लेख

बाल संस्कार काळाची गरज

रंग लेखणीचे परिवार एक्केचाळीसवा आठवडा लेखक :- ©संमिश्र {सुयोग शारंग पंडित} विरार बाल संस्कार काळाची गरज एक कटू सत्य..थोड्या जुन्या व नविन पिढीच आणि मान्य करावच लावणारं...!!! माणसाच्या आजमिती पर्यंतच्या बदल झालेल्या जीवनात काहिक जागतिक स्थरावर ढोबळ पणे मान्य असलेल्या (का जो वापरे त्यासी ठाऊक ? ) मादक घटकांचा, खरं म्हणण्यास लाज वाटते पण अगदी… Continue reading बाल संस्कार काळाची गरज

लेख

बाल संस्कार काळाची गरज

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक एक्केचाळीस © मीनाक्षी किलावत, .8888029763 बाल संस्कार काळाची गरज आज आधुनिक युगात बालकांचे जीवन धोक्यात आहे. मुलांना आपल्या कक्षेत ठेवणे अतिशय महत्त्वाचे झाले आहे तसेच बालपणीच आपण त्यांना घडवू शकतो अन्यथा केल्या सवरल्यावर मातीच पडेल. परंतु आपण काय करू शकतोय हे खूपच महत्वाचे आहे.मुलांविषयी "महत्वाकांक्षा असावी पण तिची सीमारेषा ही… Continue reading बाल संस्कार काळाची गरज

कविता

हृदय संगिनी

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक एक्केचाळीस शब्दांकन : उल्का मानकर. हृदय संगिनी सरोवरी की मोहक फुलली, नाजूक ती नलिनी रंगबिरंगी, रंग लेऊनी, घाली फुलास मोहिनी थुईथुई नर्तन करणारी तू अवखळ पुष्करणी प्रेमाचेही प्रतीक जरी तू जन्मली काट्यातूनी सागराची तू गूढ निळाई, कधी रुद्र दामिनी लखलखती तू आकाशीची लख्ख सौदामिनी तरीही मोहवी अशी सखे तू प्रिय… Continue reading हृदय संगिनी

लेख

निवडणुकी आधीची पक्षांतरे

रंग लेखणी परिवार एक्केचाळीसावा आठवडा नाव : नागेश भास्करराव सोंडकर इंस्टा । कविता त्याच्या संघर्षाची निवडणुकी आधीची पक्षांतरे प.महाराष्ट्रात आभाळ फाटून सगळीकडे पाणी पाणी झालं असताना,विदर्भात मात्र दुष्काळी दौरे सुरू झाले आहेत...श्रावणातल्या बरसणाऱ्या सरींबरोबर मात्र हिवाळ्यातल्या विधानसभेच्या निवडणुकीचा ज्वर आताच पेटताना दिसत आहे.. विधानसभेची मुख्यपरिक्षा होण्याआधीच मात्र प्रत्येकाचं हव्या असलेल्या लॉबीसाठी सेटिंग चाललेल दिसून येते… Continue reading निवडणुकी आधीची पक्षांतरे

कविता

हृदय-संगिनी

रंग लेखणीचे परिवार आठवडा एकेचाळीस इंस्टा: http://www.Instagram.com/tutlelya_hrudyatil_kavita हृदय-संगिनी पाहिलं तुला पहिल्यांदाच, परत पहावस वाटलं, उभं राहून तुझ्यासमोर मला तुझ्याशी थोडं बोलावसं वाटलं काय जादू होती तुझ्या खोल निळसर नयनात मला खोल त्या नयनात बुडावस वाटलं पण एकदा का होईना तुझ्या प्रेमात मला पडावंस वाटलं तुला माझी हृदय संगिनी मनापासून करावंसं वाटलं... विचारलं मनालाही कोण ती… Continue reading हृदय-संगिनी

