Uncategorized

उपक्रम:- कथालेखन

कु. दिनेश कवडे, जुन्नर, शिवनेरी. 7219413191 संसारवेल आईबापाने तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली आणी कॉलेजमध्ये तीनही वर्षी प्रथम येणारी राधिका आता संसारगाड्यात पुरती थकून गेली. तीला P.hd करून जॉब करायचा होता, पण घरच्यांनी लग्न लावून दिलं, आणी सांगितलं की जॉब बिब ते सासरी कर, पण ती मात्र संसारगाड्यात अडकतच गेली अन लग्नानंतर एका वर्षातच तीला मुलगी झाली,… Continue reading उपक्रम:- कथालेखन

Uncategorized

बलात्कार कशामुळे – छोटे कपडे की, छोटी बुद्धी ?

1.प्रतिक प्रवीण म्हात्रे विरार https://pratikpravinmhatre.wordpress.com फक्त महिला दिनाच्या दिवशी महिलांबद्दल आदर, त्यांना काय तो मान..आणि इतर दिवशी…. विनयभंग, अत्याचार, बलात्कार ??? आजकाल माहिलांवरच्या अत्याचाराच प्रमाण किती तरी वाढलंय.. वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर महिलांवर, मुलींवर झालेल्या अत्याचारांची बातमी असतेच असते…ते का होतात, कशा मुळे होतात हा भाग वेगळा…पण या मुळे स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर किती तरी बंधनं लादली जातात.… Continue reading बलात्कार कशामुळे – छोटे कपडे की, छोटी बुद्धी ?

Uncategorized

उपक्रम:- कथालेखण

विशाल भास्कर पाटील पुणे इंस्टा :- @ शब्दांच्या पलीकडे VP लिखित माझ्या आणि माझ्या मित्रांच्या आयुष्यावर आधारित असणारी मी आयुष्यात लिहलेली पहिली कथा (सत्यकथा) कैफियत - दुपारी जरा पडूयात म्हणलं .... पण तितक्यातच आलेला तो फोन माझ्या मनाची शांतता भंग करून गेला. तो: हॅलो विशाल भावा कसा हाईस्?? मी: हॅलो, कोन आपण ? तो: आरर्… Continue reading उपक्रम:- कथालेखण

Uncategorized

उपक्रम:कथालेखन

मोनिका पगारे, नाशिक इंस्टा id: http://www.Instagram.com/vedi_radha लक्ष्मी; गरीब, अशिक्षित ,मोलमजुरी करून पोट भरणारी; घरात खाणारी तोंड ४ आणि कमावणारी मात्र ती एकटीच . तशी इतर चार चौघी सारखी तिची गोष्ट होती. माहेरी सावत्र आईचा जाच कमी होता कि काय म्हणून देवाने तिला असं सासर दिल होत कोणास ठाऊक. दिसायला पण छान होती म्हणून हुंडा न… Continue reading उपक्रम:कथालेखन

Uncategorized

अश्रू खोटे बोलतात का ?’

1. ऋतुजा दोरवट http://www.instagram.com/rtugandha अश्रू! देवाने माणसाला मन दिलं आणि ते दर्शवायला चेहरा. या चेहऱ्यावरचे दोन भाव फार महत्वाचे एक म्हणजे हसू आणि दुसरे डोळ्यात येणारे आसू. माणसाचे मन डोळ्यावाटे जेव्हा बोलते तेव्हा त्याला अश्रू म्हणतात. मी माणसांना खऱ्या आणि खोट्या दोन्ही प्रकारे रडताना पाहिलंय. पण जेव्हा माणूस खरेच रडत असतो तेव्हा निघतात ते अश्रू… Continue reading अश्रू खोटे बोलतात का ?’

Uncategorized

ब्रेक अप के बाद

1. दिलीप भुंजे. पनवेल. ****** इतिश्री ***** बारावित असतानाच कसा पडलो मी प्रेमात माहीत नाही काय पाहिले जोश्यांच्या हेमात सरळ नाक गव्हाळ वर्ण मोठ्या रिंगा कानात हसरे ओठ कुरळे केस भरले माझ्या मनात बेताची उंची गोल चेहरा डोळे मात्र पाणीदार स्वप्नातील परीच ती पण भलतीच तालेवार प्रश्न पडला कसे सांगावे आवडतेस तू मला जरी मला… Continue reading ब्रेक अप के बाद

Uncategorized

अश्रु खोटं बोलतात का ?

