लेख

स्वराज्य – रुपेशकुमार मुळे.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ६१ विषय क्रमांक : ५ विषयाचे नाव : स्वराज्य शब्दांकन : रुपेशकुमार दत्तात्रय मुळे, वडगाव. इन्स्टाग्राम पान : https://www.instagram.com/bhuk_shabdachi माझ्याकडील अल्प असा शब्दसाठा घेऊन हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आज अगदी सहजच काही प्रश्न वारंवार मनात तरळत राहतात, प्रसंगी मोठा सुळ मारुन प्रचंड वेगाने मनाचा खोल तळ गाठुन… Continue reading स्वराज्य – रुपेशकुमार मुळे.

लेख

स्वराज्य – वैभव गुरव.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ६१ विषय क्रमांक : ५ विषयाचे नाव : स्वराज्य शब्दांकन : वैभव राजेंद्र गुरव, कोल्हापूर. इन्स्टाग्राम पान: https://www.instagram.com/p/B6YUkarFwVp/?igshid=iomhewyfpl41 'स्वराज्य' हा शब्द ऐकताच पहिल्यांदा डोळ्यासमोर नाव येत ते छत्रपती शिवाजी महाराजांच. अवघ्या देशाची, ईश्वर निष्ठांची मांदियाळी असलेल्या महाराष्ट्राची स्थिती रामदास स्वामींनी म्हंटल्याप्रमाणे, "म्लेंच्छ दुर्जन उदंड । बहुता दिवसाचे माजले बंड… Continue reading स्वराज्य – वैभव गुरव.

कविता

सागरा प्राण तळमळला – सतिश कुलकर्णी.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ६२ विषय क्रमांक : ५ विषयाचे नाव : सागरा प्राण तळमळला शब्दांकन : सतिश कुलकर्णी, औरंगाबाद. इंस्टाग्राम पान : http://www.instagram.com/sn_kulkarni हे हिंदू राष्ट्र प्रणेत्या विनायका स्वातंत्र्य समर जगशी कौतुका ।।धृ।। चौदशी सशस्त्र क्रांती घेशी आण मारिता मारिता मरेतो झुंजेन शब्दशः खरवली प्रति भीष्मका कुशाग्र बुद्धी संस्कारी कविमन क्रांती स्फुलिंग… Continue reading सागरा प्राण तळमळला – सतिश कुलकर्णी.

लेख

सागरा प्राण तळमळला – सुखदा मेहेंदळे.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ६२ विषय क्रमांक : ५ विषय : सागरा प्राण तळमळला. शब्दांकन : सुखदा मेहेंदळे (शब्द_कृष्णार्पण) इंस्टाग्राम पान : http://www.instagram.com/shabd_krushnarpan शीर्षक : सागराशी हितगुज ।।श्री।। आज पुन्हा एकदा तुझ्याजवळ यावंसं वाटतंय. तुझ्या त्या खळाळणाऱ्या लाटांकडून थोडासा अवखळपणा घ्यायचाय. शहाणपणाचा बुरखा ओढल्याने कदाचित तो अवखळपणा हरवलाय रे माझ्याकडून. तुझ्या त्या चमकणाऱ्या… Continue reading सागरा प्राण तळमळला – सुखदा मेहेंदळे.

लेख

सागरा प्राण तळमळला – वर्षा गायकवाड.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांड : ६२ विषय क्रमांक : ५ विषय : सागरा प्राण तळमळला शब्दांकन : वर्षा गायकवाड, मुंबई. इंस्टाग्राम पान : https://www.instagram.com/kavya_rutu भारत ही एक पुण्यवान भूमी आहे. विविधतेने नटलेल्या या भूमीचा स्वतःचा एक इतिहास आहे. परदेशी आक्रमण, संघर्ष, बलिदान, स्वातंत्र्यासाठी झगडा; किती आणि काय काय पहिलं आहे, सोसलं आहे या भूमीने… Continue reading सागरा प्राण तळमळला – वर्षा गायकवाड.

लेख

सागरा प्राण तळमळला – जयंत शिगवण (मृद्गंध).

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ६२ विषय क्रमांक : ५ विषयाचे नाव : सागरा प्राण तळमळला. नाव : जयंत शिगवण (मृद्गंध), मुंबई इन्स्टाग्राम पान : http://www.instagram.com/mridgandha शीर्षक : आठवणीतले 'विनायक' नेहमीसारखीच रविवारची पहाट. जानेवारी महिन्याचा पहिला आठवडा सुरू असल्यानं हवेत गारवा अन् किंचित धुकं सुद्धा. मुंबई मधल्या दादर विभागातील प्रसिद्ध अन् प्रशस्त अश्या स्वातंत्र्यवीर… Continue reading सागरा प्राण तळमळला – जयंत शिगवण (मृद्गंध).

