रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १३८विषय क्रमांक : २विषय : आणि काय हवं शब्दांकन : योगेश गोगवेकरपत्ता : माहीम, मुंबई संकेतस्थळ : https://yogeshgogwekar.blogspot.comमाणसाचे मन नेहमी सुखाच्या भोवती फिरत असते आणि ते सुख मिळविण्यासाठी माणूस जगभर हिंडत असतो. त्यासाठी तो भरपूर मेहनतही करतो पण त्याला बऱ्याच ठिकाणी सुखी झालेली माणसे जवळजवळ दिसत नाही. कारण सुख म्हणजे नक्की… Continue reading आणि काय हवं – योगेश गोगवेकर
Month: June 2021
आणि काय हवं! – कविता हडवळे
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३८विषय क्रमांक: ०२विषयाचे नाव: आणि काय हवं! (कविता) शब्दांकन: कविता हडवळे पत्ता: पुणेसंकेतस्थळ: https://www.instagram.com/kavitahadawaleविश्वामध्ये जन्म मिळालाआईने सोसल्या कळा, आसरा लाभला जिवालामगं आणि काय हवं मला!बाबांचे बोट घट्ट धरूनसमजल्या विश्वाच्या कला, फिरले त्यांच्या खांद्यावरूनमगं आणि काय हवं मला!शिक्षणाच्या राऊळात मीबनले सुशिक्षित मनुज भला, ध्येय माझे साध्य केले हीमगं आणि काय हवं… Continue reading आणि काय हवं! – कविता हडवळे
पाऊस आणि ती – रजत पाटेकर
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३८विषय क्रमांक: ०३विषयाचे नाव: पाऊस आणि ती (कविता)शब्दांकन : रजत पाटेकरपत्ता : वसईसंकेतस्थळ : https://instagram.com/rajat_patekar/तीच माझी संगती अनतीच माझी सांगता.तीच हो पाऊस माझा,दुःख ऊरी रांगता.तीच आहे प्रखर तरीही,तीच मजला सकळ हो.मज दीनाच्या करदमूतील,तीच फुलला कमळ हो.तीच आहे.तीच हो सुविचार माझातीच हो संसार ही.गर्द भरले दर्द वाहता,मज तिचा कैवार ही.तीच आहे… Continue reading पाऊस आणि ती – रजत पाटेकर
पाऊस आणि ती – ओमकार भोईर
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३८विषय क्रमांक: ३विषयाचे नाव: पाऊस आणि तीशब्दांकन: ओमकार भोईरपत्ता: वासिंद, ठाणेसंकेतस्थळ:https://instagram.com/krishn_rang_जेव्हा जेव्हा येतो पाऊसठेवून जातो भेटींचा गाळवहीत जपलेल्या गुलाबातशेवटी रुतून बसतो काळपावसाच्या हरेक थेंबातकित्येक स्मरणे दडलेलीती पावसाची सर होती कीकविता अर्धवट सोडलेलीपानावरती निथळते शाई निमित्त मात्र असतो पाऊसओळी ओळीत बहर फक्तबस फार काही नको देऊसअलगद सुटल्या गाठी तरीकोडे आजही नाही सुटलेदूरवरच्या… Continue reading पाऊस आणि ती – ओमकार भोईर
पाऊस आणि ती – स्वप्नील प्रकाश धने
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३८विषय क्रमांक: ०३विषयाचे नाव: पाऊस आणि ती (कविता)शब्दांकन: स्वप्नील प्रकाश धनेपत्ता: नाशिक(महाराष्ट्र)संकेतस्थळ:https://instagram.com/swapn_charशीर्षक: सांजसरी अन् तीपाठीशी कवटाळून बसली होती ती मागेगालाशी खेळणाऱ्या बटा अन्अवचित आलेला पाऊसरोम-रोम शहारून जात होताअलवार बरसणाऱ्या सांजसरीअन् सोबतीला तीहे समीकरण चांगलेच जुळून आले होतेपावसाबरोबरच आता अवखळ वारा ही जोर धरू लागला होताम्हणून कडेला एका विजन स्थळी थांबलोपिसाळलेला वारा… Continue reading पाऊस आणि ती – स्वप्नील प्रकाश धने
