रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १४०विषय क्रमांक: १विषयाचे नाव: आला आला वाराशब्दांकन: अतुल दिवाकरपत्ता: पुणेसंकेतस्थळ: https://instagram.com/meetakd॥श्री॥आला आला वारासंगे पावसाच्या धारासुंदर नटलानिसर्ग हा साराचौघडा तो वाजेजेव्हा पडतात गाराओढे मेघांची चादरहा आसमंत न्याराहिरवी हिरवीअंगी पांघरून शालपसरत जाईशुभ्र धुके ते विशालरानावना मधेफुले मोरपिसारावाहते सरिताशोधे सागरकिनाराटपोरे दवबिंदू पानापानांवर मोतीआकाशात उमटतेसप्तरंगाची हो ज्योतीखेळ उन पावसाचा रोज रोज इथे चालेभुईतून कोंब कोंबबघ… Continue reading आला आला वारा – अतुल दिवाकर
Month: June 2021
आला आला वारा – राधा गर्दे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १४०विषय क्रमांक: १विषयाचे नाव: आला आला वाराशब्दांकन: राधा गर्देपत्ता: कोल्हापूरसंकेत स्थळ:https://instagram.com/radhagardeआला आला आलानव्या दशकाचा वारामुठीच्या डबीत मिळेसंसार हा साराडॉक्टर, औषधं सारंह्यातच मिळेलनर्स हवी असल्यास ती ही सापडेलफळं, भाजी, धान्यघरपोच मिळणारघर सजविण्यासामन ही मिळणारपुजेसाठी गुरुजी हीभेटतात ह्यातघरी करा पूजा आणि जोडा दोन्ही हातज्ञानामृत हवे तसेमिळवा यथेच्छविद्वानांची रांगजणू लागली इथेचहजारों नी मित्र बघाइथे… Continue reading आला आला वारा – राधा गर्दे
आला आला वारा – मनिषा नंदाने
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १४०विषय क्रमांक : १विषय : आला आला वाराशब्दांकन : मनिषा नंदानेपत्ता : औरंगाबादसंकेतस्थळ : https://www.instagram.com/manishanandaneआला आला वाराआला अंगावर शहाराआठवणींचा माझ्याझाला किती पसाराआला आला वाराजणू राग मारवातप्त मनास माझ्यादेतो तो गारवाआला आला वारासोबत हर्षित जलधारामद्गंध दरवळला निमोहित आसमंत साराआला आला वाराघेऊन मिलनाची आसभेट होता सख्याचीसरेल कष्ट नि त्रासआला आला वारासंपली घालमेल… Continue reading आला आला वारा – मनिषा नंदाने
आला आला वारा – संचिता नितीन गड्डमवार
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १४०विषय क्रमांक: १विषयाचे नाव: आला आला वारा (मधु सप्तर्षी काव्य)शब्दांकन: संचिता नितीन गड्डमवारपत्ता: वलनी (चंद्रपूर)संकेतस्थळ:https://instagram.com/kavyanchitaआला आला गं वारा तुज सखे स्पर्शुनीगंधाळला बावरागंध तुझा लेवूनीतुज स्पर्शुनी वेडाशहारला जरासास्पर्श तुझा गं त्यालावाटे हवाहवासागुपित ते मनीचेकानी कुजबुजला स्पर्शाने तुझिया गंजरा जरा भिजलाकरूनी स्पर्श गाली वेडा तुज छेळतोकेसांसवे मोकळ्याबेबंद तो खेळतोलाविलेस वेड तूखट्याळ त्या वाऱ्यासजडली… Continue reading आला आला वारा – संचिता नितीन गड्डमवार
आला आला वारा – प्रतिभा धामणे
रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: १४०विषय क्रमांक : १विषय: आला आला वाराशब्दाकंन : प्रतिभा धामणे आला आला वाराधुंद आसमंत सारास्पर्श तुझा होता गारगंध रेशमाचा गहिरा रानोमाळ हिरवीगारवृक्षवेलींनाही बहारभूमाता नटली सुंदरपक्षी करती विहार स्वप्न हळवी पाहतेभान उरले ना जगाचेस्पर्श अलगद सुखवीधुंद गहिवरल्या मनाचे मिटल्या मिठीत तुझ्याप्रीत नुपुरांची रूणझूणवाऱ्याची झुळुक हळुचधून करी ती गुणगुण हळु उन्हात चालेचांदण्यांचे… Continue reading आला आला वारा – प्रतिभा धामणे
