राधाकृष्ण भगवानराव दुधाडे. उज्जैन. एक फोन काॅल ! माझ्या लहानपणी घरी टेलिफोन असणे हे मला श्रीमंतीचे , मोठेपणाचे लक्षण वाटायचे .कोणाचा फोन आला की शेजारचे सांगायचे फोन आलाय . कोणी तरी एक येऊन फोनवर बोला .आई जायची आणि बोलायची .मग आम्हां सर्वांना फोनवरील संभाषण सांगायची.फोन हातात घेण्याची अनावर इच्छाअसायची.जसजसा मोठा होत गेलो फोन हातात घेण्याची… Continue reading एक फोन काॅल !
Category: Uncategorized
एक फोन कॉल!
नाव: मोनिका पगारे, नाशिक Insta: https://www.instagram.com/vedi_radha एक फोन कॉल! किती दिवसापासून वाट पाहिली सगळ्यांनी त्या दिवसाची. अर्थात ,माझ्या लग्नाची. सगळे वाट बघत होते म्हणजे मी पण बघत होते का????? माहित नाही. म्हणजे मला खूप आनंद नव्हता किंवा दुःख पण नव्हतं. आई बाबा आनंदात होते म्हणून मी पण आनंदी असल्याच दाखवत होते.त्यांच्या आनंदा साठी तर हे… Continue reading एक फोन कॉल!
एक फोन कॉल!
: अश्विनी सैद Insta.:Instagram.com/avyakt_ti पत्ता:बेल्हे ,(जिल्हा:पुणे) एक फोन कॉल! आज फोनवर एक unknown no. झळकत होता.. unknown no.असल्यामुळे उचलावा की नाही मनात विचार डोकावून गेला..पण mobile change केल्यामुळे आधीचे खूप सारे contacts delete झाले होते..म्हणून न राहवून तो कॉल उचललाच.. मी...: Hello... कोण..?? समोरील व्यक्ती: वाह..म्हणजे आता आमचा no. पण नाही का save.. छान...!! तो… Continue reading एक फोन कॉल!
एक फोन कॉल!
लेखक: आदित्य आंबेकर इंस्टा:http://www.Instagram.com/man_ek_pakshi एक फोन कॉल! काही दिवसापूर्वी झालेलं अगदी तीन तास बोलणं व त्यानंतर एकांतात हरवून केलेली बडबड म्हणजे एक फोन कॉल......... मी आणि माझी जीवलग मैत्रीण आम्ही नेहमी एकत्र राहत होतो अगदी सगळं आमचं एकत्रच असायचं तस पहायला गेलं तर प्रत्येकाच्या आयुष्यात कोनीनाकोणीतरी जीव लावणार अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणार पण कदाचित विधात्याला… Continue reading एक फोन कॉल!
एक फोन काॅल!
©स्मिता जोशी. पुणे Insta | http://www.Instagram.com/smitas_poetry एक फोन काॅल! आज खूप दिवसांनी रात्री बाराला फोन वाजला... दचकुनच मी नंबर पाहिला, पाहुन आकडे अोळखीचे जीव खाली वर झाला, या धक्यातच मग पहिला मिसकाॅल पडला. खात्रीसाठी परत फोन हाती आला, नंबर तो मग पुन्हा आठवणींत घेऊन गेला ! आज खूप दिवसांनी रात्री बाराला फोन वाजला... वाढदिवस तर… Continue reading एक फोन काॅल!
एक फोन कॉल!
लेखिका - पल्लवी राणे(मुंबई) एक फोन कॉल! हॅलो... कसा आहेस? कसं चाललंय सगळं तिथं ?? आठवण येते की नाही माझी? मला बुआ येते तुझी आठवण रोज, अगदी सूर्य रोज उगवतो हे कसं विधिलिखित तसच काहीसं तुझ्या आठवणीच आहे बघ , रोज येते आणि डोळ्यात कचरा गेल्याचं कारण द्यायला लावते रे. असो. मी कशी आहे हे… Continue reading एक फोन कॉल!
माझी पहिली कमाई!
मनिषा नंदाने. माझी पहिली कमाई! माझी पहिली कमाई आजही मला आठवते, डि.एड. झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यात शिक्षकभरती झाली आणि मला नोकरी लागली. नोकरी म्हणजे लाॅटरी लागल्यासारखेच वाटत होते. नशिब फळास आले, असेच मला वाटले. माझ्या आई वडीलांच्या कष्टाच चीज झालं होतं. मला आठवते माझी आई वीस रुपये रोज हजार बिड्या बनवायची.त्या बिड्या कारखान्यात नेऊन द्याव्या… Continue reading माझी पहिली कमाई!