अजुनी रितेच आहे – डॉ. सौ. जयश्री लंगडे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३८विषय क्रमांक: ४विषयाचे नाव: अजुनी रितेच आहे (कविता)शब्दांकन: डॉ. सौ. जयश्री लंगडेपत्ता: ठाणेसंकेतस्थळ: https://www.instagram.com/dr.jayshree_langade/देवास वाजते थंडीघातले त्यास स्वेटर-टोपी,मंदिरा बाहेर निजलेला जीवकुडकुडे; उघड्यावर जायी झोपी.देवास भूक लागतेभोग चढतो श्रीखंड पुरीचा,मंदिरा बाहेरचा भिकारी बळी, ठरला उपासमारीचा.मूल झाले नवसानेनवस फेडला आनंदाने, रडून रडून जीव सोडलामंदिराबाहेर अनाथ मुलाने.रोजच भेटावा देव देव मंदिरात कोंडलेला,अजूनी रितेच आहे… Continue reading अजुनी रितेच आहे – डॉ. सौ. जयश्री लंगडे
फिरुनी नवी जन्मेन मी – निशा थोरे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३८विषय क्रमांक: ०१विषयाचे नाव: फिरुनी नवी जन्मेन मीशब्दांकन: निशा थोरेपत्ता: मुंबईसंकेतस्थळ:https://www.facebook.com/nisha.thore.1नुकतीच पदवीधर झालेली अनघा दादरला एका खाजगी कंपनीत अकाउंट्स विभागात रुजू झाली होती. तसा तिचा स्वभाव बोलका असल्याने लवकरच ती ऑफिसमध्ये सर्वांसोबत मिसळून गेली. सगळं सुरळीत छान सुरू होतं. सर्वांची छान मैत्री झाली होती. तशी अनघा मैत्रीच्या बाबतीत जगातील श्रीमंत व्यक्ती… Continue reading फिरुनी नवी जन्मेन मी – निशा थोरे
पाऊस आणि ती – अतुल दिवाकर
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३८विषय क्रमांक: ३विषयाचे नाव: पाऊस आणि ती (कविता) शब्दांकन: अतुल दिवाकरपत्ता: पुणे संकेतस्थळ:https://instagram.com/meetakd ॥श्री॥ तप्त उन्हामधे विहीर गेली खोल खोलग्रीष्मामधे कुठेही नाही राहिली ओलभेगाळलेली जमीन, दुःखी झाले मनपाण्याशिवाय कसे चालायाचे जीवन सुकून गेली झाडे, तहानलेले पक्षीआभाळावर उठत होती धुळीची नक्षीवातावरणात तापमानाचा पारा चढला खूपहिरव्यागार वसुंधरेचे पार बदलून गेले रूप येईल कधी… Continue reading पाऊस आणि ती – अतुल दिवाकर
पाऊस आणि ती – संचिता नितीन गड्डमवार
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३८विषय क्रमांक: ३विषयाचे नाव: पाऊस आणि ती (कविता)शब्दांकन: संचिता नितीन गड्डमवारपत्ता: वलनी (चंद्रपूर) संकेतस्थळ:https://instagram.com/kavyanchita गेला धनी बाजराला आला अजूनी नाहीमन माझे काळजीने वाट साजणाची पाही वीजा आता कडाडूनी पाऊस हा कोसळतोधडधड मनी अन् अश्रू डोळा ओघळतो जीव कासावीस आता येरझारा दारापाशीतन जरी घरी माझे मन गेले रायापाशी काळोखाच्या रजनीत वीज चमकते… Continue reading पाऊस आणि ती – संचिता नितीन गड्डमवार
आणि काय हवं! – संचिता नितीन गड्डमवार
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३८विषय क्रमांक: २विषयाचे नाव: आणि काय हवं!शब्दांकन: संचिता नितीन गड्डमवारपत्ता: वलनी (चंद्रपूर)संकेतस्थळ: https://instagram.com/kavyanchitaनको मज साडीचोळीनको दागिनं नवंतू असता रे सख्या सोबती आणि काय हवं!गवताची झोपडीहीवाटे मजला महालमन माझे साजणा मीकेले तुजला बहालनको मज गाडीघोडानको बंगला विशालराघू मैना जोडीनं रेकरू संसार खुशालफक्त हवा हाती मजसख्या तुझा रे हाततुझीच हवी राया मजलाशतजन्मांची साथ✍🏻:-… Continue reading आणि काय हवं! – संचिता नितीन गड्डमवार
फिरुनी नवी जन्मेन मी – परवीन कौसर
