कविता

दूरस्थ – सतिश कुलकर्णी

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३६विषय क्रमांक: ३ विषयाचे नाव: दूरस्थशब्दांकन: सतिश कुलकर्णी संकेतस्थळ: https://instagram.com/sn_kulkarniशीर्षक: नश्वरनिष्ठ मज नकळे काही हवे-नकोते साधेमन मलाच माझे बाधेहे रमते नटते नश्वर गोष्टी खोट्यापरि ईश्वर भेटी कोट्यामी माझा माझ्या दुरस्थ देही छंदीखो देऊनीया बंदीनच ओळखी स्वतः कुठून आलो जगतीअन फुकाच गातो महतीका मरतो फिरुनी जगतो वणवण साहीहा नसे बोधही काहीमग वाटे… Continue reading दूरस्थ – सतिश कुलकर्णी

कविता

माझा होशील का? – अॅड. प्रतिभा भराड

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३६विषय क्रमांक: २विषयाचे नाव: माझा होशील का?शब्दांकन: अॅड. प्रतिभा भराडपत्ता: औरंगाबादइन्स्टाग्राम पान:http://Instagram.com/adv_pratibha_bharad_kavyaवृत्त: व्योमगंगाभावनांचा हा मनोरा, फूल मी अन् तू फुलोरा, स्पर्श तव होताच सखया, तनमनात फुले शहारा. काय झाले पवन प्याले, मी तुझ्या धुंदीत न्हाले, ये जराशी बाहुपाशी, तू असा केला इशारा. भासते स्वप्नापरी हे, भास सारे भासती का? साजणा सांग… Continue reading माझा होशील का? – अॅड. प्रतिभा भराड

कविता

मंत्र – डॉ. अनघा घांग्रेकर

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३६विषय क्रमांक: ५विषय: मंत्र (कविता) शब्दांकन: डॉ. अनघा घांग्रेकरपत्ता: डोंबिवली, ठाणे संकेतस्थळ: http://www.instagram.com/doctoranaghaghangrekarवृत्त: भामिनीलगावली: गालगा गालगा गालगा गाशीर्षक: डावमी तुला साजणा पाहतानाप्रीतिला पंख हे लाभतानाआज मी घातला साज काही लोचनी तुझिया तोच पाहीसांगते मी तुला ऐक ना रेप्रीत ही जाहली साजणा रेसाद घाली तुला लोचनांनीगात्र ही शिणली वंचनांनीत्रास देणे तुझे सर्व… Continue reading मंत्र – डॉ. अनघा घांग्रेकर

कथा

माझा होशील का? – ओमकार भोईर

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३६विषय क्रमांक: २विषयाचे नाव: माझा होशील का?शब्दांकन: ओमकार भोईरपत्ता: वासिंद, ठाणेसंकेतस्थळ: https://instagram.com/krishn_rang_आयुष्यात काही गोष्टी केवळ ठरवून करता येत नाही. जे योगायोगाने घडतं त्याची कल्पना सुद्धा कधीच करता येत नाही. कधी कधी काही घटना निव्वळ आपल्या भावी आयुष्याला नवी दिशा देणाऱ्या असतात. त्या एका पत्राने माझ्या आयुष्यात इतकी मोठी कलाटणी येईल असं… Continue reading माझा होशील का? – ओमकार भोईर

कथा

माझी होशील का? – समृद्धी लंगडे

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३६विषय क्रमांक: २विषयाचे नाव: माझी होशील का?शब्दांकन: समृद्धी लंगडेपत्ता: इस्लामपूर, सांगली संकेतस्थळ:https://instagram.com/shabd_arkवृंदा आणि नीलच्या लग्नाला साधारण महिना झाला असेल. सगळे सोहळे पार पाडून दोघे नीलचं ऑफिस जिथे होतं त्या शहरात स्थायिक झाले. थोड्याच दिवसांत दोघे रुळले आणि आता दिनक्रम सुरळीत चालला होता. वृंदाच्या स्त्रीमनाने घराला एक स्रीस्पर्श दिला होता. तिने बाल्कनीमध्ये… Continue reading माझी होशील का? – समृद्धी लंगडे

