रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३२विषय क्रमांक: ५विषय: पैज (कथा) शब्दांकन: सौ. शोभा उर्फ सुजाता देशपांडेसंकेतस्थळ: https://instagram.com/shobha_deshpande_ मध्यवर्ती वस्तीत वाडा होता. वाड्यात घर होते. भला मोठा वाडा होता. पंधरा सोळा बिऱ्हाड होती. मधे मोठे अंगण होते. नारळाचे, शेवग्याचे झाड होते. सर्वांना धुण्याभांड्यासाठी मोठा हौद होता. त्याच वाड्यात राजाराम-रुख्मिणी राहात होते. त्यांचे घर मोठे होते. तिच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्यांचा… Continue reading पैज – सौ. शोभा उर्फ सुजाता देशपांडे
Month: May 2021
लाल दिवा – गौरी गाडगीळ
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक :१३२विषय क्रमांक : ३विषयाचे नाव : लाल दिवा (सामाजिक लेख) शब्दांकन : गौरी गाडगीळपत्ता : नाशिक 'लाल दिवा; विषयाचे नाव बघताच मी विचारमग्न झाले. दिवा म्हणजे दिशादर्शक, अंधारातून उजेडाकडे नेणारा आणि लाल रंग म्हणजे धोका, असे काहीसे समीकरण माझ्या मनाला पटेना, पण मग लक्षात आले की लाल रंग जसा धोक्याचा, रक्ताचा… Continue reading लाल दिवा – गौरी गाडगीळ
सुट्टीतला उन्हाळा – प्रचिती विनायक जोशी
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १३२विषय क्रमांक : ०४विषय : सुट्टीतला उन्हाळा (कविता) शब्दांकन : प्रचिती विनायक जोशीपत्ता : यवतमाळ इंस्टाग्राम पान :https://www.instagram.com/prachityjoshi विसरा दप्तर पुस्तक पाटीशाळांना लागली उन्हाळ्याची सुट्टी आईची वटवट सरलीअभ्यासाची कटकट मिटलीपहाटे उठण्याचा त्रास संपलाजमली आळसाशी गट्टी मावस, चुलत भावंडे जमलीगप्पा, थापांची मैफिल सजलीचिडवा-चिडवी, रडारड होताघेतली एकमेकांशी कट्टी लोणची, खारवड्या, कुरडया, पापडशेवया,… Continue reading सुट्टीतला उन्हाळा – प्रचिती विनायक जोशी
अनुरक्त – वर्षा गायकवाड
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १३२विषय क्रमांक : ०२विषयाचे नाव : अनुरक्त (कविता)शब्दांकन : वर्षा गायकवाड पत्ता : मुंबई संकेतस्थळ :https://www.instagram.com/kavya_rutu/मेघ बरसला निळा सावळाधरणीवरती रिमझिम मोतीअनुरक्त असे दृश्य मनोहरपुरून उरले अवती भवतीस्पर्शामधुनी शहारणारेरंग तुझे ते निळे जांभळेमयूररंगी अनुरक्त पिसेथुई थुई करि का नादखुळेमला लाभला सौख्य सहारा तुझ्या रुपाने निळ्या सावळ्यानिळ्या निळाईत फुलू लागल्या घरकुलातल्या अनुरक्त… Continue reading अनुरक्त – वर्षा गायकवाड
रामदुता प्रभंजना – प्रतिभा धामणे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १३२विषय क्रमांक: १विषय: रामदुता प्रभंजनाशब्दांकन: प्रतिभा धामणे अंजनी केसरीन् चा तू तनयतथा तू औरस पवनपुत्रजन्मताच बलभीमा तेज:पुंजसप्तचिरंजीवातीलच तू मात्र उगवत्या सुर्यास फळ समजूनीपकडण्यास गाठीले तू गगनइन्द्र कोपुनी वज्र तो फेकीलाडावी हनु मोडतां नाम हनुमान इन्द्र, सुर्य,ब्रम्हदेव,वरूणयांचे वरदान,बहु कला ज्ञातराजनितीज्ञ,शास्रप्रविण गुणशैार्य वक्तृत्व तेज बुध्दीमत्त सुर्याने दिला अध्ययनाचा वरगदा मुख्य आयुध तू… Continue reading रामदुता प्रभंजना – प्रतिभा धामणे
