ऋतुजा दोरवट इंस्टा id-- http://www.instagram.com/rtugandha 'पत्रास कारण की' नमस्कार मंडळी! माझे हे पत्र त्या लोकांना समर्पित जे टिंगलटवाळी आणि दुसर्यांना टोमणे मारून आसुरी आनंद घेण्यात मग्न आहेत. मंडळी तुम्ही खूप वेगळीच माणसे आहात... असा काही तुमचा गैरसमज असेल तर तो पहिले डोक्यातुन काढून टाका. गल्लीबोळातून आणि कोपऱ्याकोपऱ्यावर तुमच्यासारख्या माणसांना मी दुसऱ्यांच्या आत्मविश्वासाचा जीव घेताना पाहिले… Continue reading पत्रास कारण की
Month: December 2018
पत्रास कारण की,
अभिजित राजेंद्र पटवा (इचलकरंजी) apna20077@gmail.com मा.भारतमाता, ज्या अर्थी १९४७ साली इंग्रजांशी लढून आम्हास स्वतंत्र मिळाले, त्यानंतरची वाटचाल बघता आता या स्वातंत्र्याचा उपयोग भारतमातेच्या विकासासाठी किती जण करतात? अगदीच ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक, आमदार, खासदार ते सर्वच लोकप्रतिनिधी सत्ताकारणात एवढे गुरफटले आहेत की, अगदी नगण्य लोक सदर पदाचा वापर लोककल्याणकारी कामासाठी करत असतील असे चित्र आहे.… Continue reading पत्रास कारण की,
पत्रास कारण की,
अभिजित राजेंद्र पटवा (इचलकरंजी) apna20077@gmail.com मा.भारतमाता, ज्या अर्थी १९४७ साली इंग्रजांशी लढून आम्हास स्वतंत्र मिळाले, त्यानंतरची वाटचाल बघता आता या स्वातंत्र्याचा उपयोग भारतमातेच्या विकासासाठी किती जण करतात? अगदीच ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक, आमदार, खासदार ते सर्वच लोकप्रतिनिधी सत्ताकारणात एवढे गुरफटले आहेत की, अगदी नगण्य लोक सदर पदाचा वापर लोककल्याणकारी कामासाठी करत असतील असे चित्र आहे.… Continue reading पत्रास कारण की,
पत्रास कारण की,
एका बाबाच आपल्या दुरावलेल्या मुलीला पत्र... नागेश सोंडकर, (सिन्नर) एका बापाला आपल्या मुलीशीही बोलण्यासाठी कारण शोधावं लागतं असेल त्याच्यापेक्षा बापानं काय कमनशिबी समजावं. मला हेही माहिती आहे कि तुला माझं ऐकून घेण्यात रस नाही, जगात सगळ्यात जास्त द्वेष माझा करतेस. पण तरीही आज नाही राहवलं, बोलावसं वाटलं म्हणून हा पत्राचा खटाटोप... लहानपणीच तुझ्यापासून दूर केलं… Continue reading पत्रास कारण की,
पत्रास कारण की,
आदित्य सतीश पाठक (आर्य) तळोदा (ह.मु. :- पुणे) Insta ID :- https://instagram.com/download/?r=8959183084 प्रिय सफाई कर्मचाऱ्यांनो, सप्रेम नमस्कार. आज मी तुम्हाला पत्र लिहितोय कारण, मला तुम्हा सर्वांना धन्यवाद म्हणायचे आहे! खुप कष्ट करतात तुम्ही आमच्यासाठी, तरी पण सतत हीन वागणूक भेटते तुम्हाला. आम्ही सर्वत्र केलेली घाण, कचरा तुम्ही आपल्या हाताने साफ करतात; काय संबंध आपला? आपण… Continue reading पत्रास कारण की,
पत्रास कारण की,
पल्लवी राणे (मुंबई) Instagram ID - @avismarniy_bhet हे पत्र त्या प्रत्येक व्यक्तीला आहे जी माझ्या आयुष्यात एक मित्र/मैत्रीण, एक सखा/ सखी आणि अर्थात एक मितवा म्हणून आले आहेत. त्या सगळ्यांसाठी खर तर ह्या पत्रात काय लिहावे? आणि हे पत्र कोणासाठी लिहावं? हा प्रश्न मनात कल्लोळ करत होता, पण मग एक विचार मनात डोकावून गेला की… Continue reading पत्रास कारण की,
