रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक :१३० विषय क्रमांक :२ विषय: गजरा (कविता) शब्दांकन: अनला बापट कशी आणि किती फुले कुठली घेऊ ते कळेनात गजरा एक सुंदर बनविण्या हवी तशी फुलेच मिळेनात ठरविले शेवटी मी हे असे गजरा अनोखा मी बनवेन नको त्यात फुलेपाने वेगळी भाव मनाचे त्यात मी गुंफेन समाधानाची दोरी ही पांढरी गुलाबी गुलाब… Continue reading गजरा – अनला बापट
Month: April 2021
गजरा – प्रचिती विनायक जोशी
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १३० विषय क्रमांक : ०२ विषय : गजरा (कविता) शब्दांकन : प्रचिती विनायक जोशी इंस्टाग्राम पान : https://www.instagram.com/prachityjoshi अंतरीच्या भावनेचा करण्या सोहळा साजरा शब्द शब्द वेचूनिया गुंफियला गजरा आठवांचे ओवण्या मोती प्रेमाचा केला धागा नात्यांचा परिमळ घुमता हेव्यासही नसे जागा एक गाठ सुखाची दुजी बांधली दुःखाची निखाऱ्यांची फुले उमलता… Continue reading गजरा – प्रचिती विनायक जोशी
गजरा – समृद्धी लंगडे
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३० विषय क्रमांक: २ विषय: गजरा शब्दांकन: समृद्धी लंगडे पत्ता:- इस्लामपूर, सांगली इंस्टाग्राम पान: http://instagram.com/shabd_ark मनां भावलेली स्वप्नपरी नयनी अवतरते कुसुमकळीसवे जणू धुक्यात उमलते धवल दुलईत जणू रंगविष्कार साकारते किमयेत त्या जगण्या मनपुष्प उमलते अलगद स्पर्शणाऱ्या जमिनीस तिचा पदरव मातीचा रस्ता तिचे अलवार ठसे उमटवतो पायातील पैंजणांचा मंजुळ नाद कानीं… Continue reading गजरा – समृद्धी लंगडे
पाठीराखा – डॉ.अनघा घांग्रेकर
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३० विषय क्रमांक: ५ विषय: पाठीराखा (कविता) शब्दांकन: डॉ.अनघा घांग्रेकर पत्ता: डोंबिवली, ठाणे. संकेतस्थळ: http://www.instagram.com/doctoranaghaghangrekar जीवनाच्या या कठीण पायवाटा पाकळीच्या आडून रुते काटा दुःख होता परि जाणते मनांत अडवी आवर्ता एक ती कनात सुकर कामांची वहिवाट ती नसावी अडथळ्यांची शर्यत जणु असावी हात मदतीचा आश्वस्त खास आहे सतत माझ्या हृदी… Continue reading पाठीराखा – डॉ.अनघा घांग्रेकर
पाठीराखा – सौ. शोभा उर्फ सुजाता देशपांडे
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३० विषय क्रमांक: ५ विषय: पाठीराखा (कविता) शब्दांकन- सौ. शोभा उर्फ सुजाता देशपांडे संकेतस्थळ: https://instagram.com/shobha_deshpande_ पाठीराख्याने धाडले मज अवनीवरती बालिकेचे रुप देवूनी, विशाल धरतीवरती. सुसंस्कृत, उच्च कुलातील दिधले माता पिता पृथ्वीवरचे पाठीराखे, सर्वस्व माझे, कर्ता करविता. रेशिम गाठ बांधियली मी येता फुलून दिला सुहृदय, जन्म सखा सोबती शोधून. संसाराचा रथ… Continue reading पाठीराखा – सौ. शोभा उर्फ सुजाता देशपांडे
मी आणि माझे शत्रूपक्ष – शुभांगी हवालदार
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३० विषय क्रमांक: ४ विषयाचे नाव: मी आणि माझे शत्रूपक्ष शब्दांकन: शुभांगी हवालदार पत्ता: नाशिक शीर्षक: रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग परवा आमच्या कंपूची जन्मपत्रिकेवर चर्चा चालू होती. म्हणजे कसं? सगळ्यांऽऽऽचं अर्धवट ज्ञान, सगळ्यांऽऽऽचा वीक पॉईंट. असं असलं की एकमेकांनी ऐकलेल्या, वाचलेल्या अनुभवांवर चर्चा करायची. वेळ चांगला जातो. तर एक ढुढ्ढाचार्य… Continue reading मी आणि माझे शत्रूपक्ष – शुभांगी हवालदार