कविता

सागरा प्राण तळमळला – सुरज खराबे (पाटील).

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ६२ विषय क्रमांक : ५ विषय : सागरा प्राण तळमळला. शब्दांकन : सुरज खराबे (पाटील) इंस्टाग्राम पान : http://www.instagram.com/spandan_manache सागरा प्राण तळमळला अंतरी त्याच्या शीण उफाळला देह सारा, प्राणही पेटला किनारा तुझा मी सांगू कुणाला शोधण्या गूढ तुझे तो धावला मोती शोधण्या हिरा हरवला अंतरी तुझ्या कारे तो सामावला… Continue reading सागरा प्राण तळमळला – सुरज खराबे (पाटील).

कविता

सरत्या वर्षाला दिलेला निरोप – वर्षा गायकवाड.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ६३ विषय क्रमांक : ०५ विषय : सरत्या वर्षाला दिलेला निरोप शब्दांकन : वर्षा गायकवाड, मुंबई. इंस्टाग्राम पान : https://www.instagram.com/kavya_rutu सरकन सरकलं सरतं वर्ष क्षणांत झालं परकं वर्ष आठवण होऊन बसलं हे सरत वर्ष मागे वळून पाहताना अश्रू दाटून आले एका एका क्षणाचे चित्र उभे राहिले सुखांनी ओटी भरली… Continue reading सरत्या वर्षाला दिलेला निरोप – वर्षा गायकवाड.

कविता

सरत्या वर्षाला दिलेला निरोप – सतिश कुलकर्णी

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ६३ विषय क्रमांक : ५ विषय : सरत्या वर्षाला दिलेला निरोप. शब्दांकन : सतिश कुलकर्णी, औरंगाबाद. इंस्टाग्राम पान : http://www.instagram.com/sn_kulkarni अच्छा, पुन्हा भेटू ठेवा आठवण आमची, हीच सारी वाक्ये असती नेहमी निरोपाची, नकोसा कधी बदल तर कधी हवासा, गोष्ट हीच स्थिर तुमची तुम्हीच तपासा, लळा लागता लागता येते निरोपाची… Continue reading सरत्या वर्षाला दिलेला निरोप – सतिश कुलकर्णी

कविता

सरत्या वर्षाला दिलेला निरोप – ललित देशमुख.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ६३ विषय क्रमांक : ५ विषय : सरत्या वर्षाला दिलेला निरोप शब्दांकन : ललित देशमुख. इन्स्टाग्राम पान : https://www.instagram.com/kavya_katta_1 बघा आनंद केवढा नव वर्ष येताची होत आहे, सरत्या वर्षाला निरोप द्यायला नव वर्ष आले आहे. उगवत्या सूर्याला नमस्कार करता नववर्ष सुरू होणार आहे तुमच्या जीवनात आनंद भरायला नव वर्ष… Continue reading सरत्या वर्षाला दिलेला निरोप – ललित देशमुख.

कविता

सरत्या वर्षाला दिलेला निरोप – शुभम माचवे.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ६३ विषय क्रमांक : ५ विषय : सरत्या वर्षाला दिलेला निरोप शब्दांकन : शुभम माचवे, औरंगाबाद. इंस्टाग्राम पान : http://www.instagram.com/mazi_lekhni महिन्यांनी भरलेला, त्यात माझ्या आठवणी कसा देऊ तुला निरोप, सांग एकदा तरी जे तू दिलंस ते मी घेतलंस चांगल्या सोबत वाईटही ही भोगलस ऋतू बद्दललीत तसे माणसे ही बद्दलली… Continue reading सरत्या वर्षाला दिलेला निरोप – शुभम माचवे.

लेख

सरत्या वर्षाला दिलेला निरोप – प्रतीक म्हात्रे.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ६३ विषय क्रमांक : ५ विषय : सरत्या वर्षाला दिलेला निरोप. शब्दांकन : प्रतीक म्हात्रे. इंन्स्टाग्राम पान : https://instagram.com/pratilikhit प्रिय डिसेंबर, तुला काहीतरी सांगायचंय तसं तुला दरवर्षी मी काही ना काही सांगतोच. तुला भेटण्यापूर्वी हातून घडलेल्या चुका आणि तुला भेटण्यानंतर पुन्हा तुझी भेट होईपर्यंत ठरवलेले मनसुबे. सगळेच तुला त्यांच्या… Continue reading सरत्या वर्षाला दिलेला निरोप – प्रतीक म्हात्रे.