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३८विषय क्रमांक: १विषय: फिरुनी नवी जन्मेन मीशब्द: परवीन कौसर"रोहित उठ ना लवकर. ऐक ना आम्हांला आता दवाखान्यात जायचे आहे. तू आज जरा वेळाने जाशील ऑफिसला म्हणजे मावशी यायच्या आहेत अजून कामाला. मी आईंना पण घेऊन जात आहे रे दवाखान्यात. मावशी काम करून गेल्या कि मग तू जा . प्लीज; आजच्या दिवशी… Continue reading फिरुनी नवी जन्मेन मी – परवीन कौसर
पाऊस आणि ती – विजयश्री तारे जोशी
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३८विषय क्रमांक: ३विषयाचे नाव: पाऊस आणि तीशब्दांकन: विजयश्री तारे जोशीपत्ता: कोल्हापूरसंकेत स्थळ: https://instagram.com/vijayshreetjoshi आरस्पानी सौंदर्य तुझे, भिजू दे गं जलधारांनीफुलू दे ओठांवर हासू, चिंब होत शुभ्र गारांनीतलम शुभ्र वस्त्र तुझे, सावर गं नाजूक हातांनीनितळ गाली थेंब थांबले, निथळ हळूच बोटांनीशामल पिंगट केसांवरती, किती गुंफले इवले मोतीझटकू नको असे त्यांना, क्षणीक बरसू… Continue reading पाऊस आणि ती – विजयश्री तारे जोशी
मौनाची भाषांतरे – डॉ. अनघा घांग्रेकर
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३८विषय क्रमांक: ५विषय: मौनाची भाषांतरे (कविता) शब्दांकन: डॉ. अनघा घांग्रेकरपत्ता: डोंबिवली, ठाणे संकेतस्थळ: http://www.instagram.com/doctoranaghaghangrekarघनगर्द दाटती याअवेळीच तमराशीलावितसे हुरहूरसय ही तुझी जराशीपापण्यांत मिटलेल्याआसवांना ठेऊ कोठेसंपता कधी संपेलआठवांचे ओझे मोठेका अजून मुक्कामालाहुंदका दबुनी ओठीलपून काजळ काठीबेचैनी दडली मोठीपाठ फिरवुनी जेव्हानिघसी भलत्या वाटेतू कठोर अंतर्यामीमौनाने काळिज फाटेप्रश्नच गिरक्या घेतीउत्तर मला सुचेनाभाषांतरेच मौनाचीउत्तर तुझे रुचेनादिशांत… Continue reading मौनाची भाषांतरे – डॉ. अनघा घांग्रेकर
पाऊस आणि ती – शैलेश देशपांडे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३८विषय क्रमांक : ३विषयाचे नाव: पाऊस आणि तीशब्दांकन: शैलेश देशपांडेपत्ता: औरंगाबाद. संकेतस्थळ: https://www.instagram.com/shabda.lay शीर्षक: भेटतेस तू मला गंध ओल्या मातीचेबरसणाऱ्या सरींचेथेंब ओले झेलतांनाभेटतेस तू मला पाना फुलांनाबिलगलेल्या दवाचेथेंब हळवे टिपतांनाभेटतेस तू मला पहाटेला धुक्याचीरानोमाळी फुलांचीवाट हिरवी चालतांनाभेटतेस तू मला कोवळ्या ऋतूंचेअंगावरती शहारेगार वारा झोंबतानाभेटतेस तू मला अंगणी सुखाच्याभास पैंजनांचेशुभ्र गारा वेचतांनाभेटतेस… Continue reading पाऊस आणि ती – शैलेश देशपांडे
पाऊस आणि ती – मनिषा नंदाने
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १३८विषय क्रमांक : ३विषय : पाऊस आणि तीशब्दांकन : मनिषा नंदानेपत्ता : औरंगाबादसंकेतस्थळ : https://www.instagram.com/manishanandaneशीर्षक : आठवणींचं जाळंपाऊस आणि तीदोघेही सारखेभरभरुन देतात प्रेमनिखळ झर्यासारखेआठवणींचं जाळंविणतात माझ्या मनातसुंदर कशिदा आठवाचातयार होतो हृदयातकरतात पाऊस आणि ती रोमांचित तनामनालात्यांच्याशिवाय अपूर्ण जीवनसांगू कसे मी कुणालापाऊस आणि ती सहवाससारखाच मज हवापाऊसच होतो आमच्यादोघातील प्रेमाचा दुवापाऊस… Continue reading पाऊस आणि ती – मनिषा नंदाने
अजुनी रितेच आहे – प्रा. गोरख जगताप
