कविता

जोगिया – विजयश्री तारे जोशी

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १३३विषय क्रमांक : १विषय : जोगिया (अभंग)शब्दांकन : विजयश्री तारे जोशीपत्ता : कोल्हापूरसंकेत स्थळ:https://instagram.com/vijayshreetjoshiसंसार असार। दुःखाला कारण। जरण मरण। नित्य चाले॥भरण्या खळगी। जोखड वाहती। उधारी किती। जगण्यास॥पाय खोल जाई। संपेना उधारी। बोलव माघारी। देवा आता॥सत्वपरीक्षा का। रोज नवे रोग। का रे कर्म भोग। सरेना तो॥मृत्यूचे तांडव। त्राहीमाम प्रजा। ही कशाची… Continue reading जोगिया – विजयश्री तारे जोशी

कविता

अजाण – परवीन कौसर

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३३विषय क्रमांक: ५विषयाचे नाव: अजाणशब्दांकन: परवीन कौसर.शब्द मनातले ओठांवर आलेअंतर्मनात जपलेली आठवणअजाणतेपणी झालेले आकर्षणकिती तरी करु त्याची साठवणकोसळू लागले भाव मनीचेशब्दांना तर पूरच आलेसावरले जरी मनास माझ्याडोळे हे अबोलच राहीले.कंठ हा दाटून आलाकळली न तुला माझी व्यथाशब्दांनी मग खेळ मांडलाबनली ही माझी जन्माची कथाजीवन बनवण्या आनंदाचेन जाणे किती उसने हसावेओझे घेऊन… Continue reading अजाण – परवीन कौसर

कथा

मोकळीक – शोभा देशपांडे

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३३विषय क्रमांक: ५विषयाचे नाव: मोकळीक (कथा)शब्दांकन: सौ. शोभा उर्फ सुजाता देशपांडे संकेतस्थळ: https://instagram.com/shobha_deshpande_शीर्षक: समज भल्या मोठ्या मळ्यात अद्ययावत टुमदार बंगला बांधला होता. बदल हवा, थोडी मोकळीक हवी सर्वांनाच नेहमीच्या रामरगाड्यातून यासाठी राहाण्यासाठी. मळ्यात पपया, संत्री, मोसंबीची झाडे होती. मळ्याच्या कडेकडेने धारेवर आंब्याची झाडे लावलेली होती. अर्ध्या एकरावर फुल झाडे आणि एक… Continue reading मोकळीक – शोभा देशपांडे

कविता

संभवामि युगे युगे – प्रतिक म्हात्रे

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३३विषय क्रमांक: २विषयाचे नाव: संभवामि युगे युगे (कविता)शब्दांकन: प्रतिक म्हात्रेपृथ्वीवर होणाऱ्या अन्यायाविरुद्धतू नेहमीच उभा राहिलास ठामघेतलेस विविध अवतारकधी वराह-नृसिंह, कधी कृष्ण-रामवाढत गेली पापं म्हणून कदाचितअदृश्य शक्तींनी टाकला पाशपरग्रहावर सजीवांचं अस्तित्व शोधतानाहोईल का मानवजातीचाच समूळ नाशझाल्यात आमच्याही अनेक चुकाकेला तुझ्या इतर लेकरांवर अन्यायनिसर्गासाठी तयार केलेल्या खड्ड्यातअडखळतोय पुन्हा आमचाच पाय घेशील ना अवतार… Continue reading संभवामि युगे युगे – प्रतिक म्हात्रे

लेख

मोकळीक – सौरभ सावंत

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १३३विषय क्रमांक : ०३विषयाचे नाव : मोकळीक (लेख) शब्दांकन : सौरभ सावंतसंकेतस्थळ : https://instagram.com/aashvasth शीर्षक: मोकळीक हवीच!(?) एक सजीव म्हणून जन्माला आल्यानंतर ह्या जीवसृष्टीतल्या प्रत्येकालाच एका गोष्टीची नेहमी हाव असते आणि ती म्हणजे मोकळीक. मग तो अतिबलाढ्य देवमासा असू द्या की ह्या सृष्टीवरचा अतिसूक्ष्म जीव. जीवन मोकळेपणाने आणि स्वच्छंदी जगण्यात… Continue reading मोकळीक – सौरभ सावंत