कविता

माझा होशील का? – हर्षदा भंगाळे

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३६विषय क्रमांक: २विषयाचे नाव: माझा होशील का?शब्दांकन: हर्षदा भंगाळेपत्ता: बदलापूर, ठाणेसंकेतस्थळ: https://instagram.com/harshvicharअसंख्य चेहऱ्यामध्ये एक चेहरा माझ्यासाठीही असेल तुझासमोर येऊन बावरी करणारा तोच तो दिसेल खरा"मुंबई-पुणे-मुंबई"त "भेटली तू पुन्हा" चित्रपटाला धरून आपल्याही कहाणीचा वाहेल झरागर्दीत हात तुझा, जो मला अन् मी त्याला समोर गाठेल जेव्हाहो, आहे तशी मी काहीशी खट्याळच बरं,सगळ्यांसारखी असली… Continue reading माझा होशील का? – हर्षदा भंगाळे

कविता

दूरस्थ – विजयश्री तारे जोशी

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक:१३६विषय क्रमांक: ३विषयाचे नाव: दूरस्थ (कविता)शब्दांकन: विजयश्री तारे जोशीपत्ता: कोल्हापूरसंकेतस्थळ:https://instagram.com/vijayshreetjoshiशीर्षक: दूरस्थ कन्यासासुरास जाता कन्या,सारे घर रिते रितेनाही रूसणे बहाणे, शांत शांत सारे कसेमुकी तिची खोली आता, सारे कपडे पोरकेगाठोड्यात भातुकली, मालकीण शोधतसेआई पॉश रहा बाई, बाबा रहा अपटुडेट आता एन्जॉय करा, लाईफ ते मस्त भोगाखूप राबलात तुम्ही, आता बालपण शोधानको कोणतीच चिंता,… Continue reading दूरस्थ – विजयश्री तारे जोशी

कविता

दूरस्थ – प्रतिभा धामणे

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १३६विषय क्रमांक: ३विषयाचे नाव: दूरस्थशब्दांकन: प्रतिभा धामणेदूरस्थ तू असा आठवणींवर आयुष्य जगतो शुरवीर राजसा दुर तू मातृभुमी रक्षतोअश्रूंचे अन् माझे नातेच असे झाले निराळेसोबतीस माझ्या फक्त आठवणींचे कडगुळेहरवले का प्रेम आपुले विसरले मात्र नाहीविरहात जगुनी वाट निशीदिन तुझी पाहीमनात उठते फार तुझ्या काळजीची गर्दीसीमेवर पहारा देतो सैनिकाची घालुन वर्दीरक्षितो… Continue reading दूरस्थ – प्रतिभा धामणे

कविता

दूरस्थ – सौ. शोभा देशपांडे

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३६विषय क्रमांक: ३विषयाचे नाव: दूरस्थ (कविता) शब्दांकन: सौ. शोभा देशपांडेपत्ता: औरंगाबाद संकेतस्थळ:https://instagram.com/shobha_deshpande_ शीर्षक: अपेक्षा आम्हास पुत्र वाटतसे लेप अमृताचागरिबाचा अथवा असो श्रीमंताचा कौतुकाने धाडीले तुज दुरदेशीप्रगती पथावर उंच झेप घेशी रुळलास , भूललास भौतिक सुखालादुय्यम स्थान मिळे जन्मगावाला पाठवितोस ढिगाने नुसता पैसाठेविला जपोनी फडताळात तैसा मायेच्या स्पर्शाची असे आम्हा आसपैशाच्या पावसात… Continue reading दूरस्थ – सौ. शोभा देशपांडे

कविता

माझी होशील का? – विजयश्री तारे जोशी

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक:१३६विषय क्रमांक: २विषयाचे नाव: माझी होशील का? शब्दांकन: विजयश्री तारे जोशीपत्ता: कोल्हापूर संकेतस्थळ:https://instagram.com/vijayshreetjoshi लखलखती तू चटक चांदणीरूप तुझं गं ऐन्यावाणीलाखात एक तू नार देखणीदुडकी चाल ती मोरावाणी जीव होतोय गं वरती खालीतुझ्या नजरंला नजर भिडलीजिथं तिथं तो तुझाच मुखडाप्रीत माझी तुझ्यावर जडली कसं सांगू गं सखे साजणीचैत पुनवंला सपान पडलंगुलाबी मिठीत तू… Continue reading माझी होशील का? – विजयश्री तारे जोशी