अनुरक्त – समृद्धी लंगडे
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३२विषय क्रमांक: २विषय: अनुरक्त शब्दांकन: समृद्धी लंगडेपत्ता: इस्लामपूर, सांगलीइंस्टाग्राम पान:http://instagram.com/shabd_ark आभा आणि माझं लग्न झालं आणि माझ्या जॉबमुळे आम्ही पुण्यात शिफ्ट झालो. लग्नाआधी ओळखत नव्हतो पण मागील सहा महिन्यात ती मला बऱ्यापैकी समजत आहे. तिची संवेदनशीलता प्रत्येक गोष्टीत जाणवते. उमललेल्या कळीने जितकी आनंदी होते तितकीच सुकलेल्या फुलाने नाराज होते. सुरुवातीला… Continue reading अनुरक्त – समृद्धी लंगडे
पैज – अतुल दिवाकर
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३२विषय क्रमांक: ५विषयाचे नाव: पैज शब्दांकन: अतुल दिवाकरपत्ता: पुणे संकेतस्थळ:https://instagram.com/meetakd ॥श्री॥ "ऑर्डर, ऑर्डर" न्यायाधीश टेबलावर हातोडा आपटत म्हणाले आणि कक्षामधे शांतता पसरली. आज न्यायालयामधे प्रचंड गर्दी झाली होती. त्याला कारणही तसेच होते. लोकप्रिय चित्रपट तारका "चित्रमाला" हिच्यावर तिच्या नवऱ्याच्या खुनाचा आरोप होता. तोच खटला आज न्यायालयात उभा राहिला होता. लोकांना हा… Continue reading पैज – अतुल दिवाकर
पैज – संचिता गड्डमवार
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३२विषय क्रमांक: २विषय: पैज शब्दांकन: संचिता गड्डमवारपत्ता: वलनी (चंद्रपूर) संकेतस्थळ: https://instagram.com/kavyanchita सुप्रसिद्ध जगताप कंपनीचे मालक जगदीशरावांना लग्नाच्या दहा वर्षांनंतर मुलगा झाला होता. गौरव त्याचे नाव. श्रीमंत बापाचा एकुलता एक मुलगा, ते ही एवढ्या नवसांनी झालेला. जगदीशराव व त्यांच्या पत्नी सुनंदाताईंनी त्याला अगदी लाडाने वाढवले होते. गौरव 'चंद्र हवा म्हणेल तर चंद्र… Continue reading पैज – संचिता गड्डमवार
सुट्टीतला उन्हाळा – सौ. माया चव्हाण
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३२विषय क्रमांक: ४विषय: सुट्टीतला उन्हाळाशब्दांकन: सौ. माया चव्हाणपत्ता: औरंगाबादसंकेतस्थळ: https://instagram.com/abhaymaya_संपली परीक्षाबंद झाली हो शाळा उन्हाळ्याच्या सुट्ट्या साऱ्या झाल्या हो गोळादेवा सुर्यनारायणाचा चढला हो पारात्याने पळवून लावला गार गार हा वारागर्मीने वाहू लागल्याघामाच्या हो धारा चटक्यांना सोशितपाय चाले हे भराभराशोधण्या सावली मनुष्य झाला कावराबावरा अशात छत्रीताईने दिला हो त्यास सहाराथंड पाणी,… Continue reading सुट्टीतला उन्हाळा – सौ. माया चव्हाण
सुट्टीतला उन्हाळा – प्रतिभा धामणे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३२विषय क्रमांक ४विषयाचे नाव: सुट्टीतला उन्हाळाशब्दांकन: प्रतिभा धामणे परिक्षा संपली सुट्टी लागलीआनंदी आनंद किती तो मनीउन्हाळा म्हणजे धमाल मस्तीनको शाळा नको शिकवणी लवकर उठण्याची कटकट नाहीगृहपाठाची आईची वटवट नाहीशाळेत चाले शीस्तीचा तगादाघरचा ना शाळेचा लकडा काही हिंडा फीरा हुंदडा कुठेहीपण रणरणते उन त्रासच देईपन्हे,आईस्क्रीम, कुल्फी, गोळाथंडगार खाण्याची मजा येई आबा धोबी… Continue reading सुट्टीतला उन्हाळा – प्रतिभा धामणे