आणि चंद्र ओशाळतो – शैलेश देशपांडे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३९विषय क्रमांक : ४विषयाचे नाव: आणि चंद्र ओशाळतो (गझल) शब्दांकन: शैलेश देशपांडेपत्ता: औरंगाबाद.संकेतस्थळ: https://www.instagram.com/shabda.layवृत्त : आनंदकंदलगावली: गागालगा लगागा गागालगा लगागाआभास चांदण्यांचा, दिवसाच वाटला गेकाळीज धुंद झाले, अन् श्वास भाळला गे.तू माळला जरी ना, गजरा सये फुलांचातो गंध मोगऱ्याचा, का सांग दाटला गे.ओठी खट्याळ हासू, चाळे उगा बटांशीतू वार मखमलीचा, आहेस साधला… Continue reading आणि चंद्र ओशाळतो – शैलेश देशपांडे
देव पाहतो आहे – रुपल पालांडे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक:१३९विषय क्रमांक:३विषयाचे नाव: देव पाहतो आहे शब्दांकन: रुपल पालांडेपत्ता:मुंबई संकेतस्थळ:https://instagram.com/krishnkavi लावीत हिशोब कर्मांचातो इसम उभा स्वर्गदारीतो देव पाहतो आहेतुझी ह्या जन्माची वारी औक्षण लक्ष्मी,सरस्वतीसदिवा लावूनी तुपाचा साजूकतो देव पाहतो आहेतुला कळ्या खुडताना नाजूक केले विज्ञान आविष्कारठेवुनी उरी प्रगतीची आसतो देव पाहतो आहेनिसर्गाचा करताना ह्रास माणूस म्हणुनी जगतानानाही संस्काराचे समरणतो देव पाहतो आहेतुझे… Continue reading देव पाहतो आहे – रुपल पालांडे
चाफा बोलेना – परेश रसिका यशवंत पवार
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३९विषय क्रमांक: ५विषयाचे नाव: चाफा बोलेना (कविता) शब्दांकन: परेश रसिका यशवंत पवारपत्ता: अलिबाग संकेतस्थळ: http://www.instagram.com/poeticparesh त्या सरसरत्या धारांनीही भिजून चिंब धराहीघन ओथंबुन येतानाबोलेना चाफा काही हा धवल रंग एकाकीदव पिऊन ओला झालापिवळासा केशर गाभाजणु मदभरलेला प्याला नस दुखरी धरता इतकेहळवे होते का कोणीविरघळुन जाईल ना रेहसर्या दुःखाचे लोणी शुभ्रांगी या कायेच्यागर्भात… Continue reading चाफा बोलेना – परेश रसिका यशवंत पवार
देव पाहतो आहे – प्रतिभा धामणे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १३९विषय क्रमांक: ३विषय: देव पाहतो आहे (कविता) शब्दांकन: प्रतिभा धामणेभेदाभेद समाजात करतो तरी आनंदात आहे तो आज असमानतेची मिळेल शिक्षाध्यानात ठेव करू नको माजजीवन सुखदु:खाने भरलेले नको करू स्पर्धा कोणाशी माणुसकी जपावी जरा तरी इतरांचा ही विचार कर मनाशीदेवाने दिले ध्यानी ठेव सदासर्वांना मदत कर तू काहीहव्यासाने सुखाचा नाश होईजीवन… Continue reading देव पाहतो आहे – प्रतिभा धामणे
देव पाहतो आहे – विजयश्री तारे जोशी
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३९विषय क्रमांक: ३ विषयाचे नाव: देव पाहतो आहेशब्दांकन: विजयश्री तारे जोशीपत्ता: कोल्हापूरसंकेत स्थळhttps://instagram.com/vijayshreetjoshiकर्म माझे प्रारब्ध माझे, मी मला साहतो आहेनेती जिथे लाटा मला, तिथे सुखे वाहतो आहे भरकटते तारू कधी, दिशाहीन राहतो आहेवाट तमाची सारताना, देव मज पाहतो आहेहरवतो गर्दीत कितीदा, मी मला शोधित आहेवदतो कटू शब्द कधी, बंध मुखे तोडीत… Continue reading देव पाहतो आहे – विजयश्री तारे जोशी
देव पाहतो आहे – कादंबरी काटे-देशमुख