लेख

मोकळीक – हर्षदा भंगाळे

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३३विषय क्रमांक: ३विषयाचे नाव: मोकळीक (लेख)शब्दांकन: हर्षदा भंगाळेपत्ता: बदलापूर, ठाणेसंकेतस्थळ: https://instagram.com/harshvichar"मोकळीक" हा शब्द मनात आला अन् पहिली नजर येऊन थांबली ती त्याच्या अर्थावर! एक प्रकारची सुटका, एक प्रकारचं मुक्त होणं आणि एक प्रकारे स्वत:ला एका पक्ष्याप्रमाणे उंच उडण्याची संधी देणं; हीच असावी का ती? पाणी वाहतांना त्या प्रवाहामध्ये येणाऱ्या प्रत्येक लहान-मोठ्या… Continue reading मोकळीक – हर्षदा भंगाळे

कविता

जोगिया – गौरी गाडगीळ

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक :१३३विषय क्रमांक : १विषयाचे नाव : जोगिया (कविता) शब्दांकन : गौरी गाडगीळपत्ता : नाशिक ओढाळ नजर तुझीसयेत गुंतून राहिलीशब्दात मांडू कशीस्पंदनात मी पाहिली हलकेच शीळ घालीरानवारा तो खट्याळहलकेच साद घालीनजर तुझी मधाळ नजर माझी खिळतेतू अचानक दिसताकाळीज ते धडधडेतू समोर असता वेड मज लावीकुणी एक अवलियामन गुंतून राहीतुझ्यात रे जोगिया ✍🏻… Continue reading जोगिया – गौरी गाडगीळ

कविता

अजाण – मनिषा नंदाने

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक :१३३विषय क्रमांक : ५विषय : अजाणशब्दांकन : मनिषा नंदानेपत्ता : औरंगाबादसंकेतस्थळ : https://www.instagram.com/manishanandaneशीर्षक : मदनबाणतुला पाहून प्रियवरा मी विसरते देहभानप्रितवेडी मी झाले अन् तू कसा रे अजाणतू आहेस माझ्यासाठीराजसा नवरत्नांची खाणभाळले मी तव गुणा अन् तू कसा रे अजाणफुलुनि आला मोगरा निदरवळला आसमंत छानगंधित झाले मन माझेअन् तू कसा रे अजाणरात्रंदिन… Continue reading अजाण – मनिषा नंदाने

लेख

मोकळीक – निशा थोरे

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३३विषय क्रमांक: ३विषयाचे नाव: मोकळीक (लेख) शब्दांकन: निशा थोरेपत्ता: मुंबई संकेतस्थळ: https://www.facebook.com/nisha.thore.1 “मोकळीक! हो, हवीय मला मोकळीक.वर्षानुवर्षं वाट पाहिली मी त्याची. अगदी आईच्या गर्भात असल्यापासून. तो गर्भाचा अंधार दूर होईल, मी या जगात येऊन मोकळा श्वास घेऊ शकेन, असं वाटलं होतं. पण चुकीची होते मी. मी जगात आली खरी पण ती… Continue reading मोकळीक – निशा थोरे

लेख

मोकळीक – उल्का मानकर

रंग लेखणीचे परिवारआठवडा : १३३विषय क्रमांक : ३विषयाचे नाव : मोकळीक (लेख)शब्दांकन : उल्का मानकर "अग ए कार्टे, अशी रात्रीची एकटीदुकटी फिरून काळं फासशील की आमच्या तोंडाला. काळवेळ का सांगून येणार आहे?" हे किंवा अशाच धर्तीचे, पठडीतले संवाद अगदी २१वं शतक सुरू असलं तरी ऐकायला येतात. मुलामुलींना वाटते आम्हाला मोकळीकच नाहीये. मुलांचं सोडा हो, ते… Continue reading मोकळीक – उल्का मानकर

