Uncategorized

एप्रिल फूल.

नाव- हर्षल कामडी, चंद्रपूर. Instagram : http://www.instagram.com/harshal_rocks/ एप्रिल फूल. आज, 1 एप्रिल, एक मजेदार दिवस. ज्या लोकांना आजचे "दिनविशेष" आधी पासून ठाऊक होते, ते मात्र सावध होते. तरी कोणाच्या न कोण्याच्या मनात हाच प्रश्न असायचा की लोकांना एप्रिल फूल अर्थात मूर्ख कसे बनवायचे.! लहानपणी, जेव्हा मला या दिवसाचे "महत्व" माहित नव्हते, तेव्हा मित्र मला सहज… Continue reading एप्रिल फूल.

Uncategorized

पवित्र मुलगी हवी.

नाव: अजय जाधव, नाशिक insta id: www. instagram.com/aj_the_ajay_jadhav पवित्र मुलगी हवी. पवित्रता तिनेच सांभाळावी हा अट्टहास प्रत्येकाचा असतो, भले मग तो सतरा ठिकाणी तोंड मारून आलेला असला तरी जगाला चालतो, त्याच्या इच्छा कायेदिशीर पण तिच्या इच्छांवर आपण सर्रास बंदी घालतो... लग्नाआधी तिचेही होते प्रेम कुणावर जसे तुझे होते, तिचाही सुटला असेल तोल जसे त्याचे ही… Continue reading पवित्र मुलगी हवी.

Uncategorized

मराठी कथा लेखन : मनातला आरसा.

©मीनाक्षी किलावत 8888029763 minakshi22222@gmail.com मनातला आरसा. कधी माझ मन मला आरश्या सारख चमकणार स्वच्छ,नितळ,पारदर्शक दिसतं. कधी माझ मन वैतागलेल,उद्दीग्न,उदास भासतं.मी स्वता:शीच संवाद साधते.आणि प्रश्नांची उत्तर पन मिच देते काही घटना आपल्यासमोर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष घडतात पण आपण काही करु शकत नसल्यामुळे मनाची सतत घालमेल होत असते.माझ्या मनाची व्यथा मी कुणाला न सांगता आरश्यालाच सांगत असते.आपल्या… Continue reading मराठी कथा लेखन : मनातला आरसा.

Uncategorized

आरसा.

कृष्णा जोशी, अहमदनगर. https://www.instagram.com/kinchit_kavi/?hl=en आरसा. तुझ्या घरातला तो नक्षीदार आरसा त्यात तुझी छबी मला रोज दिसायची तू स्वतःलाच आरश्यात पाहून निहरायचीस दिसली असेल चोरून तुला पाहतानाची माझी झबी पण एक मात्र तू रोज त्याच वेळेला आरश्या समोर उभी असायची कधी वेणीची बट सावरायची कधी डोळ्यांत काजळ भरायचीस अन कधी त्या गुलाबी ओठांवर लालीचा रंग चढवायचीस… Continue reading आरसा.

Uncategorized

पवित्र मुलगी हवी.

लेखक -प्रतिक प्रवीण म्हात्रे. विरार. "अरे कल्पेश..लग्न ठरलं आणि सांगितलं सुद्धा नाहीस.आम्ही पार्टी मागू म्हणून घाबरलास कि काय ???” “नाही रे, तसं काही नाही..” “मग? काय झालंय? आणि तुझा चेहरा का असा पडलेला?” प्रशांतच्या या प्रश्नाने कल्पेश विचारात हरवून गेला. एक महिण्यापूर्वी कल्पेश आणि स्पृहाचं लग्न ठरलं होतं.खरं तर ते कल्पेशच्या घरच्यांनीच ठरवलं होतं. स्पृहा… Continue reading पवित्र मुलगी हवी.

Uncategorized

आरसा.

