रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३०विषय क्रमांक: २विषयाचे नाव: गजरा (कविता)शब्दांकन: परेश रसिका यशवंत पवारपत्ता: अलिबागसंकेतस्थळ: http://www.instagram.com/poeticpareshशीर्षक: गजरा (वृत्त: लवंगलता)प्राजक्ताचा दरवळ ओला मजला देउन जातेगंध स्मृतींचा हिरवा कच्चा मनात ठेवुन जातेतिचा कोणता रंग खरा मी मानायाचा सांगामाझी नाही म्हणता म्हणता माझी होउन जातेआकाशीची तीच चांदणी तीच चंद्रमा भासेतगर फूलही तिला पाहुनी इंद्रधनुष्यी हासेतिला सुखाचे ऊन कोवळे… Continue reading गजरा – परेश रसिका यशवंत पवार
Month: April 2021
गजरा – राधा गर्दे
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३० विषय क्रमांक: २ विषयाचे नाव: गजरा ( कविता) शब्दांकन: राधा गर्दे पत्ता : कोल्हापूर संकेत स्थळ: https://instagram.com/radhagarde अवसेच्या रातीला अंबराने पाहिले आणि निशेच्या कुंतली गजरेच हो माळले लुकलुकत्या चांदण्यांचे गजरे ते लेवूनिया निशा लाजली अंतरी "नभ" नांव घेऊनिया मोगऱ्याच्या वेली वर गजरा हा निसर्गाचा वेल डोले वाऱ्या संगे वेड… Continue reading गजरा – राधा गर्दे
गजरा – अतुल दिवाकर
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३० विषय क्रमांक: २ विषयाचे नाव: गजरा (कविता) शब्दांकन: अतुल दिवाकर पत्ता: पुणे संकेतस्थळ: https://instagram.com/meetakd जो माळला तू गजरा त्यास वेगळाच गंध होता होता जरी तो गजरा आपल्यातला बंध होता गजऱ्याशी खेळण्याचा तुझा आगळा छंद होता नव्हतीस तू नववधू पण् हा आसमंत धुंद होता पवन वाहणारा सखये गंधित अन् संथ… Continue reading गजरा – अतुल दिवाकर
पाठीराखा – शुभा रुद्र
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३० विषय क्रमांक: ५ विषय: पाठीराखा शब्दांकन: शुभा रुद्र पत्ता: पुणे संकेतस्थळ: https://instagram.com/shubharudra/ शीर्षक: पाठीराखा (अष्टाक्षरी) पाठीराखा तो ईश्वर त्याला ची जावे शरण ध्यास मनी खरोखर तोची करेल रक्षण ॥१॥ पाठीराखा सृष्टिकर्ता दुःख त्यालाची सांगावे भक्तीने त्यास स्मरता रामनाम मुखी घ्यावे ॥२॥ अहंकार व्हावा दूर हेच शांतीचे माहेर दयावंत पाठीराखा… Continue reading पाठीराखा – शुभा रुद्र
गजरा – उल्का मानकर
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १३० विषय क्रमांक : २ विषय : गजरा शब्दांकन : उल्का मानकर पत्ता : नाशिक तिच्या केसातल्या गजऱ्यात होता सात्विकतेचा भाव, दरवळणाऱ्या सुवासाने घेतला हृदयाचा ठाव. हातातला मात्र रंगेल गजरा दर्शवत होता शृंगार, विलास, अन त्या किळसवाण्या नजरा त्यात तीचे शील मात्र झाले खलास. देवाला वाहिलेल्या गजऱ्यात होता भक्तीभावाचा… Continue reading गजरा – उल्का मानकर
पाठीराखा – तलिना मोडक
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३० विषय क्रमांक: ५ विषयाचे नाव: पाठीराखा ( कविता ) शब्दांकन: तलिना मोडक पत्ता: माहीम, मुंबई संकेतस्थळ: http://www.instagram.com/talinamodak शीर्षक: पाठीराखा पाठीराखा असता परमेश्वर कशाला ते भ्यायचे जीवनी लाभते सद्भक्तांच्या मनांना प्रभूच्या नामातच संजीवनी ठेवोनी पूर्ण विश्वास देवावर करावे दक्ष राहून नित्य कर्म होऊ नये विचारांच्या अधीन हेच असे जीवनाचे खरे… Continue reading पाठीराखा – तलिना मोडक
मी आणि माझे शत्रुपक्ष – अतुल दिवाकर
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३० विषय क्रमांक: ४ विषयाचे नाव: मी आणि माझे शत्रूपक्ष (काल्पनिक विनोदी कथन) शब्दांकन: अतुल दिवाकर पत्ता: पुणे संकेतस्थळ: https://instagram.com/meetakd ॥श्री॥ साधारणतः शत्रूपक्ष म्हटले म्हणजे ज्यांच्याशी आपले पटत नाही किंवा ज्यांना आपण पटत नाही असा पक्ष अशी माझी समजूत होती. तसेच शत्रूपक्षामधील लोकं ही भांडणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे… Continue reading मी आणि माझे शत्रुपक्ष – अतुल दिवाकर