Uncategorized

हृदय संगिनी

रंग लेखणीचे परिवार आठवडा एक्केचाळिसावा हिमांगी हडवळे - नवले हृदय संगिनी “मनोमिलन” वधु-वर सुचक मंडळाचा ‘विधुर व विधवा’ यांसाठी आज विशेष कार्यक्रम होता. शशांक काहीशा अनिच्छेनेच कार्यक्रमाला आला होता. हॉलच्या बाहेरच रजिस्ट्रेशन काऊंटर होता, त्याने तिथे स्वत:च्या नावाची नोंदणी केली आणि हॉलमध्ये जाऊन बसला. हॉल अजून बराचसा मोकळाच होता, बरेच जण आईवडिलांबरोबर आले होते. काहीजण… Continue reading हृदय संगिनी

लेख

हृदय-संगिनी

जयंत शिगवण (मृद्गंध) मुंबई. इंस्टाग्राम : http://www.Instagram.com/mridgandha रुपक कथा : हृदय-संगिनी शुक्रवार, अगदी नेहमीसारखाच! गेल्या कित्येक वर्षांपासून या शुक्रवार नामक दिवशी रात्री नियमित बॅग भरून प्रवासाला निघण्याची तिची तगमग अजूनही अखंड जपली होती तिनं. कधी तिचा व्यवसाय म्हणून तर कधी निव्वळ आवड म्हणून येणार्‍या वीकेंडला सार्‍या भौतिक पसार्‍यातून खास स्वतःसाठी मोकळा वेळ काढून निसर्गाच्या सान्निध्यात… Continue reading हृदय-संगिनी

लेख

हृदय संगिनी

रंग लेखणीचे परिवार आठवडा ४१ वा.. विषय: हृदय संगिनी नाव: अश्विनी सैद Insta. :Instagram.com/avyakt_ti पत्ता : बेल्हे ,(जिल्हा:पुणे) हृदय संगिनी प्रिये, तूच माझी रागिणी अन् तूच गं मोहिनी, मनाची राणी तू,माझीच गं अर्धांगिनी... तुझ्या साथीने सजला पुरा जन्म माझा, तूच गं साता जन्माची हृदय संगिनी .. तुझाच जीवनसाथी... नीता ने ती चारोळी पुन्हा पुन्हा वाचली...आज… Continue reading हृदय संगिनी

कविता

हृदय संगिनी

रंग लेखणीचे परिवार आठवडा ४१ वा लेखन: कु राज बिर्जे पत्ता:मुंबई, महाराष्ट्र हृदय संगिनी मनमोहित रूप देखणे मऊ गुलाबी वारे फुलले आठवणीत घेऊन सदा मी गणित माझे तुझे जुळले नर्मदा ते तापी फिरुनी वारे आज इथे येऊन नरमले घालीतो आळा त्या पक्षाला धावपळीत माझे पाय झिजले हृदय संगिनी सांग न गडे का ग तुझे पंख… Continue reading हृदय संगिनी

कविता

हृदय संगिनी

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक 41 लेखन- ऋतुजा दोरवट पत्ता-सोलापूर, महाराष्ट्र. हृदय संगिनी ती चांदण शिंपडीत हसायची, भेटणाऱ्या साऱ्यांवर त्याचा वर्षाव व्हायचा। ती हसली की वाटायचं आकाशातले तारे, कुणी माझ्या ओंजळीत भरले असावेत। एकदाच पाहिलं होतं ते आकाश, पुन्हा कुठल्याच मोत्यांकडे लक्ष गेलं नाही। ती फुलांवर प्रेम करायची, झाडावरची कधी तोडू दिली नाहीत । ती… Continue reading हृदय संगिनी

लेख

हृदय संगिनी

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक - ४१ नाव - अजय जाधव, नाशिक insta - http://www.instagram.com/aj_the_ajay_jadhav हृदय संगिनी खूप जास्त नाही, काही वर्षेच तर झाली आहेत आपल्या लग्नाला! चाळीसच ना? आता अस म्हणू नको, तुला हे ही आठवत नाही का! आहेत लक्षात माझ्या सगळ्या गोष्टी, अगदी आपल्या पहिल्या भेटीपासून तर आत्तापर्यंत, सगळंच! तुला भेटलो; आपल्या त्या… Continue reading हृदय संगिनी