लेख

सरत्या वर्षाला दिलेला निरोप – दिलीप भुंजे.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ६३ विषय क्रमांक : ५ विषय : सरत्या वर्षाला निरोप. शब्दांकन : दिलीप भुंजे, पनवेल. नमस्कार मंडळी, गेले ते दिन गेले बरेच काही देऊन गेले बरेच काही शिकवून गेले. बरेच काही सोडून गेले बरेच काही हरवून गेले पाचोळा गेला, नवी पालवी उमलतील ती नवीन फुले बनतील मग त्यांचे झेले.… Continue reading सरत्या वर्षाला दिलेला निरोप – दिलीप भुंजे.

लेख

सरत्या वर्षाला दिलेला निरोप – उल्का मानकर.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ६३ विषय क्रमांक : ५ विषय : सरत्या वर्षाला निरोप शब्दांकन : उल्का मानकर ३६५ दिवस आपण एकत्र राहिलो. वर्षा, तूच एक असा आहेस की तुझा येण्याचा दिवस अन जायचा दिवस ठरलेलाच असतो. किती तुझ्यात अन माझ्यात वेगळेपण आहे ना. अनिश्चीततेचे निश्चिततेशी जडलेले आपले अतूट नाते आहे. बघ ना… Continue reading सरत्या वर्षाला दिलेला निरोप – उल्का मानकर.

लेख

सरत्या वर्षाला दिलेला निरोप – मीनाक्षी किलावत.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ६३ विषय क्रमांक : ५ विषय : सरत्या वर्षाला निरोप शब्दांकन : मीनाक्षी किलावत. सरत्या वर्षाला निरोप देणे फार अवघड असतय. तरी एक आशा मनात रेंगाळत असते. कुठेतरी काळ निसर्गाचा नियम आहे परिवर्तन तो सर्वाना मान्य करावाच लागतो. याच निसर्ग नियमानुसार २०१८ ला निरोप देण्याची आणि नवीन वर्षाचे स्वागत… Continue reading सरत्या वर्षाला दिलेला निरोप – मीनाक्षी किलावत.

कविता

शब्दांचे घाव – दिलीप भुंजे.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ६४ विषय क्रमांक : ५ विषय : शब्दांचे घाव शब्दांकन : दिलीप भुंजे, पनवेल. काव्य शीर्षक : शब्दसामर्थ्य कधी शब्द कोमल नाजूक कधी बनतात तीष्ण भाले समजवतात आईच्या मायेने सावरतात वडिलांच्या धाकाने शब्द शिकवितात प्रेमळ नाती शब्द बनवितात वैराची पाती सांभाळतात ते घसरताना नाराजीने कधी दूरावताना कधी प्रेमाने जवळीक… Continue reading शब्दांचे घाव – दिलीप भुंजे.

लेख

शब्दांचे घाव – वर्षा गायकवाड.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ६४ विषय क्रमांक : ५ विषय : शब्दांचे घाव. शब्दांकन : वर्षा गायकवाड, मुंबई. इंस्टाग्राम पान : https://www.instagram.com/kavya_rutu शब्दांचे आपल्या जीवनात अनन्य साधारण महत्व आहे. शब्दाशब्दात काहीतरी दडलंय. आपण आपल्या परीने ते उलगडतो. आपल्याला हवे असलेले अर्थ लावतो. मग शब्दांची जादू किमया करून जाते अन रोजनिशिताला व्यवहार पुढे सरकतो.… Continue reading शब्दांचे घाव – वर्षा गायकवाड.

लेख

शब्दांचे घाव – राधाकृष्ण भगवानराव दुधाडे.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ६४ विषय क्रमांक : ५ विषय : शब्दांचे घाव शब्दांकन : राधाकृष्ण भगवानराव दुधाडे, अहमदनगर. शब्दांची महती ती काय वर्णावी! शब्द ठरतात असे जादूगार, बनतात शब्द असे किमयागार. पण कधी कधी आपल्या ओठांवर असे शब्द येतात की इतरांच्या वर्मी घाव घालतात आणि हे घाव घालणारे शब्द फिरुन इतरांच्या मुखातून… Continue reading शब्दांचे घाव – राधाकृष्ण भगवानराव दुधाडे.

