत्तेसाठी तुम्ही भुकेले म्हणून मतदारांचीही दिशाभूल… Continue reading सत्तेसाठी काही पण !

Uncategorized

सत्तेसाठी काही पण !

लेखन : नीरज शेळके पत्ता : ठाणे इन्स्टाग्राम आयडी : https://www.instagram.com/Kavi_manacha_neeraj/ सत्तेसाठी काही पण ! लागता वेध निवडणुकांचे ' स्व ' प्रचारात निघती नेते गण !! हात जोडुनी पाया पडुनी , वर म्हणतील सत्तेसाठी काहीपण !! वर्षभर न केलेल्या कामांची यादी अन , दाखवतील साजरे केलेले सण !! एखादं तुटक फुटकं काम करून , वर… Continue reading सत्तेसाठी काही पण !

Uncategorized

सत्तेसाठी काही पण !

लेखन— मनिषा नंदाने औरंगाबाद 825931193. सत्तेसाठी काही पण ! कशासाठी पोटासाठी सारे काही सत्तेसाठी निवडणूक जवळ येता प्रत्येक मताला नोटा वाटी ||१|| कोणता नेता असे हो धुतल्या तांदळाचा प्रत्येकाला नाद तो मलई खाण्याचा ||२|| निवडून येण्या आधी घरोघरी चालत जाई निवडून आल्यावर मात्र आश्वासने सारे विसरुन जाई ||३|| खाऊन खाऊन लोणी ढेरीचा आकार वाढतो वाटोळा… Continue reading सत्तेसाठी काही पण !

Uncategorized

सत्तेसाठी काही पण !

लेखन - सविता ढाकणे, शेवगाव,अहमदनगर. 📱9422857473. सत्तेसाठी काही पण ! निवडणुकांचे सुटता वारे, गल्लोगल्ली फुटे नेत्यांचे पेव, पांढरे कपडे डोक्यावर टोपी, हात जोडी लोकां समजून देव. लग्न,दहावा,बारस्याला जाती, बनून देवमाणूस जनतेसाठी, शेंबड्या बाळा घेती मांडीवर, करती ढोंग फक्त सत्तेसाठी. गावोगाव रंगती दिनरात, नेत्यांच्या मोठ्या प्रचारसभा, विसरुन तहानभूक,कुटूंबास, हात जोडून राही सदाच उभा. जनसामान्यांचे नेते कसले… Continue reading सत्तेसाठी काही पण !

Uncategorized

मला आवडलेली माझी साहित्यकृती : असहाय्य (कथा)

लेखक - प्रतिक प्रवीण म्हात्रे. विरार. मला आवडलेली माझी साहित्यकृती : असहाय्य (कथा) नेहमीप्रमाणे श्रेया बसची वाट पाहत उभी होती. तसा आज तिला ऑफिसमधून निघायला जरा उशीरचं झाला होता. Month end असल्यामुळे कामाचं प्रेशर जरा जास्त होता. रात्रीचे दहा वाजून गेल्याने रस्त्यावर वर्दळही तशी कमीच होती. श्रेया आपले ईअरफोन्स कानात घालून गाणी ऐकत घरी निघाला… Continue reading मला आवडलेली माझी साहित्यकृती : असहाय्य (कथा)

Uncategorized

जुने साहित्यिक आणि त्यांचे विचार !

कृष्णा जोशी, अहमदनगर https://www.instagram.com/kinchit_kavi/ एकदा सहज Youtube वर गाणे ऐकत होतो आणि एक गाणं सुरू झालं सुरुवातीला मला वाटल प्रेम गीत आहे पुढे ऐकल्यावर लक्षात आलं ते तर विरह गीत आहे जे कवी ग्रेस यांनी लिहिलेलं आणि हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केले आहे, गीत असे होते ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता मेघांत अडकली किरणे… Continue reading जुने साहित्यिक आणि त्यांचे विचार !

Uncategorized

जुने साहित्यिक आणि त्यांचे विचार !

लेखिका : ©®मीनाक्षी किलावत. 8888028763 जुने लेखक आणि त्यांचे विचार ! साहित्यिकांची भूमीका यावर भाष्य करणे खुप आवश्यक आहे. साहित्य-समीक्षेवर साहित्यिकांनी ठासून बोलायला पाहिजे.डाल डाल के पंछी होण्यापेक्षा अधिकारवाणीने धाडसी वृत्तीने बोलणारा एकही मराठी साहित्यिक हल्ली दिसत नाही.राजकारणी लोक संमेलनास धनराशी देवून हातभार लावतात म्हणुन त्यांच भरभरून कौतूक केल्या जातय.त्या संमेलनात राजकीय लोंकाचा ससेमिरा असतो… Continue reading जुने साहित्यिक आणि त्यांचे विचार !

