Uncategorized

खिडकी शेजारची जागा

कु. ओंकार दिलीप बागल ( नवी मुंबई ) https://www.instagram.com/kavya_ruchi/ मुंबईतील लोकल ट्रेन तशी अधून मधून उशिराचं येते. मुंबईतील प्रवाशांना या गोष्टीची सवयचं जडली आहे. आता मुंबई म्हटलं कि इथे निरनिराळ्या लोकांची कमतरता थोडीच आहे. जशी प्लॅटफॉर्मवर गर्दी वाढत होती तशी जोशींच्या हृदयाची धडधडदेखील वाढत चालली होती. त्यामागचं प्रमुख कारणं म्हणजे खिडकीशेजारील जागा. आज आपल्या हातून… Continue reading खिडकी शेजारची जागा

Uncategorized

खिडकी शेजारची जागा

आंबेकर आदित्य(लातूर) Instagram id :-http://www.Instagram.com/man_ek_pakshi दिवसभराच्या धावपळीच्या जगातुन प्रत्येक दिवसाचा निरोप घेण्याची जेंव्हा वेळ येते तेंव्हा आपल्या सर्वांना किंवा आपल्यातील काही लोकांना त्या जागी जाऊन शांत बसुन विश्राम करीत दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा घेऊन त्या घटना एका डायरी मद्धे नोंदवून ठेवण्यासाठीची जागा असते, प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी जागा असते त्या जागी जागी आपण जाऊन काहीही… Continue reading खिडकी शेजारची जागा

Uncategorized

एकपात्री संवाद लेखन : मी भारतमाता बोलतेय.

पूजा डोंगरे, अकोला. गुलामगिरीत खितपत पडलेली मी आज 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाली. मला माझ्या लाडक्या, निडर आणि शूर लेकरांनी जीवाची, घरादाराची पर्वा न करता गुलामगिरीच्या बेडीतुन मोकळं केलं. काय सांगू, त्या दिवशी किती आनंदात होते मी आणि दु:खी ही... कारण गुलामगिरीच्या जबड्यातून बाहेर काढताना माझ्या लाडक्या लेकरांचे बलिदान द्यावे लागले तेव्हा कुठे मी… Continue reading एकपात्री संवाद लेखन : मी भारतमाता बोलतेय.

Uncategorized

असेही एकदा व्हावे

सुषमा सहस्रबुद्धे. ठाणे डोंबिवली. 7709108509 भारतामधील माजलेली व वाढत असलेली अराजकता महागाई लोकसंख्या एक ना दोन अनेक समस्या आपल्या देशात आहे भ्रष्टाचार, लोप पावलेली नीतीमुल्ये, झोपेचे सोंग घेतलेले राजकारणी, दिशाहीन तरुण पिढी अतिशय निराशाजनक परिस्थिती वाटते. सर्वत्र फक्त स्वार्थी लोक झुंडशाही करणारे स्त्रीला सन्मान न देणारी माणसे पहाण्यात येत आहेत माणसांच्या संवेदना बोथट झाल्या आहेत… Continue reading असेही एकदा व्हावे

Uncategorized

असेही एकदा व्हावे

पियुष उबाळे (औरंगाबाद) शब्दरंगी फुलपाखरू असेही एकदा व्हावे असेही एकदा व्हावे जुने दिवस वापस यावे जे आपल्याला जास्त आठवतात त्या दिवसांमध्ये पुन्हा जगता यावे. आपण जास्त करून मित्रांसोबत चे क्षण लक्ष करतो. पण काही क्षण असे पण आहे जिथे जने सगळ्यांना आवडेल ते म्हणजे लहानपण जिथे जाण्यासाठी काही जण अजून पण तयार असतात जे दिवस… Continue reading असेही एकदा व्हावे

Uncategorized

असेही एकदा व्हावे

श्रद्धा डफळ. (पुणे) Facebook: @Shradha Dafal Instagram: @shradha.dafal चालता चालता ठेच लागावी आणि पायातुन रक्त यावे रक्तबंबाळ पाय घेऊन चालत असताना अचानक फुलांच्या पायघड्यावर अलगद पाऊल पडावे... असेही एकदा व्हावे घडणारी प्रत्येक गोष्ट मनापासून अनुभवता यावी चांगली असो वा वाईट, त्यातून शिकवण आणि अनुभवाची शिदोरी मिळावी... असेही एकदा व्हावे, हवाहवासा वाटणारा प्रत्येक क्षण पुन्हा पुन्हा… Continue reading असेही एकदा व्हावे

