रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: ८४विषय क्रमांक: १विषय: स्वातंत्र्यवीर सावरकर (जयंती पुरस्सर व्यक्ती - विशेष काव्य)शब्दांकन: प्रतिक प्रवीण म्हात्रेतोडण्या पारतंत्र्याच्या बेड्यानिश्चय करुनी ठामठेविले तुळशीपत्र घरदारीलढण्या भारत स्वतंत्रसंग्रामकठीण समय तो मोठाप्लेग असह्य जाहला होतारँड वधाच्या आरोपानेचापेकरांवर खटला होतावापर करावा स्वदेशीचापहिलं आवाहन त्याच वेळीपेटविली विदेशी वस्त्रेअन केली त्यांची होळीअंगी चिकाटी मनी मातृभूमीमग कशी जखडेल ती बेडीअशक्य ते शक्य… Continue reading स्वातंत्र्यवीर सावरकर (जयंती पुरस्सर व्यक्ती – विशेष काव्य) – प्रतिक प्रवीण म्हात्रे
Month: May 2021
स्वातंत्र्यवीर सावरकर (जयंती पुरस्सर व्यक्ति-विशेष लेख) – प्रतिभा भराड
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: ८४विषय क्रमांक: ०१विषय : स्वातंत्र्यवीर सावरकर (जयंती पुरस्सर व्यक्ति-विशेष लेख) शब्दा़ंकन: प्रतिभा भराडपत्ता: औरंगाबाद. इन्स्टाग्राम पान:https://instagram.com/adv_pratibha_bharad_04 सावरकरांची पहिली भेट झाली ती पाठ्यपुस्तकात. काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे माणसाला काळ्या पाण्यात ढकलून देतात की, काळं पाणी प्यायला देतात? हा बाळबोध प्रश्न पडण्याच्या वयात ज्यांच्या मुळे काळ्या पाण्याची वास्तविकता कळली आणि आईसोबत मामाच्या गावाला जायचो… Continue reading स्वातंत्र्यवीर सावरकर (जयंती पुरस्सर व्यक्ति-विशेष लेख) – प्रतिभा भराड
स्वातंत्र्यवीर सावरकर (जयंती पुरस्सर व्यक्ति-विशेष लेखन) – शैलेश शामसुंदर देशपांडे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: ८४विषय क्रमांक: १विषय: स्वातंत्र्यवीर सावरकर (जयंती पुरस्सर व्यक्ति-विशेष लेखन)शब्दांकन : शैलेश शामसुंदर देशपांडेपत्ता: औरंगाबादभारतरत्न स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर बुद्धिनिष्ठ विज्ञान निष्ठ तेजस्वी व्यक्तिमत्व.नाशीक जिल्ह्यातल्या लहानशा भगूर नावाच्या गावात उगवलेला हा क्रांतीसुर्य, म्हणजे समस्त हिंदू समाजाला लाभलेले एक धगधगते यज्ञकुंड. स्वातंत्र्य देवीच्या वेदीवर अखंड समिधा वाहण्याचे कार्य ज्या तेजाने केले, ते म्हणजे… Continue reading स्वातंत्र्यवीर सावरकर (जयंती पुरस्सर व्यक्ति-विशेष लेखन) – शैलेश शामसुंदर देशपांडे
स्वातंत्र्यवीर सावरकर (जयंती पुरस्सर व्यक्ती-विशेष लेखन) – वैभव राजेंद्र गुरव
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : ८४विषय क्रमांक : ०१विषय : स्वातंत्र्यवीर सावरकर (जयंती पुरस्सर व्यक्ती-विशेष लेखन) शब्दांकन: वैभव राजेंद्र गुरवपत्ता: जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर.इन्स्टाग्राम पान: https://www.instagram.com/sahyagandhar/ ।। श्री ।।"जयोस्तु ते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे" हे बहुरंगी व्यक्तिमत्त्व असलेले सावरकरांचे काव्य ओठी येताच अंगात देशास्तवं प्रचंड ऊर्जा संचारते! परवशतेच्या तमात; झोपेत स्वप्न व जागृतावस्थेत चिंतन करणाऱ्या वि. दा.… Continue reading स्वातंत्र्यवीर सावरकर (जयंती पुरस्सर व्यक्ती-विशेष लेखन) – वैभव राजेंद्र गुरव
