कविता

जरा जगून घे – हर्षदा भंगाळे

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३१विषय क्रमांक: १विषयाचे नाव: जरा जगून घे शब्दांकन: हर्षदा भंगाळेपत्ता: बदलापूर, ठाणे संकेतस्थळ: https://instagram.com/harshvichar शीर्षक: आयुष्य एक चित्रकला चित्रकलेसारखं सुंदर आयुष्य हेरंगांनी विविध रंगांच्या प्रेमात पडतुझ्या आयुष्याची एक चित्रकार तूझालेल्या त्या प्रत्येक चुकीतून घड नव्या विचारांची पेन्सिल घेऊनरेखाटनातून तू स्वत:ला साकारअसेल सोबतच तुझ्या खोडरबर तेजपून वापर त्याला; दे जीवनाला आकार घे… Continue reading जरा जगून घे – हर्षदा भंगाळे

कथा

असंभव – सौ. शोभा उर्फ सुजाता देशपांडे

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३१विषय क्रमांक: ४विषय: असंभव (कथा)शब्दांकन: सौ. शोभा उर्फ सुजाता देशपांडेपत्ता: औरंगाबाद संकेतस्थळ:https://instagram.com/shobha_deshpande_ सुधांशूने बंगल्याच्या अंगणात प्रवेश केला. अंगण कसल भली मोठी बागच होती घराच्या मागेपुढे. सायकल बाजूला लावून बागेत एक चक्कर मारली. समोर विविधरंगी गुलाबाचे ताटवे होते. बाजूला पिवळा, केशरी, गुलाबी, पांढरा, जास्वंद आणि लाल चुटूक गेंदेदार जास्वंदाची झाडे बहरली होती.… Continue reading असंभव – सौ. शोभा उर्फ सुजाता देशपांडे

कविता

जरा जगून घे – अॅड. प्रतिभा भराड

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक:१३१विषय क्रमांक: १विषयाचे नाव: जरा जगून घे (निव्वळ कविता) शब्दांकन: अॅड. प्रतिभा भराडपत्ता:औरंगाबाद संकेतस्थळ: http://Instagram.com/adv_pratibha_bharad_kavya आजचा तू राजा मित्रासत्ता तुझी उपभोगून घेसोड चिंता भविष्याचीवर्तमानाला हवे ते मागून घेमित्रा जरा जगून घे कोठून आलो कुठे जायचेव्यर्थ मायेचे फापटपसारेहे विचार वैराग्याचे निरर्थकऐश्वर्य जीवनाचे भोगून घेमित्रा जरा जगून घे ऊर फुटेस्तोवर धावलास नाशर्यतीत वृथा अभिमानाच्याथांब… Continue reading जरा जगून घे – अॅड. प्रतिभा भराड

कथा

असंभव – राधा गर्दे

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३१विषय क्रमांक: ४विषयाचे नाव: असंभवशब्दांकन: राधा गर्देपत्ता: कोल्हापूरसंकेत स्थळ:https://instagram.com/radhagarde जागूं मैं सारी रैना बलमा मारूबिहागचे स्वर तरलतेने, तरळत श्रोत्यांच्या कानांना तृप्त करण्यास कारणीभूत होत होतेच; पण सभागृहाच्या भिंती ही स्तब्ध होऊन हा सुरांचा पाझरता अमृत रस प्राशन करत होत्या. सगळी कडे एक तृप्त शांततेत "अरोबिंदो चक्रवर्ती" डोळे मिटून गाण्यात तल्लीन होते.… Continue reading असंभव – राधा गर्दे

कविता

जरा जगून घे – विजयश्री तारे जोशी

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक :१३१विषय क्रमांक : १विषय : जरा जगून घे (कविता) शब्दांकन : विजयश्री तारे जोशीपत्ता:-कोल्हापूर संकेतस्थळ :https://instagram.com/vijayshreetjoshi तेजाने जळतो भास्कर, अनलज्वाला बघून घेआतला चेतवून वन्ही, तेज:पुंज जरा जगून घे जलदान करी तृषार्ता, घास भुकेल्या जिवास देकाय देहाचे प्रयोजन भूवर, देणे जरा जगून घे वृक्षवल्ली फुलती जगती, दातृत्व ते शिकून घेआनंद पसरती… Continue reading जरा जगून घे – विजयश्री तारे जोशी