मी आणि माझे शत्रू पक्ष – विजयश्री तारे जोशी
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३० विषय क्रमांक: ४ विषयाचे नाव: मी आणि माझे शत्रू पक्ष शब्दांकन: विजयश्री तारे जोशी पत्ता: कोल्हापूर संकेत स्थळ: https://vijayshreetjoshi.blogspot.com वास्तवात माझे कुणाशी हाड वैर नाही, तरीही काहीवेळा तुमच्या सारखेच काही मनुष्य स्वभाव मात्र माझ्या अगदीच डोक्यात जातात. मग या वल्लीना टाळून आपण पुढे सटकायला लागतो. आता माझ्या चेहऱ्यावर काय… Continue reading मी आणि माझे शत्रू पक्ष – विजयश्री तारे जोशी
पाठीराखा – उल्का मानकर
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३० विषय क्रमांक: ५ विषय: पाठीराखा शब्दांकन: उल्का मानकर पत्ता: नाशिक कसे समजू रे मी तुला माझाच पाठीराखा जणू वैमनस्य धरी सखा माझेच आता जगणं का झाला रे प्रमाद भरला नुसता विषाद फाडीला तुजसाठी शेला का आता घालीशी घाला जीव मृतवत बघ झाला कसा ठेवू तुजवर भरवसा सुचला एक विचार… Continue reading पाठीराखा – उल्का मानकर
गजरा – रुपाली जाधव
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक १३० विषय क्रमांक: २ विषयाचे नाव: गजरा शब्दांकन: रुपाली जाधव पत्ता: मुंबई संकेतस्थळ: http://www.instagram.com/jadhav.rupalisara92 तशी थोडी ईर्ष्या वाटायची मोगऱ्याची तुला ओढ जी असायची गजऱ्याची. काय नशीब असेल त्याच्या परिमळाचे चुंबतो श्वास, भिनवतो दंश सोहळ्याचे. रेशमी बटांची खोड वेल्हाळ असते गजऱ्याशी खेळत मधाळ जी हस्ते. वारा सैरावैरा केवळ मज वेड लावतो… Continue reading गजरा – रुपाली जाधव
मी आणि माझे शत्रूपक्ष – राधा गर्दे
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३० विषय क्रमांक: ४ विषयाचे नाव: मी आणि माझे शत्रूपक्ष शब्दांकन: राधा गर्दे पत्ता: कोल्हापूर संकेत स्थळ: https://instagram.com/radhagarde शीर्षक: कोणास म्हणू मी शत्रू? शत्रू पक्ष आणि माझा? छे! छे! भलतंच काय? मला शत्रूपक्ष खरंतर नाहीच. मीच मेली त्यांना शत्रू मानते. ते सगळे माझं भलंच करायला तत्पर असतात. पण मीच जर… Continue reading मी आणि माझे शत्रूपक्ष – राधा गर्दे
गजरा – मनिषा नंदाने
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३० विषय क्रमांक: २ विषय: गजरा शब्दांकन: मनिषा नंदाने पत्ता: औरंगाबाद संकेतस्थळ: https://www.instagram.com/manishanandane शीर्षक : माळता कुंतली राग आला जर प्रियेला येतो गजरा मी घेऊन माळता कुंतली तिच्या सुखद क्षण जातो देऊन ||१|| रुसवे अन् फुगवे मग लावतो विसरायला मोगर्याचा आणता गजरा चेहरा लागतो खुलायला ||२|| गजरा मोहक तो वार्याने… Continue reading गजरा – मनिषा नंदाने
गजरा – डॉ. अनघा घांग्रेकर
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १३० विषय क्रमांक : २ विषयाचे नाव : गजरा शब्दांकन : डॉ. अनघा घांग्रेकर पत्ता : डोंबिवली, ठाणे संकेतस्थळ : http://www.instagram.com/doctoranaghaghangrekar दवबिंदूंचा गजरा माळुन पहाट हासे गाली रंगुनी सूर्यदेवता दर्शन देता सारा नखरा जाई विरुनी कौमुदी गुंफुन कुंतलातुन पुनवयामिनी भुरळ घालते जाई जुईच्या गजऱ्यासंगे अहमहिका ही पहा चालते बकुळीचा… Continue reading गजरा – डॉ. अनघा घांग्रेकर
गजरा – ओमकार भोईर
