Uncategorized

थोडा एकांत हवाय !

नागेश सोंडकर. थोडा एकांत हवाय ! मन चलबिचल होऊन अशांत झालंय आयुष्य स्वतःताच अडकून पडलंय, या माझ्या अडकलेल्या आयुष्याला आज मनाचा थोडा एकांत हवाय!! दुसऱ्यात जगणं शोधता शोधता स्वतःच जगणं विसरून गेलोय, थोडं स्वतःसाठी जगण्यासाठी आज मनाचा थोडा एकांत हवाय!! आयुष्याच्या खाचखळग्यांशी लढत लढता आता शरीराला थोडा विसावा हवाय, विसावलेले शरीर स्वतःच रंगण्यासाठी आज मनाचा… Continue reading थोडा एकांत हवाय !

Uncategorized

थोडा एकांत हवाय !

लेखन—मनिषा नंदाने औरंगाबाद थोडा एकांत हवाय ! मला थोडा एकांत हवाय, खूप झालं तोच तोचपणा. रोजचाच दिनक्रम आता, झालाय खूप रटाळवाणा. घड्याळाच्या गजरावर, साखरझोपेतून उठायचं. पळत पळतच सारं, काम आपलं उरकायचं. घाईघाईत उभ्यानेच, चहा तेवढा घ्यायचा. घड्याच्या काट्यावर, डबा सर्वांचा भरायचा. धावपळ करत आपली, गाडी पकडायची. रोजचीच नित्यक्रम, किती दिवस चालायची. कामावरुन परतून घरी, पुन्हा… Continue reading थोडा एकांत हवाय !

Uncategorized

थोडा एकांत हवाय…

लेखक- विक्रम अशोकराव बेन्द्रे (औरंगाबाद) दूरध्वनि - ९५६१२२८५६६ थोडा एकांत हवाय... लेटरबॉक्स बऱ्याचदा उघडत नाही मी.आज त्यातून हलकेच डोकावून पाहणाऱ्या लिफाफ्यामुळे उघडलं आज.बरीच पत्र होती त्यात.एक लिफाफा अभीर चा होता.मी ते वाचायला घेतलं. सर स्पर्धा खुप आहे बाहेर असं म्हणतात त्याच स्पर्धेचा भाग होण्यासाठी धडपडलो इतका की स्वतःभोवतीच गुंतत गेलो.तो गुंता सोडवण्यासाठी थोडा एकांत हवाय.… Continue reading थोडा एकांत हवाय…

Uncategorized

थोडा एकांत हवाय !

नाव :- गीताश्री इंस्टा:-https://instagram.com/man_he_phulpakharu थोडा एकांत हवाय ! अवनी तशी साधी सरळ मुलगी, दिसायला देखणी होतीच पण स्वभावाने ही मन मिळावू होती. नेहमी दुसऱ्याच्या सुखाचा विचार करत असायची. दुसऱ्याच्या सुखात स्वताच सुख शोधणारी, सतत बडबड करणारी अवनी आज कुठेतरी हरवली होती. आज तीला काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते, रोजची ती बडबड तो ग्रुप आज तिला नकोसे… Continue reading थोडा एकांत हवाय !

Uncategorized

मला एकांत हवाय !

लेखक : रुचिरा गुंजाळ , धुळे. मला एकांत हवाय ! खरंतर एकांत मोजता नाही येत कशात तरीदेखील एकांत हा शब्द मनात असंख्य विचार आणतो. तसं पाहिलं तर माणसाला आधीपासून सोबतीची सवय असते. परंतु आयुष्यात काही प्रसंगी एकांत खुपचं हवासा वाटतो. काही जण हे एकांताचा आनंद घेतात. त्यांना एकांत आवडतो , काही वेळेस एकांत गरजेचा असतो… Continue reading मला एकांत हवाय !

Uncategorized

थोडा एकांत हवाय !

सुषमा सहस्रबुद्धे. ठाणे,डोंबिवलि. ७७०९१०८५०९ थोडा एकांत हवाय ! ह्या विषयावर लिहिण्यासाठी मी काही वेळ खरच एकांतात जाऊन बघितले हो ! पण काय सांगु माझ्या बाबतीत वेगळेच घडले.ते सांगण्या ऐवजी हे काव्यच वाचा नां म्हणजे मला काय म्हणायचे ते समजेल आपल्याला.... असे घरी राजसा एकांत असा, सख्या वेळहा घालवू तो मी कसा. सर्वदूर सुगंध तो पसरला,… Continue reading थोडा एकांत हवाय !

Uncategorized

मला एकांत हवाय !