काव्य रचना --- दिलीप भुंजे. पनवेल. आरसा. आरश्या समोर उभे राहण्याची भिती वाटत असते खरा चेहरा कसा दिसेल याचीच काळजी असते. आपण आपल्या नकळत किती खोटे जगत असतो आपलाच चेहरा आपल्याला ओळखू येत नसतो मुखवट्या शिवाय जगासमोर जाताच येत नाही जगामध्ये त्याच्या शिवाय जगता येत नाही मुखवट्यात चेहरा लपल्यावर किती बरे वाटते नाहीतर कपड्याशिवाय उघड्यासारखे… Continue reading आरसा.

Uncategorized

पवित्र मुलगी हवी.

रचना : श्रावणी बुवा. पवित्र मुलगी हवी. 'विरंग मी विमुक्त मी' हे अंजली जोशींच पुस्तक नुकतंच वाचून काढलं ...आणि विचारांचं चक्र सुरू झालं....माझं जेवणात नसलेलं लक्ष बघून बाबाने सहज प्रश्न केला. 'पुस्तक न पटण्यासारखा कुठला मुद्दा खटकला मॅडम ??' आणि मी अवाक होऊन त्याच्याकडे बघत राहिले !! स्वतःचे थोडे पुरोगामी,बंडखोर खुलेआम विचार मांडण्याची सवय बाबा… Continue reading पवित्र मुलगी हवी.

Uncategorized

मला आवडलेली माझी साहित्यकृती : एक आगळं वर्ष (कविता)

लेखिका : पल्लवी संजय राणे मला आवडलेली माझी साहित्यकृती : एक आगळं वर्ष (कविता) हे वर्ष खूप काही देऊन गेलं खूप काही घेऊन गेलं काहीसं हसवून गेलं काहीसं रडवून गेलं थोडा आधार दिला थोडे धोके दिले बरीच माणसं गमावली तितकीच थोडी कमावली जवळची परकी झाली आणि परकी जवळ आली कुठे मिठाचे खडे तर कुठे गोडसर… Continue reading मला आवडलेली माझी साहित्यकृती : एक आगळं वर्ष (कविता)

Uncategorized

मुखवट्या मागील चेहरे

®© मीनाक्षी किलावत 8888029763. मुखवट्या मागील चेहरे मुखवट्या मागील चेहरे या संसारात जिकडे तिकडे आपणास बघायला मिळतात.इथे क्षणोक्षणी समाजातीत घटक चेहऱ्यावरती मुखवटे लावुन रंगमंचाप्रमाणे सजतात.व अनेक नाटकांना जन्म देतात.या विषयावर अभिव्यक्ती झाली पाहिजे. या समाजात वाढलेली घुसमट, दुखावलेले जन मुखवट्याला बळी पडतात. पुढारी,नेतेगण वारेमाप मोठमोठी आश्वासने देतात.तेंव्हा मुखवटा लावलेला असतो. त्यामागची भूमिका जाणायला आपण धजावत… Continue reading मुखवट्या मागील चेहरे

Uncategorized

मला आवडलेली माझी साहित्यकृती : बाप (कविता)

नाव - जेबा इसाक कच्छी (लोणंद) http://www.instagram.com/jeba_kachhi बाप म्हणजे रे कसा .... जसा पाण्यातील मासा.... त्याच्या डोळ्यांतील अश्रू सांग दिसणार कसा... बाप म्हणजे रे एक आहे झाड आधाराच.... त्याच्या छायेखाली वाटे मला सुख आभाळाच..... बाप म्हणजे रे एक आहे न्हाव समुद्राची... किती आल्या जरी लाटा तरी नाही हार मानती... बाप साठवतो अश्रु वाटपाही त्या क्षणाची… Continue reading मला आवडलेली माझी साहित्यकृती : बाप (कविता)

Uncategorized

मला आवडलेली माझी साहित्यकृती कळसुबाई – एक रम्य अनुभूती ( प्रवासवर्णन)