माझी पहिली कमाई !
कुणाल घोलप Insta - http://www.Instagram.com/_kavi_kunal_ माझी पहिली कमाई ! आठवण तशी अंधुक अंधुक आहे, गोष्ट तशी सातवी - आठवीची आहे. एका दुकानाच्या रजिस्टराची नोंद मी केली होती, दोन दिवसांनी नोट शंभराची मला मिळाली होती. आनंदाची गोष्ट अशी की, त्यातून घरातील सर्वांना मी आइस्क्रीम दिली होती. त्यांच्या चेहऱ्यावरील आलेलं आनंद हसु, हीच माझी पहिली कमाई होती.
माझी पहिली कमाई
©स्मिता जोशी पुणे Insta | http://www.Instagram.com/smitas_poetry पहिली कमाई! आज त्याच्या चेहर्यावर वेगळीच खुशी दिसली कारण आयुष्यातील पहिली कमाई हाती पडली आजतागायत दिला होता आईवडिलांवर त्याने भार आज झटुन उभा राहिला बनत त्यांचा आधार आधार पाहुन त्याचा आईवडिलांच्या डोळा भरती आली कारण आयुष्यातील पहिली कमाई हाती पडली पकडुन सत्याचा मार्ग तो दुनियादारी शिकला पहिल्या कमाईचे श्रेय… Continue reading माझी पहिली कमाई
स्वच्छतेचा महामंत्र देणारे – संत गाडगेबाबा
रचना ✍️ © शिल्पा म.वाघमारे. सहशिक्षिका बीड. संत गाडगेबाबा स्थितप्रज्ञ अजब रसायन अवतरला या धरणीवरी स्तोम घाणींचे माजलेले जन अंधश्रद्धेच्या आहारी... १ तेजस्पर्श तो झिजला अविरत निस्वार्थ भाव घेऊनी मनी बहु साहूनी कष्ट- ताप अन् जिद्द ध्येयाप्रती पेरुनी... २ अढळपदी तो देव जणू की मनुष्यरुपी येथ अवतरलेला अज्ञान तमास घालवण्या सूर्य होऊनी प्रकाशलेला.... ३ अंधश्रद्धा,… Continue reading स्वच्छतेचा महामंत्र देणारे – संत गाडगेबाबा
स्वच्छतेचा महामंत्र देणारे-संत गाडगेबाबा
कवीचे नाव- सुरज पत्रु दहागावकर पत्ता- रा.चेकबापूर(सकमुर)चंद्रपूर वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा...! शाळेची एकही पायरी न चढणारे गाडगेबाबा होते निरक्षर पण आपल्या प्रबोधनातून लोकांना करित होते साक्षर..! स्वच्छता आणि प्रबोधनातून जागरूक करायचे समाजाला त्यांच्या कार्याची दखल घेऊन नाव दिले अमरावती विद्यापीठाला..! रस्त्यावरची घाण स्वच्छ करत समाजाचे डोके हि स्वच्छ केले पण स्वच्छता अभियानात आता गाडगेबाबांचे नाव गायब… Continue reading स्वच्छतेचा महामंत्र देणारे-संत गाडगेबाबा
बालव्यसन : कारणे आणि उपाययोजना.
आदित्य आंबेकर इंस्टा:http://www.Instagram.com/man_ek_pakshi बालव्यसन : कारणे आणि उपाययोजना. "बालव्यसन" तसं पहायला गेलं तर खुप गंभीर आणि चिंताजनक विषय आहे या विषयावर लिहिण्याचं एकमेव कारण म्हणजे एक मित्र जो काही वर्षापूर्वी अत्यंत निर्व्यसनी म्हणून स्वतःची ओळख करून देणारा, तो त्याला जर आज पाहिलं तर काही वर्षापूर्वीचा तो व आजचा तो यामध्ये खुप जमीन-आसमानचा फरक आहे. त्याविषयीचे… Continue reading बालव्यसन : कारणे आणि उपाययोजना.
मनोबल कसे टिकवायचे ?
उषाअरविंद. मनोबल कसे टिकवायचे ? मनाने काही ठरवलं आणि झालं नाही तर त्याच दु:ख शब्दातीतच नाही का ? पण सर्वच मनासारखं घडतं असंही नाही आणि व्हावं असा आग्रह ही नकोच ना? आणि मेख इथंच आहे, की सर्वांनाच सर्व आपल्या मनासारखं होणं अपेक्षित असतं परंतु न झाल्यास त्रास करून घ्यायचा ही खरं तर वृत्ती आहे माणसागणिक… Continue reading मनोबल कसे टिकवायचे ?
