रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३२विषय क्रमांक: ४विषय: सुट्टीतला उन्हाळाशब्दांकन: परवीन कौसरवर्षभर आतुरता सुट्टीचीदमले जीव अभ्यास आवरून लहान मोठ्या चुकांसाठीमार खाऊनही बसलो सावरून झाली एकदाची वार्षिक परीक्षाडोक्यावरचे ओझे कमी झालेमैत्रीणीं सोबत खेळायचे स्वप्नांचे तर कुतुबमिनार बांधलेआईची गडबड वाळवणाचीआमची धम्माल मस्ती खेळायचीअंगणात शेवया नि पापड आमची वानरसेना चोरुन खायचीआजी आजोबांची वामकुक्षीआमची तेव्हा भातुकली सुरूहळूच कपाटातून चिंच घेऊनएकमेकांना… Continue reading सुट्टीतला उन्हाळा – परवीन कौसर
Month: April 2021
अनुरक्त – अनला बापट
रंग लेखणी चे परिवारआठवडा क्रमांक : १३२विषय क्रमांक : २विषय : अनुरक्त (कथा) शब्दांकन : अनला बापटपत्ता : जामनगर (गुजरात) संकेत स्थळ :https://www.instagram.com/anala_joshibapat/ आधुनिक विज्ञान मला निसर्गाच्या एवढ्या जवळ घेऊन जाईल, हा विचार मी कधी कल्पनेत पण केला नव्हता. घरच्या पुढच्या बाल्कनी आणि टेरेस बाल्कनीत लावलेल्या सीसीटीव्ही फुटेज वरून मला जे प्रेम दिसले, ते तुम्हाला… Continue reading अनुरक्त – अनला बापट
सुट्टीतला उन्हाळा – विजयश्री तारे जोशी
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३२विषय क्रमांक: ४विषयाचे नाव: सुट्टीतला उन्हाळा (कविता) शब्दांकन: विजयश्री तारे जोशीपत्ता: कोल्हापूरसंकेतस्थळ https://instagram.com/vijayshreetjoshiझाली परीक्षा फेका दप्तरसुरु जाहली सुट्टी उन्हाळीनाही कटकट, वटवट काहीमुक्त उडूया निळ्या आभाळीकाकू निजल्या ढाराढूर त्याकैऱ्या सुंदर निरखत राहूगुपचूप तोडुया चोरपावलीमिटक्या मारत मारत खाऊपरीक्षेत का मज झोप लागतेहोताच परीक्षा कुठे उडते?झोप उन्हाची थोर घेतीलडोळा चुकवून दार उघड तेआवडते आम्हा… Continue reading सुट्टीतला उन्हाळा – विजयश्री तारे जोशी
लाल दिवा – डॉ. सौ जयश्री लंगडे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३२विषय क्रमांक: ३विषयाचे नाव: लाल दिवा (सामाजिक भाष्यपर लेख)शब्दांकन: डॉ. सौ जयश्री लंगडेपत्ता: ठाणेसंकेतस्थळ: https://www.instagram.com/dr.jayshree_langade/लाल दिवा, सिग्नलवरील तो लाल दिवा हिरवा होइपर्यंत त्या शेवटच्या पंधरा सेकंदात लोकं कमीत कमी शंभरवेळा तरी हॉर्न वाजवतात. कुणास ठाऊक हे पंधरा सेकंद वाचवून, कर्कश हॉर्न वाजवून, डोक्यामध्ये असलेल्या कामाच्या तणावासोबत घाईमध्ये पुढे जाऊन ते असे… Continue reading लाल दिवा – डॉ. सौ जयश्री लंगडे
सुट्टीतला उन्हाळा – अतुल दिवाकर
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३२विषय क्रमांक: ४विषयाचे नाव: सुट्टीतला उन्हाळा (कविता) शब्दांकन: अतुल दिवाकरपत्ता: पुणे संकेतस्थळ:https://instagram.com/meetakd ॥श्री॥ नेमेचि येतो पावसाळा, आणि मस्त मस्त हिवाळापण मला मात्र आवडतो, सुट्टीतला तो छान उन्हाळा पावसाळ्यात जातो भिजून, हिवाळ्यात खूपच थंडीसुट्टीत चाले दंगामस्ती आणि अंगावर शुभ्र बंडी संपून जाई शाळेची कटकट, नाही शिक्षा नाही चापटलवकर झोपा उशिरा उठा, शांत… Continue reading सुट्टीतला उन्हाळा – अतुल दिवाकर