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३८विषय क्रमांक: ४विषय: अजुनी रितेच आहे (कथा)शब्दांकन: प्रा. गोरख जगताप रात्री साडे अकरा, बारा वाजेची वेळ कोल्हापूर जिल्ह्यातील एका खेड्यातल्या रेल्वेस्थानकावर मी उभा. त्या खेड्यावर किर्तनसेवा करून मी परतीच्या प्रवासाला निघालो होतो. खेडेगावातील ते स्टेशन असल्यामुळे तेथे चार पाच प्रवाश्यांव्यतिरिक्त अधिक प्रवासी नव्हते. रेल्वेचा कर्मचारी ऑफिसमध्ये बसून काहीतरी लिहीत होता. पाच-सहा… Continue reading अजुनी रितेच आहे – प्रा. गोरख जगताप
आभाळाचे गाणे – प्रतिभा धामणे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक :१३७विषय क्रमांक: १विषय: आभाळाचे गाणेशब्दांकन: प्रतिभा धामणे निळ्या शांत अथांग आभाळीपहाटेचा तो वेगळाच रंगसृष्टी जागवते त्या क्षणालाविधाता आपल्यातच तो दंग नभांगणी खेळ चाले रंगाचेधरेवर पक्षांचे स्वर गुलाबीमंजुळ कलरवही येई कानीहवा ही होते ओलसर शराबी सुखद छान अशा शांत सकाळीगोड गुलाबी आल्हाद गारवामृद्गंध दरवळतो नवा नवाधुंद करी तो राग मारवा निळ्या निळ्या… Continue reading आभाळाचे गाणे – प्रतिभा धामणे
ते चिंचेचे झाड – विजयश्री तारे जोशी
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३७विषय क्रमांक: ४विषय: ते चिंचेचे झाड शब्दांकन: विजयश्री तारे जोशीपत्ता: कोल्हापूर संकेतस्थळ: https://instagram.com/vijayshreetjoshiआमच्या शाळेच्या जवळ चिंचेचं एक हिरवेकंच डौलदार झाड होतं. आम्हा छोट्या मुलांना जाता येता तो हिरवा जादूगार खुणावत असे. तसा आमच्या शाळेचा परिसर गूढ होता. पडायला आलेल्या इमारतीत आमची शाळा भरे. चिंचेच्या बाजूला एक निम्मा पडलेला प्रचंड दगडी नगारखाना… Continue reading ते चिंचेचे झाड – विजयश्री तारे जोशी
जागतिक पर्यावरण दिन – गौरी गाडगीळ
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक :१३७विषय क्रमांक : ३विषयाचे नाव : जागतिक पर्यावरण दिन (लेख) शब्दांकन : गौरी गाडगीळपत्ता : नाशिक५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून ओळखला जातो. पर्यावरणाशी संबंधित विविध विषय, घटक आणि समस्या ह्यावर लक्ष केंद्रित करुन त्याबद्दल ठोस पावले उचलणे असा हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू आहे. जगभरातील अनेक देश आणि… Continue reading जागतिक पर्यावरण दिन – गौरी गाडगीळ
आभाळाचे गाणे – उत्कर्षा शिरधनकर
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १३७विषय क्रमांक १ : आभाळाचे गाणे (कविता)शब्दांकन : उत्कर्षा शिरधनकरसंकेतस्थळ : https://instagram.com/sahyasakhi_utk उत्तुंग ते दिसती मजसी पर्वत, त्यांच्या उरीं कित्येक कथा;वाटे शिखर आभाळी टेकले, असतील का त्यांनाही व्यथा? दुर्गराज तो मजसी भासे, कवेत घेतो मेघ तिथले;विजा कडाडती नभांतूंनी,चातक आनंदाने भिजले. अहा! काय ती संजीवनी!रायगड दाखवी कडेवरूनी;आभाळाचे गुणगान गात,पक्षी उडती क्षितिज… Continue reading आभाळाचे गाणे – उत्कर्षा शिरधनकर
