रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ६४ विषय क्रमांक : ५ विषय : शब्दांचे घाव शब्दांकन : आस्तिक मनोहर परिहार. होत असतात शब्दांचे वार जसे, बहुतेक होत नसतात वार तलवारीचे तसे, शब्दानेच पेटतात घरेदारे आणि माणसे सुद्धा, पेटलेल्यांना विझवण्याचे काम सुद्धा शब्दच करतात बरं का! कुणासोबत कसे बोलावे? काय शब्द वापरावेत? जेणेकरून आपल्या पासून माणसं… Continue reading शब्दांचे घाव – आस्तिक परिहार.
Month: January 2020
मी जेव्हा रस्ता चुकतो – देवा खजिनदार.
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ५९ विषय क्रमांक : ५ विषय : मी जेव्हा रस्ता चुकतो. शब्दांकन : देवा खजिनदार, सोलापूर. सा रे ग रेग गम , ग म प ध नी सा सा सा ! झाले मोकळे मन मात्र भरून आले शब्द बोल, आठवणीं पहव्या नव्या नव्या दिसतेआरश्यात ते विद्रूप दृश्य; असावे मी… Continue reading मी जेव्हा रस्ता चुकतो – देवा खजिनदार.
बालकविता लेखन – दिलीप भुंजे.
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ५८ विषय क्रमांक : ५ विषय : बालकविता. शब्दांकन : दिलीप भुंजे, पनवेल. काव्य शीर्षक : मोठा दादा, छोटी बेबी. नका विचारु कुणी मला कोण आवडे अधिक तुला मोठा दादा कि छोटी बेबी कसे मी सांगू रे तुजला दादा माझे लाडच करतो मला हवे नको ते बघतो छोटी बेबी… Continue reading बालकविता लेखन – दिलीप भुंजे.
मोगरा फुलला – अश्विनी सैद.
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ५७ विषय क्रमांक : ५ विषय : मोगरा फुलला शब्दांकन : अश्विनी सैद इंस्टाग्राम पान : https://www.instagram.com/avyakt_ti तिथे काहीसा दूरवर स्थिरावलेला चंद्र, त्या चंद्राला मोहिनी घालणाऱ्या भोवताली असंख्य चांदण्या, बाकी अंधारी रात्र जागवलेली मी; भोवतालच्या ताऱ्यांना बाजूला सारून, रमली आहे त्याच्या रुपात. शोधते आहे त्याचा प्रकाश माझ्या अंगणात! हक्क… Continue reading मोगरा फुलला – अश्विनी सैद.
मोगरा फुलला – ऋतुजा दोरवट.
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ५७ विषय क्रमांक : ५ विषय : मोगरा फुलला शब्दांकन : ऋतुजा दोरवट, सोलापूर. इंस्टाग्राम पान : http://www.instagram.com/rtugandha इवलेसे रोप लावियेलें दारी, तयाचा वेलू गेला गगनावेरी ।।१।। मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळीयासी आला।।२।। मनाचिये गुंती गुंफियेला शेला, बापरखुमा देवीवरू विठ्ठले अर्पिला।।३।। -संत ज्ञानेश्वर मंडळी, बरं का,… Continue reading मोगरा फुलला – ऋतुजा दोरवट.
असाध्य ते साध्य, करिता सायास – चेतन जोग.
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ५४ विषय क्रमांक : ४ विषय : असाध्य ते साध्य, करिता सायास शब्दांकन : चेतन जोग, पुणे इन्स्टाग्राम पान : http://www.instagram.com/chetan_jog1992 दिवस होता रोजच्यासारखा, नव्हते माहीत काय घडणार आयुष्यात पुढे काय ठेवले वाढून, कोण विजेता होणार वर्ष होते बारावीचे, खूप आणि महत्वाचे चिंता होती भवितव्याची, पास किंवा नापास पाहण्याचे… Continue reading असाध्य ते साध्य, करिता सायास – चेतन जोग.
तेथे कर माझे जुळती – स्वप्नील प्रकाश धने.
