रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३४विषय क्रमांक: १विषयाचे नाव: वय कोवळे उन्हाचे (कविता) शब्दांकन: परेश रसिका यशवंत पवारपत्ता: अलिबाग संकेतस्थळ: http://www.facebook.com/paresh.pawar.71 वय कोवळे उन्हाचेकसे निसटून गेलेकाळ रंगीत सुखाचाहाती चांदण्याचे झोले असा पाखरांचा मेळाआभाळाच्या फांदीवरबसे गोष्टीतला ससाचांदोबाच्या मांडीवर सूर मारून पाण्यातऊन खातो काठावरफूल उमलत गेलेबालपणी देठावर अंक अक्षरांची मज्जापाटीवर गिरवलीपुस्तकाच्या कल्पनेतचिंता सारी हरवली कटकट अभ्यासाचीबाकी खटपट नाहीहेवेदावे… Continue reading वय कोवळे उन्हाचे (२) – परेश पवार
Month: May 2021
आभाळमाया – शुभा रुद्र
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३४विषय क्रमांक:४विषयाचे नाव: आभाळमायाशब्दांकन: शुभा रुद्रपत्ता: पुणे संकेतस्थळ:https://instagram.com/shubharudraआभाळमाया अथांग प्रवास आईपणाचा वय कितीही असेल मातृत्व निभावण्याचाआभाळमाया अथांगप्रवास रंगरेषांचा कलाकृतींची निर्मितीअनुभव जीवनाचाआभाळमाया अथांग प्रवास तो अक्षरांचा शब्द गुंफून जन्मली संग्रह तो कवितांचाआभाळ माया अथांग न संपणारा प्रवाससुखदुःख ही झेलती एक छंद एक ध्यास✍🏻 :- शुभा रुद्र
वय कोवळे उन्हाचे – संचिता गड्डमवार
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३४विषय क्रमांक: १विषयाचे नाव: वय कोवळे उन्हाचे (कविता) शब्दांकन: संचिता गड्डमवारपत्ता: वलनी (चंद्रपूर)संकेतस्थळ: https://instagram.com/kavyanchita वय कोवळे उन्हाचे,तारूण्य हे नवेसेलाली नव्या रूपाची,वारे हवेहवेसे कुसुमास जाग येता लतिका दवात न्हालीपिवळी सकाळ आता ओली जरा ही झाली कलिका हळूच वेडी लाजे उगा कशाला?हा बावरा भ्रमर का छळतो पुन्हा फुलाला?हे खेळ सावल्यांचे या कोवळ्या उन्हाशीनिशा… Continue reading वय कोवळे उन्हाचे – संचिता गड्डमवार
वय कोवळे उन्हाचे – अतुल दिवाकर
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३४विषय क्रमांक: १विषयाचे नाव: वय कोवळे उन्हाचे (गझल) शब्दांकन: अतुल दिवाकरपत्ता: पुणे संकेतस्थळ: https://instagram.com/meetakd ॥श्री॥ वृत्तः आनंदकंदलगावली: गागालगा लगागा गागालगा लगागा (सूट घेऊन) वय कोवळे उन्हाचे ऋतु हा वसंत आहेपक्षी मजेत गाती त्यांना पसंत आहे झाडे फुलून आली रंगीत आज झालीमाघात येतसे हा कीर्ती दिगंत आहे होळी सणात येते राजा ऋतूत… Continue reading वय कोवळे उन्हाचे – अतुल दिवाकर
वय कोवळे उन्हाचे – परेश पवार
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३४विषय क्रमांक: १विषयाचे नाव: वय कोवळे उन्हाचे (कविता) शब्दांकन: परेश रसिका यशवंत पवारपत्ता: अलिबाग संकेतस्थळ: http://www.facebook.com/paresh.pawar.71 वृत्त: सिंहनाद वय कोवळे उन्हाचेतैसे तुझे फुला रेइतक्यात आसमंतीबांधू नको झुला रे मकरंद पाकळीचाअजुनी वयात नाहीधुंदी तरी तयाचीकोण्या मयात नाही नजरा खुळावणारीदेहावरील वळणेसावळी त्यात कायानियत कशी न ढळणे सावध रहा फुला रेसांगू नको कहाणीभ्रमरात चोर… Continue reading वय कोवळे उन्हाचे – परेश पवार
आभाळमाया – अतुल दिवाकर