स्वातंत्र्यवीर सावरकर (जयंती पुरस्सर व्यक्ति-विशेष लेख) – अविनाश कृ. काठवटे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: ८४विषय क्रमांक: १विषय: स्वातंत्र्यवीर सावरकर (जयंती पुरस्सर व्यक्ति-विशेष लेख)शब्दांकन: अविनाश कृ. काठवटे संकेतस्थळ: https://www.instagram.com/tark_a_vitark "देशाच्या स्वातंत्र्यासाठी मारिता-मारिता, मरेतो झुंजेन! जर यशस्वी झालो तर माझ्या मातृभूमीला स्वातंत्र्याचा अभिषेक घालेल आणि हरलो तर माझ्या रक्ताचा अभिषेक तिच्या चरणांवर घडेल!", 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या प्रात:स्मरणीय क्रांतिकारकाचे हे ज्वलंत विचार धमन्यांमध्ये तप्त ज्वाला उफाळण्याकरिता पर्याप्त आहे;… Continue reading स्वातंत्र्यवीर सावरकर (जयंती पुरस्सर व्यक्ति-विशेष लेख) – अविनाश कृ. काठवटे
स्वातंत्र्यवीर सावरकर (जयंती पुरस्सर व्यक्ति-विशेष काव्य) – पृथ्वीराज यादव
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: ८४विषय क्रमांक: ०४विषयाचे नाव: स्वातंत्र्यवीर सावरकर (जयंती पुरस्सर व्यक्ति-विशेष काव्य) शब्दांकन: पृथ्वीराज यादवपत्ता: कडेगांव, सांगली शीर्षक: कोण सावरकर?गोऱ्यांच्या जुलुमशाहीला प्रखरतेने विरोध करणारे सावरकर!सशस्त्र क्रांतिचा पुरस्कार करत इंग्रजांविरूद्ध पेटून उठवणारे सावरकर!"मी शत्रुला मारता-मारता मरेपर्यंत झुंजेन" अशी भीष्मप्रतिज्ञा करणारे सावरकर!महाकवी, ग्रंथकार, नाटककार, वक्ते, विज्ञाननिष्ठ, समाजसुधारक अशा अष्टपैलू कामगिरीने आपले आयुष्य इतरांना प्रेरणादायी ठरवणारे… Continue reading स्वातंत्र्यवीर सावरकर (जयंती पुरस्सर व्यक्ति-विशेष काव्य) – पृथ्वीराज यादव
विरक्ती – डॉ. सौ. जयश्री लंगडे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३५विषय क्रमांक : ३विषय: विरक्ती (कविता)शब्दांकन: डॉ. सौ. जयश्री लंगडेपत्ता: ठाणेसंकेतस्थळ: https://www.instagram.com/dr.jayshree_langade/सत्य बोलण्याची बाळगावी वृत्तीमिळावी असत्यापासून विरक्तीकष्ट टाळण्याची थांबावी क्लृप्तीमिळावी आळसापासून विरक्तीपोषक आहाराची करावी सक्तीहोवू दे फास्टफूडपासून विरक्तीसौंदर्यप्रसाधनांची नसावी आसक्तीहोवू दे दिखाऊपणापासून विरक्तीपुस्तके वाचनासाठी काढावी युक्तीहोवू दे सोशल मीडियापासून विरक्तीगझल शिकण्याची मिळो मज मतीमिळावी मुक्त छंदापासून विरक्तीसुख समाधानाची लाभो संपत्तीमिळावी असंतुष्टपणापासून… Continue reading विरक्ती – डॉ. सौ. जयश्री लंगडे