कविता

जोगिया – वर्षा गायकवाड

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १३३विषय क्रमांक : ०१विषयाचे नाव : जोगिया (कविता)शब्दांकन : वर्षा गायकवाड पत्ता : मुंबई संकेतस्थळ :https://www.instagram.com/kavya_rutu/बघ रंग खेळतो कान्हा; भिजते चिंब थरथरती काया रंगित ओले बिंब गंधित गात्रातुन मिळत राहते ग्वाही प्रतिबिंब लाजरे चोरुन कान्हा पाही तो स्वप्न पहाटे देत हासतो रावामन हाक शोधता हळूच वाजे पावा व्याकूळ सदा मम… Continue reading जोगिया – वर्षा गायकवाड

कविता

अजाण – प्रतिभा धामणे

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक:१३३विषय क्रमांक: ५विषय: अजाणशब्दांकन: प्रतिभा धामणे सदा तुझे स्मरण करतेदशदिशा तुझे गुण गातेअजाण मी ती जगी भासतेभक्ती जरी अंतरी ठेवते असशील तू जरी कुठेउघड तव नयनासकरी सिध्द ते मी स्वत:ससाद अंतरंगातील देवास नामजप स्तवन करायासुमधुर राहु दे वाणीदर्शनाची लागली आसमी अजाण अल्लड अज्ञानी नको तो व्यर्थ अभिमानना कशाचे दु:ख मनीतुझे नाम असावे… Continue reading अजाण – प्रतिभा धामणे

कविता

जोगिया – प्रचिती विनायक जोशी

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १३३विषय क्रमांक : ०१विषयाचे नाव : जोगिया (अभंग)शब्दांकन : प्रचिती विनायक जोशी इंस्टाग्राम पान :https://www.instagram.com/prachityjoshi भेटीची तुझिया। धरूनिया आस।तुझ्या दर्शनास। आले देवा।। रात्रंदिन भाव। विठुराया पायी।चित्त तुझ्याठायी। मावळले।। किती घाईघाई। मार्ग क्रमियेला।उत्कंठा शिगेला। भेटण्याची।। देहाचे चंदन। उगाळीते तुला।माथी तुझ्या टिळा। लावीन मी।। कवळून घट्ट। साजिरी पाऊले।आसवांच्या जले। न्हाऊ घाली।। तुझ्याविण… Continue reading जोगिया – प्रचिती विनायक जोशी

कविता

जोगिया – उल्का मानकर

रंग लेखणीचे परिवारआठवडा : १३३विषय क्रमांक : १विषयाचे नाव : जोगियाशब्दांकन : उल्का मानकर उन्हे कलती होतानाका उरात धडकी भरतेदिव्यांच्या लख्ख प्रकाशीका कातर मन अंधारते विकुनिया सत्व शीलाचेकफल्लक झाली कायाकाय करू या पोटाचेविकत घेतसे उपरी माया त्याजपाशी का गुंतले मनजरी होता तो रामोशीएक कटाक्षी चोरीले धनपरतला न या दाराशी वाट पाहुनी त्याचीजोगीया गायी उगवतीदाटलेले विरह… Continue reading जोगिया – उल्का मानकर

कविता

जोगिया – डॉ. अनघा घांग्रेकर

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक:१३३विषय क्रमांक: १विषय: जोगिया (कविता) शब्दांकन: डॉ. अनघा घांग्रेकरपत्ता: डोंबिवली, ठाणे संकेतस्थळ: http://www.instagram.com/doctoranaghaghangrekar चंद्रकोर ती चवथीचीहलकेच रेखुनी भाळीतारकाही घेऊन हातीकचपाशी अपुल्या माळी वेलीवर उमले फूलदाटे अधीरता सारीबाळास पाहता साजणहरखूनच जाइल भारी गलितगात्र ती थकलीनिद्रेच्या अधीन झालीजागृतीत परि सरकलीती जमीन पायाखाली जो साजण राजकुमारअनभिज्ञ होता अजुनीजाणता दुःख भवतालीमग पुरता जाई खचुनी साक्षात्कार तया… Continue reading जोगिया – डॉ. अनघा घांग्रेकर