रुचिरा गुंजाळ अश्रू म्हणजे काय नेमके? खुप दिवसांनी हा प्रश्न पडला. डोळ्यातून वाहणारे खार पाणी म्हणजे अश्रू म्हणतो आपण; खरं पाहता माणसाच्या सर्व भावना व्यक्त करण्यासाठी अश्रु कामात येतात.. दुःख असो अगर सुख, अश्रु हजर असतात... अश्रु किती ठिकाणी हजर असतात.. नवजात बालक.... सायकल शिकताना पहिल्यांदा पडल्यावर.... शाळेचा पहिला दिवस.... शाळेत शिकत असताना छडी मिळाल्यावर....… Continue reading अश्रु खोटं बोलतात का ?

Uncategorized

अश्रू खोटं बोलतात का?

© पवार प्रणया, ठाणेInstagram : @pawar_pranayaरडणं किंवा अश्रु येणं ही नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. भावनारूपी व्यक्त होण्याची तळमळ अश्रूंमध्ये असते. काहीजण गंभीर तणाव निर्माण झाली की कधीतरीच रडतात नी काहींना प्रत्येक गोष्टींवर रडायला येत. ही एक अमर भावना आहे. याची खूप गरज असते, झालेल्या त्रासाचं चिंतन करण्यापेक्षा आपलं मन हलकं झालेलं केव्हाही चांगलं. पण ही भावना… Continue reading अश्रू खोटं बोलतात का?

Uncategorized

अश्रू खोटं बोलतात का?

किशोर शेळके. लोणंद अॅम्ब्युलन्सच्या सायरनचा आवाज आणि त्या आवाजाच्या वेगाप्रमाणेच धावत आलेले सुहासचे नातेवाईक, आणि त्यांचा आरडाओरडा हा सगळा प्रकार काळीज सून्न करणारा होता. पण नियतीने ठरवून दिलेल्या प्रवाहात पोहता नाही आलं तरी, गटांगळ्या खात का होईना तग धरून रहावं लागतं. आणि गेली दोन महिने सुहास असाच तग धरून दवाखान्यात मृत्यूशी झुंज देत होता. पण… Continue reading अश्रू खोटं बोलतात का?

Uncategorized

अश्रू खोटं बोलतात का?

©हर्षल_कामडी✍️ चंद्रपूर. इंस्टाग्राम: http://www.instagram.com/harshal_rocks/ पिल्याच्या जन्मानंतर आईच्या डोळ्यामधले, बाबाने रागावल्यावर बाळाच्या नयनामधले, आई-वडील विचारणाऱ्या अनाथाच्या नेत्रांमधले, अश्रू... खोटं बोलतात का? मित्राच्या दुःखात सामील करून घेणारे, आपल्या चुकीची जाणीव झाल्यास येणारे, मनातल्या वेदनेला खरं स्वरूप देणारे, अश्रू... खोटं बोलतात का? उपाशी गरीब पोराच्या डोळ्यामधले, कष्ट करून थकलेल्या बळीराजाच्या नेत्रांमधले, सैनिक पोराच्या आठवणीत आईच्या नयनामधले, अश्रू... खोटं… Continue reading अश्रू खोटं बोलतात का?

Uncategorized

“अश्रू खोटं बोलतात का…?”

जयंत शिगवण (मृद्गंध) मुंबई इंस्टाग्राम : @mridgandha काही शब्द आणि त्यातले सामावलेले भाव एका निश्चित अर्थानं समजून घेणं केवळ अशक्य, त्यातलाच हा एक शब्द अश्रू. या शब्दाचं आजवर एक वेगळं आणि स्वतंत्र अस्तित्व आहे जणू. माणसाच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी अचानक आणि नकळत घडून येतात, आपलं अस्तित्व सगळ्यांना दाखवून देतात त्यातलेच एक हे अश्रू. अश्रू… Continue reading “अश्रू खोटं बोलतात का…?”

Uncategorized

अश्रू खोट बोलतात का ?

अजय जाधव (नाशिक) insta id- aj_the_ajay_jadhav अश्रू खोट बोलतात का ? प्रश्न चुकीचा वाटतो ना..? पण हाच प्रश्न विचार करायलाही भाग पाडतो नाही का..! पण हळूहळू प्रश्नांचा गुंता सोडवत गेलं की उत्तर सापडतात, एक एक धागा मोकळा होत जातो आणि सरते शेवटी एक अंतिम उत्तर भेटत..! 'नाही, अश्रू खोट बोलूच शकत नाही...' पण ते अश्रू… Continue reading अश्रू खोट बोलतात का ?

Uncategorized

अश्रू खोट बोलतात का.?

-ऋतूजा कळेल Insta:-shbdancha_shodhat मुबंई,कांदिवली लहानपणापासून आम्ही एकत्र वाढलो..अगदी शाळेपासून ते कॉलेज पर्यंत.. डब्बा पासून ते मोठ- मोठ्या हॉटेल पर्यंत आमची मैत्री तेवडी घट्ट बांधून होती..एकमेकांच्या आवडी-निवडी सारे काही आम्हला माहीत होतं आम्ही आमच्यात इतके रमलेलो असायचो की कधी आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो काही कळले नाही प्रत्येक जोडप्यांसारखं आम्हीही फिरायला जायचो एकमेकांना भेटवस्तू ही द्यायचो सारं… Continue reading अश्रू खोट बोलतात का.?