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३४विषय क्रमांक: ४विषयाचे नाव: आभाळमाया (कविता) शब्दांकन: अतुल दिवाकर पत्ता: पुणे संकेतस्थळ:https://instagram.com/meetakd ॥श्री॥ होता एक पोरका पोरप्रेमाची होती आसत्याच्या पदरी पडलादुर्दैवाने दुस्वास पात्रे भेटली त्यालाजग हे नाटकशाळाखोटीच सारी नातीखोटाच तो जिव्हाळा स्वार्थी बनला माणूसत्यास कामास लावलेतो भुकेने तडफडतामदतीस नाही धावले झाला खिन्न मनातूनविश्वास उडून गेलाकोणास काय त्याचेतो जगला किंवा मेला ठेविला… Continue reading आभाळमाया – अतुल दिवाकर
आभाळमाया – उल्का मानकर
रंग लेखणीचे परिवारआठवडा : १३४विषय क्रमांक : ४विषयाचे नाव : आभाळमायाशब्दांकन : उल्का मानकर भरभरून देत होतास तू तुझी आभाळमायाका रे बा केलीस अशी मजवर पातळ माया केली तुझी पूजाअर्चा, विनवणी देवरायावाटे व्यर्थ गेली माझी अर्चना, भक्ती वाया कुठून उपटला यत्किंचित हा क्षुद्र विषाणूसामर्थ्य लढण्या, सांग मज कुठून रे आणू बघता बघता दुरावले सगेसोयरे, शेजारीसांग… Continue reading आभाळमाया – उल्का मानकर
वय कोवळे उन्हाचे – अविनाश काठवटे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३४विषय क्रमांक: १विषयाचे नाव: वय कोवळे उन्हाचे (गझल) शब्दांकन: अविनाश कृ. काठवटेपत्ता: संभाजीनगर (औ.बाद)संकेतस्थळ: https://www.instagram.com/tark_a_vitark(वृत्त: आनंदकंद- गागालगा लगागा गागालगा लगागा)नाहीत स्वस्थ हल्ली आलेख गारव्याचे,जाणून कोण घेतो; रे घाव या नभाचे?अंधारल्या दिशांना द्यावा कुणी सहारा,रुसल्या प्रकाशवाटा, नखरे किती तमाचे!हल्ली उजाडलेली आशा नसे कुणाला,गेले समीकरणही बदलून या जगाचे!भागून दु:ख झाले, गुणले सुखास सुद्धा,बाकीमध्ये… Continue reading वय कोवळे उन्हाचे – अविनाश काठवटे
आभाळमाया – कविता हडवळे
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३४विषय क्रमांक: ४विषयाचे नाव: आभाळमाया शब्दांकन: कविता हडवळे पत्ता: पुणेसंकेत स्थळ:https://www.instagram.com/kavitahadawaleशीर्षक: आभाळमायाआभाळमायाधवल अभ्रमिळून ते एकत्र पांढुरके छत दाटे सर्वत्रआभाळमायाकिमया करे श्रावणात उन्हासंगे बहरेपावसाच्या सरींनी इंद्रधनुंचे चेहरेआभाळमायातुझे भासमनी हे वसे भू पटलाच्या क्षितिजावरी असेआभाळमायाआर्जवाने चातकाच्यातर कृषीवलाच्या हाकेनेधाव तुझी सर्वांसाठी मायेनेआभाळमायातुझे उपकारमी सांगू कसेकृतज्ञतेचे हे गीत असेआभाळमायातुझी कृपासदैव राहो आमुच्यावरीतुझी छाया दाटते… Continue reading आभाळमाया – कविता हडवळे
वय कोवळे उन्हाचे – डॉ. अनघा घांग्रेकर
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३४विषय क्रमांक: १विषयाचे नाव: वय कोवळे उन्हाचे(अष्टाक्षरी ओळकाव्य) शब्दांकन: डॉ. अनघा घांग्रेकरपत्ता: डोंबिवली, ठाणे संकेतस्थळ:http://www.instagram.com/doctoranaghaghangrekar वय कोवळे उन्हाचेमाझ्या मनास सुखवीजणु आर्त हाक येईमाहेर मज खुणवी पावसाच्या रिमझिमीवय कोवळे उन्हाचेप्रतिबिंब ते बिलोरीउमटे तनामनाचे हरखून जाई जीवपाने दवांत खुलतीवय कोवळे उन्हाचेपाती निवांत डुलती चाहूल थंडीची लागेमग चोचले मनाचेहलकेच पांघरावेवय कोवळे उन्हाचे ✍🏻:- डॉ.… Continue reading वय कोवळे उन्हाचे – डॉ. अनघा घांग्रेकर
वय कोवळे उन्हाचे – वर्षा गायकवाड