लेख

हृदय संगिनी

रंग लेखणीचे परिवार आठवडा एक्केचाळीसावा लेखन : वर्षा बनकर पत्ता : पुणे ते दोघेही एकाच कॉलेजमध्ये आणि एकाच क्लासमध्ये होते. पण त्या दोघांचंही सतत छोट्या छोट्या गोष्टींवरुन कोणत्या कोणत्या कारणांवरुन सतत भांडण व्हायचं. पण एकमेकांशिवाय करमतंही नसे. ते म्हणतात ना 'तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना..' अगदी तशीच काहीशी गत असे. जोपर्यंत त्यांच्यातला प्रॉब्लेम… Continue reading हृदय संगिनी

Uncategorized

ह्रदयसंगिनी

रंग लेखणीचे परिवार आठवडा ४१ सुखदा. ( कृष्णार्पण ) ह्रदयसंगिनी (लघुकथा) सकाळचे सात वाजले. अलार्म बंद करून समीर उठला. अत्यंत मोहक, सुमधूर अशा आवाजात जुई "मी मज हरपून.. बसले गं " हे गाणं गात होती. त्या गोड आवाजाच्या ओढीने समीर धावतच तिच्याकडे गेला. " साखरझोपेमधेच अलगद..प्राजक्तासम टिपले...!" ही ओळ गाताना नेमका समोर आलेला समीर पाहून… Continue reading ह्रदयसंगिनी

लेख

हृदय संगिनी

आठवडा क्रमांक ४१ शब्दांकन : मधुरा कुलकर्णी हृदय संगिनी भारतीय संस्कृतीतल्या अनेकविध संस्कारांपैकी एक अतिशय महत्वाचा संस्कार म्हणजे विवाह संस्कार. समाज आणि स्थान परत्वे बदलणारे विवाह विधी वेगवेगळे असतीलही परंतु याचा मूळ उद्देश एकच समर्पण पती पत्नीचा एकमेकांबद्दलचा आदर आणि समर्पणातुनच संसार वेल फुलत जाते. आजच्या live in relationship किंवा त्याहीपेक्षा पुढे जाऊन tinder पिढीच्या… Continue reading हृदय संगिनी

लेख

हृदय संगिनी

रंग लेखणीचे परिवार आठवडा ४१ लिखाण : सौरभ हिवराळे डिअर पार्टनर ! नाही म्हणता म्हणता आपल्या या नात्याला तीन वर्ष कशी उलटून गेली कळलंच नाही.. कदाचित हे तुझ्या ध्यानीमनीही नसेल की तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी ( २९ / ७ / २०१६ ) आपण या बंधनात बांधल्या गेलो होतो आणि नसेल आठवत तो एकमेकांमध्ये गुंतल्यावर आपल्या… Continue reading हृदय संगिनी

कविता

माझे गुणदोष

रंग लेखणीचे परिवार. आठवडा क्रमांक 41 काव्यरचना --- दिलीप भुंजे. पनवेल ई -- मेल-- dilipbhunje@gmail.com ◆◆◆◆◆◆ मनोगत ◆◆◆◆◆◆ प्रसिध्दीच्या वलयात असावे अस कधीच वाटल नव्हतं तुम्ही मला ओळखताच ना तेव्हढेच माझ्या साठी पुरे आहे. अनेकांना मिळणारी प्रसिद्धी हा त्यांचा कार्य गौरव आहे त्यांचा हेवा करत बसणे हे मनाला पटत नाही. काही मला चांगला मानतात तर… Continue reading माझे गुणदोष

लेख

मला काही सांगायचंय

रंग लेखणीचे परिवार आठवडा एकोणचाळीस जयंत शिगवण (मृद्गंध) मुंबई. इंस्टाग्राम : http://www.Instagram.com/mridgandha मला काही सांगायचंय दिनांक जुलै १६, २०१९, वेळ असेल साधारण बारा वाजून पाच मिनिट वगैरे अशीच काहीशी. आपल्या नेहमीच्या ग्रेगेरियन दिनदर्शिकेत हा अगदीच सर्वसाधारण दिवस पण मराठी दिनदर्शिका वापरणाऱ्या प्रत्येकाला या दिवसाचं जरा जास्तच कुतूहल! आपली नित्यनेमाची कामं उरकून साधारण रात्री साडेअकराला समोरचा… Continue reading मला काही सांगायचंय