Uncategorized

असेही एकदा व्हावे

विकास येवले (पुणे) असेही एकदा व्हावे जगाला फाट्यावर मारून मना सारख जगता यावं असेही एकदा व्हावे लोक काय म्हणतील..? त्यांना फक्त भुंकू द्यावं असेही एकदा व्हावे वेड्यासारख पळत सुटाव रस्ता संपे पर्यत न थांबाव असेही एकदा व्हावे बास आता सारा संपवाव मनातलं ओरडून सांगाव #as_u_wish

Uncategorized

असेही एकदा व्हावे

© नवनीता (शैलेश भोकरे) आळंदी Instagram.com/author.navneeta हरवलेली माणुसकी पुन्हा भूतलावर अवतीर्ण व्हावी! शांत होऊन तिने माणसाला माफ करावं.. कितीतरी समस्यांचं निराकरण होईल याने. हरवलेले ते सर्व परत प्राप्त होईल. सौख्य नांदेल अहो! लक्ष्मी गेली तरी परत यायची शाश्वती असते पण माणुसकी गेली की, परत येतेच असे नाही. नरभक्षक समाज पैदा व्हायला यातूनच सुरुवात होते का?… Continue reading असेही एकदा व्हावे

Uncategorized

असेही एकदा व्हावे (काव्य)

पवार प्रणया, ठाणे लखलखती पसरवून लय चोहीकडे, अलगद उमलवून प्रीतसुमने.. माझ्यातले गीत तुझ्या सुरांत मिळावे. नयन मिटून माझे तृप्त ओले हे जीवन तुझ्या हवाली करावे, विचलित आयुष्यात माझ्या असेही एकदा व्हावे.. उषःकाल होताना मध्यरात्र सरताना सडा पारिजातकाचा तनात रुजताना सौंदर्य तुझे मी न्याहाळत बसते. निराळ्या छटा तुझ्या दृष्टीत हेरताना जाणीवेचे अमरसुख ह्या पदरी पडावे, व्यथांची… Continue reading असेही एकदा व्हावे (काव्य)

Uncategorized

असंही एकदा व्हावं

ओंकार दिलीप बागल ( नवी मुंबई ) https://www.instagram.com/kavya_ruchi/ बागेत उमललेल्या सुगंधी फुलासारखं दरवळावं..! पाकळ्यांना घेऊन सोबत घट्ट एकत्रपणे बांधावं..!! सूर्याचा प्रकाश नव्हे पण आशेचा किरण बनावं..! एकं घर तरी आयुष्यात माझ्या कारणे उजळावं..!! थंड पाण्याचं तळ बनूनि वाटाड्याला तृप्त करावं..! भाकरीची चतकोर होऊनि गरीबाचं पोटंही भरावं..!! पांडुरंगाचा भंडारा म्हणून खुल्या आकाशात उधळावं..! गर्वानं तिरंगा फडकण्याचं… Continue reading असंही एकदा व्हावं

Uncategorized

असेही एकदा व्हावे

प्रशांत प्रकाश जाधव खानापूर (बेळगाव ) Instagram :bhav_majhya_manatale ########## असेही एकदा व्हावे शिवराय पुन्हा जन्मा यावे शपत घेऊनि पुन्हा रायरेश्वरा द्यावा हिंदवी स्वराज्या अर्थ खरा स्त्री संरक्षणाचे तोरण बंधूनी अनेक रांझा पाटलांचे द्यावे हातपाय तोडुनी प्रत्येक घरी जिजाई यावी स्त्री सन्मानाने जगावी असेही एकदा व्हावे शिवराय पुन्हा जन्मा यावे ... सामर्थ वाढवूनी देश सीमेवरील मावळ्यांचे… Continue reading असेही एकदा व्हावे

Uncategorized

असेही एकदा व्हावे

अश्विनी सैद (पुणे) Instagram.com/avyakt_ti असेही एकदा व्हावे.. इंद्रधनुच्या रंगांनीच जमिनीवर यावे.. सर्व रंगच एकजीव होवूनी सप्तरंगी गीत गावे.. गाता गाता विसरुनी स्वतःला उनाड वारा होऊन पळत सुटावे.. अथांग त्या सागरास या सप्तरंगाने अलगद बिलगून जावे.. असेही एकदा व्हावे.. मन एक उनाड,अवखळ वारा व्हावे.. चौकटींचा तो बांध मोडून सैरावैरा गात फिरावे.. नाजूक त्या फुलांना हलकेच स्पर्श… Continue reading असेही एकदा व्हावे

Uncategorized

असेही एकदा व्हावे.

