रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३७विषय क्रमांक: ५विषय: कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे (कविता) शब्दांकन: डॉ. अनघा घांग्रेकरपत्ता: डोंबिवली, ठाणे संकेतस्थळ: http://www.instagram.com/doctoranaghaghangrekarवेध मृगाचे लागतीसृष्टी बदलते रंगघरट्याची उभारणीपक्षीगण झाले दंगकाड्या काटक्या वेचूनमान वाकडी करतघरकुल बांधतानाकसब पणा लावतवाटीसारखा खळगाआत गवत वा पिसेमढवून मखमलीऐटदार छान दिसेआले मनास घरटेकावळ्याने बांधलेलेअति आळशी कोकिळा तिचे मग फावलेलेकावळीच्या घरट्यातअंडी आपली टाकतपरभारे उबवूनतिला सहज… Continue reading कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे – डॉ. अनघा घांग्रेकर
Month: June 2021
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे – अतुल दिवाकर
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३७विषय क्रमांक: ५विषयाचे नाव: कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे (कविता) शब्दांकन: अतुल दिवाकरपत्ता: पुणे संकेतस्थळ:https://instagram.com/meetakd ॥श्री॥ कुणाचा खांदा, ओझे कुणाचे वाहीओझे कुणाचे वाही माणूसच माणसाला पाण्यामधे पाहीकुणाचा खांदा, ओझे कुणाचे वाही धर्म, जात, भाषा, प्रांत भिंती उभ्या केल्याबुद्धिवान माणसाच्या, भावनाच मेल्यामाणुसकी झाली शून्य कोण आता वालीपृथ्वी जणू दानवांची मयसभा झाली जीवनाची भीक… Continue reading कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे – अतुल दिवाकर
आभाळाचे गाणे – मनिषा नंदाने
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १३७विषय क्रमांक : १विषय : आभाळाचे गाणेशब्दांकन : मनिषा नंदानेपत्ता : औरंगाबादसंकेतस्थळ : https://www.instagram.com/manishanandaneशीर्षक : प्रीत तराणेधरा अंबराची अशी हीजगावेगळी जोडीदुर असुनही आहे त्यांचीप्रेमाची अवीट गोडीगगन अवनीमधील क्षितिज दूवा खराअखंड वाहे त्यांच्याप्रीतीचा सुंदर झराप्रेमरुपी वर्षावाने नभफुलवितो धरणीलाहिरव्या शालूने नटून तीआनंद देते आकाशालारोम रोम शहारतो वसुचेऐकून आभाळाचे गाणेवसुंधरा घालते सादगात सुरेल… Continue reading आभाळाचे गाणे – मनिषा नंदाने
घडू नये ते घडले – सविता कुंजीर
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३७विषय क्रमांक: २विषयाचे नाव: घडू नये ते घडले शब्दांकन : सविता कुंजीरपत्ता: पुणे संकेतस्थळ : http://www.instagram.com/sbk369 प्रारब्धाचा खेळनाही कुणा चुकलाराजा असो वा रंकसाऱ्यांनीच भोग भोगला घडू नये ते घडल्यावरभान जात हरूनधक्यातून सावरतानाजीव जातो गुदमरून काळाच्या ओघातसोसतो अखंड घावसमयाशी झगडतानाघेतो प्रभूची धाव पण रक्तातील उर्मीनाही देत शांत बसूकैक वादळाच्या एकपाऊल पुढेच… Continue reading घडू नये ते घडले – सविता कुंजीर
आभाळाचे गाणे – शुभा रुद्र