अनुरक्त – सौ. सुखदा मेहेंदळे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३२विषय क्रमांक: २विषयाचे नाव: अनुरक्त शब्दांकन: सौ. सुखदा मेहेंदळेपत्ता: मुंबई संकेतस्थळ:http://www.instagram.com/shabd_krushnarpan ।।श्री।। रूप मनोहर श्यामसुंदरा; स्मरूनी तुला वाटे हुरहूरथरथर करूनी वाट अडवती, धसमुसळे बोलके नुपूर कातरवेळी यमुनातीरी नित्य पडावी केशवभूलकृष्णसख्याचे भास मनाला पुन्हा पुन्हा यावी चाहूल असह्य झाली विरहवेदना सयी दाटता भरतो ऊरगायी वासरे घरी परतता; तिमीरकडांचे हे काहूर मनास दिसता… Continue reading अनुरक्त – सौ. सुखदा मेहेंदळे
रामदूता प्रभंजना – सौ. शुभांगी हवालदार
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३२विषय क्रमांक: १विषय: रामदूता प्रभंजना शब्दांकन: सौ. शुभांगी हवालदारपत्ता: नाशिक शीर्षक : भक्त शिरोमणी प्रभू रामचंद्रांच्या पराक्रमी आणि शौर्यसंपन्न चरित्राचा एकापरीने शिल्पकार म्हणून महाबली हनुमानाचे नाव आपल्या संस्कृतीने शिरोधार्य मानले आहे. वानरराज केसरी आणि अंजनीचा पुत्र म्हणून त्याला केसरीनंदन, अंजनेय ही नावे आहेत. नाशिकजवळील अंजनेरी पर्वतावर माता अंजनीच्या हातात भगवान शंकराचा… Continue reading रामदूता प्रभंजना – सौ. शुभांगी हवालदार
लाल दिवा – प्रतिक म्हात्रे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३२विषय क्रमांक: ३ विषय: लाल दिवाशब्दांकन: प्रतिक म्हात्रे लाल दिवा म्हटलं की, डोळ्यासमोर उभी राहते ती जुनी पांढरी एंबेसडर चारचाकी. लहानपणी एखाद्या मोठ्या सभेमध्ये किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाल दिव्याच्या गाडीतून येणाऱ्या अधिकाऱ्यांना किंवा नेत्यांना पाहून त्या लाल दिव्याचं मला खूप अप्रूप वाटायचं. मोठा झाल्यावर कधीतरी अशाच लाल दिव्याच्या… Continue reading लाल दिवा – प्रतिक म्हात्रे
अनुरक्त – योगेश उगले
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १३२विषय क्रमांक : ०२विषयाचे नाव : अनुरक्त शब्दांकन : योगेश उगलेपत्ता : इगतपुरी, नाशिक संकेतस्थळ : https://instagram.com/yogi.awakened [वृत्त : विधाता] अलवार तुझ्या फुलण्यावर अनुरक्त फुलांनी व्हावेऋतु रंगित गंधित सगळे वाटेत तुझ्या उमलावेतू म्हणशिल तेथे यावा नभसंथ ओंजळी गहिवरनिशिगंध तुझ्या सौख्यावर हळुवार सांडुनी द्यावे विश्वार्त मितीची जाणिव सृजनात तुझ्या बहरावीविजनात सुखाची… Continue reading अनुरक्त – योगेश उगले