पत्रास कारण की,
रिता घणबहादूर (अकोला) हॅलो आई बाबा, पत्रास कारण की ,तसं तर आपण रोज भेटतो. मग हे पत्र कशासाठी? असा प्रश्न तुम्हाला पडेल. रोज फेस टू फेस भेटून देखील मनातल्या सगळ्याच गोष्टी व्यक्त केल्या जात नाहीत. म्हणून मनातलं सगळं सांगण्यासाठी हे पत्र खास तुमच्यासाठी... तीर्थरूप मुद्दाम म्हटलं नाही, कारण प्रिय म्हटल्यावरचा आपलेपणा काहीतरी वेगळाच असतो. त्या… Continue reading पत्रास कारण की,
पत्रास कारण की,
आंबेकर आदित्य इंस्टा:-@choreographeradi1234 हे पत्र एकतर्फी प्रेमात अस्ताव्यस्त असलेल्या मुलाचे आहे ज्याला माहिती नव्हते प्रेम काय असते तो प्रेमात पडला होता,परिणाम काय होईल माहिती नसतांना. मी आतापर्यंत कोणासाठी ही पत्र लिहिलं नाही पण आज तुझ्या व माझ्या एकतर्फी प्रेमाला तुझ्यापर्यंत पाहोचवण्यासाठी लिहतोय वेळ मिळाला तर नक्की वाच, नाही तुला अश्रू अनावर झाले तर विचार पण… Continue reading पत्रास कारण की,
पत्रास कारण की,
विक्रम ब्रह्माजी गावडे (भांडुप, मुंबई) प्रिय भारत देशा, नमस्कार माझ्या भारत देशा! खूप दिवसापासून तुझ्याशी संवाद साधण्याची इच्छा होती, पण मनातच बोलणं होत होतं पण आज बोलावसं वाटत आहे... आजच्या डिजिटल युगात तुझ्याशी पत्रातुन माझ्या भावना मी मांडणार आहे. तू आमची भारतमाता सकळ विश्वात आदर्श आहेस. संस्कृती, कला, संगीत परंपरा जपणारा सुसंकृत देश आहेस माझा...… Continue reading पत्रास कारण की,
पत्रास कारण की,
प्रणिता राठोड (उस्मानाबाद) प्रिय अहो, खूप मोठं धन्यवाद माझं काम पूर्ण केल्याबद्दल... आयुष्यात बरीच वळणं येतात... तिथे तुम्हाला साथ देणारं, समजावून सांगणारं माणूस भेटतं आणि या सगळ्या प्रवासात आभार मानायचं आणि क्षमा मागायचं मात्र राहून जातं... म्हणून माझ्या आयुष्यात आलेल्या त्या खास माणसांना मला पत्र लिहायची होती... आणि मी मेल्यावर ती तुम्ही सर्वांना पोहोच करायची… Continue reading पत्रास कारण की,
पत्रास कारण की,
अश्विनी गावडे कोल्हापूर पत्रास कारण की, काय चाललंय हे? देवा बघ उघड्या डोळ्यांनी, नको पाठ फिरवूस. बरेच दिवस तुला पत्र पाठवेन म्हणते पण आज वेळ मिळाला. पत्र लिहीण्याचे कारण असे आहे की, काय चाललंय या जगात?माणसांमध्ये माणुसकी उरली नाही, तो मानवाऐवजी राक्षस होत चाललाय. जन्मदात्या आई-वडीलांचे उपकार विसरून त्यांना म्हातारपणात वृध्दाश्रमात ठेवतोय, पैशासाठी नाती विसरला,सख्खा… Continue reading पत्रास कारण की,
पत्र लिहिण्यास कारण की,
पूजा डोंगरे अकोला पत्र लिहिण्यास कारण की, आज मनात खुप काहूर माजलंय, विचारांनी डोक कसं सुन्न झालय. कितीही प्रयत्न केला, तरी मनातील विचार काही थांबत नाहीत. आभाळ गच्च भरून यावं आणि न बरसताच जावं,अगदी तशीच स्थिती आहे माझ्या मनाची, पण मग मला माझ्या खुप जवळच्या मित्राची आठवण झाली; आणि त्यानी सांगितल्या प्रमाणे मी मुसळधार पाऊस… Continue reading पत्र लिहिण्यास कारण की,
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वाढतं प्रेम की, दिखावा?