तुझ्याचसाठी – सौ. सुप्रिया हळबे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३५विषय क्रमांक: ४विषयाचे नाव: तुझ्याचसाठीशब्दांकन: सौ. सुप्रिया हळबेपत्ता: ठाणेवृत्त: उद्धवबाळा तुझ्याचसाठीफुलते मी तुझ्याचसाठी हसते मी तुझ्याचसाठी अंगाई गाते बाळामी जगते तुझ्याचसाठी वैधव्य अकाली आलेकाळाची शिकार झालेगर्भात वाढता गोळाते जीवन असह्य झालेनियतीचे निष्ठुर घालेअश्रूंचे हिशेब चुकलेवय वीस कोवळे माझेकष्टाचे जगणे झालेझुरणेच नशीबी आलेआधार नसे हक्काचामी तुझीच अन तू माझाझेलला जाळ नजरांचादुःखाचे अश्रू… Continue reading तुझ्याचसाठी – सौ. सुप्रिया हळबे
फिटे अंधाराचे जाळे – प्रतिभा धामणे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३५विषय क्रमांक: ०२विषय: फिटे अंधाराचे जाळेशब्दांकन: प्रतिभा धामणेरात्रीचा काळोख अलगदन्हातो तो चांदण्यात कसारवीने अंधार लुप्त होतो दिवस रात्रीचा क्रम जसानिशेच्या समयी अंधार दाटे रवी उदय तो मिटवी काळेमनोहर ती सृष्टी नटतांफिटे अंधाराचे जाळेकोवळा प्रकाश तो अंबरीमुक्त विहार करती पक्षीशांत मोहक दिसते कशीपहाटेची ती सुंदर नक्षीफुलांचा मंद मंद दरवळआसमंतात तो पसरला फिटतां… Continue reading फिटे अंधाराचे जाळे – प्रतिभा धामणे
फिटे अंधाराचे जाळे – ओमकार भोईर
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३५विषय क्रमांक: २विषयाचे नाव: फिटे अंधाराचे जाळेशब्दांकन: ओमकार भोईरपत्ता: वासिंद, ठाणेसंकेतस्थळ: https://instagram.com/krishn_rang_भास्कराच्या दर्शनानेफिटे अंधाराचे जाळेयेई उधाण उधाणजग उल्हासात झुलेधरतीच्या कुशीमध्येऊन वाऱ्याशी खेळतेइवल्या अंगणी माझ्याजाई अबोली फुलतेचकाकले दवबिंदूतृण श्यामल कोमलखडकाळ तटावरउनाडली मखमलकिती उल्हास आनंदगीत ते गातात पक्षीकुंचलांनी निळाईतअशी ही रेखिली नक्षी✍🏻:- ओमकार भोईर
तुझ्याचसाठी – सौ. सुखदा मेहेंदळे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३५विषय क्रमांक: ४विषयाचे नाव: तुझ्याचसाठी (कविता)शब्दांकन: सौ. सुखदा मेहेंदळेपत्ता: मुंबईसंकेतस्थळ: http://www.instagram.com/shabd_krushnarpan।।श्री।।(मात्रावृत्त: पादाकुलक ८+८= १६ मात्रा)शुभ्र चांदणे, ऊन कोवळेहरित तृणांचे, देठ सोवळेशांत उसासे, मोहक वारेतुझ्याचसाठी, कविते सारेसाखर ओली, मधू क्षणाचीमुकी बोलणी, रित्या मनाचीकोमट पाणी, नयनी खारेतुझ्याचसाठी, कविते सारेरम्य सकाळी, नार देखणीदरवळणारी, मुग्ध लेखणीशब्द मनोरे, मोहविणारेतुझ्याचसाठी, कविते सारेतप्त मनाचे, दाहक चटकेअपमानाचे, जाचक फटकेगजबज… Continue reading तुझ्याचसाठी – सौ. सुखदा मेहेंदळे
तुझ्याचसाठी – अविनाश कृ. काठवटे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३५विषय क्रमांक: ०४विषय: तुझ्याचसाठी (गझल)शब्दांकन: अविनाश कृ. काठवटेपत्ता: संभाजीनगर (औ.बाद)संकेतस्थळ: https://www.instagram.com/tark_a_vitark(मात्रावृत्त: अनलज्वाला- ८+८+८)कधी स्वत:शी बोलत बसतो तुझ्याचसाठी,रात्र-रात्र मी जागत बसतो तुझ्याचसाठी!शेरांमध्ये बहर साधता यावा; म्हणुनी,विरह-भावना टाळत बसतो तुझ्याचसाठी!कधी कल्पना हवी तेवढी रंगत नाही,नवीन काही वाचत बसतो तुझ्याचसाठी!मूर्ती सोपी; तुला घडविणे अवघड आहे,शब्द कितीदा गाळत बसतो तुझ्याचसाठी!साऱ्यांकरिता 'गझल', मात्र तू प्राण कवीचा,वृत्त-छंद… Continue reading तुझ्याचसाठी – अविनाश कृ. काठवटे