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक:१३७ विषय क्रमांक:१ विषयाचे नाव: आभाळाचे गाणे शब्दांकन: शुभा रुद्र पत्ता: पुणे संकेतस्थळ:https://instagram.com/shubharudraआभाळाचे गाणे नवे रोजचेच वाटे हवेइंद्रधनू सप्तरंगी पाखरांचे थवे आनंद तो अंतरंगी रोजचेच वाटे हवेकिती विविध आकार मनमुक्त गीत गावे हिरवाई ती साकार मृद्गंधात रमावेवसुंधरेस सतत मनापासुनी पुजावे विपुल संपन्नतेत ऋणात वाटे रहावेचैतन्य पहा पसरे चंद्र सूर्य दोन दिवे… Continue reading आभाळाचे गाणे – शुभा रुद्र
आभाळाचे गाणे – परेश रसिका यशवंत पवार
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३७विषय क्रमांक: १विषयाचे नाव: आभाळाचे गाणे शब्दांकन: परेश रसिका यशवंत पवारपत्ता: अलिबाग संकेतस्थळ: http://facebook.com/paresh.pawar.71 ही उमेद वेडी हसतेपण बोलत नाही काहीनवदिशा पुकारे मजलामज वाटुन ऐसे राही मन ससाच भित्रा ज्यालाया काळोखाची बाधामिटलेल्या डोळ्यांनाहीना उघडुन पाही साधा मन थेंब थेंब अभ्राचामन तरंग पाण्यावरतीमन नाही रिक्त रकानामन सागरातली भरती मन पराग जास्वंदीचामन गुलाब… Continue reading आभाळाचे गाणे – परेश रसिका यशवंत पवार
आभाळाचे गाणे – संचिता गड्डमवार
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३७विषय क्रमांक: १विषयाचे नाव: आभाळाचे गाणे (कविता)शब्दांकन: संचिता गड्डमवारपत्ता: वलनी (चंद्रपूर)संकेतस्थळ:https://instagram.com/kavyanchitaनिळ्या आभाळाचे गाणेगाती ढग हे डोलूनीखग उडाले आकाशीउंच भरारी घेऊनीऐकूनीया धुंद होतीनिळ्या आभाळाचे गाणेखग उडती जोडीनेसंगे प्रीतीचे तराणेकिलबिल गोड छानमिसळते त्या गीतातनिळ्या आभाळाचे गाणेगुंजे मोकळ्या नभातपाखरांना त्या छेडण्यावारा शोधतो बहाणेशीळ देतो,तोही गातोनिळ्या आभाळाचे गाणे✍🏻:- संचिता गड्डमवार
जागतिक पर्यावरण दिन – अतुल दिवाकर
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३७विषय क्रमांक: ३विषयाचे नाव: जागतिक पर्यावरण दिन (लेख)शब्दांकन: अतुल दिवाकरपत्ता: पुणेसंकेतस्थळ: https://instagram.com/meetakd॥श्री॥पर्यावरणदिन आहे आजवसुंधरेचा ऐक आवाजझाडांचा या पृथ्वीला साजमहोत्सव साजरा करी समाजआपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे दिवस साजरे करण्याची लहर किंवा लाट आली आहे. त्यातलाच एक म्हणजे "पर्यावरण दिवस". मी वापरलेला लहर किंवा लाट हा शब्द नक्कीच खटकला असेल. त्या जागी सकारात्मक शब्दप्रयोग… Continue reading जागतिक पर्यावरण दिन – अतुल दिवाकर
जागतिक पर्यावरण दिन – उल्का मानकर
रंग लेखणीचे परिवारआठवडा : १३७विषय क्रमांक : ३विषय : जागतिक पर्यावरण दिनशब्दांकन : उल्का मानकरपत्ता : नाशिकपर्यावरणाचा दिवस सखे आजकाळ्या धुराचा चढविलास साजमोठ्या प्रगतीचा मिथ्या बाजम्हणून प्राणवायूला मोताद आज५ जून हा आपण पर्यावरण दिन म्हणून साजरा करतो. कुठलाही दिवस साजरा करणे ही चांगलीच गोष्ट आहे. 'मदर्स डे', 'फादर्स डे'' वगैरे वगैरे 'डे' साजरी करायची का… Continue reading जागतिक पर्यावरण दिन – उल्का मानकर