कविता

जोगिया – डॉ. सौ. जयश्री लंगडे

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १३३विषय क्रमांक : १विषयाचे नाव : जोगिया (कविता) शब्दांकन : डॉ. सौ. जयश्री लंगडेपत्ता : ठाणे संकेतस्थळ : https://www.instagram.com/dr.jayshree_langade/ नुसतेच चिंतूनी राम नामनसे होत कुणी रामदासआचरणातूनी सुध्दा दिसूनीयावा राममयी तो श्वास बैसोनि जाऊनी हिमालयातनसे होत कुणी हठयोगीआळवूनी राग जोगियाबनावे अध्यात्माचा कर्मयोगी गाऊनी गीत विरहाचेनसे होत कुणी प्रेमरोगीदेऊनी विश्वासाचा गुलाबअसावे संसाराचा… Continue reading जोगिया – डॉ. सौ. जयश्री लंगडे

कविता

अजाण – शुभा रुद्र

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३३विषय क्रमांक: ५विषयाचे नाव: अजाण शब्दांकन: शुभा रुद्रपत्ता: पुणे संकेतस्थळ:https://instagram.com/shubharudra तुलाच मी प्रार्थितेया माझिया विश्वातअजाण भासते मीजरी प्रीती मनात रे विसर न व्हावानाम तुझे जपायांसंतवाणी आचरेमनःशांती मिळाया डोळे मिटून पाहीअंतरातला रंगनेत्रसुख मनाचेअंतरीं पांडुरंग रंगते रामनामींदर्शनातली आसशाश्वत शोधी मार्गसमाधान मनास अजाणतेची जाणद्वैत उरेना आताफेडू कसे हे ऋणतूचि जीवनदाता ✍🏻 :- शुभा रुद्र

कविता

जोगिया – परेश रसिका यशवंत पवार

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३३विषय क्रमांक: १विषयाचे नाव: जोगिया (कविता) शब्दांकन: परेश रसिका यशवंत पवारपत्ता: अलिबाग संकेतस्थळ:http://www.instagram.com/poeticparesh वृत्त: उद्धव प्राणांशी ठिणगी उरतेमी रोज नव्याने जळतोमज ठाव दिशांचा नाहीमी माझी दशा उजळतो ही उन्हे उतरता वेळीश्वासांची उगाच घाईदुःखाची काजळ सरिताया मनात भरते शाई अतृप्त जागते काहीदेहाच्या खोल तळालाजाणिव का होत असावीत्या भगव्या सूर्यास्ताला रात्रीस चांदणे जळताका… Continue reading जोगिया – परेश रसिका यशवंत पवार

लेख

मोकळीक – योगेश उगले

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३३विषय क्रमांक: ०३विषयाचे नाव: मोकळीक (लेख) शब्दांकन: योगेश उगलेपत्ता: इगतपुरी, नाशिक संकेतस्थळ : https://instagram.com/yogi.awakened आपलं जीवन ही एक गुंतवळ आहे. कळत नकळतपणे प्रत्येकाचा पाय या गुंत्यात अडकला जातो. हे अडकणं मात्र अपरिहार्य आहे. कुणाचं गुंतणं परिस्थितीशरणतेमुळे, तर कुणाचं गुंतणं केवळ गुंतण्याच्या सवयीपोटी. कुणाला आपल्या गुंतलेपणाची जाणीव होते, तर कुणी अजाणतेपणाने गुंतता… Continue reading मोकळीक – योगेश उगले

कथा

संभवामि युगे युगे – अतुल दिवाकर

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३३विषय क्रमांक: २विषयाचे नाव: संभवामि युगे युगे (कथा) शब्दांकन: अतुल दिवाकरपत्ता: पुणे संकेतस्थळ:https://instagram.com/meetakd ॥श्री॥ उत्तरप्रदेशातील सोनपूर गाव म्हणजे जुलुमांचे माहेरघर. साधारण पाच हजार वस्तीचे गाव. लोकांचा व्यवसाय म्हणजे शेती. प्रत्येक कुटुंबाकडे स्वतःची अशी कमी जास्त जमीन होती. जमीन कसदार होती. त्यामुळे पिकपाणी उत्तम होते. लोकं खाऊन पिऊन सुखी होते. पण …...;… Continue reading संभवामि युगे युगे – अतुल दिवाकर