रसग्रहण कवितेचे : सर्वात्मका शिवसुंदरा (कुसुमाग्रज)
प्रियांका वस्त, मुंबई आयडी : _spandan_piyaache विषय : मराठी भाषा दिनानिमित्त कवितेचे रसग्रहण रसग्रहण कवितेचे : सर्वात्मका शिवसुंदरा (कुसुमाग्रज) सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना तिमिरातूनी तेजाकडे प्रभू आमुच्या ने जीवना ॥ धृ. ॥ सुमनांत तू, गगनांत तू तार्यांमध्ये फुलतोस तू सद्धर्म जे जगतामध्ये सर्वांत त्या वसतोस तू चोहीकडे रूपे तुझी जाणीव ही माझ्या मना ॥… Continue reading रसग्रहण कवितेचे : सर्वात्मका शिवसुंदरा (कुसुमाग्रज)
मनोबल कसे टिकवायचे ?
नागेश सोंडकर मनोबल कसे टिकवायचे ? हे मना आता तूच सांग मनोबल कसे टिकवायचे, हरवत असते कायम ते त्याला लढणं कस शिकवायचे, स्वतःच्याच दुनियेत जगताना मनावरचा ताण दिवसेंदिवस वाढतोय स्वतःच्याच मनाला मारत सगळेच दिवसा मागे दिवस काढतोय, हरलेलं सहन होत नाही म्हणूनच राग वाढत जातोय आणि हरलेल्या मनासोबत स्वतःला बंद करून राहतोय, आता एकट्याने सहन… Continue reading मनोबल कसे टिकवायचे ?
कवितेचे रसग्रहण : तोच खरा “कवी”… – गोंविंदग्रज
प्रणिता राठोड, उस्मानाबाद विषय - कवितेचे रसग्रहण.. आपल्या चतुरस्थ शैलीनी अवघ्या महाराष्ट्राला ज्यांनी दिपवून टाकलं असे शब्दप्रभु लेखक,कवी राम गणेश गडकरी उर्फ "गोविंदाग्रज" आपल्या या कवितेत ते म्हणतात, जसे वेळूने केलेल्या गोल सुरवाटीला "गाणं" म्हणता येत नाही.. तसे शब्दांचा फुलोरा आहे म्हणून तिला "कविता"म्हणता येत नाही... काव्य म्हणजे प्रासादिक रचना नाही.. कवितेला आत्मा हवा,तिला अर्थाचा… Continue reading कवितेचे रसग्रहण : तोच खरा “कवी”… – गोंविंदग्रज
रसग्रहण : संतकृपा झाली (अभंग)
राधाकृष्ण भगवानराव दुधाडे उज्जैन काव्य प्रकार अभंग शीर्षक : संतकृपा झाली संत बहिणाबाई रसग्रहण : संतकृपा झाली (अभंग) संतकृपा झाली | इमारत फळा आली || ज्ञानदेवें रचिला पाया | उभारिले देवालया || नामा तयाचा किंकर | तेणे रचिलें तें आवार || जनार्दन एकनाथ | खांब दिधला भागवत || तुका झालासे कळस | भजन करा सावकाश… Continue reading रसग्रहण : संतकृपा झाली (अभंग)
रसग्रहन ..कविता.. मन वढाय वढाय [बहिनाबाई चौधरी]
मीनाक्षी किलावत 8888029763 minakshi22222@gmail.com कविता.. मन वढाय वढाय [बहिनाबाई चौधरी] मन वढाय वढाय उभ्या पीकांतलं ढोर किती हांकला हांकला फिरी येतं पिकांवर।। मन मोकाट मोकाट त्याले ठायीं ठायीं वाटा जशा वार्यानं चालल्या पान्यावर्हल्यारे लाटा।। मन लहरी लहरी त्याले हातीं धरे कोन? उंडारल उंडारलं जसं वारा वाहादन।। देवा, कसं देलं मन आसं नहीं दुनियांत आसा कसा… Continue reading रसग्रहन ..कविता.. मन वढाय वढाय [बहिनाबाई चौधरी]
काव्यरचना --- दिलीप भुंजे. पनवेल. मनोबल कसे टिकवायचे ? ******** फिनिक्स ******* कोसळून पडलेल्या उल्कांनी चांदण्याचा हेवा करु नये गळून पडलेल्या पानांनी वसंताचा मोह धरु नये सरत्या रात्री नंतर ज्योतीने तेवण्याचा आग्रह धरु नये स्वप्नातील सुंदर जगाने सत्यात स्वप्ने पाहू नयेत कालचक्राच्या गतीला फक्त एकच दिशा आहे भूतकाळ गेला आता उरला वर्तमानच आहे पण ,पण… Continue reading
बेरोजगारी वाढली कारण !
