लेखन :- नीरज शेळके पत्ता :- ठाणे इन्स्टाग्राम आयडी :- https://www.instagram.com/Kavi_manacha_neeraj/ एक पत्र ---- मी लिहिलेलं (हे पत्र मीच मला लिहिलेलं आहे) प्रिय मित्रा नीरज, माफ कर हं !! मला ते स.न.वि.वि. वगैरे लिहिण्यात काहीच रस नाहीये कारण तुला माहित असेलच़, तरीसुद्धा मला तुला विचारावंस वाटतं म्हणून विचारतो कसा आहेस? किती दिवस झाले ना आपण… Continue reading एक पत्र —- मी लिहिलेलं
Month: July 2019
एक पत्र – मी लिहिलेलं
डॉ. सारिका रेवडकर. पुणे. एक पत्र - मी लिहिलेलं प्रिय, आज आपला पहिलाच वँलेन्टाइन डे आणि मी मात्र गोंधळलेल्या मनस्थितीत. कधी असं वाटतं की जे काही घडत आहे, ते मृगजळ आहे अाणि मी त्या मृगजळाचा पाठलाग करीत आहे. कधी असं वाटतं तू जर मला सोडून गेलास तर...? माझा प्रत्येक श्वास हा फक्त तुझाचसाठी आहे आणि… Continue reading एक पत्र – मी लिहिलेलं
आजच्या युवकांच्या समस्या
नाव :नागेश भास्करराव सोंडकर. इंस्टा । कविता त्याच्या संघर्षाची. आजच्या युवकांच्या समस्या... "यौवनकाल ही मानवी आयुष्यातील वसंत ऋतू आहे.तारुण्याच्या प्राप्तीने माणूस बेभान होतो.हजारो प्याले झोपल्यासारखी नशा चढते.त्याने ठरवलं तर तो काहीही करू शकतो.असे म्हणत भगतसिंग तारुण्याचे आणि देशातील तरुणाईचं महत्व पटवून देताना दिसतात.कोणत्याही देशासाठी ज्या देशातील तरुणाई जिवंत संपत्तीं मानली जाते.सुदैवाने विसावं शतक उलटून एकविसाव्या… Continue reading आजच्या युवकांच्या समस्या
एक पत्र —- मी लिहिलेलं…
📝 © शब्दांकन: कांबळे पवनकुमार. इंस्टा आयडी : tutlelya_hrudyatil_kavita एक पत्र... मी लिहिलेलं डिअर क्रश.... पत्रास कारण ... की मला तुझ्याशी बोलायचं आहे समोर बसून नव्हे तर माझ्या मनातील भावना तुला शब्दात सांगायच आहे मला तुला आपलं करायचं आहे.. बघतो तुला नेहमीच दुरून पण आज थोडं तुला जवळून पाहायचं आहे तुला माझ्या मनातील भावना हे… Continue reading एक पत्र —- मी लिहिलेलं…
प्रवास वर्णन…
मेळघाट प्रवास: जीवन जगण्याचा अद्भूत अनुभव. डॉ. सारिका रेवडकर.पुणे. रेल्वे फलाटाहून रेल्वे निघणार तितक्यात मी पळत जाऊन माझा रेल्वेचा डब्बा गाठला आणि सामान नीट ठेवून स्थानापन्न झाले. खिडकी बाहेर बघत विचारचक्र चालू झाले. मनात हुरहुर दाटली होती, किंचित भिती वाटत होती, कारण आयुष्यात पहिल्यांदाच अनोळख्या ठिकाणचा प्रवास एकटीने करीत होते, तोदेखील रात्रीचा. मी निघाले होते… Continue reading प्रवास वर्णन…
माझ्या आठवणीतील शाळा…
लेखन :- सुरज पी. दहागावकर. पत्ता :- चंद्रपूर. " माझ्या आठवणीतील शाळा...!" "गमतीजमती करतांना शिक्षक आमच्यावर घालत नव्हते आळा रमावेसे वाटणारी विद्यार्थीप्रिय होती माझ्या आठवणीतील शाळा..!" शाळेत असतांना पेपर मध्ये आम्हाला हमखास *"माझी शाळा"* या विषयावर निबंध लिहायला असायचा.. पण तेव्हा काही वाटायचं नाही जे आम्ही करत होतो,वागत होतो,जे आमच्यासोबत घडत होतं ते सर्व काही… Continue reading माझ्या आठवणीतील शाळा…
कला संवर्धन
रंग लेखणीचे परिवार सदतिसावा आठवडा लेखन : स्वप्नील प्रकाश धने पत्ता : वैजापूर (औरंगाबाद) इन्स्टाग्राम आयडी : http://www.instagram.com/swapnilprakash_nil मला इथे पुलदैवतांचं एक वाक्य ( खरंतर तो जगण्यासाठीचा एक संदेश असावा) आठवतंय की, ' पोटा-पाण्यासाठी केलेला व्यवसाय तुम्हाला जगवेल, पण कलेशी जडलेली मैत्री तुम्हाला जगायचं कसं हे शिकवून जाईल.' अगदी या उक्तीप्रमाणे मला अभिनय या कला… Continue reading कला संवर्धन
कला संवर्धन.