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ५३ विषय क्रमांक : ४ विषय : तेथे कर माझे जुळती शब्दांकन : स्वप्नील प्रकाश धने इन्स्टाग्राम पान : http://www.instagram.com/swapnilprakash_nil राज्याची विधानसभा निवडणूक लक्षात घेता, विद्यमान सरकारने देशासाठी जीवन अर्पिलेल्या इतिहासातील तीन महान हस्तींना सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याचे घोषणापत्रात मांडले. तद्नंतर त्यातील एक नाव प्रकर्षाने पुढे आले ते म्हणजे… Continue reading तेथे कर माझे जुळती – स्वप्नील प्रकाश धने.
जगाचा पोशिंदा – विशाल जगताप.
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: ५० विषय क्रंमांक : २ विषय : जगाचा पोशिंदा शब्दांकन : विशाल जगताप, श्रीरामपूर इन्स्टाग्राम पान : https://www.instagram.com/ek_pravass_asahi शेतामधी राबतो माझा कष्टकरी बाप. उराशी बाळगतो हा इच्चू काटा नि साप. रातंदिस कष्ट करतो तो शेतामधी. पाऊसपाणी नी हिरवंगार शेत पाहतो तो सपणामधी. शेतामधी राबतानी फिरतो अनवाणी राती. ढेकळा मातीत राहून… Continue reading जगाचा पोशिंदा – विशाल जगताप.
जगाचा पोशिंदा – देवा खजिनदार.
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक :५० विषय क्रमांक: २ विषय : जगाचा पोशिंदा. शब्दांकन: देवा खजिनदार, सोलापूर शीर्षक : मला भाग पाडलं आत्महत्येला. कारण तो देव निष्ठूर बनला होता, तो राहत होता हो सोन्याचांदीच्या बंगल्यात; पण त्याला माझा तुटलेला गोठा कधी दिसलाच नव्हता! जीवघेणा प्रवास झाला होता माझा! या मातीतला कणा कणा गुंतवला होता मी… Continue reading जगाचा पोशिंदा – देवा खजिनदार.
एक उनाड दिवस – डॉ. सारिका रेवडकर.
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ४९ विषय क्रमांक : २ विषय : एक उनाड दिवस शब्दांकन : डॉ. सारिका रेवडकर. "विनू, मी आपल्या जुन्या घरी रहायला जाते, उद्या मला सोडवायला येशील का?" सुशिलाताई आपल्या लेकाला धीर एकवटून म्हटल्या. "हे काय आई. अगं लोक काय म्हणतील, वडिलांच्या पश्चात आईला बघत नाही, आई एकटीच रहाते. ते… Continue reading एक उनाड दिवस – डॉ. सारिका रेवडकर.
एक उनाड दिवस – हिमांगी हडवळे-नवले.
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ४९ विषय क्रमांक : २ विषय : एक उनाड दिवस शब्दांकन : हिमांगी हडवळे-नवले "त्या" दोघी जवळपास एकाच वयाच्या. एक "माहेरवाशीण" तर एक "सासुरवाशीण". एक लग्न होऊन घरात आली तर दुसरी वर्षभरातच लग्न करुन सासरी गेली; पण त्यांची गट्टी चांगली जमायची. नातं ही तसचं होतं त्यांच नणंद-भावजयीच! उंचावल्या ना… Continue reading एक उनाड दिवस – हिमांगी हडवळे-नवले.
मोगरा फुलला शब्दांकन – मनिषा नंदाने.
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ५७ विषय क्रमांक : ५ विषय : मोगरा फुलला शब्दांकन : मनिषा नंदाने, औरंगाबाद. मोगरा म्हटलं की, माझ्यासमोर टवटवीत मोगर्याची फुलं दिसतात आणि त्याचा सुगंध आठवणीच्या कुपीतून बाहेर पडतो नि माझं मन ही मोगर्यासारखं प्रफुल्लित होऊन जातं. माझ्याही आयुष्यात मोगरा असा फुलला, बहरलाय आणि त्याच्या दरवळानं माझं आयुष्य व्यापून… Continue reading मोगरा फुलला शब्दांकन – मनिषा नंदाने.
मोगरा फुलला – मधुरा कुलकर्णी.
