लेख

या जन्मावर शतदा प्रेम करावे..

1. नवतुषार... प्रेममयी जळवंतीच्या तुटल्या स्तनांकीत तारा। रक्ताच्या पार्यात उसळला भावनांचा कोंडमारा।।धृ।। अतृप्त राहिल्या धाग्यांनाही पिळात गाठ मिळाली। मोळी बांधण्या चितेस माझ्या हिरवी दोर जळाली।।१।। दूरदूरवर कुठे दिसेना पितांबराचा नेसू। तरी झळाळी पळस पेटूनि डसती ईंगळ्या दोषू।।२।। वृक्षांच्या आनंदवनातून पक्षी ऊडोनि गेले। दुःखाच्या घरट्यात चिमण्या जीवास पोरके केले।।३।। तरी गाते मंजुळ कोकीळ ओवी प्रेममयी। आंब्यावरल्या… Continue reading या जन्मावर शतदा प्रेम करावे..

लेख

लैंगिक शिक्षण: काळाची गरज

1. किरण पवार औरंगाबाद, याविषयी बोलायचं म्हटलं तर बऱ्याचदा मुद्दा सोडून वादच जास्त आहेत. किती वाद पाहिले होते त्यावेळी बालक पालक चित्रपट तयार करण्यात आला होता. त्याला आता जमाना झाला. पण नंतर सहसा तो विषय तेवढा हायलाईट करण्यात आला गेला नाही. मुलमुली ज्यावेळी वयात यायला लागतात; साहजिक आहे वयात येणे म्हणजे त्यांच्या शरीराची ती नैसर्गिकरित्या… Continue reading लैंगिक शिक्षण: काळाची गरज

कविता · लेख

पोलिसाचे मनोगत…

1. शुभम जाधव.. आज पोलीस स्मृतीदिनी पोलीसांना समर्पित एक छोटासा प्रयत्न...... 'पोलीस' जो कशाचाही विचार न करता सगळयांना ठेवतो सुरक्षित, फक्त तो असतो पोलीस ||धृ|| जो रात्रंदिवस सुरक्षतेसाठी पळतो, लोकांसाठी स्वतःचा घाम गाळतो, वेळ आली तर रोडवर सुद्धा लोळतो, कधी स्वतःच्या लाजेला म्हणत नाही का गेलीस, फक्त तो असतो 'पोलीस'||१|| जो स्वतःच्या छाताडावर गोळया घेतो,… Continue reading पोलिसाचे मनोगत…

लेख

सोशल मिडीया चे फायदे आणि तोटे

1. किशोर शेळके. लोणंद. बघता बघता कलयुग देखील संपले. आपण सर्वांनी आता एका नव्या युगात पाऊल टाकले आहे. त्या युगाचा नामकरण सोहळा लवकरच होईल, पण हे युग खुप भयानक असेल याचा थोडा थोडा अंदाज येऊ लागलाय. कारण हे युग अजून पाळण्यात आहे. आणि मुलाचे पाय पाळण्यात दिसतातच ना.! मागील युगात बय्राच मोठ्या प्रमाणात सर्वच क्षेत्रात… Continue reading सोशल मिडीया चे फायदे आणि तोटे

लेख

प्रचलित परंपरेच्या विळख्यात

1. वर्षा अरविंद शिन्दे, अहमदनगर अनेक वर्षांपासून किंबहुना युगांपासुन धर्म, जाती, परंपराच्या गर्द चिखलात फसलेला माणूस, अर्थात हा चिखल म्हणजे त्याचे 'अजान' ( half knowledge) बर का ! पण हा चिखल उपसून टाकण्याऐवजी दिवसेंदिवस त्यात भरच पडत गेली आणि त्यात हा सुशिक्षित, उच्चभ्रू माणूस ..... राहनीमाणाच्या बाबतीत तर ठीक पण विचाराने अजूनही म्हणावा तेवढा विकसित… Continue reading प्रचलित परंपरेच्या विळख्यात