रंग लेखणीचे परिवार उपक्रम सदतीसावा आठवडा ©श्रीदासुत काल ऑफिसमध्ये जात असताना रोजच दिसणाऱ्या आणि रस्ताच्या कडेला असणाऱ्या शिल्पकारांनी मांडून ठेवलेल्या मूर्त्या दिसल्या. टाकीचे घाव सहन करून त्या पाषाणांनी विविध स्वरूपातील देव देवतांची रूपे धारण केली होती. मनातले भाव दगडात उतरवून मूर्तिमंत भावना जागृत करण्याचे काम अशिक्षित कलाकार कसा करू शकत असेल हा विचारच गोंधळात टाकणारा… Continue reading कला संवर्धन.
कला संवर्धन
रंग लेखणीचे परिवार आठवडा सदतीसावा ©नवनीता (शैलेश भोकरे) आळंदी आपण सर्व कलाकार आहोत, हे किती जणांना ठाऊक किंवा मान्य आहे? आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे पटत नाही. आणि इथून आपली सुरुवात होते. प्रकटीकरण न करता, किती कलाकार देवाघरी जात असतील याची कल्पना करताना, मला खरंच वाईट वाटतं. त्यामुळेच मला मनापासून कला संवर्धन व्हावं असं वाटतं. याचं… Continue reading कला संवर्धन
गंगा
आठवडा सदतीसावा ©जयंत शिगवण (मृद्गंध) मुंबई. गंगा नऊ ग्रहांवर राज्य करणारा राजा *यती*, समोरचा मांडलेला डाव अर्ध्यावर सोडून कायमचा हिमालयात निघून गेल्यावर या सार्या जग-डोलार्याला सांभाळायची जबाबदारी आली त्याचा कनिष्ट बंधू ययाति वर! होय तोच *ययाति* ज्यानं एक हजार वर्ष तारुण्य अनुभवून झाल्यावर मग ते आपल्या धाकट्या लेकाला पुन्हा परत केलं. याच ययातिच्या पोटी पाच… Continue reading गंगा
गंगा
रंग लेखणीचे परिवार आठवडा सदतीसावा सुखदा (कृष्णार्पण) नाही कोणती सीमा मजला ना मजला कसला थाट सदा वाहणे स्वभाव माझा अन् दुस्तरसा हा घाट ! वाहते ह्या दऱ्या खोऱ्यांतुन ना पाहता दिवस की रात पावित्र्य जपुनी साऱ्यांचे दाखवते कर्मदोषाची वाट ! असो कोणते निर्माल्य वा असोत अस्थीही त्या साऱ्यांना मी ओटीत घेते विशाल पदर पहा !… Continue reading गंगा
मला भेटलेली अफलातून व्यक्ती
सदतीसवा आठवडा रंग लेखणीचे उपक्रम मोनिका पगारे, नाशिक तसं तर आपण रोजच एक तरी नविन व्यक्तीला भेटतोच. आजवर अनेक जण भेटले, अनेक ओळखी झाल्या. पण; त्या एका व्यक्तीला मे कधीच विसरू शकत नाही.त्या व्यक्तीच नाव आहे; रोहित पगारे. तशी लहानपणापासून मी खूप लाजाळू आणि मितभाषी होते आणि माझी मैत्रिण जी फारच बडबडी होती. एकाच परिसरात… Continue reading मला भेटलेली अफलातून व्यक्ती
वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम यांची वाढती संख्या
रंग लेखणीचे परिवार लेखिका : पल्लवी संजय राणे आजचा दिवस तसा खास होता माझ्यासाठी, त्याचे कारण आज माझा "वाढदिवस" होता.आयुष्याचं एक वर्ष कमी होत असतानाही दिवसभर चेहऱ्यावर हसू ठेवण्याचा हा दिवस.दरवर्षी हा दिवस केक कापण्यात अन भेटवस्तू मिळवण्यात जाई पण ह्यावेळी माझा प्रपंच थोडा वेगळा होता. कारण ह्या वेळी मी आश्रमाला भेट द्यायची असं ठरवलं.पण… Continue reading वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम यांची वाढती संख्या
वृध्दाश्रम आणि अनाथाश्रम यांची वाढती संख्या.