1). ओंकार दिलीप बागल (नवी मुंबई) Insta ID : https://www.instagram.com/kavya_ruchi/ छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे समस्त महाराष्ट्रातील जनतेला एकत्र आणणारा दुवा. महाराजांनी अठरा पगड जातींना एका धाग्यात ओवलं आणि त्या धाग्याला 'मावळा' म्हणून संबोधलं. तरीही आपण जातीच्या नावाखाली एकमेकांशी भांडत आहोत. भारताच्या तिरंग्याऐवजी हिरवा, भगवा, निळा कि पिवळा झेंडा यातचं आम्हाला रस वाटतो. हेच शिकलो का… Continue reading छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वाढतं प्रेम की, दिखावा?
मी पणाच्या नादात हरवत चाललेली नाती …
अश्विनी सैद(पुणे) Instagram.com/avyakt_ti मी सर्वांपेक्षा श्रेष्ठ....मी खूप भारी..मी असं..मी तसं...फक्त मी ,मी आणि मीच... या सर्व मीपणामुळे किती लोक टिकून राहतात...आजकाल,त्याच्यापेक्षा मी किती श्रेष्ठ आहे .. कसा श्रेष्ठ आहे..हे पटवून देण्यात नकळत किती जणांना आपण तोडत असतो, याचा अंदाज देखील येता न येण्यासारखा आहे.. मीपणा आणि आपलेपणा...किती भिन्न बाजू असतात या... जिथे आपलेपणाची ऊबदार चादर… Continue reading मी पणाच्या नादात हरवत चाललेली नाती …
मी पणाच्या नादात हरवत चाललेली नाती…
चेतन जोग( पुणे) Instagram id :- chetan_jog1992 ब्लॉग साईट :- https://chetanjog.blogspot.com मी पण हे आजकालच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीत बघायला मिळते. पण या मी पणाच्या नादात किती नाती हरवत चालली आहेत याचा विचार कोण करतो ?...भाऊ,बहीण, आई, वडील, सासू - सासरे अशा प्रकारची अनेक नाती हरवत चालली आहेत. ज्या मुलाला लहानाचे मोठे केले...स्वतःच्या पायावर उभे केले… Continue reading मी पणाच्या नादात हरवत चाललेली नाती…
पत्रास कारण की….!!
मोनिका पगारे , (नाशिक) https://www.instagram.com/vedi_radha/ प्रिय bestie, आज मी तुझ्यासाठी हे पत्र लिहिलंय. आज चक्क पत्र कसं काय लिहिलं मी तुला? याचं तुला नक्कीच आश्चर्य वाटलं असणार ना. मोबाईल , इंटरनेट , मेल च्या जमान्यात आता कोणी कोणाला पत्र लिहीत का? असच वाटलं असेल ना तुला! आतातर पत्र व्यवहार फक्त बँक, आणि काही मोजक्या कामासाठी… Continue reading पत्रास कारण की….!!
नको सहवास…..
शिल्पा म.वाघमारे तू पुन्हा येऊ नकोस तू पुन्हा येऊ नकोस हे 'क्रोधा' माझ्या मनी मूळ माझे शांतीतत्व तुझ्या कारणे विवेक जाती सुटूनी..1 'लोभ'नि 'मोहा' तव वासना नकोच आता डोळ्यांपुढती डोळसासही अंधपणाची सदैव देती जीवास त्या अनुभूती.... 2 'मदा'ने भारिता हे मन भुलवी नीती- न्याय रे घर तुझेच मग होई खाली तुच्छतेचे मस्तिष्कात वाहे वारे.... 3… Continue reading नको सहवास…..
मी पणाच्या नादात हरवत चाललेली नाती.
दिलीप भुंजे (पनवेल) आस. हरवलेले चेहरे अन् विसरलेली ती नाती हळुवारपणे मनामध्ये पिंगा ती घालती किती काळ गेला आता भेटून त्या सर्वांना आस लागे मनी माझ्या कधी भेटेल त्यांना संसाराचा गाडा हा ओढत राहिलो मी कधी सुखात कधी दुःखात वावरलो मी वळून मागे पाहण्यासाठी वेळ उरला नाही कालचक्राच्या गती विरुद्ध कधीच गेलो नाही जसे होते… Continue reading मी पणाच्या नादात हरवत चाललेली नाती.