कविता

चंद्रमौळी – विजयश्री तारे जोशी

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३१विषय क्रमांक: ३विषयाचे नाव: चंद्रमौळीशब्दांकन: विजयश्री तारे जोशीपत्ता: कोल्हापूरसंकेतस्थळ: https://instagram.com/vijayshreetjoshi चंद्रमौळी झोपडीत, वसतिला सुख छायानीज येते बिनघोर, जशी देवाजीची माया चंद्र मौळी झोपडीत, कवडसा चांदव्याचाआनंद तो ठायी ठायी, सदा ऋतू गारव्याचा चंद्रमौळी झोपडीत,वारा घालतसे दंगासर सर येती सरी, बिजलीचा नाच नंगा चंद्रमौळी झोपडीत, सुख करते चाकरीनाही संचय कशाचा, देव पुरवी भाकरी… Continue reading चंद्रमौळी – विजयश्री तारे जोशी

कथा

असंभव – शुभांगी हवालदार

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३१विषय क्रमांक: ४विषयाचे नाव: असंभव शब्दांकन: शुभांगी हवालदारपत्ता: नाशिक शीर्षक: बदल चित्रगुप्ताने सर्व विचार गोळा केले. ब्रम्हांडातील सर्व सजीवांशी झालेल्या बैठका, सल्लामसलती, विचारविमर्श यांची एकदा मनोमन उजळणी करून तो देवसभेमधे उभा राहिला. ब्रम्हांडातील वेगवेगळ्या सूर्यमालेतील सर्व सजीव, निर्जीवांचा आढावा घेण्याचे काम पारलोकी चालू होते. प्रत्येक कलियुगानंतर हे काम असायचेच. पण यावेळी… Continue reading असंभव – शुभांगी हवालदार

कविता

जरा जगून घे – संचिता गड्डमवार

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३१विषय क्रमांक: १विषयाचे नाव: जरा जगून घे (कविता)शब्दांकन: संचिता गड्डमवारपत्ता: वलनी (चंद्रपूर)संकेतस्थळ: https://instagram.com/kavyanchitaजरा जगून घेआता स्वत:साठीपुरे जगणे गंआता माझ्यासाठीसुखदुःखात गंदिलीस तू साथशतजन्म हातीतुझा हवा हातखपलीस कितीसावरण्या मलादिले काय कधीजीवनी मी तुला?स्वप्नं पुर्ण सारीआता कर तुझी घे उंच भरारीतुला साथ माझीसांग दुःख सारेमान सखा मलाबोल जे जे काहीबोलायचे तुलाअश्रू सार मागेआता हसून… Continue reading जरा जगून घे – संचिता गड्डमवार

कविता

जरा जगुन घे – डॉ. अनघा घांग्रेकर

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३१विषय क्रमांक: १विषय: जरा जगुन घे (कविता)शब्दांकन: डॉ.अनघा घांग्रेकरपत्ता: डोंबिवली, ठाणेसंकेतस्थळ:http://www.instagram.com/doctoranaghaghangrekar जरा जगुन घे राहू दे हाअवतीभवती असा पसाराआवरण्या तो जन्म जरी हाजरा आळसा देई थारा कामाची ही जंत्री भारीजरा जगुन घे वेळ काढुनीनको सदा ते रांधा वाढागरम जेव घे तूही वाढुनी बारीकसारीक लक्ष घालतासंसार सागरी बुडालीस तूजरा जगुन घे मनास… Continue reading जरा जगुन घे – डॉ. अनघा घांग्रेकर