लेखिका: मीनाक्षी किलावत आज वृद्धाश्रमांची संख्या खूपच वाढत आहे.कारण आजचे शिक्षण कारणीभूत आहे जो पर्यंत शिक्षणात बदल होत नाही तो पर्यंत संस्काराची पायमल्ली होत राहणार आहे.असे मला वाटतय. जिकडे बघावे तिकडे इंग्रजी माध्यमातील संस्कार वरचढ ठरत आहे आणि आपले भारतीय संस्कार कमी पडत आहे.जिकडे तिकडे भरमसाठ इंग्लिश मीडियम कन्वेंट,नर्सरी,कॉलेज दिसतात .आपली संस्कृतीचा ऱ्हास हेतो आहे.… Continue reading वृध्दाश्रम आणि अनाथाश्रम यांची वाढती संख्या.
मला भेटलेली अफलातून व्यक्ती
रंग लेखणीचे परिवार सदतिसावा आठवडा राधाकृष्ण भगवानराव दुधाडे वांबोरी , अहमदनगर जीवन प्रवासात असंख्य माणसे कोणत्या ना कोणत्या वळणावर भेटतात . त्यातली बरीचशी माणसे आपल्यासाठी अफलातून होतात . नवोदय विद्यालयात नववीत मुलांना एक वर्ष एका राज्यातून दुसऱ्या राज्यात दुसऱ्या नवोदय विद्यालयात शिकण्यासाठी जावे लागते . त्यामुळे तिथले राहणीमान , खानपान, संस्कृती यांची मुलांना ओळख तर… Continue reading मला भेटलेली अफलातून व्यक्ती
मला भेटलेली अफलातून व्यक्ती
रंग लेखणी परिवार आठवडा : ३७ नागेश सोंडकर आयुष्यात प्रत्येकाचं वेगळं स्वतःच अस हक्काचं घर असतं ते म्हणजे स्वतःचं मन.अनेकदा या मनात अनेक गोष्टी तरंगत असतात,मनाला कुठलीही गोष्ट खटकत असतं.अनेक गोष्टींबद्दल कुतूहल असतं. माझंही स्वतःचं जग होतं ,माझं एकट्याच!!विचारांत सतत गुंतलेला असायचो मी,माझ्याशी बोलणं अशक्य होतं सगळ्यांच,आलंच कुणी बोलायला तरी गुशात रागात नेहमीच्या दादागिरीतच बोलत… Continue reading मला भेटलेली अफलातून व्यक्ती
मला भेटलेली अफलातून व्यक्ती
रंग लेखणीचे परिवार आठवडा सदतीसावा रुचिरा गुंजाळ धुळे. कॉलेजचा पहिलाच दिवस होता. नुकतीच दहावी देऊन डिप्लोमाला प्रवेश घेतला , त्यात शासकीय तंत्रनिकेतन म्हंटले की जरा मनात धाकधुक होतीच शिवाय सोबत ओळखीचे कोणीच नव्हते. मनाचा हिय्या करून शेवटी एका मुलाला विचारले ‘ सिव्हिल फर्स्ट इअर कुठे आहे ? ’ “माझ्या सोबत चल, मी सिव्हिल सेकण्ड इअरला… Continue reading मला भेटलेली अफलातून व्यक्ती
मला भेटलेली अफलातून व्यक्ती
रंग लेखणीचे परिवार अक्षय कांबळे, पालघर. http://www.Instagram.com/chetas.me लजेव्हा कधी आमची भेट होते, तेव्हा मला फक्त एकच आणि नेहमी प्रश्न पडतो. प्रश्न तसा अजबच आहे म्हणा. पण पडतो मला प्रश्न. ‘ काय म्हणायचं याला ? अफलातून की अक्कल शून्य ?' या व्यक्तीला व्यक्तिशः भेटल्याशिवाय उत्तर मिळणारच नाही आपल्याला याची खात्री मी देतो. ‘कुठे भेटली ही व्यक्ती… Continue reading मला भेटलेली अफलातून व्यक्ती