चेतन जोग (पुणे) इंस्टा आयडी :- http://www.instagram.com/chetan_jog1992 मला आवडलेली माझी साहित्यकृती कळसुबाई - एक रम्य अनुभूती ( प्रवासवर्णन) कळसुबाई ...! महाराष्ट्रातल्या सह्याद्री पर्वतरांगेत वसलेलं आणि संपूर्णतः निसर्गरम्य असलेलं कळसुबाई हे सर्वोच्च उंचीवर असलेलं शिखर आहे. हे शिखर सर करणे हे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असते. तसेच ते माझेही होते. ते प्रत्यक्षात उतरले फक्त 'भटकंती महाराष्ट्राची' या… Continue reading मला आवडलेली माझी साहित्यकृती कळसुबाई – एक रम्य अनुभूती ( प्रवासवर्णन)

Uncategorized

मुखावट्यांमागील चेहरे

नाव: अश्विनी सैद Insta.:Instagram.com/avyakt_ti पत्ता : बेल्हे , (जिल्हा : पुणे) "चेहरे सारे रुसलेत जरासे.. मुखवट्यामागे लपलेत जरासे.. हसले कणभर, रडले मणभर, उसासे मुखवट्यामागील सोसले जरासे.." प्रत्येकजण लपलेला आहे, विविधरूपी मुखवट्यामागे....पळतोय.. स्वतःचाच चेहरा लपवून प्रत्येकापासूनच..प्रत्येक मुखवट्याचा रंग वेगळा, त्यांचा ढंग वेगळा... असे किती मुखवटे आज चढवले आहेत त्या भावनांनी भारलेल्या चेहऱ्यांवर..डोळ्यांतील भावही आज दिसेनात..डोळ्यांतील वादळे… Continue reading मुखावट्यांमागील चेहरे

Uncategorized

मला आवडलेली माझी साहित्यकृती : सॉरी आणि थँक्यू (लेख)

✍🏻 : जयंत शिगवण (मृद्गंध) मुंबई. इंस्टाग्राम : http://www.Instagram.com/mridgandha मला आवडलेली माझी साहित्यकृती : सॉरी आणि थँक्यू (लेख) इंग्रजांनी भारतावर जवळपास १५० वर्षे राज्य केलं. या १५० वर्षांच्या कालखंडात त्यांनी भारतवासियांना ज्या अमूल्य देणग्या प्रदान केल्या त्यात या 'Sorry' आणि 'Thank You' चा क्रमांक अगदी वरचा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. किंबहुना इंग्रज माघारी… Continue reading मला आवडलेली माझी साहित्यकृती : सॉरी आणि थँक्यू (लेख)

Uncategorized

मला आवडलेली माझी साहित्यकृती : का रडू फुटेल? (लेख)

©नवनीता. मला आवडलेली माझी साहित्यकृती : का रडू फुटेल? (लेख) लहानपणापासुन मला पडलेला एक प्रश्न, जो मी कुणालाही, कधीही विचारला नाहीये तो असा की, कसं रडायला फुटतं धडधाकट पुरुषाला? म्हणजे कसं? बघा हं, आत्ता आपण नॉर्मल गप्पा मारतोय, कधी भांडतोय, केस धरून फरफटत लोळवतोय एकमेकांना. आई तर म्हणते मागच्या जन्मीचे वैरी जन्माला आले माझ्या पोटी!… Continue reading मला आवडलेली माझी साहित्यकृती : का रडू फुटेल? (लेख)

Uncategorized

निसर्ग आणि माझे नाते.

©हर्षल_कामडी , चंद्रपूर. Insta id- http://www.instagram.com/harshal_rocks/ निसर्ग आणि माझे नाते. निसर्गराजा, ऐक सांगतो.. जीवनाच्या शर्यतीत थकून जेव्हा बसलो मी, ऐकून फक्त सूर तुझा हळूच थोडा हसलो मी. ऋतू आहे अवतार तुझे, वारा आहे श्वास तुझा, पावसात चिंब भिजल्यावर, होतो रे आभास तुझा, एकटा जेव्हा पडलो मी, फक्त तूच आधार दिला, निसर्गराजा! निसर्गराजा!! ऐक सांगतो आज… Continue reading निसर्ग आणि माझे नाते.