कविता

माझी होशील का? – सौरभ सावंत

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३६विषय क्रमांक: ०२विषयाचे नाव: माझी होशील का?शब्दांकन: सौरभ सावंतसंकेतस्थळ:https://instagram.com/aashvasthभावनांची संदुक तूस्वप्नातही तूच दिसतेसभयाण राती सुन्न मनासाठीएकच माझी सोबती असतेसतूच भाषा माझ्या शांतीचीनिःशब्द असल्याची सदैव खंतओघळणाऱ्या अश्रूंचा मात्रतुझ्याचपाशी आहे अंतकनवाळू भाव तुझे हेतू अबोल विचारांचे दर्पणविस्कटलेल्या ह्या जीवाचेमर्म सारे हे तुलाच अर्पणएकटेपणातली सोबती तूतूही व्यक्त होशील का?प्रिय "डायरी" कधी तरीतू ही माझी… Continue reading माझी होशील का? – सौरभ सावंत

कविता

तुझ्या माझ्यात – डॉ. अनघा घांग्रेकर

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३६विषय क्रमांक: ४विषयाचे नाव: तुझ्या माझ्यात (कविता)शब्दांकन: डॉ. अनघा घांग्रेकरपत्ता: डोंबिवली, ठाणेसंकेतस्थळ: http://www.instagram.com/doctoranaghaghangrekarवृत्त: पादाकुलक (८+८)प्रणयगीत रे, ओठांवरतीयाज्ञसेनीच, जाळत आलेपांचाली मी, राज्ञी होता तव प्रीतीचे, गारुड झालेतुझ्या सुरांची, नाद माधुरीनादलुब्ध मी, मोहित झालोविशालनयनी, सये मालिनीतुझिया प्रेमी,असा बुडालोमेघश्यामा, नंदनंदनातुझ्या माझ्यात, श्यामल नातीअवतीभवती, सुखाचे मळेतुझ्या संगती,खुलत राहतीकृष्णे होसी, प्रियाच माझी करीं संकटी, तुझेच रक्षणअशरीरी… Continue reading तुझ्या माझ्यात – डॉ. अनघा घांग्रेकर

कविता

दूरस्थ – योगेश उगले

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३६विषय क्रमांक: ०३विषयाचे नाव: दूरस्थ (गझल)शब्दांकन: योगेश उगलेपत्ता: इगतपुरी, नाशिकसंकेतस्थळ : https://instagram.com/yogi.awakenedमी उद्या नसलो तरी काही फरक पडणार नाही पोकळी माझी कुणाला रोज जाणवणार नाही व्हायचे दूरस्थ आहे एकदाचे मज असे की अंश माझा शेवटी माझ्यातही उरणार नाही काळजाशी पोसतो जितराब अवघ्या वेदनांचे या उलीशा धसकटांनी मी मुळी खचणार नाही रोजची… Continue reading दूरस्थ – योगेश उगले

कविता

दूरस्थ – धनंजय देशमुख

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३६विषय क्रमांक: ०३विषयाचे नाव: दूरस्थ (कविता)शब्दांकन: धनंजय देशमुख पत्ता: नांदेडसंकेतस्थळ:https://www.facebook.com/dhananjay.deshmukh.9849शीर्षक: रात्र भिजलीठेवून चांदण्यांना दूरस्थकाळोखात ही रात्र भिजलीका कुणास ठाऊक कुठेजाऊन ती माझी वाट निजलीधरून उजेड मुठीतअमावास्येची ती रात्र जन्मलीदिसली नाही जरी तीतरी समजले सुगंधी कळी उमललीचिरत अंधार निघालो माझी वाट मी एकट्यानेच धरलीनाही संगतीस काजवाहीतरीही पाऊले माझी नाही घाबरलीमी ओंजळीत माझ्या… Continue reading दूरस्थ – धनंजय देशमुख

कविता

माझा होशील का? – डॉ. सौ. जयश्री लंगडे

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३६विषय क्रमांक: २विषयाचे नाव: माझा होशील का?शब्दांकन: डॉ. सौ. जयश्री लंगडेपत्ता: ठाणेसंकेतस्थळ: https://www.instagram.com/dr.jayshree_langade/नको घेऊ क्षणिक आणाभाकानको देऊ भेटवस्तू महागड्या कायम साथ देऊ एकमेकानको घालू शाब्दिक पायघड्या नको तोडू कल्पनेचे तारे चांदण्या राती हाती हात देनको नुसत्या गोड गप्पा गूज मनीचे तुज कळू देवाट पाहते होकाराचीदे मज प्रेमाची ग्वाहीमजला फक्त तूच हवानकोच… Continue reading माझा होशील का? – डॉ. सौ. जयश्री लंगडे