तुझ्याचसाठी – समृद्धी लंगडे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३४विषय क्रमांक: ४विषय: तुझ्याचसाठी शब्दांकन: समृद्धी लंगडेपत्ता: इस्लामपूर, सांगली इंस्टाग्राम पान: http://instagram.com/shabd_arkअनुरक्ताच्या दिव्याची मी पेटवल्या ज्योतीहृदयातल्या प्रीतीचे या सापडले मोतीमनकिनारी धडके या भावनांच्या लाटातुझ्याचसाठी शोधल्या मी अंतरीच्या वाटाविखुरलेला प्राजक्त की कुसुमांचा झरानिखळलेल्या पुष्पांनी या शृंगारली धरा तू येण्यासाठी भरली ही सुमनांची शाळातुझ्याचसाठी माळल्या मी प्राजक्ताच्या माळामंद स्वरांच्या नादाने का आतुरले कानमनमोहक… Continue reading तुझ्याचसाठी – समृद्धी लंगडे
तुझ्याचसाठी – मनिषा नंदाने
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १३५विषय क्रमांक : ४विषय : तुझ्याचसाठीशब्दांकन : मनिषा नंदानेपत्ता : औरंगाबादसंकेतस्थळ : https://www.instagram.com/manishanandaneशीर्षक : तुझ्याचसाठी गीत गुंजनतुझ्याचसाठी मी रेकरते साज श्रृंगारतुझ्याचसाठी सांभाळेयौवनाचा हा भारतुझ्यासाठी जन्म अन् तूच जीवनसारतुझ्याचसाठी लढतेमानणार न मी हारतुझ्याचसाठी गीत गुंजनमी नखरेल नारतुला भेटण्या आतुर मीनको उशीर फारदोघे मिळूनी करुयाअवघड हा भव पारमाझ्यावरती पडू देप्रेम वर्षावाची धार… Continue reading तुझ्याचसाठी – मनिषा नंदाने
फिटे अंधाराचे जाळे – प्रतिक म्हात्रे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक :१३५विषय क्रमांक: २विषय: फिटे अंधाराचे जाळे (कविता)शब्दांकन: प्रतिक म्हात्रेसंकेतस्थळ: https://instagram.com/pratilikhitफिटे अंधाराचे जाळेशमे वादळाचे वारेपुन्हा होई लगबगआवरण्या ते पसारेसूर्य येई डोईवरीदेई हात मदतीचाबहरती सारी झाडेयेता दूत प्रकाशाचाझाले उद्ध्वस्त घरटेपक्षी सारे विचारातपुन्हा वेचावया काडीधडपड अंधारातधावपळ मानवाचीपुन्हा आणाया बिजलीचार दिस ओटी-माडी पणत्यांनी ती सजलीउग्र रूप निसर्गाचेपुन्हा गेले परतूनहाहाकार पाहूनियामन गेले गांगरून ✍🏻 :- प्रतिक… Continue reading फिटे अंधाराचे जाळे – प्रतिक म्हात्रे
मुखवट्यामागचा विदूषक – राधा गर्दे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३५विषय क्रमांक: १विषय: मुखवट्यामागचा विदूषकशब्दांकन: राधा गर्दे संकेत स्थळ:https://instagram.com/radhagarde शीर्षक: चार्ली चॅप्लीनजीवन हे एक रंगमंच आहे हे आपलं नेहमीचं ऐकीवात वाक्य. प्रत्येक व्यक्तीची एक भूमिका असते त्यात. काही नायक नायिकेची भूमिका वठवितात, काही खलनायक, खलनायिकेची, तर काही विदूषकाची. नायक किंवा नायिका आदर्श जीवनाची दिशा दाखवणारे असतात. चांगले विचार, चांगले आचार आणि… Continue reading मुखवट्यामागचा विदूषक – राधा गर्दे