रिकामा खिसा…
रजत पाटेकर (वसई) इंस्टाग्राम: https://www.instagram.com/rajat_patekar/ आपल्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आपल्या हृदयाच्या सगळयात जास्त जवळची मानण्याची प्रथा आहे. आणि ती गोष्ट हृदयाशी धरून ठेवण्याची महत्वाकांक्षा एका जादुई दोन अक्षरी शब्दात आहे. मतावर दुमत असेल, पण ‘प्रेमात’ ती ताकद नसावी. ताकदीपेक्षा कर्तव्यच ते! आणि हे कर्तव्य ‘खिसा’ वर्षोंवर्ष करत आला आहे. खिसा ही एक साधारण गोष्ट असली… Continue reading रिकामा खिसा…
मी पणाच्या नादात हरवत चाललेली नाती
विक्रम ब्रह्माजी गावडे भांडुप, मुंबई नातं म्हणजे एक धागा असतो जो आपल्या अस्तित्त्वाला दुसऱ्या व्यक्तीच्या अस्तित्त्वाने बांधून ठेवतो. आपल्याला लाभलेले आई , बाबा , बहीण, भाऊ, काका, मामा, आत्या, मावशी आपलं विस्तारित कुटुंब यांच्याबद्दल आपल्याला आपुलकी असायलाच हवी. ही नाती जन्म झाल्यावर आपल्याला सहज मिळतात म्हणून खूप वेळा किंमत नसते आपल्याला. छोट्या छोट्या कारणांनी रुसवे… Continue reading मी पणाच्या नादात हरवत चाललेली नाती
रिकामा खिसा
- लेखक- प्रतिक प्रवीण म्हात्रे खरं तर या विषयावर विचार करावा तितका कमीच आहे. आजूबाजूच्या परिस्थितीचं नुसतं निरीक्षण जरी केलं तरीसुद्धा समाजात असलेली विषमता लगेच आपल्या नजरेस जाणवते. समाजातल्या प्रत्येक स्तरावर आपल्याला माणसांमधली तफावत आढळून येते. त्यांचं राहणीमान, त्यांची सद्य परिस्थिती आणि त्यांची आर्थिक तसेच सामाजिक परिस्थिती यांत खूप फरक असतो. अनेकदा असं होतं की… Continue reading रिकामा खिसा
वेश्या महिलांचे दुःख
-- 1). काव्यरचना --दिलीप भुंजे. पनवेल. बदनाम शहरा लगतची एक वस्ती पांढरपेशां पासून जरा लांबच रेडलाईट एरिया तिचे नाव. सर्व उडपी हाँटेलात एकच चव इराण्यांचा सर्वत्र सारखाच चहा कदाचित तशीच हि वस्ती शहरो शहरी पसरलेली. दिवस बुडतो रात्र येते या दुनियेला खरी जाग येते रात्रीची दुनिया सुगंधी दुनिया तेच राजे राज्यही त्यांचेच. जागोजागी हप्ते चुकवले… Continue reading वेश्या महिलांचे दुःख
लोकांचं तर काम आहे बोलणं..
1). प्रतिक प्रवीण म्हात्रे https://www.instagram.com/pratilikhit एखादी मुलगी किंवा मुलगा , एवढ्या रात्री, म्हणजे बारा वाजल्यानंतरसुद्धा ती किंवा तो online का आहे ? मोठ्ठा प्रश्न…तिचं कोणाबरोबर अफेअर चालू आहे का? ती कोणाशी बोलतेय एवढं…….असे अनेक प्रश्न.. एखादी मुलगी वेस्टर्न style चे कपडे घालून बाहेर पडली….तर…हिच्या घरच्यांचा हिला काही धाक नाही का?? बाहेर वावरताना कसे कपडे घालावे… Continue reading लोकांचं तर काम आहे बोलणं..
एकटेपणा
1). अनिस अंबाडे (भाई अनिस),औरंगाबाद अस म्हणतात की मानुस हा सामजिक प्राणी आहे..तो समजाशिवाय राहू शकत नाही. घरातील नाते संबंध टिकवण्यावर खुप जोर दिला जातो घराबाहेरील संबंध हे मैत्री मधे मोडतात. नाते मैत्री संबध हे माणसाला नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात आणी अश्याच संबंधामुळे एकमेकाकडून अपेक्षा वाढतात. काही अपेक्षा पूर्ण होतात काही होत नाही अश्या… Continue reading एकटेपणा
मी का रडतो?
आंबेकर आदित्य पत्ता:लातुर मी का रडतो? तसं पाहायला गेलं तर प्रश्नार्थक विधान आहे या विधानामागचे कारण वयक्तिक तसेच मानसिक सुद्धा असु शकते. पण या प्रश्नाचे उत्तर मी या लेखाद्वारे थोडफार मानसिक व थोडफार वयक्तिकरित्या देण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न. आपल्या दैनंदिन जीवनशैली मद्धे आपण आपली जडण घडण करीत असताना एक उच्च यशाचे शिखर गाठण्यासाठी मानव… Continue reading मी का रडतो?