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३० विषय क्रमांक: २ विषयाचे नाव: गजरा शब्दांकन: ओमकार भोईर पत्ता: वासिंद, ठाणे संकेतस्थळ: https://instagram.com/krishn_rang_ गुदमरला श्वास माझा सुन्न झाली रोजची वाट संवेदना दाटल्या हृदयीं अन् अलगद सुटला हात सावली सारखे येणे तुझे कधी उगाच बरसती सर रुतलेल्या थेंबाची आर्तता ऐकणार कसे अंतरीचे घर गंधाळलेला गंधीत गजरा कुणास ठावें का… Continue reading गजरा – ओमकार भोईर
गजरा – परवीन कौसर
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक:१३० विषय क्रमांक:२ विषय: गजरा (कविता) शब्दांकन: परवीन कौसर अवचित आला पाऊस मातीचा सुगंध दरवळला आनंदी मन आनंदी झाले सुंगधात मन माझे हरवले हरवलेल्या मनास लागे आस आठवणींची शिदोरी तुझ्या घेऊन मनी मिटले डोळे सुखावले मनातच मी माझ्या आठवे तो मोगऱ्याचा गजरा माळले मी बघता बघता तुला लाजेने चूर चूर मी… Continue reading गजरा – परवीन कौसर
पाठीराखा – शुभांगी हवालदार
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३० विषय क्रमांक: ५ विषयाचे नाव: पाठीराखा शब्दांकन: शुभांगी हवालदार पत्ता : नाशिक खेळ खोड्या मस्ती कोडी पडणे भांडणे लाडीगोडी मार्गदर्शक पाठीराखा भाऊराया वाढवी गोडी सख्खी, चुलत, मावस, मामे वा असो मानलेले नाते पाठिराख्याची सहृदयता मित्रत्वातही राखली जाते संकटसमयी पाठीराखे देवरूपे वसती सर्वत्र पिता पती बंधू मैत्र माता भगिनी वा… Continue reading पाठीराखा – शुभांगी हवालदार
मी आणि माझे शत्रूपक्ष – गौरी गाडगीळ
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक :१३० विषय क्रमांक : ४ विषयाचे नाव : मी आणि माझे शत्रूपक्ष (विनोदी लेखन) शब्दांकन : गौरी गाडगीळ पत्ता : नाशिक माझे एक सोडून दोन शत्रूपक्ष आहेत. एक खरोखरचा आणि एक जिवाभावाचा, लुटूपुटूचा. पहिल्यांदा मी तुम्हाला जिवाभावाच्या शत्रू विषयी सांगणार आहे. गंमत म्हणजे हा शत्रू मी स्वतः पसंत केला आहे.… Continue reading मी आणि माझे शत्रूपक्ष – गौरी गाडगीळ
गजरा – संचिता गड्डमवार
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३० विषय क्रमांक: २ विषयाचे नाव: गजरा शब्दांकन: संचिता गड्डमवार पत्ता: नागभीड (चंद्रपूर) इंस्टाग्राम पान:https://instagram.com/kavyanchita शीर्षक: सखे तुझा गजरा माळिलास तू साजणी गजरा केसांत तुझिया की लाविलेस वेड तू बावऱ्या मनास माझिया काळे काळे केस तुझे जणू निशाच भासते गजरा जणू रातराणी निशेत फुलूनी हासते गजरा माळूनी श्वेत तो सखे… Continue reading गजरा – संचिता गड्डमवार
भाषाशुद्धी आणि सावरकर – योगेश गोगवेकर
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १३० विषय क्रमांक : १ विषय : भाषाशुद्धी आणि सावरकर शब्दांकन : योगेश गोगवेकर ठिकाण : मुंबई संकेतस्थळ : https://yogeshgogwekar.blogspot.com/2021/04/bhasha-shuddhi-ani-savarkar.html स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यातील एक अभिजात क्रांतिकारक आणि बुद्धीप्रामाण्यवादी नेते. भारतीय स्वातंत्र्यातील त्यांचे कार्य आणि त्यांनी निर्माण केलेले वैचारिक आंदोलन ह्याचा आढावा घ्यायचा असेल तर त्याची… Continue reading भाषाशुद्धी आणि सावरकर – योगेश गोगवेकर
गजरा – विजयश्री तारे जोशी
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३० विषय क्रमांक: २ विषयाचे नाव: गजरा. शब्दरचना- विजयश्री तारे जोशी. पत्ता: कोल्हापूर. संकेतस्थळ https://instagram.com/vijayshreetjoshi आण गजरा असा सख्या तू जो गुंफती वाळूत लाटा बेभान प्रीत उधळे दरिया शुभ्र गजरा माळून वाटा आण गजरा असा सख्या तू जो माळला मेघाने काळया लकाकतो चंदेरी सोनेरी शोभतो जो अंबरी निळ्या आण गजरा… Continue reading गजरा – विजयश्री तारे जोशी