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे – शोभा देशपांडे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३७विषय क्रमांक: ५विषय: कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे (कविता) शब्दांकन: सौ.शोभा उर्फ सुजाता देशपांडे पत्ता: औरंगाबाद संकेतस्थळ: https://instagram.com/shobha_deshpande_ हात पाय नको हलवायालासारे मज खाटेवरीच मिळावेअश्या दीन या प्रवृत्तीला महत्त्व कष्टाचे कसे कळावे?केविलवाणा विचार फुकटाप्रगतीसाठी असतो मारककोण कितीक दिवस तरीहोईल तुमचा, तुमचा तारक?ओठावरी जांभूळ पडतातेही ढकलाया यावे कोणीकरित राही नुसती प्रतिक्षा धट्टाकट्टा ,… Continue reading कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे – शोभा देशपांडे
घडू नये ते घडले – डॉ. सौ. जयश्री लंगडे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक १३७विषय क्रमांक : २विषयाचे नाव: घडू नये ते घडले (कथा)शब्दांकन: डॉ. सौ. जयश्री लंगडेपत्ता: ठाणेसंकेतस्थळ: https://www.instagram.com/dr.jayshree_langade/अनंत चतुर्दशीचा दिवस. लालबाग गणपती मंडळ मुंबई, पहाटेच्या तीन वाजल्या पासूनच दर्शनासाठी लाखो भक्तांच्या रांगानी तुडुंब भरलेले. नजर थांबेल तिथपर्यंत नुसती भक्तांची डोकीच डोकी! सकाळी सात वाजताची वेळ. पूजाअर्चा, आरती, नंतर पुजारी बुवांनी बाप्पांना मोदकाचा नैवेद्य… Continue reading घडू नये ते घडले – डॉ. सौ. जयश्री लंगडे
आभाळाचे गाणे – समृद्धी लंगडे
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १३७विषय क्रमांक: १विषय: आभाळाचे गाणे शब्दांकन: समृद्धी लंगडेपत्ता:- इस्लामपूर, सांगली संकेतस्थळ: http://instagram.com/shabd_arkकोवळ्या उन्हाच्या केसरी रंगात नभही नाहलेलपवित सुरेख दृश्याला रेशमी धुके दाटलेशुभ्रधवल ढगांनी भरले आभाळाचे अंगणमऊशार कापसाने धरले आकाशात रिंगणअंतःकरणीं नभाच्या गुंफले मेघशामल दाटबरसुनी सरी मग करती निळ्या नभास वाटनभाच्या कोऱ्या पाटीवर रंग रेखाटती कुंचलेइंद्रधनूच्या सप्तरंगात बावरे मन गुंतलेनिळ्या आभाळाचे… Continue reading आभाळाचे गाणे – समृद्धी लंगडे
आभाळाचे गाणे – प्रचिती विनायक जोशी
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १३७विषय क्रमांक : ०१विषय : आभाळाचे गाणे (कविता)शब्दांकन : प्रचिती विनायक जोशीसंकेतस्थळ : https://www.instagram.com/prachityjoshiमेघालयाच्या निल शिवारीमाधुर्याचे मधुर तराणेपटले भेदून नभांगणाचील्हादे गाऊ आभाळाचे गाणेमंद विखुरती मेघ गुलाबीअंबराच्या विशाल कपोलीनिलाकाशी शुभ्रकापशीमौक्तिकांची माळ सांडलीकौमुदींचा माळूनी गजराशशिधराचे कुंकूम सजलेताम्रवर्णीय शालू नेसूनसांध्यरजनीचे तेज लाजलेमंजुळ पवनी तरल लकेरीअनुरागाच्या मंजुळ ताना मधूमय हा मृदगंध वाहतोतारा वाटून ग्रहगोलांनारंग… Continue reading आभाळाचे गाणे – प्रचिती विनायक जोशी
जागतिक पर्यावरण दिन – योगेश गोगवेकर
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १३७विषय क्रमांक : ३विषय : जागतिक पर्यावरण दिन (लेख) शब्दांकन : योगेश गोगवेकरपत्ता : माहीम, मुंबई संकेतस्थळ : https://yogeshgogwekar.blogspot.com५ जून हा जागतिक पर्यावरण दिवस म्हणून सर्व जगभर साजरा केला जातो. आज माणसाला पर्यावरणाचा समतोल राखणे फार जरुरीचे आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी मनुष्य आपल्या कृतीने पर्यावरणाचा समतोल बिघडून टाकत आहे. विकासाच्या नावाखाली… Continue reading जागतिक पर्यावरण दिन – योगेश गोगवेकर