रामदूता प्रभंजना – सौ. शोभा उर्फ सुजाता देशपांडे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३२विषय क्रमांक: १विषय: रामदूता प्रभंजनाशब्दांकन: सौ. शोभा उर्फ सुजाता देशपांडे इन्स्टाग्राम पान: https://instagram.com/shobha_deshpande_ शीर्षक: परमभक्त उभा मारोती अखंड तुझी स्तुती गायासेवेत हजर हा असतो नेहमी रामराया अतुलनिय प्रेम अन् निष्ठा तुम्हावरीउचलोनी घेई सीतामाईसह खांद्यावरी शब्द अपुरे वर्णाया, आदर्श स्वामी भक्तीमदतीस उभी, क्षणात वानरसेना शक्ती प्रभंजन असे हे थोर व्यक्तीमत्वयुक्ती, शक्तीवर याचे… Continue reading रामदूता प्रभंजना – सौ. शोभा उर्फ सुजाता देशपांडे
रामदूता प्रभंजना – डॉ. अनघा घांग्रेकर
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३२विषय क्रमांक:१विषय: रामदूता प्रभंजना शब्दांकन: डॉ. अनघा घांग्रेकरपत्ता: डोंबिवली, ठाणे संकेतस्थळ: http://www.instagram.com/doctoranaghaghangrekar नियोगे तू जन्म घेसीअंजनी केसरी पोटीजन्मताच रविबिंबापकडण्या झाली खोटी वाचवण्या भानू महीवज्र फेकी इंद्रदेवशाप मिळे सर्वांमुखीचिंताग्रस्त सारे देव वज्रायोगे हनु तुटेशक्तींचे हो विस्मरणताम्रमुख नाम शोभेनारद देती स्मरण गदायुद्ध मल्लयुध्दकरिता तू वज्रासमसंगीतज्ञानमहंतारामनिष्ठ असशी परम श्रीरामांची पडे गाठकिष्किंधा नगरीं दूरजेव्हा सीता… Continue reading रामदूता प्रभंजना – डॉ. अनघा घांग्रेकर
अनुरक्त – सतिश कुलकर्णी
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३२विषय क्रमांक: २विषय: अनुरक्त शब्दांकन: सतिश कुलकर्णीइन्स्टाग्राम पान: https://instagram.com/sn_kulkarni जाती: पादाकुलक शीर्षक: आनंदात्री मनी भावना उठते अचपळनिर्मळ अवखळ आणिक प्रेमळ रुप यौवना दिसता मोहकनाजुक-साजुक कशांग मादक ओळख होण्या गाली हसताउठता-बसता मैत्री ठसता हवीहवीशी ओढ जवळीकत्रासिक सोशिक दूरी अगतिक वाढू लागता गाठीभेटीओठाओठी झाल्या गोष्टी मनाजोगत्या मीलन रात्रीगात्रोगात्री आनंदात्री जन्मोजन्मी ही अनुरक्तीवा… Continue reading अनुरक्त – सतिश कुलकर्णी
अनुरक्त – रुपाली जाधव
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १३२विषय क्रमांक : २विषयाचे नाव: अनुरक्त (कविता) शब्दांकन: रुपाली जाधवपत्ता : मुंबई संकेतस्थळ :http://www.instagram.com/jadhav.rupalisara92कशी सांगू तुजला ही ओढ वनमाळीदंग होते मीरा लावूनी गंध कपाळी सजल्या चहू दिशा चांदण्या आभाळी मिरवते तुज मी अशी रे चंद्रभाळीएक ध्यास ठेऊन जगते मी बावरीपाऊले थिरकत धगधगते मी सावळीनाव तुझे जपता मोद उठे राऊळीतल्लीन या… Continue reading अनुरक्त – रुपाली जाधव
लाल दिवा – परवीन कौसर
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३२विषय क्रमांक: ३विषय: लाल दिवाशब्दांकन: परवीन कौसरईश्वरी देणगी किती महान आहे ना! त्याने जगाची निर्मिती केली. जीव, झाडे, पशू-पक्षी, प्राणी हे त्यानेच निर्माण केले. त्याच बरोबर रंगाची ही निर्मिती केली. झाडांचा, पानांचा, पक्ष्यांचा, प्राण्यांचा,आकाशाचा एव्हाना मानवजातीचाही एक वेगळा रंग.वेगवेगळ्या रंगांची ओळख ही वेगवेगळीच. म्हणजे पांढरा रंग शांत आपली ओळख करून देतो.… Continue reading लाल दिवा – परवीन कौसर
