रजत पाटेकर (वसई) इंस्टाग्राम: https://www.instagram.com/rajat_patekar/ https://www.instagram.com/graphindoor/ https://www.instagram.com/dudeee_al/ एकदा असेही व्हावे, हेमंती धुके सरावे. जे पाश जोडती त्यांन, मलाही लख्ख दिसावे. दरी–पापण्यांत दडलेले, बोलणे तिचे अदृश्य. ऐकण्या अधीर झालेल्या, कानांना कोंब फुटावे. प्रख्यात पावले माझी, ओलांडून गेली नाती. प्रख्यात अश्या एकांती, नात्यांचे कंप रुजावे. स्वार्थाच्या गणीतांमधूनी, भोळा तो हरवूनी गेला. अंकांच्या ग्रंथांमधले, ते पान नाहीसे व्हावे.… Continue reading एकदा असेही व्हावे…
Category: Uncategorized
असेही एकदा व्हावे
प्रतिक म्हात्रे असेही एकदा व्हावे 'अगं बाई अरेच्चा' मधल्या संजय नार्वेकर सारखं आपल्यालाही स्त्रियांच्या मनातलं ऐकू यावे एकाच वेळी किती गोष्टींचा विचार करतात या जरा आपल्याला सुद्धा समजावे असेही एकदा व्हावे पक्षांप्रमाणे आपल्यालाही पंख फुटावे उंच शिखरांवडून स्वच्छंदपणे उडून अलगत धरणीकडे झेपवावे असेही एकदा व्हावे मिस्टर इंडिया सारखे आपल्यालाही अदृश्य होता यावे जिथे जाण्यास मज्जाव… Continue reading असेही एकदा व्हावे
असेही एकदा व्हावे.
आंबेकर आदित्य. Insta:-http://www.Instagram.com/man_ek_pakshi असेही एकदा व्हावे मी तुझा अन तु माझी कायम व्हावे तुला न सांगता सर्व काही कळावे व नंतर तु मला घट्ट मिठी मारावे असेही एकदा व्हावे!!१!! कधी रागावली तर तु बिनधास्त रागवावे व मी तुला मनवण्याचा प्रयत्न करावे कदाचित असेही एकदा व्हावे!!२!! हे असणारे वाईट दिवस सगळे निघुन जावे तुझ्यात आणि माझ्यात… Continue reading असेही एकदा व्हावे.
“क्रांतीकारी सावित्रीबाई फुले”
मीनाक्षी किलावत "क्रांतीकारी सावित्रीबाई फुले" ... स्त्री स्वतंत्र विश्व स्त्री-मुक्ती कशी होणार? सावित्रीबाईच्या अथक प्रयासाने आजच्या युगात स्त्रिया स्वतंत्र झालेल्या आहेत. परंतू "स्त्री-मुक्त कशी होणार" आजची सावित्री ही खुप कष्टातून सावरली आहे. प्रगतीपुर्ण विचाराचे समर्थन करणारी आहेत व कर्तुत्व दाखविण्यासाठी नेहमी सज्ज असणारी आहे. सावित्रीबाईच्या परोपकारी भावना, स्त्रीजाती विषयी प्रेम आणि कर्तव्य समजून अथक प्रवास… Continue reading “क्रांतीकारी सावित्रीबाई फुले”
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
मनिषा नंदाने औरंगाबाद स्त्री शिक्षणाचा वसा हा सावित्रीने होता घेतला स्त्रियांच्या जीवनातील अंधार दूर सारुन टाकला क्रांती ज्योत पेटवली स्त्रियांच्या मनात ती होती फुल्यांची सावित्री प्रत्येकाने ठेवा ध्यानात मुलींच्या शिक्षणासाठी शेण चिखल झेलले अंगावर अनाथांसाठी केले कार्य तुळशीपत्र ठेवले घरावर भूक भूकेल्यांची भागवली उपाशी राहून स्वतः दागिने विकून धान्य आणली आई होऊन स्वतः सावित्रीबाईंमुळेच आज… Continue reading क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
अपूर्वा साळुंखेआळंदीक्रांतीज्योतीनमन करू क्रांतिज्योती लासावित्रीबाईंच्या कीर्तीलाअज्ञानाची पडली होती भूलकाळ नव्हता मुळी अनुकूलवाट्याला चूल आणि मूलहोते केवळ बाईच्या जातीला...ज्योतिबांनी तिला घडविलेलेखन वाचन तिला पढविलॆमनोबल तिचे वाढविलेजागविले स्त्रीशक्ती ला...परोपकरी हे जीवनकेले समाजासाठी अर्पणध्येय होते कन्यांचे शिक्षणखडतर मार्ग अचारिला...मारी कोणी दगड गोटेकोणी फेकी शेण आणि काटेनावाने लोकं मोडती बोटेझुगारीले तिने जनरितीला...दीन दुबळ्यांना धरिले हाताअबालांची ती बनली माताशिकवली माया… Continue reading क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
राधाकृष्ण दुधाडे जवाहर नवोदय विद्यालय उज्जैन परमपूज्य सावित्रीबाई तुमच्यामुळे ज्ञानाची गंगा घरोघरी पोहचली. जेव्हा स्त्रियांना घराबाहेर पडायची मुभा नव्हती, तेव्हा ज्योतिबांच्या बरोबरीने स्त्री शिक्षणाचा वसा घेतला. जीवात जीव असेपर्यंत तुम्ही कार्य करत राहिलात . शिक्षणाची तुम्ही रुजवलेली पायवाट आज स्त्रियांसाठी ज्ञानप्राप्तीचा आंतरराष्ट्रीय महामार्ग बनला आहे. जीवनाची सर्वच क्षेत्रे पादाक्रांत करत महिलांनी सावित्रीच्या लेकी बनून सर्वत्र… Continue reading क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले.