ते चिंचेचे झाड – हर्षदा भंगाळे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३७विषय क्रमांक: ४विषयाचे नाव: ते चिंचेचे झाड (आठवण)शब्दांकन: हर्षदा भंगाळेपत्ता: बदलापूर, ठाणेसंकेतस्थळ:-https://instagram.com/harshvicharचिंचेच्या झाडाखाली त्या बालपण हे फुललेमस्तीचे ते क्षण जणू झोपाळ्यासारखे झुललेचिंचेचं झाड! आता झाडांबद्दल बोलायचं झालं तर अशी अनेक झाडे आहेत आमच्या इमारतीभोवती, पण त्या सर्वांमध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं ते या इमारतीबाजूलाच असलेल्या बंगल्याच्या आवारातल्या चिंचेच्या झाडाने.… Continue reading ते चिंचेचे झाड – हर्षदा भंगाळे
घडू नये ते घडले – राधा गर्दे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३७विषय क्रमांक: २विषयाचे नाव: घडू नये ते घडले शब्दांकन: राधा गर्देपत्ता: कोल्हापूरसंकेत स्थळ:https://instagram.com/radhagardeसनईचा मंजुळ नाद, फुलांचा घमघमाट, रेशमी वस्त्रांची सळसळ, पोरांची धावपळ, देशी विदेशी सुगंधांची अंगावर फवारणी करून लगबगीने इकडेतिकडे वावरणारे पाहुणे, आचाऱ्यांच्या स्वयंपाक करणाऱ्या शस्त्रांच्या आवाजा बरोबर तिथून वाऱ्या संगे तरंगत येणाऱ्या अनेक खाद्य पदार्थांचा खमंग वास हे सगळं माझ्या… Continue reading घडू नये ते घडले – राधा गर्दे
घडू नये ते घडले – उल्का मानकर
रंग लेखणीचे परिवारआठवडा : १३७विषय क्रमांक : २विषय : घडू नये ते घडलेशब्दांकन : उल्का मानकरपत्ता : नाशिकघडू नये ते घडलेनशिबी कसे हे आलेजीवनगाडे जणू अडलेश्वासाविण जीव अवघडलेओस पडली पटांगणेक्रिडेविण का क्रीडांगणेउजाड झाली घरची अंगणेखिजवते नभिचे चांदणेदूरस्थ झाले शिक्षण सारेना शाबासकी ना वहीत तारे जणू मुक्यानेच ते हातवारेना मस्ती, ना अरे ला कारेजीवन नुसते सपक,… Continue reading घडू नये ते घडले – उल्का मानकर
घडू नये ते घडले – ओमकार भोईर
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३७विषय क्रमांक: २विषयाचे नाव: घडू नये ते घडलेशब्दांकन: ओमकार भोईरपत्ता: वासिंद, ठाणेसंकेतस्थळ: https://instagram.com/krishn_rang_उन्हे उतरल्यावर हल्लीकाळ पुढे सरकत नाहीप्राक्तनाचे भोग उशाशीव्यथा कंठीं दाटत राहीलाही लाही होते देहाचीअनामिक भीती घेते ठावस्वप्नांची ही राख पाहून बुडून जाते सागरी नावघडू नये ते घडून आलेउमगले न कधी कारणआसवे लपवू सांग कसेजगतानाच आले मरणकोरडे शुष्क किनारेप्रवाह वाटेतच… Continue reading घडू नये ते घडले – ओमकार भोईर
आभाळाचे गाणे – विजयश्री तारे जोशी