कविता

शब्दांचे घाव – मनिषा नंदाने.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ६४ विषय क्रमांक : ५ विषय : शब्दांचे घाव शब्दांकन : मनिषा नंदाने, औरंगाबाद. शब्दांचे घाव फारच भयानक असतात. मनाला असे घाव छिन्नविछिन्न करतात. समोरच्या व्यक्तीला कळतही नाही आपल्या शब्दांचे घाव इतके परिणामकारक असू शकतात पण ज्यांच्यावर वार होतात त्यांनाच त्या जखमेच्या वेदना कळतात. मला अशाच वेदना दिल्या माझ्याच… Continue reading शब्दांचे घाव – मनिषा नंदाने.

लेख

शब्दांचे घाव – डॉ. अक्षया पवार.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ६४ विषय क्रमांक : ५ विषयाचे नाव : शब्दांचे घाव शब्दांकन : डॉ. अक्षया विजय पवार, पुणे. इंस्टाग्राम पान : http://www.instagram.com/drakshayapawar कधीकधी हेच शब्दांचे घाव आपल्यात महान शक्ती निर्माण करतात. जी व्यक्ती आपल्यावर शब्दांचे घाव करत असते, त्यांच्याकडे एकतर त्यांचीच स्वतःची स्वार्थी शंका असते जे त्यांच्या भावनांचा आपल्यावर उद्रेक… Continue reading शब्दांचे घाव – डॉ. अक्षया पवार.

लेख

शब्दांचे घाव – पूजा डोंगरे.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ६४ विषय क्रमांक : ५ विषय : शब्दांचे घाव शब्दांकन : पूजा डोंगरे इंस्टाग्राम पान : http://www.instagram.com/puja_dongare शब्दसामर्थ्य किती वर्णावे नुसतं हरहर महादेव जरी म्हटलं की, अंगातलं रक्त सळसळतं. प्रेरणा देणारे शब्द मनावर सतत आदळत राहिले ना की, कितीही संकट आली तरी माणुस कच खात नाही. पुन्हा जोमानं यशाच्या,… Continue reading शब्दांचे घाव – पूजा डोंगरे.

लेख

शब्दांचे घाव – हर्षदा भंगाळे.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ६४ विषय क्रमांक : ०५ विषय : शब्दांचे घाव शब्दांकन : हर्षदा भंगाळे, बदलापुर. इंस्टाग्राम पान : https://www.instagram.com/_harsh_vichar "शब्दांचे घाव" दोन शब्दांतच सगळं लपलंय! "घाव" म्हणजेच काय तर, ज्यामुळे त्रास होतो मग घाव शब्दाचे दोन अर्थही होऊ शकतात, आपण बोलतो "अरे, याच्या शब्दांनी खरंच मनावर घाव घातला" पण हेच… Continue reading शब्दांचे घाव – हर्षदा भंगाळे.

कविता

शब्दांचे घाव – सुरज खराबे (पाटील).

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ६४ विषय क्रमांक : ५ विषय: शब्दांचे घाव शब्दांकन : सुरज खराबे (पाटील). इंस्टाग्राम पान : spandan_manache शब्द तुझे शापित झाले, कवितेत अर्धवट उतरले. हृदयाला चिरत गेले, सांग सख्या तू असे का केले? शब्द तुझे पुसट झाले, अक्षरांवरती अश्रू सांडले. शब्दांचे हे घाव पेलले, हृदयाला ही तडे गेले. मन… Continue reading शब्दांचे घाव – सुरज खराबे (पाटील).

कविता

शब्दांचे घाव – हर्षदा वाकचौरे.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ६४ विषय क्रमांक : ५ विषय : शब्दांचे घाव शब्दांकन : हर्षदा वाकचौरे. नसला जरी होत आवाज त्यांचा तरी जोरदार बसतात घाव शब्दांचे नकळतपणे बोलुन गेलेल्या शब्दांनी घर केलेले असते मनामध्ये. असतात वेदना त्याच्या एवढ्या कठीण वर्षानुवर्षे जखमा त्याच्या भरल्या जात नाही घातली कितीही हळुवार फुंकर त्यावर तरी शब्दांचा… Continue reading शब्दांचे घाव – हर्षदा वाकचौरे.

कविता

शब्दांचे घाव – आदित्य कांबळे.

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ६४ विषय क्रमांक : ५ विषय : शब्दांचे घाव शब्दांकन : आदित्य बालाजी कांबळे, लातूर. इंस्टाग्राम पान : https://www.instagram.com/man_ek_pakshi मन माझे आजही चूक काय झाली हा विचार करतात, समजून घेणार इथे कोणी नसल्याने रुसणाऱ्यांचे मनावर धरतात, अन घुसमटून स्वतः इथेच मरतात, अन मरता मरता वाटतंय हेच तर शब्दांचे घाव.… Continue reading शब्दांचे घाव – आदित्य कांबळे.