Uncategorized

मला आवडलेली माझी साहित्यकृती : निर्भया (कविता)

प्रणिता राठोड(अभिज्ञा) , उस्मानाबाद. मला आवडलेली माझी साहित्यकृती : निर्भया (कविता) मुली आज मला तुला काही तरी सांगायचय मी जे अनुभवलय ते मला तुझ्या सोबत शेअर करायचय... तुला असुरक्षित फील झालं की सुरक्षित जागी पळून ये मी जे अनुभवलंय ते मला तुझ्या सोबत शेअर करू दे... लहानपणी"क्युट" म्हणणारे लोक आज पण तुला "क्युटच" म्हणतील आता… Continue reading मला आवडलेली माझी साहित्यकृती : निर्भया (कविता)

Uncategorized

मुखवट्या मागील चेहरे.

रचना : पूजा डोंगरे. मुखवट्या मागील चेहरे. समाजात वावरताना आपण आपल्या आजूबाजूच्या कितीतरी लोकांना भेटतो . काहींशी आपली खूप घट्ट ओळख असते , तर काहींशी जुजबी ओळख असते .जास्त ओळखीच्या व्यक्ती सोबत आपण खूप भरभरून बोलतो , आणि ती व्यक्ती आपल म्हणण एकणारी असली , तर मग आपल्याला अस वाटतं की याला किती सांगू नी… Continue reading मुखवट्या मागील चेहरे.

Uncategorized

मुखवट्या मागील चेहरे.

लेखन - निखिलेश चव्हाण. मुखवट्या मागील चेहरे. जब भी जी चाहे नई दुनिया बसा लेते हैं लोग, एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हैं लोग। दाग सिनेमा मधील हे गाणं ऐकलं कि त्याचा प्रत्यय आजकाल पावलो पावली येतो. आणि म्हणून माझं कवी मन मला म्हणतं, "रंग बदलणारा सरडा मला हेच शिकवतो, इथे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर… Continue reading मुखवट्या मागील चेहरे.

Uncategorized

मला आवडलेली माझी साहित्यकृती : पावसाची सर (कविता)

रचना : शिल्पा म. वाघमारे. बीड. मला आवडलेली माझी साहित्यकृती : पावसाची सर (कविता) आली पावसाची सर नभ झाकलेलं सारं दाटलेला गहिवर अनुरागी मनावर ¦¦ येता सर पावसाची बघ झुकलं आभाळ आलिंगन सजनीला देण्या झालासे आतूर आज पावसाची सर भासे मौक्तीकांची सर रुळे गुंफिलेली माळ धरणीच्या वक्षावर आली पावसाची सर तरारले तरुवर कुशीतून जननीच्या जणू… Continue reading मला आवडलेली माझी साहित्यकृती : पावसाची सर (कविता)

Uncategorized

निसर्ग आणि माझे नाते.

कवी - निखिल चव्हाण . निसर्ग आणि माझे नाते - फुलपाखरू या फुलावरुन त्या फुलावर फुल पाखरु निज उडे नाजुक नाजुक त्या पंखानां पकडावया मी ही पळे रंगबीरंगे या फुलांवर फुलपाखरु खेळ करे सुंदर सुंदर त्या रंगांना पाहुन मजला वेड पडे डाली वेली हिरवी सुंदर त्यावर उडती त्यांची थवे हात न येती फुलपाखरु वाटे मजला… Continue reading निसर्ग आणि माझे नाते.

Uncategorized

निसर्ग आणि माझं नातं.