कथा

क्लीन बोल्ड – राधा गर्दे

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३६विषय क्रमांक: १विषयाचे नाव: क्लीन बोल्ड शब्दांकन: राधा गर्देपत्ता: कोल्हापूर संकेत स्थळ:https://instagram.com/radhagardeशीर्षक: पिवळा दातआज माझं लग्न होऊन पन्नास वर्ष झालीत. घरातल्यांनी लग्नाच्या वाढदिवसाचा घाट घातला होता. कशाला हे प्रकार? एकदा लग्न केलं ते पुरेसं नव्हतं का? म्हणून परत त्या दिवसाची नको असलेली आठवण हसतमुखाने करायची? पण सांगणार कोण? आमच्या सौ. अतिउत्साही.… Continue reading क्लीन बोल्ड – राधा गर्दे

कथा

माझी होशील का? – निशा थोरे

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३६विषय क्रमांक: ०२विषयाचे नाव: माझी होशील का?शब्दांकन: निशा थोरेपत्ता: मुंबईसंकेतस्थळ: https://www.facebook.com/nisha.thore.1आज माधवने मनाशी पक्कं ठरवलं होतं. काही झालं तरी तिच्याशी बोलायचंच. तिचा अबोला दूर करायचाच. गेली दोन वर्षे तो तिला पाहत होता. दोन वर्षांपूर्वी ती त्याच्या मुंबईच्या ऑफिसमध्ये नव्याने रुजू झाली होती. साधारण चोवीस-पंचवीस वर्षाची. गोड गोजिरी, सुहास्यवदनी. गव्हाळ वर्णाची, पाणीदार… Continue reading माझी होशील का? – निशा थोरे

कविता

दूरस्थ – डॉ. अनघा घांग्रेकर

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३६विषय क्रमांक: ३विषय: दूरस्थ (कविता) शब्दांकन: डॉ. अनघा घांग्रेकरपत्ता: डोंबिवली, ठाणे संकेतस्थळ: http://www.instagram.com/doctoranaghaghangrekarजन्म बाल्य ते, वनात सारेबागडलो मी, तिथेच भारीजलविहार अन्, गाणी गाताइथेच संपे, सीमा सारीवृक्ष लतांवर, प्रेम करावेफळे औषधी, जतन करावीभाते आणिक, तीरकमानीहीच खेळणी, सदा धरावीशरसंधानी, पारंगतताराजकुमारा, शोभा देईध्यास अंतरी, घेतला असेद्रोणांकडुनी, शिक्षण घेईराजतनय मी, असतानाहीहीन कूळ ते, मधेच यावेद्रोणगुरूंनी,… Continue reading दूरस्थ – डॉ. अनघा घांग्रेकर

कथा

क्लीन बोल्ड – डॉ. सौ. जयश्री लंगडे

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक १३६विषय क्रमांक : १विषयाचे नाव: क्लीन बोल्डशब्दांकन: डॉ. सौ. जयश्री लंगडेपत्ता: ठाणेसंकेतस्थळ: https://www.instagram.com/dr.jayshree_langade/क्लीन बोल्ड, हा या आठवड्याचा आव्हानात्मक विषय. तो वाचूनच मी क्लीन बोल्ड झाले!! मनात म्हटले, 'अरे देवा! क्रिकेटमध्ये क्लीन बोल्ड पाहीला, ऐकला होता, पण आता साहित्यामध्ये तो क्लीन बोल्ड कसा लिहायचा आणि तोही विनोदात्मक अंगाने?? चार दिवस विचार केल्यानंतर… Continue reading क्लीन बोल्ड – डॉ. सौ. जयश्री लंगडे

कविता

माझा होशील का? – संचिता गड्डमवार

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३६विषय क्रमांक: २विषयाचे नाव: माझा होशील का? (कविता) शब्दांकन: संचिता गड्डमवारपत्ता: वलनी (चंद्रपूर) संकेतस्थळ:https://instagram.com/kavyanchitaस्वप्नी पाहते रोज सख्या तुजसत्यात मला भेटशील का?गुज प्रीतीचे कानी अलगद येऊनी मला सांगशील का?भाव मनीचे अबोल सारेशब्दांत जरा सांगशील का?गुपित प्रीतीचे अल्लड वेडे मज जवळी बोलशील का?वाट सुंदर या जीवनाचीमजसवे सख्या चालशील का?आले दुःख कधी या जीवनीसोबतीने… Continue reading माझा होशील का? – संचिता गड्डमवार