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ५७ विषय क्रमांक : ५ विषय : मोगरा फुलला शब्दांकन : मधुरा कुलकर्णी (मधुरंग). स्वाती अगदी जातीने सगळ्या कार्यक्रमांना हजर असायची. नातेवाईक, आप्त, मित्रमंडळ, यांची लग्न कार्य, मुलाचे शाळेचे कार्यक्रम, सर्वच ठिकाणी आकाशची कमी भरून काढायची ती. स्वाती आणि आकाशच्या लग्नानंतर काही वर्षातच आकाशचा व्यवसाय वेग घेऊन धावू लागला… Continue reading मोगरा फुलला – मधुरा कुलकर्णी.
बालकविता लेखन – पृथ्वीराज यादव.
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ५८ विषय क्रमांक : ५ विषय: बालकविता शब्दांकन : पृथ्वीराज यादव, सांगली. काव्य शीर्षक : इवलिशी परी. नेहमी आनंदात असायची, छोट्याशा गोष्टीवर सारखी रूसायची, अन् पटकन गालात हसायची! तिचे इवले-इवले हात, तिच्या आवडीचा तूप अन् भात नेहमी आनंदात असे गाणी गात! तिचे गोरे-गोरे गाल, आणि काळे-काळे बाल, अन् नेहमी… Continue reading बालकविता लेखन – पृथ्वीराज यादव.
बालकविता लेखन – पवनकुमार कांबळे.
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ५८ विषय क्रमांक : ५ विषय: बालगीत शब्दांकन : पवनकुमार कांबळे. आज पुन्हा इवलसं बाळ व्हावं वाटतं पुन्हा एकदा पाळण्यात झुला झुलावं वाटतं. इवल्याशा हट्टापायी सारं घर पुन्हा डोक्यावर घ्यावंस वाटतं. पाणा फुलात पुन्हा एकदा मनोसक्त फुलावं वाटतं. आज पुन्हा एकदा इवल्याशा खांद्यावर दप्तराचे ओझे न्यावं वाटतं. पोटांत दुखतंय… Continue reading बालकविता लेखन – पवनकुमार कांबळे.
बालकविता लेखन – अश्विनी सैद.
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ५८ विषय क्रमांक : ५ विषय: बालकविता शब्दांकन : अश्विनी सैद (अव्यक्त ती), बेल्हे. इंस्टाग्राम पान :https://www.instagram.com/avyakt_ti फुलांमध्ये रमलेले, एक फुलपाखरू होते वेडे. शोधत फिरायचे, फुलाफुलांचे रंगीत मळे. होते इवलुशेच त्याचे, कसे दोन्ही नाजूक पंख. इकडून तिकडे घिरट्या घालत, करत राही फुलांस डंख. गाणे गात आनंदाचे, फुलपाखरू रमत फिरायचे.… Continue reading बालकविता लेखन – अश्विनी सैद.
बालकविता लेखन – हिमांगी हडवळे-नवले.
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक :५८ विषय क्रमांक : ५ विषय : बालकविता शब्दांकन : हिमांगी हडवळे-नवले सरसर सरसर, भरभर भरभर झोका जाई, वरवर वरवर कधी जाई खाली, कधी जाई वर डोक्यात होई माझ्या गरगर सरसर सरसर, भरभर भरभर झोका जाई, वरवर वरवर तुझा माझा झोका बघ टांगला झाडावर झोका करी कसा नुसती करकर सरसर… Continue reading बालकविता लेखन – हिमांगी हडवळे-नवले.
बालकविता लेखन – हिरालाल बागुल.
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ५८ विषय क्रमांक : ५ विषय: बालकविता. शब्दांकन : हिरालाल बागुल (श्रीदासुत), नाशिक. किती छान दिसतो आम्ही गोरी गोमटी मुले, शाळेच्या मैदानावर जशी खुलतात रंगीबेरंगी फुले! पोषाख आमचा किती भारी, चाललो शाळेच्या वाटा, पायात अामचे कसे चमचमती नवीन बूट बाटा! आमच्या दप्तरात भरला बघा पेन पेन्सिलचा साठा, भराभर लिहीत… Continue reading बालकविता लेखन – हिरालाल बागुल.
बालकविता लेखन – गौरी ताडकळसकर.
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ५८ विषय क्रमांक : ५ विषय : बालकविता शब्दांकन : गौरी ताडकळसकर, औरंगाबाद. देवबाप्पा मला रोज नवीन खेळणी दे देवबाप्पा मला रोज एक चॉकलेट दे. नुसतेच गोड गोड आहे म्हणुन कौतुक सगळेच करतात रे पण दात किडतील या भीतीने देत नाही लॉलीपॉप रे. मी तोडफोड करेल म्हणुन खेळणी माझीही… Continue reading बालकविता लेखन – गौरी ताडकळसकर.