सुट्टीतील उन्हाळा – शुभांगी हवालदार
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३२विषय क्रमांक: ४विषयाचे नाव: सुट्टीतील उन्हाळाशब्दांकन: शुभांगी हवालदार पत्ता: नाशिक शीर्षक: गेले ते दिन गेलेउन्हाळ्याच्या सुट्टीतील धमाल ऐकास्फुरण यायचे तेव्हा कैकाकॅरम, चल्लस, ठिक्कर, चेंडूपत्ते खेळताना भांडायचे भिडूगाण्यांच्या भेंड्या, गप्पा,गोष्टीभूतांच्या भितीने यायचे रडूआमरस पुरी, साखरांब्याच्या गमजा मेजवानीचा बेत करायच्या आज्ज्यानिकालाच्या दिवशी येई मज्जापाॅटमधल्या आईस्क्रिमचा उडायचा फज्जापरिक्षेत कितीही पडोत टक्केशहाणे होऊन द्यायचो धक्केनसायचे… Continue reading सुट्टीतील उन्हाळा – शुभांगी हवालदार
अनुरक्त – राधा गर्दे
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक:१३२विषय क्रमांक: २विषयाचे नाव: अनुरक्त शब्दांकन: राधा गर्देपत्ता: कोल्हापूर संकेतस्थळ:https://instagram.com/radhagarde ती कोण प्रिया ही बघा तरीअनुरक्त असे मी जिच्यावरी हास्य शीतल चांदण्यांपरीरेखिव चंद्रकोर कुंकुमपरीगडद यामिनी काजळापरीसमिर लहरे अत्तरापरी अनुरक्त असे मी जिच्यावरी कुसुम वल्लरी हार तिचे हेकर्णफुले जणू नग निर्झर हेश्यामल जलधर अलक तिचे हेउल्के सम चंचला खरी अनुरक्त असे मी… Continue reading अनुरक्त – राधा गर्दे
अनुरक्त – परेश रसिका यशवंत पवार
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३२विषय क्रमांक: २विषयाचे नाव: अनुरक्त (कविता) शब्दांकन: परेश रसिका यशवंत पवारपत्ता: अलिबाग संकेतस्थळ: http://www.instagram.com/poeticparesh वृत्त: मदिरा अंतर हे अपुल्यामधले तुज आठवता बघ ना उरलेसाद अचानक देत कुणी नभ मुक्त मनावर पांघरले एक वसंत शहारुन ये मन आवरले तन सावरलेरंग जिवातुन पाझरती तुज पाहुन लाजत शुभ्र फुले जीव तुझ्यावरती जडला तुज… Continue reading अनुरक्त – परेश रसिका यशवंत पवार
सुट्टीतला उन्हाळा – शुभा रुद्र
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३२विषय क्रमांक: ४विषयाचे नाव: सुट्टीतला उन्हाळा (कविता) शब्दांकन: शुभा रुद्रपत्ता: पुणे संकेतस्थळ: https://instagram.com/shubharudra शीर्षक: उन्हाळ्यातली मजा अरे !उन्हाळा उन्हाळाउन्हामुळे झालो काळापाण्यामध्ये घाला वाळाआणि आरोग्य सांभाळा।।१।। आईस्क्रिम, सरबतगुलाब आणि खसआलं लिंबू घालूनप्यावा उसाचा रस।।२।। आले आले पहा आंबेहापूस आणि पायरीचटकदार लोणचंपन्ह्याला कच्ची कैरी।।३।। कुरडया,पापड्या केल्यासांडगे, मिरच्या तळल्याआमरस पुरी-भाजीअंगती-पंगती झाल्या।।४।। ✍🏻:- शुभा… Continue reading सुट्टीतला उन्हाळा – शुभा रुद्र
सुट्टीतील उन्हाळा – उल्का मानकर
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १३२विषय क्रमांक : ४विषयाचे नाव : सुट्टीतील उन्हाळा शब्दांकन : उल्का मानकरपत्ता : नाशिक शीर्षक : सुट्टीतील उन्हाळा बसले होते दोघे, उघडबंबघामाने झाले होते ओलेचिंबहातात होती दोन दोन लिंबपिवळीधमक जणू सूर्यबिंब सूरी आणली घरातूनधुवून काढली पाण्यातूनसाखर टाकली बरणीतूनमीठ टाकले चिमटीतून कापली लिंब भराभरापिळली पातेल्यात झराझरापुदिना टाकला हराभराचमच्याने हलविले सरासरा… Continue reading सुट्टीतील उन्हाळा – उल्का मानकर