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १३९विषय क्रमांक : ३विषयाचे नाव: देव पाहतो आहेशब्दांकन: कादंबरी काटे-देशमुखतुला भीती नाही कोणाची तू वाटेल तसा वागतो आहेसतरीही मनात हुरहूर लागून तो वरचा देव पाहतो आहे.लाच घेताना हातात सोबतदुःख, तळतळ घेतो आहेस अजूनही गेली नाहीये वेळतो वरचा देव पाहतो आहे.खोटी औषधे महाग विकूनसाध्या गरिबाला लुटतो आहेसवागून खोटं होशील मोठं तो… Continue reading देव पाहतो आहे – कादंबरी काटे-देशमुख
देव पाहतो आहे – उल्का मानकर
रंग लेखणीचे परिवारआठवडा : १३९विषय क्रमांक : ३विषय : देव पाहतो आहे (मुक्त छंद)शब्दांकन : उल्का मानकरपत्ता : नाशिकअजून जगते आहे या जगतीप्रश्नांच्या गाठी नुसत्या गुंततीसोडविण्या माझी अल्पमतीखर्चली मी जीवनभर तीपण का आणि कशासाठी? देव पाहतो आहे, चिंता अनाठायी घातली अपत्ये जन्मासहोता का तो व्यर्थ हव्यासवाटले उतारवयाची काठीहोते का ते खोटे भास-आभासपण का आणि कशासाठी?… Continue reading देव पाहतो आहे – उल्का मानकर
देव पाहतो आहे – डॉ. अनघा घांग्रेकर
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३९विषय क्रमांक: ३विषय: देव पाहतो आहे (कविता)शब्दांकन: डॉ. अनघा घांग्रेकरपत्ता: डोंबिवली, ठाणेसंकेतस्थळ: http://www.instagram.com/doctoranaghaghangrekarदेवाजीच्या अंगणातली, गोंडस आपण त्याची मुलेरंग रूप गुण कसे वेगळे, लेऊन खुलतो जशी फुलेशीतल ज्योत्स्नेतून तयाचे बरसे अवघे प्रेम निरंतररविकिरणांनी जगवी सृष्टी, अशी तयाची ख्याती दिगंतरवर्षाकाळी अमृतधारा, मोत्यांची बघ रास पडेपिके डोलती शेतामधुनी, पोषण त्यावर सदा घडेमूलभूत गरजा भागत,… Continue reading देव पाहतो आहे – डॉ. अनघा घांग्रेकर
राशीचक्र – डॉ. सौ. जयश्री लंगडे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३९विषय क्रमांक : २विषयाचे नाव: राशीचक्रशब्दांकन: डॉ. सौ. जयश्री लंगडेपत्ता: ठाणेसंकेतस्थळ:- https://www.instagram.com/dr.jayshree_langade/शीर्षक: रास लेखणीचीखरे तर या आठवड्याच्या आव्हानात्मक विषयांवर मला लिहायला सुचतच नव्हते. सुरुवातीला ठरवले की अनवट या विषयावर लिहावे पण, त्याच त्या पठडीतली भयकथा होईल म्हणून तो विचार बाजूला सारला आणि शेवटी माझ्या विचाराची गाडी राशीचक्र या विषयावर येऊन थांबली.राशीचक्र… Continue reading राशीचक्र – डॉ. सौ. जयश्री लंगडे
देव पाहतो आहे – उत्कर्षा शिरधनकर
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १३९विषय क्रमांक ३ : देव पाहतो आहेशब्दांकन : उत्कर्षा शिरधनकर संकेतस्थळ :https://instagram.com/sahyasakhi_utk करा कधी दुष्ट कपटघ्या कधी इतरांचे हक्क;वरून देव पाहतो आहेपाहूनि स्वकर्म, व्हाल थक्ककरा इतरत्र लावालावीन करा कुणाचा आदर;वरून देव पाहतो आहेक्रोधास घाला तो आवरआई-मुलास त्या हाणाकरा अविश्वास भार्येवर;वरून देव पाहतो आहेकसं सुख येईल चर्येवरस्वार्थ साधण्या लाच घ्यागांजलेल्यांस त्रास… Continue reading देव पाहतो आहे – उत्कर्षा शिरधनकर
देव पाहतो आहे – सौ. शोभा उर्फ सुजाता देशपांडे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३९विषय क्रमांक: ३विषय: देव पाहतो आहे (कविता)शब्दांकन: सौ. शोभा उर्फ सुजाता देशपांडे हात पुढे नेहेमीचसंकटात मदतीलारात्र असो वा दिवसउभा प्रत्यक्ष साथीलाआंधळ्याची काठी होईभुकेल्याला घास देईआजाऱ्यांची होई दाईमुके जीव दया येईकरीतो जो ज्ञानदानअनाथांचे ठेवी भानदेई एका जीवदानकरुनीया रक्तदानमनातली माणूसकीज्याची अखंडीत वाहेकनवाळू होवूनियाहा देव पाहातो आहे ✍🏻 :- सौ. शोभा उर्फ सुजाता देशपांडे