तुझ्याचसाठी – विजयश्री तारे जोशी
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १३५विषय क्रमांक: ४विषय: तुझ्याचसाठी शब्दांकन: विजयश्री तारे जोशीपत्ता: कोल्हापूर संकेत स्थळ:https://instagram.com/vijayshreetjoshi/ (मात्रा वृत्त: पादाकुलक ८+८ मात्रा)प्रीत पाखरा, तुझे बोलणेमनी चांदणे, तुझे हासणेनको लाजणे, समीप ये नाधुंद गारवा, मिठीत ये नावाजे कंकण, हाती किणकिण करती पैंजण, पायी रुणझुण शुभ्र मोगरा, दरवळ गात्रीधुंद एकांत, चांदण रात्रीतुझ्याचसाठी, आलो इथवरविरह वेदना, साहू कुठवरनयन गुंतती,… Continue reading तुझ्याचसाठी – विजयश्री तारे जोशी
मुखवट्यामागचा विदूषक – योगेश गोगवेकर
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १३५विषय क्रमांक : १विषय : मुखवट्यामागचा विदूषक (लेख) शब्दांकन : योगेश गोगवेकरपत्ता : माहीम, मुंबई संकेत स्थळ : https://yogeshgogwekar.blogspot.comतीस वर्षांपूर्वी मी मेरा नाम जोकर नावाचा एक हिंदी सिनेमा पाहिला होता. सुप्रसिद्ध सिनेकलाकार आणि दिग्दर्शक राज कपूर यांचा हा चित्रपट. त्यांच्या इतर चित्रपटांपेक्षा हा चित्रपट वेगळा होता. यामध्ये कोणीही खलनायक तर नव्हताच पण… Continue reading मुखवट्यामागचा विदूषक – योगेश गोगवेकर
मुखवट्यामागचा विदूषक – ओमकार भोईर
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३५विषय क्रमांक: १विषय: मुखवट्यामागचा विदूषक शब्दांकन: ओमकार भोईरपत्ता: वासिंद, ठाणे संकेतस्थळ: https://instagram.com/krishn_rang_ आपल्या विनोदी अभिनयाने अवघ्या मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे आणि प्रेक्षकांच्या मनात आदराचे घर निर्माण करणारे तुमचे आमचे लाडके अभिनेते म्हणजे 'लक्ष्मीकांत बेर्डे.' त्यांचे नाव जरी आठवले तरी आपल्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य येते यावरून ते कसे होते… Continue reading मुखवट्यामागचा विदूषक – ओमकार भोईर
फिटे अंधाराचे जाळे – संचिता गड्डमवार
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३५विषय क्रमांक: २विषयाचे नाव: फिटे अंधाराचे जाळेशब्दांकन: संचिता गड्डमवारपत्ता: वलनी (चंद्रपूर)संकेतस्थळ:https://instagram.com/kavyanchitaफिटे अंधाराचे जाळेझाली गुलाबी पहाट येता भास्कर नभातजागी एक एक वाटदवं हिरे जणू झाले फिटे अंधाराचे जाळेकिरणांत न्हाऊनियानवे झाले नभ काळेझोंबता पवन संथतृण इवली डोलतीफिटे अंधाराचे जाळेफुले हळूच फुलतीउजाडले गाव सारेसंगे नदी ही खळाळेघंटानाद देवळाचाफिटे अंधाराचे जाळे✍🏻:- संचिता गड्डमवार
तुझ्याचसाठी – परेश रसिका यशवंत पवार