कविता

जरा जागून घे – उल्का मानकर

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३१विषय क्रमांक: एकविषय: जरा जागून घे (कविता)शब्दांकन: उल्का मानकरपत्ता: नाशिक आईच्या कुशीतच, तू मनसोक्त जरा जगून घेमायेचा ओलावा तू, मनाच्या कुपीत साठवून घे मिळाला जन्म नराचा, उन्माद त्याचा नसू देनराचा नारायण होण्याचा, ध्यास तू उरी घे आत्ताच क्षण तुझा आहे, जरा तू जगून घेलागता तूज तृषा, दवबिंदू तू पिऊन घे सूर्याची… Continue reading जरा जागून घे – उल्का मानकर

कविता

जरा जगून घे – परवीन कौसर

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३१विषय क्रमांक: १विषय: जरा जगून घेशब्दांकन: परवीन कौसर अंधारात पण वाट मिळतेआशा कायम मनी बाळगून घेसूर्य किरणांसम तेजस्वी होणारआता तरी जरा जगून घे! निसर्ग आपला सखाच आहेआयुष्य आपले सजवून घेदेवावर विश्वास ठेवून तूआता तरी जगून घे ! पहाटेच्या किरणांचा प्रकाशनिराशेची जळमटं झटकून देआनंदी मन तजेलदार करूनीआता तरी जगून घे! चिंता असते… Continue reading जरा जगून घे – परवीन कौसर

कविता

जरा जगून घे – ऋषाली शिनगारे

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३०विषय क्रमांक: १विषयाचे नाव: जरा जगून घे शब्दांकन: ऋषाली शिनगारेपत्ता: अंधेरी मुंबई संकेतस्थळ: https://instagram.com/poet_rusha जगाचा विषय जरा बाजूला ठेवूनस्वच्छंदीपणे जरा जगून घे जगण्याविरूद्ध बरीच गोंधळतेस तूविचार करून प्रश्नांची उत्तरे दे टोमणे नि वाईट बोल ऐकतेस तूथोडा संयम बाळगून हसून घे सुख-दु:खाचा खेळ खेळतेस तूखरं-खोटं बाजूला ठेवून धीर दे मनातलं कागदावर… Continue reading जरा जगून घे – ऋषाली शिनगारे

Uncategorized

जरा जगून घे – परेश रसिका यशवंत पवार

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३१विषय क्रमांक: १विषयाचे नाव: जरा जगून घे (कविता)शब्दांकन: परेश रसिका यशवंत पवारपत्ता: अलिबाग संकेतस्थळ: http://www.instagram.com/poeticparesh अधरामधले गाणे अधुरेशिकून घे की थोडेसेकच्चे पक्के सुटले मागेघोकून घे की थोडेसे कुठवर दावा करणे आहेहे हे माझे हेच तुझेशीरपेच ना उरणे काहीमागे उरतील पेच तुझे सुटले जे जे डोळ्यांमधुनीबघून घे रे थोडेसेनिघून जाशील या साऱ्यातूनजगून… Continue reading जरा जगून घे – परेश रसिका यशवंत पवार

कथा

असंभव – डॉ. सौ. जयश्री लंगडे

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३१ विषय क्रमांक: ४ विषयाचे नाव: असंभव (कथा) शब्दांकन: डॉ सौ जयश्री लंगडे पत्ता: ठाणे संकेतस्थळ: https://www.instagram.com/dr.jayshree_langade/ सॅम उर्फ श्याम मनोहर दंडवते हा क्वालिटी कंट्रोल मॅनेजर म्हणून वायु शुद्धीकरण प्रकल्प उरण, नवी मुंबई येथे गेली सहा वर्षे नोकरी करत आहे. पगारही त्याच्या कामाला साजेल असाच, महीना चाळीस लाख रुपये आहे.… Continue reading असंभव – डॉ. सौ. जयश्री लंगडे