नाव:-आंबेकर आदित्य इंस्टा:-http://www.Instagram.com/man_ek_pakshi पत्ता:-लातूर बेरोजगारी वाढली कारण ! जन्मापासून मृत्यूपर्यंत त्या नौकरीच्या माग पळायचंय नौकरी कदाचित लागेल म्हणुन नुसता आभ्यास करायचंय आभ्यास करता करता आपल्यासारखे शंभर स्पर्धक पाहून थोडं घाबरायचंय घाबरून थोडं जाता जाता आपण स्पर्धेच्या विश्वात टिकू का यावर थोडा विचार करायचंय!!१!! एखादी नौकरी मिळवण्यासाठी अतोनात कष्ट थोडे करायचंय अपयश एकदा आले तर पुन्हा… Continue reading बेरोजगारी वाढली कारण !
बेरोजगारी
रचना ©शिल्पा म.वाघमारे स.शिक्षिका, बीड बेरोजगारी बापानेच हाडे सारी कुटकूट झिजवली मनमौजी जीवाला या सुखे त्याने पुरवली...1 थकलेला भागलेला सोसवेना त्यास भार लाज वाटली मनाला वाटे द्यावा त्या आधार...2 काहिसाच अनोळखी आज देखिले जगास सोपं काहीच नसतं पटलेही या मनास...3 ढीगभर पुस्तकांचं कोठे हो दडलं ज्ञान? पोटासाठी मरमर वेड्यापरी रानोरान... 4 आज आभाळ फाटलं हात… Continue reading बेरोजगारी
मी शहीद जवान बोलतोय..!!
हर्षल कामडी, चंद्रपूर. Insta id- http://www.instagram.com/harshal_rocks/ मी शहीद जवान बोलतोय..!! काही दिवसांची सुट्टी मिळाली होती. घरी तर पूर्ण दिवाळी सारखं वातावरण होतं. घरातील सर्व सदस्य खूप आनंदी होते. आई-बाबा तर सुट्टीची बातमी ऐकताच आतुर झाले. घरातील सर्व मंडळी माझ्या येण्याची वाट पाहू लागले. घरी आलो, घर अगदी मस्त सजवलेलं होतं. ते घर नव्हे, महालच वाटत… Continue reading मी शहीद जवान बोलतोय..!!
मी शहीद जवान बोलतोय…
कवी- प्रतिक म्हात्रे मी शहीद जवान बोलतोय... काश्मीरला भूकंपाचा धक्का बसला, चेन्नई मध्ये नर्गिस वादळाची चाहूल लागली खेळणारा मुलगा बोअरवेलसाठी खणलेल्या खड्डयात पडला, तेव्हा मात्र तुला मिलिटरीची आठवण झाली दुखः जेव्हा दाटते तेव्हा माझीच आठवण येते , पण आज तू आनंदात आहेस तर बघ….तुला माझी आठवण येते का…? हिमाचल, उत्तराखंडात पूर आला, चारधाम वाहून गेलं… Continue reading मी शहीद जवान बोलतोय…
मी शहीद जवान बोलतोय !
आंबेकर आदित्य. लातूर. http://www.Instagram.com/man_ek_pakshi मी शहीद जवान बोलतोय ! प्रिय देश बांधवांनो जय हिंद, मी एक शहीद जवान बोलत आहे मी देशासाठी माझं बलिदान देण्याचं ठरवलं होतं बलिदान म्हणजे देशसेवा म्हणजे बघा ना आपल्या देशात कोणी डॉक्टर, इंजिनिअर, तर कोणी शिक्षक असे इतरही लोक असतील मी तर म्हणतो हे प्रत्येक जण आपल्या देशासाठी जवानच आहेत… Continue reading मी शहीद जवान बोलतोय !
मी शहीद जवान बोलतोय !
धनंजय पाटील. मी शहीद जवान बोलतोय ! कुणाचे माहेर सलामत , तर कुणाचे सासर सलामत .... कुणाचे आपले बेफिकर , तर कुणाचे सगळेच बेफिकर ....... पञ शहिद हे कुणाचे फक्त त्यांच्या घरचे अस्सं का ? सगळा देश निवांत झोपतो , तेव्हा एक जवान पावलो पावली मापतो .. क्षणोक्षणी झुरतो , अखेर सगळ्यांचे रक्षण करूनच सरतो… Continue reading मी शहीद जवान बोलतोय !