Uncategorized

बलात्कार कशामुळे_छोटे कपडे का छोटी बुद्धी

कल्याणी बाबासो पाटील इचलकरंजी पोरीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत स्वतःच्या किती घालमेल अवस्थेत तिने जगायचं...स्वतःला या कपड्यांच्या बंधनात किती अजून कोंबायच...खरच खूप त्रास होतो या सगळ्याच बंधनांनचा...कपाळावरच्या टीकली पासून ते पायातल्या जोडवी पर्यंत सगळ कस भरभरून पाहीजेल मगच ते स्त्री च स्त्रीपन म्हणे...असा जीव घुसमटून निघतो न कधी आवडीचे कपडे घालायला मिळतात न कधी घरात लोळत… Continue reading बलात्कार कशामुळे_छोटे कपडे का छोटी बुद्धी

Uncategorized

अश्रू खोटं बोलतात का?

मोनिका पगारेInsta id: http://www.Instagram.com/vedi_radhaपहिलीच भेट झाली त्यांची.एकमेकांना फक्त मेसेज मध्ये भेटणारे दोघे आज समोरा समोर उभे होतो. आणि तिच्या डोळ्यात पाणी? त्याला वाटलं काय झालं हिला? त्याला समोर बघून आनंदाने आलेले अश्रू होते ते.खूप सारं बोलणं,गप्पा खूप काही मनातलं बोलून झालं होतं,आणि वेळ?? तो तर धावतच होता की काय असं वाटत होतं. इतक्यात घड्याळाकडे बघत… Continue reading अश्रू खोटं बोलतात का?

Uncategorized

फ्रेंड की गर्लफ्रेंड …

प्रणिता राठोड #अभिज्ञा @instagram सतीशच वागणं गेले काही वर्षे प्रीतीला पटत नव्हतं ..काय झालंय ..? त्याला कोणी दुसरी भेटली असेल का ? विचारायला हवं .... "मला तुझ्याशी बोलायच आहे आज सतीश" "हा बोल ना .." रात्रीच्या जेवणाच्या वेळी सतीशला सगळ्यांसमोर बोलायचं असं प्रितीने ठरवलं .. तुझं आजकाल घरात लक्ष नसतं.. बाहेर खूप वेळ जातोय तुझा… Continue reading फ्रेंड की गर्लफ्रेंड …

Uncategorized

‘अश्रू खोटे बोलतात का ?’

नाव- ऋतुजा दोरावट http://www.instagram.com/rtugandha अश्रू! देवाने माणसाला मन दिलं आणि ते दर्शवायला चेहरा. या चेहऱ्यावरचे दोन भाव फार महत्वाचे एक म्हणजे हसू आणि दुसरे डोळ्यात येणारे आसू. माणसाचे मन डोळ्यावाटे जेव्हा बोलते तेव्हा त्याला अश्रू म्हणतात. मी माणसांना खऱ्या आणि खोट्या दोन्ही प्रकारे रडताना पाहिलंय. पण जेव्हा माणूस खरेच रडत असतो तेव्हा निघतात ते अश्रू… Continue reading ‘अश्रू खोटे बोलतात का ?’

Uncategorized

बलात्कार कशामुळे – छोटे कपडे का छोटी बुद्धी ?

प्रतिक प्रवीण म्हात्रे (विरार) सोशल मीडिया- https://pratikpravinmhatre.wordpress.com लेख - फक्त महिला दिनाच्या दिवशी महिलांबद्दल आदर, त्यांना काय तो मान..आणि इतर दिवशी….विनयभंग, अत्याचार, बलात्कार ??? आजकाल माहिलांवरच्या अत्याचाराच प्रमाण किती तरी वाढलंय..वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर महिलांवर, मुलींवर झालेल्या अत्याचारांची बातमी असतेच असते…ते का होतात, कशा मुळे होतात हा भाग वेगळा…पण या मुळे स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर किती तरी बंधनं… Continue reading बलात्कार कशामुळे – छोटे कपडे का छोटी बुद्धी ?