करण बेंडकुळे. ( नाशिक ) http://www.Instagram.com/Karanbendkule1997 https://karanbendkule1997.blogspot.com/ शिक्षणाची ज्योती ती, ज्ञानाचा प्रकाश तिच्यामुळे पसरला. शिक्षणाचे महत्त्व सांगून इतिहास तिने घडविला. फुलेंच्या सोबतीने, स्त्रीयांना साक्षर बनवण्याचा दृढनिश्चय केला. आधी स्वता शिक्षण घेतले, मग समाजाला शिकवण्याचा वसा हाती घेतला. समाजाला न जुमानता मुलींची शाळा सुरू केली. शिक्षणाचे महत्व सांगणारी सावित्री क्रांतिज्योती झाली. वेळ प्रसंगी शेणाचा माराही तिने… Continue reading क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
करण बायस जि. हिंगोली जवळपास सर्वच धर्मानी स्त्रियांना कमी लेखल आहे. त्यांना एक दुय्यम दर्जेच स्थान दिलं. स्त्री म्हणजे पायातील वाहन असं बोलून स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जाते. स्त्री ही स्वतंत्र राहण्यास पात्र नाही, तिने लहान असताना आपल्या वडिलांच्या आज्ञा पाळावी, लग्नानंतर नवऱ्याची आणि म्हातारपणी मुलाची आज्ञा पाळावी ही एक समाजची मानसिकता होती/आहे.यज्ञावल्क्य यांनी अस… Continue reading क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
नागेश सोंडकर सिन्नर खऱ्या अर्थाने इंग्रज राजवटीतही काही सुवर्ण अक्षराने लिहाव्या अशा घटना घडल्या,ज्या काळात स्त्री ला चूल आणि मुल यापासून बाजूला होऊ दिले जात नव्हते त्या काळात एक जोडपं स्त्री शिक्षणासाठी बाहेर पडल आणि आयुष्य स्त्री शिक्षणासाठी वाहिल, ते म्हणजे महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले होय.महाराष्ट्राला लाभलेली क्रांतिज्योती .. स्त्री शिक्षणाचा वसा आपल्या… Continue reading क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
सुरज पत्रु दहागावकर पत्ता :रा.चेकबापूर तह-गोंडपिपरी जि. चंद्रपूर. कविता:- "क्रांतीज्योती सावित्रीच्या पुण्याईने...!" धर्मनिरपेक्ष असणाऱ्या भारतात स्त्री आयुष्य जगते अभिमानाने स्त्रियांच्या जीवनाचे सोने झाले क्रांतीज्योती सावित्रीच्या पुण्याईने...! चूल आणि मुलं हि क्रूरभावना रुजवली होती तेव्हाच्या समाजाने स्त्री जीवनाचा अंधकार दूर झाला क्रांतीज्योती सावित्रीच्या पुण्याईने...! समाजाचा विरोध सहन करत दगड,शेण झेलले त्या माऊलीने दारात आज शिक्षणाची ज्योत… Continue reading क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
असेही एकदा व्हावे
कृष्णा जोशी, अहमदनगर https://www.instagram.com/kinchit_kavi/ असेही एकदा व्हावे तू त्या वळणावर भेटावे ढग दाटून यावे धुंद पावसाने बरसावे चिंब चिंब तू अन मी भिजावे अलगद त्या थेंबाने तुझे ओठ स्पर्शावे धुंद या भिजतच राहावे , असेही एकदा व्हावे मी येते सांगून तू निघून जावे तुझी वाट पाहत मी त्या वळणावर बसावे असेही एकदा व्हावे दुःख तुझे,… Continue reading असेही एकदा व्हावे
क्रांतीजोती सावित्रीबाई फुले