कविता

जरा जगून घे – अतुल दिवाकर

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३१ विषय क्रमांक: १ विषय: जरा जगून घे (कविता) शब्दांकन: अतुल दिवाकर पत्ता: पुणे संकेतस्थळ: https://instagram.com/meetakd दुःखे येतील अन जातील त्यांना थोडीच कवटाळून बसायचे आनंदाचे क्षण कमी असतील त्यांच्याकडे बघत रोज जगायचे रोज सुर्योदय होतोच ना सुर्यास्त सुंदर दिसतोच ना चक्र हे अविरत चालू रहाणार प्राणीसुद्धा आनंदात जगतोच ना पानांची… Continue reading जरा जगून घे – अतुल दिवाकर

कविता

जरा जगून घे – शुभा रुद्र

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३१ विषय क्रमांक: १ विषय: जरा जगून घे शब्दांकन: शुभा रुद्र पत्ता: पुणे संकेतस्थळ: https://instagram.com/shubharudra शीर्षक : तीन अंकातलं जगणं जरा जगून घे, जरा जगून घे दातानं एक घास चिमणीचा निरागस आनंद ,दे आणि घे बालपणीचा काळ सुखाचा॥१॥ तारुण्याचा काळ सुखाचा जरा जगून घे, जरा जगून घे क्षण गुलाबी उत्कट… Continue reading जरा जगून घे – शुभा रुद्र

कविता

चंद्रमौळी – परेश रसिका यशवंत पवार

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३१ विषय क्रमांक: ३ विषयाचे नाव: चंद्रमौळी (कविता) शब्दांकन: परेश रसिका यशवंत पवार पत्ता: अलिबाग संकेतस्थळ: http://www.instagram.com/poeticparesh वृत्त: उद्धव रात्र वागे गूढ थोडी गारव्याची तीच गोडी कंच डोही शांततेच्या दो फुलांची नाव वेडी गूज थोडे सांगताहे चंद्र रात्री जागताहे गंधवेडी रातराणी मौन साक्षी मागताहे धुम्रवर्णी अंबरात तारकांची रम्य साथ नील… Continue reading चंद्रमौळी – परेश रसिका यशवंत पवार

कथा

परिसस्पर्श – राधा गर्दे

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३० विषय क्रमांक: ३ विषयाचे नाव: परिसस्पर्श शब्दांकन: राधा गर्दे संकेत स्थळ: https://instagram.com/radhagarde "महाराष्ट्राची शान" ह्या सन्मानाचा मानकरी, अवधूत कुलकर्णी. मंचावर सगळे त्याचे गोडवे गात होते. त्याची चित्रं किती सुंदर असतात, त्यात किती डेप्थ असते, भावनांचे समग्र दर्शन देणारी असतात, वगैरे वगैरे विचार वक्ते, व्यक्त करत होते. काही वेळात त्याला… Continue reading परिसस्पर्श – राधा गर्दे

कविता

गजरा – प्रतिभा धामणे

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३० विषय क्रमांक: ०२ विषयाचे नाव: गजरा शब्दांकन: प्रतिभा धामणे मंद मोगऱ्याचा सुंगध करी मन मोहित मनात उठते अलगद भावनांचे तरंग रंगीत ओढ लागली मना मोगऱ्यास गुंफण्याची धागा अंतरीचा सुक्ष्म नवरसात ओवण्याची मूक कळीच्या आत मिटले तिचे अंतरंग फुल होता परिमलातून खुलते तिचे भावरंग मंद सुंगधाने पल्लवीत होती नव्या आशा… Continue reading गजरा – प्रतिभा धामणे

कथा

परिसस्पर्श – सौ. शोभा उर्फ सुजाता देशपांडे

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३० विषय क्रमांक: ३ विषय: परिसस्पर्श शब्दांकन: सौ. शोभा उर्फ सुजाता देशपांडे इंस्टाग्राम पान: https://instagram.com/shobha_deshpande_ कार्यक्रम सुरु होण्याच्या दहा मिनीटे आधी सभागृहात पोहोचण्याच्या हिशोबाने राणी निघाली. सकाळीच तिच्या वाहन चालकाला तिच्या सचिवाने कुठे? किती वाजता? पोहोचायचे आहे याची कल्पना दिली होती. तिची मर्सिडीज सभागृहाबाहेर पोहोचताच कार्यकर्ते जमा झाले. वाहन चालकाने… Continue reading परिसस्पर्श – सौ. शोभा उर्फ सुजाता देशपांडे