हिमांगी हडवळे-नवले. निसर्ग आणि माझं नातं. माझा म्हातारा तो वड, सावलीची त्याच्या काय मजा, जणू घेऊनी कावड, उभा असे माझा “आजा” ताठ उभा तो नारळ, जरी वाटतो कुणा रुक्ष “बाप” च आहे तो, जणू माझा कल्पवृक्ष बहरलेला तो अांबा, फळे त्याची किती रसाळ, जसा दूरदेशीचा “काका”, अन् मी त्याचा लाडका बाळ चिंचा, बोरीच्या झाडांचे ,… Continue reading निसर्ग आणि माझं नातं.

Uncategorized

मुखवट्या मागील चेहरे.

काव्यरचना -- दिलीप भुंजे. पनवेल. मुखवट्या मागील चेहरे - शोध हरवलेल्या मीचा मीच शोध घेतो आहे आरस्याच्या तुकड्यांतून खरे रुप शोधतो आहे अहिंसेचा संदेश देणारा बुद्ध मीच होतो ज्यूंची कत्तल करणारा हिटलर मीच होतो शांतीचा मार्ग दाखविणारा वर्धमान मीच होतो हिंसापूर्ण दंगल घडविणारा लादेन मीच होतो स्वतः साठीच सूळ वाहणारा येशू मीच होतो जीवनाचे दान… Continue reading मुखवट्या मागील चेहरे.

Uncategorized

मला आवडलेली स्वलिखीत साहित्यकृती : तिला प्रेम झालंय (कविता)

विकास येवले, पुणे. मला आवडलेली स्वलिखीत साहित्यकृती : तिला प्रेम झालंय (कविता) तिला प्रेम झालय ती ही स्वप्नांच्या जगात वावरू लागलिय... कशाच...? कुणाचं...? आठवणींचं त्या गोड साठवणींच समवेत घालवलेल्या त्या क्षणांच कल्पतरुच्या त्या झाडाच मनी उमलणार्या त्या सुगंधी फुलाच तीच त्याच..अन त्याच तीच... विश्व त्या कल्पनेच्या जगातलं एका राणीच...तिच्या राजाच... त्यांच्या छोट्या राजकन्येच 😍 अस्तिव… Continue reading मला आवडलेली स्वलिखीत साहित्यकृती : तिला प्रेम झालंय (कविता)

Uncategorized

मला आवडलेली माझी साहित्यकृती : फक्त लढ म्हणा (कविता)

लेखन : नीरज शेळके पत्ता : ठाणे इन्स्टाग्राम आयडी : https://www.instagram.com/Kavi_manacha_neeraj/ मला आवडलेली माझी साहित्यकृती : फक्त लढ म्हणा (कविता) घरं झालं जमीनदोस्त उघड्यावर पडली पोरं , नवरा गेला टाकून मला जिवाला लावून घोर !! रस्त्यांवर बसुनी धनी वाट तुझी मी पहाते , भुकेनं व्याकुळलेली पोरं उपाशीच पडून राहते !! मला विचारती पोरं बाबा कधी… Continue reading मला आवडलेली माझी साहित्यकृती : फक्त लढ म्हणा (कविता)

Uncategorized

मला आवडलेली माझी साहित्यकृती : उथळ पाण्याला खळखळाट फार (लेख)

हिमांगी हडवळे - नवले. मला आवडलेली माझी साहित्यकृती : उथळ पाण्याला खळखळाट फार (लेख) मागे एका ग्रुपवर या आशयाची पोस्ट आली होती. या वाक्याने मनात आत काहितरी हलल्यासारखे झाले होते. माझ्यासारख्या नव्या लोकांसाठी होते ते वाक्य...जे या जगात नवीन अस्तित्व घडवू पहात होते. क्षेत्र कोणतेही असो पण असे हे बोल ऐकायला मिळतातचं. लहानपणी शाळेतपण एका… Continue reading मला आवडलेली माझी साहित्यकृती : उथळ पाण्याला खळखळाट फार (लेख)