नाव: ऋतुजा दोरवट Insta id : http://www.instagram.com/rtugandha मला एकांत हवाय ! माणूस फार समाजप्रिय प्राणी आहे हो. त्याला समाज , त्याच्या चालीरीती, त्यातील रूढी परंपरा हे सगळं इतकं आवडत की त्याने ते स्वतःवर कायम स्वरूपी लादून घेतलं आहे . आणि ते लादणे देखील असं की काही चार पाच वेगळ्या विचार सरणीच्या लोकांना त्यात श्वास घेणेही… Continue reading मला एकांत हवाय !

Uncategorized

शिक्षकांना ज्ञानदान सोडून इतर कामे का व कशासाठी ?

चेतन जोग(पुणे) इंस्टा आयडी :- http://www.instagram.com/chetan_jog1992 शिक्षकांना ज्ञानदान सोडून इतर कामे का व कशासाठी ? आयुष्यातील यशाची पहिली पायरी म्हणजे त्याचे शिक्षण. कुठेही गेले तरी प्रथमतः त्याचे शिक्षण विचारात घेतले जाते आणि मग इतर बाबी. याची सुरुवात शालेय जीवनापासून होते. आपल्याला शालेय जीवनात मार्गदर्शन आणि ज्ञान देणारे शिक्षक म्हणजे आपले दुसरे गुरुच असतात. कधी कधी… Continue reading शिक्षकांना ज्ञानदान सोडून इतर कामे का व कशासाठी ?

Uncategorized

उन्हाळ्याची सुट्टी

नाव :- निवृत्ती खारोडे. उन्हाळ्याची सुट्टी ऊनायाच्या सुट्टीची मजाच लय येगळी. साल कायले मोठ झालो अस वाटून रायल. त्या पेप्राइन भेजा फिरून गेला होता. कई ऊनायाची सुट्टी लागीन याची वाट पायत रायचे पोर. ऊनायाचा मोसम तुमालेत मायीतच हाये लगनाचा. मंग काय टेंब्लून टेंब्लून आईले सांगायच मले लगनात जाऊ दे. थोड़ेशेक डोये सुजले कि जाय म्हण्याची.… Continue reading उन्हाळ्याची सुट्टी

Uncategorized

उन्हाळ्याची सुट्टी !

हिमांगी हडवळे -नवले उन्हाळ्याची सुट्टी ! वार्षिक परिक्षा चालू झाली की लगेच बाबांचा म्हणजे माझ्या आईच्या वडिलांचा फोन यायचा ,कधी येऊ न्यायला म्हणून, त्यामुळे परिक्षा झाली रे झाली की आमची रवानगी गावाला व्हायची. काय ती तयारी असायची , आठवलं तरी आता हसू येते. मुळात त्याकाळी हडपसर ते आळेफाटा हा प्रवास फारतर ३.३०-४ तासांचा असायचा ,पण… Continue reading उन्हाळ्याची सुट्टी !

Uncategorized

उन्हाळ्याची सुट्टी !

लेखक- प्रतिक प्रवीण म्हात्रे. उन्हाळ्याची सुट्टी ! मे महिना सुरू झाला की शाळेत असतानाच्या मे महिन्याच्या सुट्टीची आठवण येणार नाही असा कोणी क्वचितच सापडेल. तोंडी, लेखी, प्रॅक्टिकल अशा सगळ्या परीक्षांचा भडिमार सहन केल्यानंतर येणारी मे महिन्याची सुट्टी म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना जणू पर्वणीच...लहान मुलांना मस्त खेळताना पाहून शाळेतून बाहेर पडलेल्या सगळ्यांच्याच सुट्टीच्या आठवणी जाग्या होतात. (आमच्या… Continue reading उन्हाळ्याची सुट्टी !

Uncategorized

दवंडी लेखन

हर्षल कामडी, चंद्रपूर. Insta id: http://www.instagram.com/harshal_rocks दवंडी लेखन... ऐका हो ऐका!! मामा ऐका, मावशी ऐका.! दादा ऐका, ताई ऐका.! मातदानास पात्र असणाऱ्यांनी सर्वांनी ऐका.! २०१९ लोकसभा मतदानाची बातमी ऐका.! सातरावे लोकसभा मतदान, सातरावे लोकसभा मतदान एप्रिल महिन्यात होणार आहे हो.! हे मतदान महाराष्ट्रात ४ टप्प्यांमध्ये.. अवघ्या ४ टप्पांमध्ये होणार आहे हो.! पहिला टप्पा- दि. ११… Continue reading दवंडी लेखन

Uncategorized

दवंडी लेखन…

अक्षय कांबळे. पालघर. http://www.Instagram.com/_______chetas दवंडी लेखन... "ऐका हो ऐका.... ऐका हो ऐका... समस्त महाराष्ट्रवासियांनो ऐका !" "मुख्यमंत्री साहेबांच्या कृपेने... आणि पशुधन विकास मंत्र्यांच्या आदेशाने... कळविण्यात येत आहे... प्रगत आणि पुरोगामी महाराष्ट्रात... होय... आपल्याच महाराष्ट्रात... LSS ना LDO पदी बढती देण्याचा.. तुघलकी निर्णय लादण्यात येत आहे हो... सरकारच्या दृष्टीने पशुवैद्यक विद्यार्थी... जे 12 नंतर NEET आणि… Continue reading दवंडी लेखन…

Uncategorized

शिक्षकांना ज्ञानदान सोडून इतर कामे का आणि कशासाठी?