कविता

दूरस्थ – अॅड. प्रतिभा भराड

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३६विषय क्रमांक: ३विषयाचे नाव: दूरस्थ शब्दांकन: अॅड. प्रतिभा भराड पत्ता : औरंगाबाद संकेतस्थळ: http://Instagram.com/adv_pratibha_bharad_kavyaजगतांना नेहमी त्याचा माझ्या पाठीवर हात होतातो आज माझ्या समोरमला सोडून जात होतात्याचे असणे गृहीत होतेरूसणे माझे त्या माहीत होतेआज मात्र हसून तोचरुसून माझ्यावर जात होताकाळास म्हटले नको नेऊत्या विना आम्ही पोरके होऊपण भयंकर काळ त्यालाहिरावून दूर नेत… Continue reading दूरस्थ – अॅड. प्रतिभा भराड

कविता

दूरस्थ – उल्का मानकर

रंग लेखणीचे परिवारआठवडा : १३६विषय क्रमांक : ३विषय : दूरस्थ शब्दांकन : उल्का मानकरपत्ता : नाशिकरानोमाळ वाढणाऱ्या गवतफुलांचे गजरे गुंफले आपल्या भावविश्वाचेनशिबी आले दूरस्थपणे केसात माळण्याचेकवितेतला 'क' नव्हता माहीत तरी लिहिले प्रेमकाव्य वहीत भिडस्त मी, कसे करू तुज मोहितवाळवंटाला माळरान समजूनबसलो प्रेमाचा मळा फुलवून नुसतेच बघणे तुझे का दूरस्थ राहूनसंध्याकाळचे सप्तरंग उमटताकोवळ्या उन्हाची तरी वाट… Continue reading दूरस्थ – उल्का मानकर

कथा

माझी होशील का? – राधा गर्दे

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३६विषय क्रमांक: ३विषयाचे नाव: माझी होशील का? शब्दांकन: राधा गर्देपत्ता: कोल्हापूर संकेत स्थळ:https://instagram.com/radhagardeपृथ्वीराज शिंदे ह्यांची आजची रात्र, विचार करत, बैचेनीत कुशी पालटत पुढे सरकत होती. आज ते हारले होते. कधी विचार ही केला नसेल असा प्रसंग जीवनात घडला होता.बारावीचा रिझल्ट लागला होता आणि बोर्डात प्रथम येणाऱ्या एका मुलीचा सत्कार समारंभ आयोजित… Continue reading माझी होशील का? – राधा गर्दे

लेख

मंत्र – योगेश गोगवेकर

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १३५विषय क्रमांक : ५विषय : मंत्र (लेख) शब्दांकन : योगेश गोगवेकरपत्ता : माहीम, मुंबई संकेतस्थळ : https://yogeshgogwekar.blogspot.comमंत्र हा शब्द संस्कृत भाषेतला असून त्याचा अर्थ म्हणजे काही शब्दांची किंवा अक्षरांची विशिष्ट पद्धतीने केलेली जुळवणी. मराठीत या शब्दाचा अर्थ विचार करण्याचे साधन अगर मनाला मुक्त करणारा शब्द असा सुद्धा होऊ शकतो. माणसाला नेहमी… Continue reading मंत्र – योगेश गोगवेकर

कविता

दूरस्थ – रुपाली जाधव

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १३६विषय क्रमांक : ३विषयाचे नाव : दूरस्थ (कविता) शब्दांकन : रुपाली जाधव (सायरा)पत्ता : मुंबई संकेतस्थळ :http://www.instagram.com/jadhav.rupalisara92येतील का ते क्षण हातामध्येरोखून ठेवीन तुला पावलांमध्येनिसटण्याला वावंच नसेल पुढेअशी अडकवीन शब्दांमध्येशब्दही मग खोल उतरतीलबोलू लागतील डोळ्यांमध्येका वेड होते मला उडण्याचेका दुभंगली वाट दोघांमध्ये जितकी खेचली दरी अंतरांनीतितकी गुंतली मने दोघांमध्येकितीही ओढला पाय… Continue reading दूरस्थ – रुपाली जाधव