विष्णू अंभोरे पत्ता : मु. पो. शेलगाव ता. बदनापूर जि. जालना Insta : vishnup_07 क्रांतीजोती सावित्रीबाई फुले आज समाजात स्त्री ही मोठ्या प्रबळतेने उभी आहे , तीच एक स्वतःच वेगळ अस अस्तित्व तीन समाजात उभ केल आहे. कोणत्याच क्षेत्रात ती आज पुरुषाहून मागे नाही. पण आज समाजात असलेल तिच हे भल मोठ स्वरूप नक्कीच कुणामुळ… Continue reading क्रांतीजोती सावित्रीबाई फुले
जनरेशन गॅप
©हर्षल_कामडी चंद्रपूर. इंस्टाग्राम: http://www.instagram.com/harshal_rocks जनरेशन गॅप. "अगं! काय हे? काय कपडे घातलेस! एवढे छोटे.." "काय मावशी, तुम्ही पण; आज-काल ची फॅशन आहे ही.." . "तुम्हा पोरांना काही शिस्तच नाही, आहार कसा घ्यावा, सकाळी लवकर उठून योग करावे. आम्ही तुमच्या एवढे होतो तेव्हा रोज व्यायाम करायचो.." "अहो काका, आम्ही "balanced diet" घेतो, आणि gym सुद्धा करतो.!"… Continue reading जनरेशन गॅप
जनरेशन गॅप
रुचिरा गुंजाळ एक अशी वेळ नक्कीच येते जेव्हा आपण म्हणतो जनरेशन गॅप आहे म्हणुन असं होतंय....हो असतोच गॅप... पण हा खुप महत्वाचा असतो ना.... त्याशिवाय आपल्याला वेगळे विचार कसे कळतील ?.. मला आवडतो हा गॅप... आपले खुप किचकट प्रश्न सहज सोडवितो हा गॅप.... जुन्या पाऊलखुणा असल्याशिवाय नव्या दिशा कशा मिळतील ना !!!
अर्थ साक्षरता : काळाची खरी गरज
©स्मिता जोशी. पुणे Insta | http://www.Instagram.com/smitas_poetry "काय उपयोग झाला सगळ्याचा? बापाने एवढ कमावुन दिलं, पण याने मालमत्ता वाढवणं आणि जपणं तर सोडाच त्या व्यवसायात सगळं घालवुन बसला." आता वरील उदाहरणामध्ये जर त्या व्यक्तीला अर्थसाक्षरता काय असते..? किंवा त्याच थोडंसं ज्ञान असतं, तर ही वेळ आलीच नसती. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पैसा सगळेच कमावतात सगळेच कष्ट… Continue reading अर्थ साक्षरता : काळाची खरी गरज
आर्थिक साक्षरता: काळाची खरी गरज
मोनिका पगारे, नाशिक https://www.instagram.com/vedi_radha आर्थिक साक्षरता खरे तर आज काळाची गरज आहे. खरे तर या विषयी जेव्हा बोलले जाते, तेव्हा खुप जणांचा इगो दुखावला जाऊ शकतो. काहीजण म्हणतील "आता आम्हाला आर्थिक व्यवहार पण करता येत नाही का?", पण आपल्या समाजातील दोन चार टक्के लोक सोडले तर बऱ्याच जणांना आर्थिक-साक्षरता, आर्थिक व्यवहार कसे करायचे याबद्दल माहितीच… Continue reading आर्थिक साक्षरता: काळाची खरी गरज
जनरेशन गॅप
चेतन जोग (पुणे) Instagram id :- http://instagram.com/chetan_jog1992 ब्लॉग साईट :- http://chetanjog.blogspot.com लेख/ कविता :- लेख 'जनरेशन गॅप' म्हणजे काय ?...नावावरूनच प्रश्न पडला असेल की हा प्रकार काय आहे... तर याचे सर्वात साधे उत्तर म्हणजे पिढीजात संस्कृतीतील बदल. माणसाचे व्यक्तिमत्त्व हे त्याच्या जीवनशैलीवरून दिसून येते. चांगली (?) आधुनिक जीवनशैली प्रत्येकाला आवडते. पण ही जीवनशैली जगायची कशी,… Continue reading जनरेशन गॅप
जनरेशन गॅप
काव्यरचना -- दिलीप भुंजे. पनवेल. नाही आम्हास कळले. गमतीजमतीत मौजमजेत तारुण्य ते ओसरले जीवनाच्या कठीण लढ्यात आयुष्य संपत आले बरेच काही केले तरीही बरेच काही उरले आम्हास नाही कळले, आमचे आता वय झाले. बोट धरणारी बाळे ती केंव्हाच मोठी झाली बघता बघता चिमुकली सहज खांद्याला पोचली त्यांच्या आमच्या चपलेचे एकच माप झाले आम्हास नाही कळले,… Continue reading जनरेशन गॅप