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३५विषय क्रमांक: ४विषय: तुझ्याचसाठी (गझल) शब्दांकन: परेश रसिका यशवंत पवारपत्ता: अलिबाग संकेतस्थळ: http://www.facebook.com/paresh.pawar.71 वृत्त: लवंगलता पाउलवेडी पाउलभरती भरभर तुझ्याचसाठीजी आहे ती माझी सारी मरमर तुझ्याचसाठी अस्खलित जरी बोलत असतो मी येथे सर्वांशीबोलू जाता कशी नेमकी खरखर तुझ्याचसाठी बंड लेखणी करते माझी नेहमीच माझ्याशीहट्टी तरिही झरते शाई झरझर तुझ्याचसाठी सारी सारी स्वप्नरंजने… Continue reading तुझ्याचसाठी – परेश रसिका यशवंत पवार
विरक्ती – परेश रसिका यशवंत पवार
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३५विषय क्रमांक: ३ विषय: विरक्ती (कविता) शब्दांकन: परेश रसिका यशवंत पवारपत्ता: अलिबाग संकेतस्थळ: http://www.facebook.com/paresh.pawar.71वृत्त: सुमंदारमाला नको वाटते कोण माझ्या सभोती उराशी कुणी खंत ही जागता रिकामा दिलासा मना रोज देण्या भरावा कशाला रकाना रिता कधी लागता या क्षणाची समाधी अवस्था मनाची चितारे कुणी कुणी शब्दचित्रातुनी रेखते का तमाची कहाणी खुणा सांगता… Continue reading विरक्ती – परेश रसिका यशवंत पवार
विरक्ती – धनंजय देशमुख
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३५विषय क्रमांक: ०३विषयाचे नाव: विरक्ती शब्दांकन: धनंजय देशमुखपत्ता: नांदेडसंकेतस्थळ:https://www.facebook.com/dhananjay.deshmukh.9849शीर्षक: आसक्त मन एक चित्ते एक ठायी मन असावे सदा एकाग्रहीनको नुसताच देखावा मौनाचामौनाला त्या असावा अर्थ काहीएकचित्त जेव्हा होई मनसमजावे विरक्ती तेव्हा झाली प्राप्तअन्यथा परतून करावा प्रयत्नकरून नष्ट विचार नकारात्मकतेचे व्याप्तनसे मिळत उगाच विरक्ती असे जिथे सदैव मनाचे मनाशी वैर खोप्यात हृदयाच्या… Continue reading विरक्ती – धनंजय देशमुख
फिटे अंधाराचे जाळे – परेश रसिका यशवंत पवार
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३५विषय क्रमांक: २ विषयाचे नाव: फिटे अंधाराचे जाळे (कविता) शब्दांकन: परेश रसिका यशवंत पवारपत्ता: अलिबाग संकेतस्थळ: http://www.facebook.com/paresh.pawar.71फिटे अंधाराचे जाळेनाही मोकळे आकाशनभ भरून ढगांचीइथे भयाण आरासवारा सुसाट वेगाने घरादारात शिरतोभीती बनून पाऊसनसानसांत फिरतोदारी काटक्यांचा खच पानोपानी मरगळ झाड हिरवे जखमी पोपटीशी चुरगळ नदी ओसंडून वाहे आज अंगणात आली भिंत कोसळून जाताकोण उरलाय… Continue reading फिटे अंधाराचे जाळे – परेश रसिका यशवंत पवार
तुझ्याचसाठी – संचिता गड्डमवार
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३५विषय क्रमांक: ४विषयाचे नाव: तुझ्याचसाठी (कविता) शब्दांकन: संचिता गड्डमवारपत्ता: वलनी (चंद्रपूर) संकेतस्थळ:https://instagram.com/kavyanchita झाला वारा बावरा स्पर्शुनी तुझ्या अंगालाफुले लाजूनी गेली पाहूनी तुझ्या रंगालादवं अन् सुमनाची ही झाली सैल जराशी मिठीअल्लड वारा गातो गाणे सखे तुझ्याचसाठी पहाट गुलाबी आली नटूनी रूप तुझे पाहण्यारवी बावरा आला दिनभर सवे तुझ्या राहण्यानाव तुझे गं इवल्याशा… Continue reading तुझ्याचसाठी – संचिता गड्डमवार