©स्मिता जोशी पुणे Insta | http://www.Instagram.com/pritichya_smitlahri शिक्षकांना ज्ञानदान सोडून इतर कामे का आणि कशासाठी? निवडणुका आल्या गुरुजी चला जनगणना आली गुरुजी चला पोलीअोचा डोस गुरुजी चला माध्यान्ह भोजनाच पण तुम्हीच बघा शिकवण्याबरोबर सगळच करा अभ्यासक्रम पुर्ण करावा की स्पर्धा परिक्षांचा सराव घ्यावा एकेकट्या त्या शिक्षकाने किती तो आटापिटा करावा किती सोसावा अजुन त्यांनी बदलीचाही त्रास… Continue reading शिक्षकांना ज्ञानदान सोडून इतर कामे का आणि कशासाठी?

Uncategorized

ग्राहक म्हणून आपली जबाबदारी !

संकलन : अक्षय कांबळे. पालघर. http://www.Instagram.com/_______chetas ग्राहक म्हणून आपली जबाबदारी ! 'CUSTOMER IS THE KING & KING NEVER BARGAINS!' जवळजवळ प्रत्येक दुकानात आपल्याला अशी पाटी दिसते. (पुण्यात या पाटी ची जागा खास असते.) नव्वदच्या दशकाच्या सुरवातीला सन 1991 साली भारतात जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले, त्या वेळी परिस्थिती वेगळी होती. परकीय चलनाची गंगाजळी पूर्णपणे आटली होती.… Continue reading ग्राहक म्हणून आपली जबाबदारी !

Uncategorized

एक फोन कॉल!

नाव: अजय जाधव. नाशिक. एक फोन कॉल! कसा आहेस..?? सायंकाळी सहज फिरायला म्हणून बाहेर गेलो होतो, अचानक फोनची रिंग वाजली...!! स्क्रीनवरचा नंबर बघून काही वेळ कळतच नव्हतं मी बघतोय तो नंबर खरच तिचा आहे की मला भास होतोय... पण रस्त्यावरच्या गाड्यांच्या आवाजाने सुद्धा जेव्हा तो नंबर मला तसाच दिसला तेव्हा कळलं नाही हा नंबर तिचाच… Continue reading एक फोन कॉल!

Uncategorized

माझी पहिली कमाई!

लेखक - तेजस दिलीपराव सन्मुख. माझी पहिली कमाई! खरं तर आयुष्यभर लक्षात राहणारा क्षण, पण अगदी लहानपणापासूनच परिस्थितीची जाणीव झाली की, मग आता या विषयावर भूतकाळात शिरताना नेमकं किती पाठीमागे जायचं यात निश्चितता येत नाही. खरं तर परिस्थितीची जाणीव झाल्यानंतर आपल्याकडून होणारी बचत ही देखील पहिली कमाईच असते. आणि ती कमाई मी जन्मापासून करत आलो,… Continue reading माझी पहिली कमाई!

Uncategorized

माझी पहिली कमाई!

नाव:आदित्य आंबेकर. इंस्टा:http://www.Instagram.com/man_ek_pakshi माझी पहिली कमाई! पोटाची खळगी भरण्यासाठी थोडी कमाई करायचंय अन करून पहिली कमाई करून माझ्या आईच्या हाती देयचंय थोडे पैसे कमवून त्या शेतात राबणाऱ्या बापाच्या चेहऱ्यावरचं हसु कमवायचंय कमवून बापाच्या चेहऱ्यावरचं हसु त्याला आनंदी बघायचंय!!१!! आयुष्यभर हाताच्या कलयीवर राखी बांधणाऱ्या व दादा मला काय भेटवस्तू देणार म्हणणाऱ्या बहिणीला काहीतरी देयचंय काहीतरी देण्यासाठी… Continue reading माझी पहिली कमाई!

Uncategorized

एक फोन कॉल!