Uncategorized

माझ्या आठवणीतील शाळा (१)

1. अभिजित राजेंद्र पटवा, इचलकरंजी पहिल्यांदा जेव्हा शाळेत प्रवेश घ्यायला गेलो तो क्षण अजूनही आठवतो. माई बाल विद्यामंदिर नावाची माझी शाळा होती. नुकत्याच सुरू झालेल्या शाळेतील विद्यार्थी क्रमांक ७ होता माझा. घरापासून ४०० मीटर अंतरावर असलेली शाळा. प्रवेश देताना पहिली मुलाखत घेत असत, नाव वगैरे थोडे प्रश्न विचारुन प्रवेश दिला जाई. प्राथमिक शिक्षण पार पडल्यावर… Continue reading माझ्या आठवणीतील शाळा (१)

Uncategorized

पुस्तकांच्या जगात

1. अनिस अंबाडे (भाई अनिस) औरंगाबाद. पुस्तक असं माध्यम ज्या मधून तुम्हाला जगाकडे बघण्याची नविन दृष्टी मिळते. आता पर्यन्त अनेक पुस्तके वाचलीत खऱ्या आणि खोट्या पुस्तकांमधे तुलना करताना होणारी कसरत आजही होते..कुठलं पुस्तक खोट पुस्तक खर..खरा इतिहास कसा बघायचा?हे पुस्तकांनीच शिकवलं.. प्रत्येक धर्म आपला इतिहास हा पुस्तकाच्या माध्यमातून सांगतो..पुस्तकाच्या माध्यमातुनच समाजाचा धर्म चालतो... पुस्तकाला खुप… Continue reading पुस्तकांच्या जगात

Uncategorized

फ्रेंड की गर्लफ्रेंड …

प्रणिता राठोड सतीशच वागणं गेले काही वर्षे प्रीतीला पटत नव्हतं ..काय झालंय ..? त्याला कोणी दुसरी भेटली असेल का ? विचारायला हवं .... "मला तुझ्याशी बोलायच आहे आज सतीश" "हा बोल ना .." रात्रीच्या जेवणाच्या वेळी सतीशला सगळ्यांसमोर बोलायचं असं प्रितीने ठरवलं .. तुझं आजकाल घरात लक्ष नसतं.. बाहेर खूप वेळ जातोय तुझा .. "हो… Continue reading फ्रेंड की गर्लफ्रेंड …

Uncategorized

शोध स्वतःचा

©हर्षल कामडी, चंद्रपूर. http://www.instagram.com/harshal_rocks/ वेळ चालत राहते, थांबत नाही. सगळी लोक आपली काम वेळेवर करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी सुद्धा प्रयत्न करतोय. पण वेळेला विश्रांती ची गरज नाही, मला मात्र आहे. तरीही प्रयत्न तर मी करतोय आपली वेळ ओळखायची. सर्वांची वेळ येते, माझाही येईल कधी. तो पर्यंत ओळखायची स्वतःची वेळ, आणि शोधायचंय स्वतःला.. या धकाधकीच्या… Continue reading शोध स्वतःचा

Uncategorized

बलात्कार कशामुळे – छोटे कपडे का छोटी बुद्धी ?

लेखक - प्रतिक प्रवीण म्हात्रे पत्ता - विरार सोशल मीडिया- https://pratikpravinmhatre.wordpress.com फक्त महिला दिनाच्या दिवशी महिलांबद्दल आदर, त्यांना काय तो मान..आणि इतर दिवशी….विनयभंग, अत्याचार, बलात्कार ??? आजकाल माहिलांवरच्या अत्याचाराच प्रमाण किती तरी वाढलंय..वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर महिलांवर, मुलींवर झालेल्या अत्याचारांची बातमी असतेच असते…ते का होतात, कशा मुळे होतात हा भाग वेगळा…पण या मुळे स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर किती… Continue reading बलात्कार कशामुळे – छोटे कपडे का छोटी बुद्धी ?

Uncategorized

माझे वडील

सुरज पत्रु दहागावकर. चंद्रपूर. "स्मरणात नसलेला बाप...!" आईबद्दल कविता सर्वच करतात पण बापाविषयी लिहायला वेळ नाही असा कसा रे तू विसरून गेलास बापाशिवाय गड्या तुझा खेळ नाही..! अरे तू सतत जिंकावे म्हणून तो नेहमीच जिंदगीच्या खेळात हरला आहे फक्त तुला समाधानी बघण्यासाठी रक्ताचे पाणी करून तो जगला आहे..! धावपडीच्या जगात तू जगासोबत राहावं म्हणून आज… Continue reading माझे वडील

Uncategorized

पुस्तकांच्या जगात

कृष्णा आर्दड राजाटाकळी ता घनसावंगी जि जालना पुस्तकांच्या जगात ग्रंथ माझा जीव | ग्रंथ माझा प्राण | देवा त्याच्यावीन | न मी जगेन || ग्रंथ वाचवीती | ग्रंथ हासवीती | ग्रंथ फुलवीती | जीवनपट || सगळे हे जग | द्वेष माझा करी | सखा माझा हरी | ग्रंथ एक || ग्रंथाच्या बिंदुत | माझा कल्पतरू… Continue reading पुस्तकांच्या जगात