बालकविता लेखन – सुखदा मेहेंदळे
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ५८ विषय क्रमांक : ५ विषय : बालकविता शब्दांकन : सुखदा मेहेंदळे (शब्द_कृष्णार्पण), मुंबई. इंस्टाग्राम पान : http://www.instagram.com/shabd_krushnarpan इवल्याशा चिऊताईचे इवले इवले घर गवताने विणलेले मखमली सुंदर. इवल्याशा घरट्यात इवली इवली पिले चोचीतले दाणे तिने पिल्लां भरविले. उन्हातान्हात भटकतो इवलासा तो जीव आईच्या ऊबदार पंखात पिल्लांची चिवचिव. इवलेसे डोळे… Continue reading बालकविता लेखन – सुखदा मेहेंदळे
बालकविता लेखन – धनंजय पाटील
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ५८ विषय क्रमांक : ५ विषय : बालकविता (अहीराणी रचना) शब्दांकन : धनंजय पाटील चला पोरेसवन जाऊत खेवाले घरनासले नका सांगु जाऊत फिराले । गुपचुप गुपचुप निंघा बाहेर मी काय म्हणस पया बाहेर। प्रत्येक वेळेस तुमले सांगन पडस चला लवकर, पया लवकर। नदीना खेकडा वाट देखी रायनात तठे बाजुलेच… Continue reading बालकविता लेखन – धनंजय पाटील
बालकविता लेखन – उल्का मानकर.
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ५८ विषय क्रमांक : ५ विषय : बालकविता शब्दांकन : उल्का मानकर बाप्पा मला एकदाचं कर ना रे मोठ्ठा शेंडेफळ म्हणून मी कायमच का रे छोट्टा सटर फटर कामांसाठी असतो मी लहान त्यांच्या आवडत्या गोष्टींसाठी म्हणे द्यावा मोठ्यांना मान दादाचेच कपडेलत्ते पुस्तकं, दप्तरही त्याचंच कधी मिळेल सुख मला नव्याकोऱ्या… Continue reading बालकविता लेखन – उल्का मानकर.
बालकविता लेखन – डॉ. सारिका रेवडकर.
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ५८ विषय क्रमांक : ५ विषय : बालकविता शब्दांकन : डॉ. सारिका रेवडकर, पुणे काव्य शीर्षक : मनीमाऊ मनीमाऊ गोरी गोरीपान बाई डोळे घारे घारे करतात लाड सारे मनीमाऊ मनीमाऊ करते फस्त खाऊ दूध पिते गुटूगुटू चालते मात्र लुटलुटू मनीमाऊ मनीमाऊ किती झोपाळू गं बाई डोळे मिटून राही सोफ्यावरून… Continue reading बालकविता लेखन – डॉ. सारिका रेवडकर.
बालकविता लेखन – राधाकृष्ण भगवानराव दुधाडे.
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्र. : ५८ विषय क्र. : ५ विषय : बालकविता शब्दांकन : राधाकृष्ण भगवानराव दुधाडे, पालघर काव्य शीर्षक : कसा मी? असा मी. मी सर्वांचा लाडका बाळ, तरी मी का नको नकोसा ? लहानपण माझे अवखळ कसा होईन मी हवाहवासा? आई गं आई तुझं मी लेकरु नको करू माझा त्रागा येईन… Continue reading बालकविता लेखन – राधाकृष्ण भगवानराव दुधाडे.
बालकविता लेखन – काव्य ऋतु
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ५८ विषय क्र. : ५ विषय: बालकविता. शब्दांकन : काव्य ऋतु छोटासा विजू, खातो रोज काजू भिंती आड लपून, शेजाऱ्यांची ऐकतो कुजबुज. छोटासा विजू, मस्ती फार करतो बाबा घरी येताच अभ्यास करीत बसतो दामुकाका विजुचे लाड खूप करतात, कामावरून सुटले की, दुकानात शिरतात विजुला आणतात काजू खूप खूप दणक्यात… Continue reading बालकविता लेखन – काव्य ऋतु