पल्लवी राणे (मुंबई) विविधतेने नटलेल्या ह्या देशात एकजुटीने सर्वांनी राहावे जाती धर्माचे ते वाद विवाद मुळापासून छाटून टाकावे असेही एकदा व्हावे महाराज्यांच्या ह्या राज्यात प्रत्येक स्त्रीचा आदर व्हावा वासनेने भुकेल्या त्या कोल्ह्यांचे अस्तित्व धुळीला मिळावे असेही एकदा व्हावे ह्या प्रगतशील देशात आपल्या राजकारण जरूर व्हावे पण राजकारणा पायी मानवतेने हाल न कधी सोसावे असेही एकदा… Continue reading असेही एकदा व्हावे.

Uncategorized

असेही एकदा व्हावे

मनिषा नंदाने (औरंगाबाद) असेही एकदा व्हावे माझ्या मनीच्या सार्‍या इच्छा तुला न सांगताच कळाव्या अनपेक्षितपणे तु माझ्यासाठी सार्‍या कामना माझ्या पुरवाव्या असेही एकदा व्हावे विसरुनी मागचे सारे वाद हळूच घ्यावे मज कवेत परीसारखे पंख लावूनी उडावे उंच अंबरी सख्या तुझ्या सवेत असेही एकदा व्हावे आम्रतरुच्या हिंदोळ्यावर मस्त झुलावे तु अन् मी पुन्हा नव्याने तरुण होऊन… Continue reading असेही एकदा व्हावे

Uncategorized

असेही एकदा व्हावें

नीरज शेळके (ठाणे ) @कवी_मनाचा_नीरज तू मला अचानकपणे मिठीत घ्यावे , मी काही न बोलताच तू सारं समजून घ्यावे , मनातले भाव माझ्या तुला समजावे , असेही एकदा व्हावें , असेही एकदा व्हावें !! मी काही सांगायच्या आधीच तुला ते कळावे , मी हट्ट न करताच तू माझे सर्व लाड पुरवावे , मी रुसून बसल्यास… Continue reading असेही एकदा व्हावें

Uncategorized

असेही एकदा व्हावे

शिल्पा वाघमारे (बीड) असेही एकदा व्हावे काळाने मागे जावे भ्रष्टाचाराचे दूरदूरवर गावा कुणा नसावे ठावे... 1 माणसाने माणसासाठी पुन्हा एकदा गावे पुलकित मनांगणी त्या काव्यफूल मृदू उमलावे... 2 वाऱ्याने आणता गंध कवेत आभाळाला घ्यावे धरणीला भाळावरच्या घामाने कष्टाच्या सिंचावे... 3 निखळ हसू ते गालांत बाळासम साऱ्यांत असावे सेल्फी नव्हे हो मदतीला हातांनी पुन्हा सरसावावे... 4… Continue reading असेही एकदा व्हावे

Uncategorized

असेही एकदा व्हावे

स्मिता जोशी. (पुणे ) @smitas_poetry असेही एकदा व्हावे तू अचानक सामोरी यावे सुखद तो धक्का पाहून मी पाहतच राहावे असेही एकदा व्हावे तू अचानक सामोरी यावे तुला पाहता भाव मनीचे पुन्हा उफाळून यावे नकळत तुझ्या माझ्या आपण एकमेकांत गुंतावे असेही एकदा व्हावे तू अचानक सामोरी यावे आठवणींत जुन्या मी पुन्हा हरवावे विसरुन गोष्टी सार्‍या मिठीत… Continue reading असेही एकदा व्हावे

Uncategorized

असेही एकदा व्हावे

रिता घणबहादूर (अकोला) http://instagram.com/man_kvita असेही एकदा व्हावे....... त्याने त्याचे अव्यक्त प्रेम व्यक्त करावे मी त्या प्रेमाला लाजुन स्विकारावे व मी लाजल्यानंतर ये वेडी लाजतेस का असे हळुच कानात म्हणावे असेही एकदा व्हावे!!१!! तो माझा मी त्याची होण्याची प्रयत्न करावे त्याने मस्करीत मी तुला बोलणारच नाही असे म्हणावे असेही एकदा व्हावे!!२!! मी कितीही रागावले तर त्याने… Continue reading असेही एकदा व्हावे

Uncategorized

असेही एकदा व्हावे..

करण बेंडकुळे. ( नाशिक ) http://www.Instagram.com/Karanbendkule1997 https://karanbendkule1997.blogspot.com/ असेही एकदा व्हावे. मी तुझ्याकडे बघावे. तु नजरेने माझ्याशी बोलावे. मी तुला माझ्या मनातले सांगावे. आणि तुला ते सांगण्या आधी कळावे. असेही एकदा व्हावे. मी देवाकडे तुला मागावे. अन देवाने ही माझे ऐकावे. प्रसन्न होऊन तथास्तु बालका म्हणावे. असेही एकदा व्हावे. मी प्रेम तुझ्याकडे व्यक्त करावे. तु ही… Continue reading असेही एकदा व्हावे..