अनुरक्त – अतुल दिवाकर
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३२विषय क्रमांक: २विषयाचे नाव: अनुरक्त (कविता) शब्दांकन: अतुल दिवाकरपत्ता: पुणे संकेतस्थळ:https://instagram.com/meetakd ॥श्री॥ कृष्ण माझा सखा, सय त्याची येतेमन माझे मला, त्याच्या कडे नेते घुसळले ताक, लपवले लोणीकान्हा कर चोरी, इथे नाही कोणी आवरता घर, स्वच्छ परिसरपाऊले लागू दे, ये रे ये रे लवकर तृप्त होती मुले, भरविता घासतुझी व्हावी तृप्ती,… Continue reading अनुरक्त – अतुल दिवाकर
अनुरक्त – ओमकार भोईर
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३२विषय क्रमांक: २विषयाचे नाव: अनुरक्त शब्दांकन: ओमकार भोईरपत्ता: वासिंद, ठाणे संकेतस्थळ: https://instagram.com/krishn_rang_ शीर्षक: अनुरक्त पहाटेच्या प्रहराला वाहतोकुणा स्पंदनांचा चंचल वारानाळ जुळली चंद्र ताऱ्यांचीउजळून येई अवकाश सारा लाजता लाजता हसले तारेहळूवार फुलली रातराणीरास रंगली नभालयी तयांचीराहिली मागे स्मरणांची गाणी मन परसातील कळ्या वेलींनालागली या नात्याची चाहूलमोकळ्या दर्याची साक्ष लाभूननव्या जाणिवांचे पडले… Continue reading अनुरक्त – ओमकार भोईर
अनुरक्त – विजयश्री तारे जोशी
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३२विषय क्रमांक: २विषयाचे नाव: अनुरक्तशब्दांकन: विजयश्री तारे जोशीपत्ता: कोल्हापूरसंकेतस्थ स्थळ:https://instagram.com/vijayshreetjoshi सिंधू कधी तू उधाणलेलाचंचल लहर मी फेसाळणारीआदळतोस तू खडकावर मजअनुरक्त जखम रे भळभळणारी मेघ कधी तू निळा जांभळानभांगणातून खुळावणारापुढे धावतो विना बरसताअनुरक्त धरेला तरसवणारा वाडवानल कधी तू रानीचाहृदय मंदिरी धगधगणारासदैव आहुती देते तुजलाअनुरक्त वन्ही चेतवणारा जलबिंदू कधी तू अळवावरचाचंद्र बिलोरी लकाकणारागवसता… Continue reading अनुरक्त – विजयश्री तारे जोशी
अनुरक्त – धनंजय देशमुख
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक:१३२विषय क्रमांक: २विषयाचे नाव: अनुरक्त (कविता) शब्दांकन: धनंजय देशमुखपत्ता: नांदेड. संकेतस्थळ:https://www.facebook.com/dhananjay.deshmukh.9849 शीर्षक: सागरी किनारा. शांत किनारा निळ्याशार सागराचाएकांत भोवताली कमालीचा दाटलाहोण्या अनुरक्त तेथे मनाने माझ्यालाटेतल्या शब्दांचा थोडा आधार घेतला दिनकर मावळणारा नीरव संध्येचारंगात नारंगी तो हलकेच होता रंगलेलाघेऊन आठवणी निघाला पायथ्याशीघेताना निरोप थोडा आतून दुभंगलेला वाट वळणाची येणारी तेथे होतीएकटाच मी वाटसरू… Continue reading अनुरक्त – धनंजय देशमुख
अनुरक्त – सौ. शोभा उर्फ सुजाता देशपांडे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३२विषय क्रमांक: २विषय: अनुरक्त (कविता)शब्दांकन: सौ. शोभा उर्फ सुजाता देशपांडे https://instagram.com/shobha_deshpande_ जाग येता, स्मरते तुला, राम प्रहरीश्वास दिधला, कृपा तुझी मजवरी तुला उठवाया प्रार्थिते , गाते, भूपाळीसडा संमार्जन करुनी सकाळी सकाळी सूर्य दर्शन होता, वेध लागती पूजेचेउपकरणी, साहीत्य असे ते गरजेचे अभिषेक ,मंत्रोच्चार, पूजा,षोडषोपचारफुले,वस्र,दागिने,सजविता मोद होई फार नैवेद्य तुला होतो, परी… Continue reading अनुरक्त – सौ. शोभा उर्फ सुजाता देशपांडे