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३७विषय क्रमांक: १विषय: आभाळाचे गाणेशब्दांकन: विजयश्री तारे जोशीपत्ता: कोल्हापूरसंकेत स्थळ: https://instagram.com/vijayshreetjoshi/नभांगणाचे सुंदर झुंबर, क्षितिजावर पुढे सरतेसुरेलशी अंगाई गाउन, नीलनभ दुलई पांघरतेहळूच ढगाआडून ते,तांबूस रविबिंब उगवते कोमल भैरव स्वरधारानी, स्तब्ध जगा उठवतेवासरमणी तेज बघुनी, शुक्राची चांदणी सरतेदिव्य प्रभा ती चहुकडे, चैतन्य चराचरात भरतेकिलबिलती रानपाखरे, शीळ ती नभी वाजतेकांचनरंगी उजळते, विहंगमाला शुभ्र साजतेमेघांचीही… Continue reading आभाळाचे गाणे – विजयश्री तारे जोशी
ते चिंचेचे झाड – प्रतिभा धामणे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३७विषय क्रमांक : ४विषय: ते चिंचेचे झाडशब्दांकन : प्रतिभा धामणेशेतामध्ये त्या बांधावरतीअनेक आहेत वृक्षझाडेनारळ, पेरू, बोर, आवळाउभे एका रांगेत ते केवढे.दुसऱ्या बाजुस बांधावरतीआंबा, पिंपळ, उंबर, लिंबबांधावरल्या छाया झाडांचीछायेसव मायेचा कडुलिंब घरासमोर माझ्या अंगणीफुलांसवे चिंचेचे असणेचिंचेचे झाड संग माझी करेरक्षण करण्यास त्याचे ठसणेलिंबामागुनी चांदोबाचे येणे कूजन आंब्यावर कोकिळेचे गोट्यांचे गुच्छ भासे आवळेपेरूवर… Continue reading ते चिंचेचे झाड – प्रतिभा धामणे
आभाळाचे गाणे – राधा गर्दे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३७विषय क्रमांक: १विषयाचे नाव: आभाळाचे गाणेशब्दांकन: राधा गर्देपत्ता : कोल्हापूरसंकेत स्थळ:-https://instagram.com/radhagardeआभाळाचे गोड गाणे झरा गातो आवडीनेफुलपाखरू मजेने टाळ्या वाजवी पंखानेआभाळीचे इंद्रधनू सप्तरंगी सप्तसूरआळविती अभंग ते राग मधुवंतीतूनआभाळाच्या या कुशीत चंद्र बसतो डौलानेचांदण्यांच्या झुल्या संगे गातो मधुर तराणेनयनी काजळ जेंव्हा अंबराने लावले हेस्वर जलबिंदू रुपे उचंबळे आनंदानेजलधराचे ही गाणे भासते अति मधुरपावसाच्या… Continue reading आभाळाचे गाणे – राधा गर्दे
ते चिंचेचे झाड – उल्का मानकर
रंग लेखणीचे परिवारआठवडा : १३७विषय क्रमांक : २विषय : ते चिंचेचे झाड (आठवण)शब्दांकन : उल्का मानकरपत्ता : नाशिकशीर्षक: ते चिंचेचे झाड.काल तुरीच्या डाळीची आमटी करत होते अन त्यात चिंच-गूळ टाकताना, पटकन नकळत एक चिंचेचं बुटुक तोंडात गेलं. मोह आवरेना अन अजून एक तोंडात टाकलं. कस काय माहीत पण माझ्या सुनेचे - दिपालीचं माझ्याकडे लक्ष असावं.… Continue reading ते चिंचेचे झाड – उल्का मानकर
घडू नये ते घडले – सतिश कुलकर्णी
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३७विषय क्रमांक: २विषय: घडू नये ते घडलेशब्दांकन: सतिश कुलकर्णीसंकेतस्थळ: https://instagram.com/sn_kulkarniशीर्षक: सुटका दिवसा ढवळ्या दिसले तारेघडू नये ते घडले सारे ||धृ||पुन्हा नको ती स्थिती सांधणेवेगे वेगे सिमा लांधणेनको नकोते मनात येतेमला बाजूला कशास नेतेमला नव्याने पुन्हा नको रे, आता तुझे इशारे ||१||खेटे मजशी जवळी घेशीमात्र मनी तू सक्त वाटशीप्रेमे हळूच कळ लपवीशीमाझा… Continue reading घडू नये ते घडले – सतिश कुलकर्णी