कविता

जोगिया – राधा गर्दे

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३३विषय क्रमांक: ०१विषयाचे नाव: जोगियाशब्दांकन: राधा गर्दे संकेत स्थळ:https://instagram.com/radhagarde त्यागून हा संसार असा तू, होऊ नको संन्यासीदार उघडता अंतरातले, इथेच गवसेल काशी ॥धृ॥ कृषीवलांच्या श्रमबिंदूंने, मौक्तिक हसती ह्या मातीतूनहास्याची कारंजी निघती, बाळांच्या मोहक चेहऱ्यातूनकां रे वेड्या सौंदर्या ह्या , झिडकारून तू जाशीत्यागून हा संसार असा तू होऊ नको संन्यासी ॥१॥ वाऱ्याच्या… Continue reading जोगिया – राधा गर्दे

लेख

मोकळीक – परवीन कौसर

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३३विषय क्रमांक: ३विषय: मोकळीक (लेख)शब्दांकन: परवीन कौसर         स्त्रीचे आयुष्य म्हणजे तारेवरची कसरतच आहे, आणि ती चोवीस तास ही कसरत करत असते. तिच्या आयुष्यात तिचे स्वतःचे म्हणून काही नसतेच मुळी. असते ते म्हणजे तिच्या पायात जवाबदारीची बेडी. जी तिला न सोडता येते न ही ती तोडू शकते.           ती जेव्हा लग्न करून… Continue reading मोकळीक – परवीन कौसर

कथा

मोकळीक – अॅड. प्रतिभा भराड

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३१विषय क्रमांक: ३विषयाचे नाव: मोकळीक (कथा) शब्दांकन: अॅड. प्रतिभा भराडपत्ता:औरंगाबाद संकेतस्थळ: http://Instagram.com/adv_pratibha_bharad_kavya विठ्ठलराव शारीरिक दुखण्याने पुरते खचले होते. सोनोग्राफीचे रिपोर्ट बघून तालुक्याच्या डाॅक्टरांनी त्यांना पुण्याच्या मोठ्या दवाखान्यात न्यायला सांगितले आणि भितीने ते नखशिखांत हादरले. आठ दिवसांपूर्वीच साथीच्या आजारातून बरे होऊन ते घरी परतले होते. मोठ्या दवाखान्यातले ते भयंकर दिवस आठवून त्यांचा… Continue reading मोकळीक – अॅड. प्रतिभा भराड

लेख

मोकळीक – राधा गर्दे

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३३विषय क्रमांक: ३विषयाचे नाव: मोकळीकशब्दांकन: राधा गर्दे संकेत स्थळ:https://instagram.com/radhagarde शीर्षक: स्वातंत्र्य मोकळीक; किती सुंदर शब्द. उच्चारताच मुक्त श्वास घेतल्याची अनुभूती देणारा. हवेत गारव्याचा आनंद पसरवणारा. मोकळीकचा अर्थ, मला वाटला तो स्वातंत्र्य. स्वातंत्र्य कोणाला नको? "स्वतंत्रता हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे." विचार स्वातंत्र्य, व्यक्ति स्वातंत्र्य, हे प्रत्येकाला हवं, आणि कुटुंबाकडून, मित्रांकडून, इतर… Continue reading मोकळीक – राधा गर्दे

लेख

पैज – कविता हडवळे

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३२विषय क्रमांक: ५विषय: पैजशब्दांकन: कविता हडवळे पत्ता: पुणेसंकेतस्थळ:https://www.instagram.com/kavitahadawale 'पैज होड घालूं नये। कांहीं केल्या।।', समर्थ रामदासांनी श्रीदासबोध ह्या त्यांच्या ग्रंथात त्यांनी सदर पंक्तिंचा उल्लेख केलेला दिसून येतो. सदर श्लोकाचा भावार्थ हा अधिक स्पष्ट व परखड शब्दात असलेला दिसून येतो. त्यामध्ये रामदास स्वामी म्हणतात, "काही ही झाले तरी कोणाशी स्पर्धा करू… Continue reading पैज – कविता हडवळे