कविता

स्पर्श वात्सल्याचा

1. अनिकेत जोशी. स्पर्श... स्पर्श बावरा, स्पर्श कावरा, स्पर्श आक्रोश, स्पर्श निखारा स्पर्श निःशब्द, स्पर्श अबोल, स्पर्श कोमल, स्पर्श नजारा स्पर्शतं ते मन, स्पर्श ते मोहरणारे क्षण, स्पर्श इवलेसे तन, स्पर्शाने फिटते ऋण स्पर्श होतो नकोसा, स्पर्शात जीवाचे भय, बीभत्स स्पर्श कधी, स्पर्शात वाटते अभय स्पर्श ओला निथळ, स्पर्श लागतो ओळखी, स्पर्श रखरखीत कोरडा, कधी… Continue reading स्पर्श वात्सल्याचा

Uncategorized

माझं पहिलं प्रेम

1. मुकुंद बसोळे कुणालाही आपलं पाहिलं प्रेम आठवल्यावर सर्वात पहिल्यांदा जे भाव उमटतात ते मिश्रित असतात... म्हणजे डोळ्यात 'अश्रू' आणि चेहऱ्यावर 'स्मितहास्य'.......... 'अश्रू' आणि 'हास्य' यांचा सुंदर मिलाप म्हणजे पहिल्या प्रेमाची आठवण..... दोन परस्पर विरोधी भावनांची 'रसळमिसळ' म्हणजे पहिल्या प्रेमाची 'आठवण'......... आणि म्हणूनच आपल्या जीवनातील काही सर्वात 'सुंदर' क्षण म्हणजे पहिल्या प्रेमाची आठवण.... पण बहुतेक… Continue reading माझं पहिलं प्रेम

लेख

साहित्य समाजाचा आरसा

1.किरण पवार (निनावी) दर्पण बता बचपण कहाँ?. हे गाणं ऐकलच असेल तुम्ही?. थोडक्यात काय तर दर्पण म्हणजे हा जो आरसा आहे तो काही गोष्टींचे वा नानाविध प्रकारांचे प्रतिबिंब दाखवण्याचे काम करतो. आपण काही ठराविक साहित्याला नक्कीच समाजाचा आरसा म्हणू शकतो. पण पूर्णत: एखाद साहित्य समाजाचा आरसा असेलच असं नाही. कारण काही साहित्य हे काळाच्या पुढील… Continue reading साहित्य समाजाचा आरसा

लेख

मला आवडलेले पुस्तक

1. पवार प्रणया प्रेममयी - व. पू. काळे प्रेममयी या शब्दाचा उलगडा करण्यासाठी व पू यांनी ओशोंच्या 'बिलव्हेड' या ग्रंथांमध्ये निदर्शनास आलेल्या 'बाउल' या जमातीच वर्णन या पुस्तकात केलेल आहे. बाउल म्हणजे विचित्र जमात. ही जमात विचित्र नसुन सर्वतोपरी स्वतंत्र, स्वयंभू आहे. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते निसर्गाला आणि अंतःकरणाला परमेश्वर मानतात. षड्-रिपूंच्या सहवासात न वावरता… Continue reading मला आवडलेले पुस्तक

Uncategorized

चला तर उधळू रंग लेखणीचे!

आमच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत! आपणास जर लिहायला आवडत असेल किंवा वाचायला आवडत असेल तर RL रंग लेखणीचे परिवार आपल्यासाठी नक्कीच पर्वणी ठरेल!   ❤🧡💛💚💙💜🖤💗💖💝❤ रंग लेखणीचे परिवार नवसाहित्यिकांचा मराठी मातीसाठीचा लेखाग्रह 🙏🏻नमस्कार मंडळी लिहिताय ना? लिहिलचं पाहिजे... आपल्या सर्जनशीलतेचे रंग उधळलेच पाहिजेत! चला तर उधळू रंग लेखणीचे! ❤🧡💛💚💙💜🖤💗💖💝❤️