कविता

पाठीराखा – हर्षदा भंगाळे

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३० विषय क्रमांक: ५ विषयाचे नाव: पाठीराखा ( कविता ) शब्दांकन: हर्षदा भंगाळे पत्ता: बदलापूर, ठाणे संकेतस्थळ: https://instagram.com/harshvicha शीर्षक: भाऊराया माझा असा एक ज्यासारखा नाही कोणी आयुष्यात जणू तो कुपी ती सुखाची असल्याने हात ज्याचा हातात या भासून जग स्वर्ग, नाही तमा दुःखाची ओढून संकटसमयी चादर विश्वासाची दाखवले ज्याने साऱ्या… Continue reading पाठीराखा – हर्षदा भंगाळे

कविता

गजरा – कविता हडवळे

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३० विषय क्रमांक: ०२ विषयाचे नाव: गजरा शब्दांकन: कविता हडवळे पत्ता: पुणे संकेतस्थळ: https://www.instagram.com/kavitahadawale कडुसं पडता घेतो निरोप जगाचा मावळतीला सुधांशू बहरतो पथ हा जणू जन्म-मृत्यू परि आयुर्अंत सुगंध दरवळतो ||१|| गंध भुरळवितो विश्वाला श्वासाश्वासात सुवास दरवळतो सप्तसुरांच्या स्वरास नि मनुजक्रमाला आकर्षितो ||२|| गंधाच्या या सुमनांना सोबत अबोली नि चाफ्याची… Continue reading गजरा – कविता हडवळे

लेख

मी आणि माझे शत्रुपक्ष – सतिश कुलकर्णी

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३० विषय क्रमांक: ४ विषय: मी आणि माझे शत्रुपक्ष शब्दांकन: सतिश कुलकर्णी पत्ता: औरंगाबाद. इन्स्टाग्राम पान: https://instagram.com/sn_kulkarni शीर्षक: शत्रुपक्ष की मनाचे खेळ सहसा कुणाच्या वाट्याला न जाणारा शांत सुस्वभावी [कितीतरी विशेषणे लावता येतील असे माझे मीच म्हणतो] व्यक्तिमत्वास शत्रुपक्ष ते ही पदोपदी कसे काय असू शकतात हा मला पडलेला यक्षप्रश्न!… Continue reading मी आणि माझे शत्रुपक्ष – सतिश कुलकर्णी

कविता

पाठीराखा – सौरभ सावंत

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १३० विषय क्रमांक : ०५ विषयाचे नाव : पाठीराखा (कविता) शब्दांकन : सौरभ सावंत पत्ता : उल्हासनगर, ठाणे टाळ मृदंग अन् अभंगवाणीत विटेवरी उभा तू "पंढरी राया" "भ्रष्ट" नीती स्वाहुनी तुझ्या वाळवंटी कायमची आम्ही शरणली काया "राजं" तुमच्या फकस्त शब्दापायी वाऱ्याशीही स्पर्धा करत दौडले घोडे मायेच्या वटवृक्षाची कदर असूनही… Continue reading पाठीराखा – सौरभ सावंत

कविता

पाठीराखा – अॅड. प्रतिभा भराड

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक:१३० विषय क्रमांक: ५ विषयाचे नाव: पाठीराखा (निव्वळ कविता) शब्दांकन: अॅड. प्रतिभा भराड पत्ता: औरंगाबाद संकेतस्थळ: http://Instagram.com/adv_pratibha_bharad_kavya कितीदा सांग मी तुला आठवू रूपे साजिरी ती किती नटवू व्यापला तू अखिल ब्रम्हांडी चित्ती कसे सांग तुला साठवू सृष्टीत दृष्टीत वसलास तू माळेत तुजला कसे गाठवू उन्हात छाया मज देतोस तू छत्र डोईचे… Continue reading पाठीराखा – अॅड. प्रतिभा भराड