Uncategorized

वाढती गर्दी आणि गर्दीतील एकाकीपण !

नाव: अश्विनी सैद Insta.:Instagram.com/avyakt_ti पत्ता:बेल्हे ,(जिल्हा:पुणे) वाढती गर्दी आणि गर्दीतील एकाकीपण ! "भोवतालीच्या कमानी वाढल्या.. कमानीचा भिंती खुंटीत झाल्या.. समवेत लोकांच्या गर्दीतल्या बाता आल्या.. गर्दीतल्या एकाकीपणाच्या मग मर्यादा सुटल्या.." माणसाला माणूस जोडला जात होता..जोडल्या जाणाऱ्या नात्याने गर्दीही वाढत होती..जोडण्याआधी काळजी देखील घेण्यात येत होती..घेतल्या जाणाऱ्या काळजीने सवय देखील लागली जात होती..पण त्या धरल्या गेलेल्या घट्ट… Continue reading वाढती गर्दी आणि गर्दीतील एकाकीपण !

Uncategorized

वाढती गर्दी आणि गर्दीतील एकाकीपणा !

नाव = विवेक शिंदे. इंस्टाग्राम id =https://www.instagram.com/p/BvT81-npsbG/?utm_source=ig_share_sheet&igshid=bb0c1vikurvs वाढती गर्दी आणि गर्दीतील एकाकीपणा ! "तू"आणि "मी" किंवा "आपण" सारेच कधीच एकटे नसतो.. भोवताली नेहमीच असते "गर्दी" विचारांची, स्वप्नांची,आठवणींची कधी बुध्दितल्या रसायनांबरोबर रंगपंचमी खेळतांना... तर कधी मनातल्या भावनांना अंजारत गोंजारताना... नेहमीच आपण स्वतःला पाहतो स्वतःबरोबर रमताना... आपल्यातच वाहत असतो कधी मनविभोर पहाटवारा.... तर कधी बरसत राहतो कातरवेळचा… Continue reading वाढती गर्दी आणि गर्दीतील एकाकीपणा !

Uncategorized

वाढती गर्दी आणि गर्दीतील एकाकीपण !

लेखन : आदित्य आंबेकर इन्स्ट्राग्राम आयडी :http://www.Instagram.com/man_ek_pakshi वाढती गर्दी आणि गर्दीतील एकाकीपण ! वाढती गर्दी आणि गर्दीतील एकाकीपणा यावर एकंदरीत फार- फार जर विचार केला तर गर्दी ही आज समाजात कशाची नाही आहे माणसांची, इमारतींची विचारांची तसेच नको त्या गर्दीचा त्रास आपल्याला जाणवतो पण ही गर्दी वेळेला कामी पडणार असेल तर काहीतरी सिध्द तरी होईल,… Continue reading वाढती गर्दी आणि गर्दीतील एकाकीपण !

Uncategorized

वाढती गर्दी आणि गर्दीतील एकाकीपणा !

काव्यरचना -- दिलीप भुंजे. पनवेल. मुखवटे माणसां मधिल माणुसकी, हरवली कोठे शोधत आहे अवतीभवती चेह-याजागी ,मुखवटेच दिसत आहेत हरवून गेले एकत्र कुटुंब,विभक्त सारे झाले आहेत वृध्दाश्रम भरले सारे, श्रावणबाळास शोधत आहे नातीच सारी हरवलीत,की एकटेपणा वाढत आहे प्रत्यक्षातील संबंध संपले सारे, गँझेट मैत्री वाढत आहे हरवून गेले संस्कार सारे,औपचारिकता वाढली आहे व्हाँटस् वर गप्पा सा-या,समक्षात… Continue reading वाढती गर्दी आणि गर्दीतील एकाकीपणा !

Uncategorized

वाढती गर्दी आणि गर्दीतील एकाकीपण !

कवी : नागेश सोंडकर वाढती गर्दी आणि गर्दीतील एकाकीपण ! तो रोजच रडत असतो एका अंधारलेल्या कोपऱ्यात माणसांची गर्दी असते बाजूला पण गर्दीतही एकटा असतो मनात भीती वाटत असते त्याला गर्दीत तो हरवला नाही ना जाणार असा हि हरवला आहेच मनातून पण गर्दीतून हरवला तर कोण शोधणार वाढलेल्या माणसांच्या गर्दीत तो स्वतः मात्र एकटाच आहे… Continue reading वाढती गर्दी आणि गर्दीतील एकाकीपण !