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३४विषय क्रमांक: ०१विषयाचे नाव: वय कोवळे उन्हाचे (कविता) शब्दांकन : वर्षा गायकवाड पत्ता : मुंबई संकेतस्थळ :https://www.instagram.com/kavya_rutu/मनात वदले शब्दांना नि अर्थ लागला खराजगण्या मरण्या मध्ये उतरला आनंदाचा झराऊन कोवळे अंथरलेले चैत्र पालवी फुलेवसुंधरेचे विश्व देखणे हिरवळीत या झुले रात्र प्रसवली दिसू लागले मोत्यांचे पोवळेसकाळ होता नवलाईचे ऊन दिसे कोवळेमनात माझ्या दडले… Continue reading वय कोवळे उन्हाचे – वर्षा गायकवाड
वय कोवळे उन्हाचे – ओमकार भोईर
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३४विषय क्रमांक: १विषयाचे नाव: वय कोवळे उन्हाचे शब्दांकन: ओमकार भोईरपत्ता: वासिंद, ठाणे संकेतस्थळ: https://instagram.com/krishn_rang_ इवल्याशा ओंजळीत वसली तळमळती छायाअंबराच्या निळाईत भरली ही आर्ततेची काया कुणा शोधित विरली सागर किनारी रात रितीवय कोवळ्या उन्हाला वाटे घन काळ्याची भीती प्राक्तनाचे शेले उसवून कुठे कशी हरवली वाटअडगळीच्या जीवनात अंतर वेदनांची गर्दी दाट गहिवरल्या अंगणाचे… Continue reading वय कोवळे उन्हाचे – ओमकार भोईर
सिस्टिम; बोले तो…! – राधा गर्दे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३४विषय क्रमांक: ३विषयाचे नाव: सिस्टिम; बोले तो...! शब्दांकन: राधा गर्देसंकेत स्थळ:https://instagram.com/radhagarde सर्वप्रथम सिस्टिम कां गरजेची? सिस्टिम नसल्याने ब्रेक नसलेल्या गाडी सारखं हे जीवन अडचणीत येणारच हे शंभर टक्के. नियम योजना बनवणं आणि त्या व्यवस्थित लागू करणं हे जितकं एका कुटुंबाला गरजेचं आहे तितकंच देशासाठीही गरजेचं आहे. संपूर्ण देशाला नीट चालवण्यासाठी, त्याला… Continue reading सिस्टिम; बोले तो…! – राधा गर्दे
वय कोवळे उन्हाचे – मनिषा नंदाने
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३४विषय क्रमांक: १विषयाचे नाव: वय कोवळे उन्हाचेशब्दांकन: मनिषा नंदानेपत्ता: औरंगाबादसंकेत स्थळ : https://www.instagram.com/manishanandaneशीर्षक : खेळ हे भावनेचेभय वाटते अजूनहीकाळोख्या त्या तमाचेसांगणार ना कुणास मीवय कोवळे उन्हाचेमोल कुणा कळणारतुटलेल्या हृदयाचेन कळे पाषाणासीवय कोवळे उन्हाचेविरुन गेले गीतहीगायिले जे सप्तसुरांचेस्मरणार न आता पुन्हावय कोवळे उन्हाचे प्रेम असे ते फसवेखेळ हे भावनेचेदोष दैवास का द्यावावय… Continue reading वय कोवळे उन्हाचे – मनिषा नंदाने
वय कोवळे उन्हाचे – डॉ. सौ. जयश्री लंगडे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक १३४विषय क्रमांक: १विषयाचे नाव: वय कोवळे उन्हाचे शब्दांकन: डॉ. सौ. जयश्री लंगडेपत्ता: ठाणेसंकेतस्थळ: https://www.instagram.com/dr.jayshree_langade/निघाले मी शोधण्यांवय कोवळे उन्हाचेना दिसे मज मांडवत्या कोवळ्या किरणांचेअगणित आगीच्या सुयाटचकन टोचल्या रामप्रहरीत्वचेवर कोरली गोंदणेऊन की हे विष जहरीक्षणार्धाचा काळ अन्आली भोवळ जोराची प्रचिती आली मजचिडलेल्या दिनकराचीकेले सूर्यदेवाचे स्मरणविचारिले प्रकोपण्याचे कारण हसूनी उत्तरले सूर्य नारायणकर्मानेच ओढावलेस तू… Continue reading वय कोवळे उन्हाचे – डॉ. सौ. जयश्री लंगडे