पाठीराखा – राधा गर्दे
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३० विषय क्रमांक: ५ विषयाचे नाव: पाठीराखा. शब्दांकन: राधा गर्दे. संकेत स्थळ: https://instagram.com/radhagarde सदा थट्टा उडवणारा, मला नेहमी चिडवणारा चेहरा हिरमुसता माझा, मला हसतं करणारा स्वतः रागे भरणारा, माझ्यावर डाफरणारा कोणी रागे भरता मला, बाजूला उभा राहणारा येता जाता टपली मारून मला वेडी म्हणणारा अभ्यासात काही नडता, मदत ही करणारा… Continue reading पाठीराखा – राधा गर्दे
गजरा – योगेश उगले
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १२९ विषय क्रमांक : ०२ विषयाचे नाव : गजरा (कविता) शब्दांकन : योगेश उगले. पत्ता : इगतपुरी, नाशिक. संकेतस्थळ : https://instagram.com/yogi.awakened शीर्षक : गजरा [वृत्त : शार्दूलविक्रीडित] केसांना जडवून मुग्ध गजरा ती घालते मोहिनी प्राणांशी रुजतो सुगंध बरवा या धुंद सौख्यातुनी वाऱ्याने बट जी निरागस झुले हिंदोळते मोकळी माझी… Continue reading गजरा – योगेश उगले
गजरा – डॉ. सौ. जयश्री लंगडे
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक १३० विशय क्रमांक २ विषयाचे नाव:- गजरा (कविता) शब्दांकन: डॉ. सौ. जयश्री लंगडे पत्ता:- ठाणे संकेतस्थळ:- https://www.instagram.com/dr.jayshree_langade/ रोज संध्याकाळी स्टेशनवर येते एक गोडशी गजरेवाली साहेब एक तरी गजरा घ्या खुश होईल तुमची घरवाली घेईन म्हणतो गजरा एकतरी माळीन म्हणतो तिच्या केसांत हात जातो खिशाकडे हळूच दमडीही शिल्लक नसते खिशात हसमुख… Continue reading गजरा – डॉ. सौ. जयश्री लंगडे
गजरा – वर्षा गायकवाड
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३० विषय क्रमांक: २ विषयाचे नाव: गजरा (कविता) शब्दांकन: वर्षा गायकवाड पत्ता: मुंबई संकेतस्थळ: https://www.instagram.com/kavya_rutu/ शीर्षक: सखये देना माळू दे गजरा या तुझ्या केसांमध्ये शृंगारिक ही संध्या होई दूर तिथे गगनामध्ये सांजवेळी या क्षणी गं तू अशी हिरमुस का? साद घाली धुंद वारा ये इथे अंगणामध्ये सांग सखये आज मजला… Continue reading गजरा – वर्षा गायकवाड
गजरा – शोभा उर्फ सुजाता देशपांडे
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३० विषय क्रमांक: २ विषय: गजरा (कविता) शब्दांकन: सौ. शोभा उर्फ सुजाता देशपांडे https://instagram.com/shobha_deshpande_ एक असता फूल ओवता होई गजरा तो पाहूनी रसिकाचा चेहरा होई हसरा ओवून, गुंफून केलेला कुठल्याही फुलांचा दरवळे परिमळ ठेवा आसमंताचा सुंदर, मनमोहक असे रुप रंग नजर भेट होता होतसे मनू दंग ललनेला, देवाला असे प्रिय… Continue reading गजरा – शोभा उर्फ सुजाता देशपांडे
गजरा – धनंजय देशमुख
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३० विषय क्रमांक: ०२ विषय: गजरा (कविता) शब्दांकन: धनंजय देशमुख पत्ता: नांदेड. संकेतस्थळ: https://www.facebook.com/dhananjay.deshmukh.9849 शीर्षक: गंध गजर्याचा श्वासात भरला दारी सुगंध पसरला शुभ्र सुगंधी नाजुक मोगर्याचा वाटले असावा वेल तो पण होता गंध तिच्या गजर्याचा सजली नटलेली ती भासत होती अप्सरा स्वर्गातली आली भेटीस माझ्या ती जणू होती तिला आगळीक… Continue reading गजरा – धनंजय देशमुख