रामदूता प्रभंजना – योगेश गोगवेकर
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १३२विषय क्रमांक :१विषय : रामदूता प्रभंजना (लेख) शब्दांकन : योगेश गोगवेकरपत्ता : माहीम, मुंबईसंकेत स्थळ : https://yogeshgogwekar.blogspot.com मारुती हे हिंदुधर्मातील एक लोकप्रिय दैवत आणि रामायणातील मोठी व्यक्तिरेखा. या देवतेची प्रतिमा जनमानसात इतकी खोलवर रुजलेली आहे की भारतातील प्रत्येक गावात या देवतेचे मंदिर आपण पाहत असतो. सप्तचिरंजीवीपैकी एक चिरंजीव असलेले… Continue reading रामदूता प्रभंजना – योगेश गोगवेकर
लाल दिवा – अतुल दिवाकर
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३२विषय क्रमांक: ३विषयाचे नाव: लाल दिवा (लेख) शब्दांकन: अतुल दिवाकरपत्ता: पुणे संकेतस्थळ:https://instagram.com/meetakd ॥श्री॥ प्रत्येक रंग आपल्याला काही ना काही संदेश देत असतो. निसर्गाचा हिरवा रंग आपल्याला सकारात्मक ऊर्जा देत असतो, अंधाराचा काळा रंग मनात धडकी भरवतो तर वाहतुकीच्या सिग्नलच्या दिव्याचा लाल रंग आपल्याला सांगतो - थांबा. थांबा ह्याचा अर्थ नियमांचे पालन… Continue reading लाल दिवा – अतुल दिवाकर
लाल दिवा – राधा गर्दे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३२विषय क्रमांक: ३विषयाचे नाव: लाल दिवाशब्दांकन: राधा गर्देपत्ता: कोल्हापूरसंकेतस्थळ:https://instagram.com/radhagarde लाल दिवा म्हणताच माझ्या डोळ्या समोर आला सिग्नलला असलेला लाल दिवा. जो आपल्याला सांगतो, "थांबा. न थांबता पुढे गेलात, तर एकतर अडचणीत तरी याल, नाहीतर अपघाताला बळी पडाल." लाल दिवा हा पुढे येणाऱ्याला संकटाचा संकेत देणारा असतो. आपल्या जीवनाचेही असंच नाही कां?… Continue reading लाल दिवा – राधा गर्दे
असंभव – अतुल दिवाकर
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३१विषय क्रमांक: ४विषयाचे नाव: असंभव (कथा) शब्दांकन: अतुल दिवाकरपत्ता: पुणे संकेतस्थळ:https://instagram.com/meetakd ॥श्री॥ "गुड मॉर्निंग डार्लिंग" आळसावलेल्या आवाजात डोळे किलकिले करत स्वप्नील पुटपुटला. स्वप्नाली त्याची बायको आरशासमोर उभी होती. मोकळे सोडलेले केस, कमनीय बांधा, प्लेन लाल साडीमधे तिचे सौंदर्य खुलून दिसत होते. तिने मागे वळून बघितले तसा स्वप्नीलने तिला हळूच डोळा… Continue reading असंभव – अतुल दिवाकर
चंद्रमौळी – श्रीधर रेखा मदनराव अंभुरे
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १३१विषय क्रमांक : ०३विषयाचे नाव : चंद्रमौळी ( कविता ) शब्दांकन : श्रीधर रेखा मदनराव अंभुरेसंकेतस्थळ :http://www.instagram.com/skillfullshridhar राग : संगीतातला संथ वाहे वारा रातीसळसळे ओली पातीतिच्या चंद्रमौळी घरावाटे अंधाराची भीती वाटे अंधाराची भितीफिरे मोकाट काजवेकिरकिरे रातकिडेराग भितीचा भासवे राग भितीचा भासवेकाय तमास या हवेरात नवी तिच्यासाठीत्यात हुंकार हे नवे… Continue reading चंद्रमौळी – श्रीधर रेखा मदनराव अंभुरे