अक्षय तृतीया – विजयश्री तारे जोशी
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३४विषय क्रमांक: २विषयाचे नाव: अक्षय तृतीया शब्दांकन: विजयश्री तारे जोशीपत्ता: कोल्हापूर ब्लॉग लिंक:https://vijayshreetjoshi.blogspot.com वसंत ऋतू आला,कोकिळा देई सादआनंद उपवनी, हासत पानोपानीं कोकीळ कुहू कुहू बोलू लागला की वसंताची चाहूल येते. या ऋतूत खास उन्हाळ्यात साजरी करावी अशी अक्षय तृतीया येते. वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे अक्षय तृतीया. अक्षय म्हणजे कधीच क्षय न… Continue reading अक्षय तृतीया – विजयश्री तारे जोशी
वय कोवळे उन्हाचे – सुखदा मेहेंदळे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३४विषय क्रमांक: १विषयाचे नाव: वय कोवळे उन्हाचे (कविता) शब्दांकन: सौ. सुखदा मेहेंदळेपत्ता: मुंबई संकेतस्थळ:http://www.instagram.com/shabd_krushnarpan ।।श्री।। स्वप्ने नव्या उषेची मी नित्य पाहणारी,वाटेवरी यशाच्या, मार्गस्थ चालणारी;गुंतू नकोस तूही, हे सुख निमिषभराचे,सांगू कसे तुला मी, वय कोवळे उन्हाचे. कलिका बनून मी रे, मनसोक्त नाहणारी;नजरेतली विखारी, ना हाव जाणणारी,नाही कुठेच धोका, असे वागणे मनाचे,सांगू कसे… Continue reading वय कोवळे उन्हाचे – सुखदा मेहेंदळे
वय कोवळे उन्हाचे – समृद्धी लंगडे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३४विषय क्रमांक: १विषयाचे नाव: वय कोवळे उन्हाचे शब्दांकन: समृद्धी लंगडेपत्ता: इस्लामपूर, सांगली इंस्टाग्राम पान: http://instagram.com/shabd_ark सोनकेसरी रंग लेवूनी उषा दारी आलीसोनेरी स्पर्शात भिजूनी सृष्टी हर्षाने न्हालीजाणवली ऊब जरी नभ अजुनी धुक्याचेसरली पहाट तरी वय कोवळे उन्हाचेपाव्याचा मंजुळ नाद स्वर आता नित्याचेक्षण कोवळे प्रीतीचे राधा कृष्णाच्या नात्याचेअबोल राधिका जरी बोल आठवे कान्हाचे… Continue reading वय कोवळे उन्हाचे – समृद्धी लंगडे
अक्षय तृतीया – डॉ. अनघा घांग्रेकर
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३४विषय क्रमांक: २विषय: अक्षय तृतीया (कविता) शब्दांकन: डॉ. अनघा घांग्रेकरपत्ता: डोंबिवली, ठाणेसंकेतस्थळ: http://www.instagram.com/doctoranaghaghangrekarशीर्षक: सोहळाचला पहिल्या तीजेला अन्नपूर्णेस उजळवूसोडू वाळ्याचे पडदे झुला छानसा सजवूमाहेरास आली बाईअशी गौराई सुंदरसडा रांगोळी ही दारीवर लावूया झुंबरझाला उन्हाचा गं त्रासदेऊ केशरी पन्हं गारक्षणभर विसावूदेमग करूया शृंगारगोऱ्या गौराईच्या अंगीलावू चंदनाची उटीगर्भरेशमी पैठणी तिच्या शोभतसे कटीगुलाब मोगरा चंपकचमेली… Continue reading अक्षय तृतीया – डॉ. अनघा घांग्रेकर
जोगिया – मधुरा कपले
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक :१३३विषय क्रमांक :१विषयाचे नाव : जोगिया (कविता) शब्दांकन: सौ. मधुरा कपलेपत्ता : जेदाह, सौदी अरेबियाइन्स्टाग्राम : https://instagram.com/13madhu_rangवृत्त : देवप्रियामंचकाने जाणलेले हे सुरांचे सोहळेतोषला प्रत्येक श्रोता, साधना कोणा कळे? जाग येते ज्या स्वरांनी तो नव्हे हा मारवाभग्न दाराशी समेचा शोध घेतो केरवामालकंसाच्या जिव्हारी दाटले काही असेखोल रंध्रातून वाहे गान दुःखाचे जसे… Continue reading जोगिया – मधुरा कपले