पियुष उबाळे. औरगाबाद. इंस्टाग्राम आयडी : http://www.Instagram.com/shabdrangi_fulpakhru एक फोन कॉल! असा एक फोन कॉल असतो. ज्या कॉलने कोणी आपल्या व्यक्ती विषयी किंवा आपल्या भावना आणि मनातल्या गोष्टी सांगू शकतो. काही कॉल्स पैकी असे काही स्पेशल कॉल्स असतात. आणि काही महत्वाचे असतात. तसाच एक कोणीतरी असतो तसाच एक फोन कॉल आहे. तशी आमची ओळख फेसबूक वर… Continue reading एक फोन कॉल!

Uncategorized

एक फोन कॉल!

नाव: ऋतुजा दोरवट, सोलापूर Insta id : http://www.instagram.com/rtugandha एक फोन कॉल! " हॅलो!हॅलो! ऐकू येतंय का? अरे मी ऋतुजा! म्हणजे तुला माहीतच असेल की ! तू आणि मी का वेगळे आहोत! काय म्हणालास फोन का केला ? अरे बऱ्याच दिवसापासून गप्पा नाही मारल्या ना आपण! बरंच बोलायचं राहिलंय! चुका म्हणजे मीच केलेल्या आणि न केलेल्या!… Continue reading एक फोन कॉल!

Uncategorized

एक फोन कॉल!

नाव: विकास येवले, पुणे. Insta id : http://www.instagram.com/why_i_am_thinking_about_u एक फोन कॉल! तसा तो माझा पहिलाच जॉब आणि जॉईन होऊन मला ही तसे जेम- थेम काहीच दिवस झाले होते. काम नवं म्हणून दिवसभर करता- करता मी पार दमून जाई. मला झोप लागलीच होती की तेवढ्यात पुन्हा तो फोन वाजला. मला मुळात फोन घ्यायचा कंटाळा आला होता.… Continue reading एक फोन कॉल!

Uncategorized

बालव्यसन :- कारणे आणि उपाययोजना!

लेखक :- चेतन जोग(पुणे) इंस्टा आयडी :- http://www.instagram.com/chetan_jog1992 बालव्यसन :- कारणे आणि उपाययोजना लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा या प्रमाणे सगळ्यांना आवडत असलेले माणसाचे रूप म्हणजे लहान मूल. लहान मुले ही देवाघरची फुले असतात. त्यामुळे त्यांना तसेच वाढवले गेले पाहिजे. पण काही वेळा संस्कार चुकतात आणि वाईट संगत जडते त्यामुळे ही निरागस बालके अतिशय… Continue reading बालव्यसन :- कारणे आणि उपाययोजना!

Uncategorized

बालव्यसन : कारणे आणि उपाययोजना !

लेखक: निवृत्ती खारोडे बालव्यसन : कारणे आणि उपाययोजना ! समाजात वावरताना आपल्याला एक मान असावा, त्यासाठी जी धडपड आपण करतो आणि तो सिद्ध झाल्यास त्याला टिकवण्याची कसरत हे सर्वांनाच तोंड पाठ झालंय. पांढरा शुभ्र कापड कितीही सुंदर दिसू द्या पण त्यावर पडलेला एक काळा डाग संपूर्ण कापडाची किम्मत घालवतो. प्रत्येक व्यक्ति हा स्वतंत्र आहे जो… Continue reading बालव्यसन : कारणे आणि उपाययोजना !

Uncategorized

अर्थ साक्षरता : काळाची खरी गरज !

अक्षय सयाजी कांबळे. http://www.Instagram.com/_______chetas अर्थ साक्षरता : काळाची खरी गरज ! अर्थ साक्षरता म्हणजे नक्की आहे तरी काय ? हा आपल्याला पडलेला प्रश्न असणारच. आयुष्यात कधी ना कधी या प्रश्नाने आपल्याला गाठलेच असणार. पण आपल्यातील किती जणांनी याच्यापासून पळून न जाता, धीराने सामोरे जाऊन या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे ? अर्थ शास्त्र म्हणजे… Continue reading अर्थ साक्षरता : काळाची खरी गरज !

Uncategorized

पुस्तक कसं असावं ? छापील की PDF?

किरण पवार(निनावी) औरंगाबाद. पुस्तक कसं असावं ? छापील की PDF? पुस्तक छापीलच असावं; असं माझ ठाम वैयक्तिक मत आहे. तुम्ही डिजीटल गोष्टींना जरी आज एक उपयोगी आणि गरजेचं साधन म्हणून पाहत असला तरी एक ठामपणे मी सांगू शकतो की, संपूर्ण पुस्तक आजवर तरी कोणत्याच माणसाने थेट पी.डी.एफ. मधे लिहिलं नाही. लिखाण त्या चार-पाच ओळीत मावणाऱ्या… Continue reading पुस्तक कसं असावं ? छापील की PDF?