Uncategorized

असेही एकदा व्हावे

मयुर भोसले (मंचर ) mayur_bhosale_5021 एकदा असेही व्हावे, जशी तू मला सोडून गेली. तुलाही असंच कोणी तरी, सोडुन गेलं पाहीजे, तेव्हा तुला माझं प्रेम समजेल. एकदा असेही व्हावे, जसं मी तुझ्यावर प्रेम करत होतो, तसं तू ही माझ्यावर एकदा करून पाहावे. प्राणप्रिय व्यक्ती निघून गेल्यावर, कस वाटतं एकदा तुही अनुभवून सांगावे. एकदा असेही व्हावे, तुही… Continue reading असेही एकदा व्हावे

Uncategorized

असेही एकदा व्हावे

साहिल पिंजारी (नाशिक) इन्स्टाग्राम-@sahiiil_sp असेही एकदा व्हावे, "बाबांना" मिठी न मारता बाबांना कळतेच की सर्व, पण एकदा "बाबांना" मिठी मारायची वेळ यावी, जे बाबांना बोलायची 'भिती' वाटते ते त्या मिठीतुन पिंजऱ्यातून पक्ष्यांना सोडल्यासारखे बाहेर पडावे. असेही एकदा व्हावे, सर्व सांगावस वाटत "आईला" जे तिला आधीच माहित आहे, जे "प्रेम" मी तिच्यावर करतो, ते अलगद हृदयात… Continue reading असेही एकदा व्हावे

Uncategorized

असेही एकदा व्हावे

शुभम राऊत (पुणे) Instagram Instagram.com/jaml_tr_sudhra_swatala लग जा गले कि फिर ये हसीं रात हो न हो शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो . समजुन घेतल्या तर ह्या वरच्या ओळीच भरपुर काही सांगुन जातात...!! माहीत होतं परिणाम होतील पुन्हा तेच...लडखत असलेलं मन..घाबरलं ते दहा वेळा तरी पण तेच केलं जे करायला नव्हतं पाहीजे… Continue reading असेही एकदा व्हावे

Uncategorized

असेही एकदा व्हावे

भाविका पाटिल असेही एकदा व्हावे शाळेतील ते दिवस पुन्हा यावे शाळेचा तो पहिला दिवस आणि डोळे ते भरलेले परत दिसावे मग शाळेत जायचं म्हटलं तर पोटात दुखतेय असं आईला सांगुन मनसोक्त सुट्टी मारावी असेही एकदा व्हावे शाळेतील ते दिवस पुन्हा यावे!!! मग मास्तर ने विचारलं की होमवर्क केला का, मग वही घरी राहिल्याचा बहाणा दाखवावा… Continue reading असेही एकदा व्हावे

Uncategorized

असेही एकदा व्हावे..!

Bkसुशीलकुमार इन्स्टाग्राम;-https://www.instagram.com/p/BsAlRdzFazx/?utm_source=ig_share_sheet&igshid=15erk79kjtv2y असे ही एकदा व्हावे..! मंदिरातील भिकारी, उन्हा तान्हात बसलेली आजी.! मंदिरातील पुजारी, मज्जित मध्ये असलेला खाजी..! याना ही वेळेवर जेवण मिळावे..! असे ही एकदा व्हावे वारंवार होणारे दंगे, सीमेवरील होणारी लढाई.! मित्रा मित्रातील पंगे , घरा घरातील लढाई.! सर्व एकदाच समपावे..! असे ही एकदा व्हावे..! देशातील भ्रष्टाचार, व्यक्तिगत विचार.! सर्व अचानक बदलावे.! कधी… Continue reading असेही एकदा व्हावे..!

Uncategorized

असेही एकदा व्हावे..!

Bkसुशीलकुमार इन्स्टाग्राम;-https://www.instagram.com/p/BsAlRdzFazx/?utm_source=ig_share_sheet&igshid=15erk79kjtv2y असे ही एकदा व्हावे..! मंदिरातील भिकारी, उन्हा तान्हात बसलेली आजी.! मंदिरातील पुजारी, मज्जित मध्ये असलेला खाजी..! याना ही वेळेवर जेवण मिळावे..! असे ही एकदा व्हावे वारंवार होणारे दंगे, सीमेवरील होणारी लढाई.! मित्रा मित्रातील पंगे , घरा घरातील लढाई.! सर्व एकदाच समपावे..! असे ही एकदा व्हावे..! देशातील भ्रष्टाचार, व्यक्तिगत विचार.! सर्व अचानक बदलावे.! कधी… Continue reading असेही एकदा व्हावे..!