असंभव – योगेश गोगवेकर
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १३१विषय क्रमांक : ४विषय : असंभव शब्दांकन : योगेश गोगवेकरपत्ता : माहीम, मुंबई संकेत स्थळ :https://yogeshgogwekar.blogspot.com मुंबईच्या एका नामांकित कंपनीमध्ये गेली पाच वर्षे प्रथमेश ऑडिट विभागात काम करीत आहे. दरवर्षी दोनदा तरी कंपनीच्या इतर भागात कार्यरत असलेल्या शाखेत जाऊन ऑडिट करणे आणि त्याचा वृत्तांत कंपनीच्या वरिष्ठाना देणे हा त्याच्या… Continue reading असंभव – योगेश गोगवेकर
चंद्रमौळी – अतुल दिवाकर
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३१विषय क्रमांक: ३विषयाचे नाव: चंद्रमौळी शब्दांकन: अतुल दिवाकरपत्ता: पुणे संकेतस्थळ:https://instagram.com/meetakd दिसे जरी झोपडी चंद्रमौळीमाझ्यासाठी आनंदाचा ठेवाप्रेम करते ती माझ्यावरमला न वाटे इतरांचा हेवा दिसती रोज नभ, चंद्र व तारेनको जावया बाहेर कोठेनिसर्गाची साथ अविरतमिळे रोज मज सुख हे मोठे थकून भागून पाठ टेकताक्षणात लागे झोप मजलासळसळ वाहे शीतल पवनकिती सुंदर महाल… Continue reading चंद्रमौळी – अतुल दिवाकर
जरा जगून घे – गौरी गाडगीळ
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक :१३१विषय क्रमांक : १विषयाचे नाव : जरा जगून घे (फक्त कविता)शब्दांकन : गौरी गाडगीळपत्ता : नाशिक निसर्गाच्या कुशीत हिरवाईच्या गादीतइंद्रधनुच्या कमानीत जरा जगून घे ग्रीष्माच्या वणव्यात वर्षाऋतूच्या धारातवसंताच्या फुलोऱ्यात जरा जगून घे दुःखाचे कढ पिऊन सुखाच्या धारा झेलतआयुष्याच्या भवसागरात जरा जगून घे दे झोकून कामात कर मेहनत अतोनातमग यशाच्या हिंदोळ्यात जरा… Continue reading जरा जगून घे – गौरी गाडगीळ
क्षणिक संध्या – समृद्धी लंगडे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३१विषय क्रमांक: २विषय: क्षणिक संध्याशब्दांकन: समृद्धी लंगडेपत्ता: इस्लामपूर, सांगली इंस्टाग्राम पान: http://instagram.com/shabd_ark जवळपास सहा महिन्यांनी मीआज टेरेसवर गेले. लग्नानंतर आज पहिल्यांदा वरती आले होते. खूप वर्षांनी आल्यासारखं वाटतं होतं. कदाचित दोन महिन्यानंतर मी माझ्या रूम बाहेर पडले होते. त्याच टेरेसखाली असूनही किती लांब राहिले होते त्यापासून! माझा आवडता सूर्यास्त पाहण्यासाठी मी… Continue reading क्षणिक संध्या – समृद्धी लंगडे
चंद्रमौळी – डॉ. अनघा घांग्रेकर
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक :१३१विषय क्रमांक : ३विषय : चंद्रमौळी (कविता)शब्दांकन : डॉ. अनघा घांग्रेकर संकेतस्थळ :http://www.instagram.com/doctoranaghaghangrekar झोपडीवजा घरकुल शोभे वस्तीच्या दुसऱ्या टोकालाऊर भरून ये आनंदाने जेव्हा मी सांगे लोकांला रविकिरण असे थेट येऊनी आत काढती सुंदर नक्षीकिलबिल करती आतुन दिसती आकाशातील गोड पक्षी झोपडीस या कुठल्या खिडक्या एकमेव तो असे झरोकाशीळ घालुनी हळूच येतोवारा… Continue reading चंद्रमौळी – डॉ. अनघा घांग्रेकर