मोकळीक – योगेश गोगवेकर
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १३३विषय क्रमांक : ३विषयाचे नाव : मोकळीक (लेख) शब्दांकन : योगेश गोगवेकरपत्ता : माहीम, मुंबई संकेत स्थळ :https://yogeshgogwekar.blogspot.com मोकळीक या शब्दाला समानार्थी शब्द आहे स्वातंत्र्य किंवा सोडवणूक किंवा बंधनातून मुक्तता. याचा अर्थ असा की बंधनाचा अभाव मान्य करणे म्हणजे मोकळीक किंवा स्वातंत्र्य. आज माझ्या कुटुंबातील लोकांनी मला वागण्याची मोकळीक दिली… Continue reading मोकळीक – योगेश गोगवेकर
मोकळीक – अतुल दिवाकर
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३३विषय क्रमांक: ३ विषयाचे नाव: मोकळीक (लेख)शब्दांकन: अतुल दिवाकरपत्ता: पुणेसंकेतस्थळ: https://instagram.com/meetakd॥श्री॥कुणाचे अनिर्बंध वागणे हे कुणासाठी तरी घुसमट ठरते. जेवढे हे वागणे बेलगाम तेवढी घुसमट जास्त. आणि जेव्हा घुसमट आवाक्याबाहेर जाते तेव्हा त्यातून मोकळीक देण्यासाठी ईश्वरालाच सूत्रे हलवावी लागतात. मी काय म्हणत आहे हे कदाचित आपल्या लक्षात आलेच असेल.होय, मी मानवजातीच्या अनिर्बंध… Continue reading मोकळीक – अतुल दिवाकर
मोकळीक – विजयश्री तारे जोशी
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १३३विषय क्रमांक : ३विषयाचे नाव : मोकळीकशब्दांकन : विजयश्री तारे जोशीपत्ता : कोल्हापूरसंकेतस्थळ :https://vijayshreetjoshi.blogspot.com'फिटे अंधाराचे जाळे,झाले मोकळे आकाश', या मोकळ्या आकाशात विहरण्याची संधी मिळाली तो भाग्यवान अन्यथा जगणे सोन्याच्या पिंजऱ्यातील पोपटा सारखे असते. मोकळीक हा शब्द खूप मोहक आश्वासक वाटतो. या शब्दाची सामाजिक व्याप्ती खूप मोठी आहे तथापि या लेखात… Continue reading मोकळीक – विजयश्री तारे जोशी
जोगिया – धनंजय देशमुख
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३३विषय क्रमांक: ०१विषयाचे नाव: जोगिया (कविता) शब्दांकन: धनंजय देशमुखपत्ता:नांदेड. संकेतस्थळ:https://www.facebook.com/dhananjay.deshmukh.9849शीर्षक: प्रीतवेडा दुःखांचानीरव शांत वाट होती एकट्याचीफुलेही तेंव्हा होती काट्यांशी सामिल झालेलीबहुदा नको असावा स्पर्श त्यांना माझातशी पानेही हिरवी होती मजला भ्यालेलीकित्येक दिवस झालेले होते अजुनही पौर्णिमेचा तो चंद्र नाही दिसलाविचारावे कुणास पाहिला का कुणीकी नकळत कुणी तो नभातूनच पुसलाशब्दांचा मी जोगिया… Continue reading जोगिया – धनंजय देशमुख
संभवामि युगे युगे – वैभव गुरव
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १३३विषय क्रमांक : ०२विषयाचे नाव : संभवामि युगे युगे (कथा)शब्दांकन : वैभव गुरव (सह्यगंधार)पत्ता : जयसिंगपूर जि.कोल्हापूरसंकेतस्थळ : https://instagram.com/sahyagandhar छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकनिष्ठ सेवकांपैकी एक असा तो पराक्रमी सेनापती. महाराजांनी जश्या सह्याद्रीतील दर्याखोऱ्यांतून अनवट वाटा पायीं तुडवल्या, त्यांचाच एक बालपणीचा साथीदार! अर्बुद अश्या सह्याद्रीच्या साथीने गनिमीकावा, शस्त्रबाजी, युद्धकला, धाडस इत्यादी… Continue reading संभवामि युगे युगे – वैभव गुरव