पत्रास कारण की,
सौरभ हिवराळे बुलढाणा जिल्हा प्रिय, माझं जग... तसं तुला पत्र लिहायचं म्हटल्यावर काही कारण असावं लागेल असं काही नाही, पण नववर्षानिमित्ताने तुझ्यापाशी थोडं व्यक्त व्हायचं होत. मी तुझ्या समोर उभं राहून तुला हे सांगू शकलो नाही, म्हणून हे पत्र लिहायचं ठरवलं... पहिल्यांदाच जेव्हा मी तुला पाहिलं, तेव्हा तू माझ्याकडे पाहून एक निस्वार्थ आणि समाधानी हास्य… Continue reading पत्रास कारण की,
जनरेशन गॅप
चेतन जोग (पुणे) Instagram id :- http://instagram.com/chetan_jog1992 ब्लॉग साईट :- http://chetanjog.blogspot.com जनरेशन गॅप म्हणजे काय ?...नावावरूनच प्रश्न पडला असेल की हा प्रकार काय आहे...तर याचे सर्वात साधे उत्तर म्हणजे पिढीजात संस्कृतीतील बदल. माणसाचे व्यक्तिमत्त्व हे त्याच्या जीवनशैलीवरून दिसून येते. चांगली (?) आधुनिक जीवनशैली प्रत्येकाला आवडते. पण ही जीवनशैली जगायची कशी हे ज्याचे त्याने ठरवायचे असते.… Continue reading जनरेशन गॅप
असेही एकदा व्हावे
कृष्णा जोशी, (अहमदनगर) https://www.instagram.com/kinchit_kavi/ असेही एकदा व्हावे तू त्या वळणावर भेटावे ढग दाटून यावे धुंद पावसाने बरसावे चिंब चिंब तू अन मी भिजावे अलगद त्या थेंबाने तुझे ओठ स्पर्शावे धुंद या भिजतच राहावे , असेही एकदा व्हावे मी येते सांगून तू निघून जावे तुझी वाट पाहत मी त्या वळणावर बसावे असेही एकदा व्हावे दुःख तुझे,… Continue reading असेही एकदा व्हावे
माझ्यात काय टॅलेंट आहे?
नवनीता आळंदी (दे) Instagram.com/author.navneeta ज्यांना आयुष्यात 'माझ्यात काय टॅलेंट आहे?' ह्या प्रश्नाचं उत्तर लवकर सापडतं अशी माणसं खूप पुढे निघून जातात. पण जसं की आपण जाणतो, बहुतेक लोकांसाठी आजही हा एक यक्षप्रश्न आहे! ते म्हणतात न, काखेत कळसा आणि गावाला वळसा, तशी काहीशी प्रत्येकाची गम्मत आहे याबाबतीत. संपूर्ण ब्रम्हांडातील सकारात्मक ऊर्जा, प्रत्येकाचे सामर्थ्य दिसेल पण… Continue reading माझ्यात काय टॅलेंट आहे?
पत्रास कारण की,
अक्षय सयाजी कांबळे. (BrotherBheem) Instagram : http://www.Instagram.com/_______chetas प्रिय मैत्रीण... नाव लिहायची गरज वाटत नाहीये मला समजून जाशील तू ! तेवढी हुशार आहेसच तू ! किंबहुना नको तिथे जरा जास्त अक्कल वापरायची सवयच आहे तुझी! त्यामुळे काही प्रश्नच येत नाही, नाव असो अथवा नसो नाही का ? पत्र लिहायचं म्हटलं, तर पहिलं लागत ते कारण.. उगीच… Continue reading पत्रास कारण की,
पत्रास कारण की,
विशाल भास्कर पाटील. पुणे अहो कुणी आहे का घरात जरा हे पत्र घ्या आलेलं पटकन ! पोस्टमनचा आवाज ऐकून मी पटकन जाऊन पत्र घेतले कारण आजच्या जमान्यात पत्र तशी फारच दुर्मिळ गोष्ट ना ! असो मी पत्र वाचायचा सुरू केले. पत्रास कारण की - निजलेल्या लोकांना जागे करणे कदाचित ! प्रिय ?? समाजा ! कसं… Continue reading पत्रास कारण की,