Uncategorized

वाढती गर्दी आणि गर्दीतील एकाकीपण

नाव: ऋतुजा दोरवट Insta id : http://www.instagram.com/rtugandha वाढती गर्दी आणि गर्दीतील एकाकीपण ! माणसापायी माणूस पहा कसे वाढत गेले, बघता बघता जग सारे गर्दीमय झाले, पाहून माणूस गर्दी सारी क्षणभर भांबावला, नंतर बोलणे सुचेना म्हणून हिरमुसुन बसला।। खूप रडला , हसून बघितले, सारे सारे केले, पण एकाचे तोंड एकीकडे , दुसऱ्याचे दुसरीकडे, आज नाही उद्या… Continue reading वाढती गर्दी आणि गर्दीतील एकाकीपण

Uncategorized

वाढती गर्दी गर्दीतील एकाकीपण !

©स्मिता जोशी पुणे Insta | http://www.Instagram.com/pritichya_smitlahri वाढती गर्दी गर्दीतील एकाकीपण ! फेसबुक इंस्टा व्हाॅटसअप नी अजुन खूप काही तरीही या गर्दीत आपल माणुस राहतच नाही सुरुवातीला सगळेच करतील शुभ प्रभात शुभ रात्री काही काळाने मात्र लागे सार्‍यालाच कात्री एकत्र घरात बसले तरी सार्‍यांच्याच हातात मोबाईल व्हर्चुअल जगात सार्‍यांनाच विसरुन जातील आजुबाजुला लोक तसे हजार पण… Continue reading वाढती गर्दी गर्दीतील एकाकीपण !

Uncategorized

नवरदेव ( विनोदी )

सुषमा सहस्रबुद्धे ठाणे डोंबिवली ७७०९१०८५०९ नवरदेव आज आहे लग्न माझे काय सांगू तुम्हा फजिती इकडे आड तिकडे विहीर अशी झाली माझी गती. काय म्हणून काय विचारता प्रेम लग्न करायचे ठरविले तिथेच सुरुवात झाली दोघांनी घरच्यांना मनविले लग्न ठरले तारीख ठरली वैदिक पद्धतीने ठरले माझ्या घरचे नडले कोर्टात पैसे भरले जीव बंधनात बांधले कुटुंब एकत्र आली… Continue reading नवरदेव ( विनोदी )

Uncategorized

नवरदेव ( विनोदी )

©हर्षल कामडी, चंद्रपूर. Insta id- http://www.instagram.com/harshal_rocks नवरदेव होणार कधी ? (एक काल्पनिक कविता!) लग्न करायचंय, करायचंय, करायचंय मला, हवी एक नवरी, कुठून शोधू आता तिला.? प्रयत्न करतो नेहमी, पटविन एक तरी, नवरी बनवून तिला मग, नेईल माझ्या घरी. पोरी म्हणतात थोबाड तुझं, पाहून वाटे भीती! हे देवा, सांग मी नवरदेव होणार कधी? मी आहो slow… Continue reading नवरदेव ( विनोदी )

Uncategorized

नवरदेव ( विनोदी )

कवी : राधाकृष्ण भगवानराव दुधाडे. उज्जैन, मध्यप्रदेश. सुंदर ती ललना उभी पाटावरी चित्त तिचे माझ्या रुपड्यावरी सोनियाचा हार गळा शोभे भरजरी शालू निळा रंग तिचा अति काळा त्यातलाच मी एक भोळा जमले माझ्याबरोबर लग्न आनंदात होती ती मग्न मी पळून जाण्याच्या निर्णयावर सारेच माझ्या पाळतीवर धरुन मला ठेविले मारुती मंदिरात नवरी शृंगारमय झाली तिच्या तिच्या… Continue reading नवरदेव ( विनोदी )

Uncategorized

नवरदेव ( विनोदी )

लेखन :- नीरज शेळके इन्स्टाग्राम आयडी :- https://www.instagram.com/Kavi_manacha_neeraj/ झाली झाली लगीनघाई म्हणता येतो मला चेव , काय सांगू राजेहो होणार मी नवरदेव !! या दिवसाचीच़ तर मी किती वाट पाहत होतो , कोण कोण मला नवरीच़ मागणं घेऊन येतो !! रोज एकएक जण घेऊन यायचं एका मुलीचं स्थळ , पण ती मुलगी एकांतात भेटल्यावर मला… Continue reading नवरदेव ( विनोदी )