चाफा बोलेना (२) – विजयश्री तारे जोशी
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३९विषय क्रमांक: ५विषयाचे नाव: चाफा बोलेनाशब्दांकन: विजयश्री तारे जोशीपत्ता: कोल्हापूरसंकेत स्थळ:https://instagram.com/vijayshreetjoshiलाडके तुज काय सलतेबोल ना गडे आता तरीमिटले अधर का गुलाबीअबोल चाफा खंत करीसय आली माय पित्याचीम्हणून नेत्र का ते दाटलेकाय खुपले तुज अंतरातकोमेजला मुखचंद्र वाटलेहवी का तुज चंद्रकळानथ मोत्याची साजरीमधु कटाक्ष न मिळे तोमिटे का पाकळी लाजरीकोवळीशी सान तुळस तूशोभा… Continue reading चाफा बोलेना (२) – विजयश्री तारे जोशी
आणि चंद्र ओशाळतो – राधा गर्दे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३९विषय क्रमांक: ४विषयाचे नाव: आणि चंद्र ओशाळतोशब्दांकन: राधा गर्देपत्ता: कोल्हापूरसंकेत स्थळ:https://instagram.com/radhagardeसालस भार्या ॠषीवराचीती पति सेवेची अभिलाषी पतिव्रता त्या मान्यवराचीजीवनपूर्ती पति चरणाशीस्वर्गराज कामांध इंद्र हीधरून होता तिची अभीप्सातिचा संग लाभावा एकदाहीच तयाची असे मनीषाअन् चंद्राच्या मदतीने त्याॠषीवराला केले गाफिल आश्रमातूनी पाय काढताॠषी वेषांतर केले हाशिलपति अचानक आला परतूनॠषीपत्नी ती झाली स्तिमितआज मनाची… Continue reading आणि चंद्र ओशाळतो – राधा गर्दे
चाफा बोलेना – विजयश्री तारे जोशी
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३९विषय क्रमांक: ५विषयाचे नाव: चाफा बोलेनाशब्दांकन: विजयश्री तारे जोशीपत्ता: कोल्हापूरसंकेत स्थळ:https://instagram.com/vijayshreetjoshi प्रियतमे तुज काय सलतेबोल द्रुपद कन्ये आता तरीमिटले का अधर गुलाबीअबोल चाफा खंत करीजिंकुन तुज पुरुषार्थ दाविलादैवगतीची मिळे मज शिक्षात्रैलोक्यसुंदरी भान विसरलोकृष्णे तुज मी वदलो भिक्षाभिक्षेचा करी समान वाटा मातृआज्ञा ती जगा वेगळीप्राक्तन मात्र मनात हसलेतुझे कहाणी घडे आगळीएक जिंकतो… Continue reading चाफा बोलेना – विजयश्री तारे जोशी
राशीचक्र – योगेश गोगवेकर
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १३९विषय क्रमांक : २विषय : राशीचक्र (लेख)शब्दांकन : योगेश गोगवेकरपत्ता : माहीम, मुंबई संकेत स्थळ : https://yogeshgogwekar.blogspot.comप्राचीन वेदकालीन भारतात ऋषींजनांनी सूर्याला पृथ्वीवरील सजीव सृष्टीचा आधारभूत ठरवले व सूर्याची अनेक प्रकारे स्तुती केली आहे. त्यासाठी त्यांनी सूर्य व चंद्र यांना महत्व देण्यासाठी मास, ऋतु, नक्षत्र यासंबधी काही सिद्धांत ठरविले. त्यामुळे पुराणात अनेक… Continue reading राशीचक्र – योगेश गोगवेकर
आणि, चंद्र ओशाळतो – विजयश्री तारे जोशी
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३९विषय क्रमांक: ४विषय: आणि, चंद्र ओशाळतोशब्दांकन: विजयश्री तारे जोशीपत्ता: कोल्हापूर संकेत स्थळ:https://instagram.com/vijayshreetjoshi आभाळात शोभतसेशशी धवल साजरामुखचंद्र तसा धरेवरतुझा नितळ लाजरा घुमे गाज सागराचीओढ लागते प्रितीचीरातराणी गंधाळतेसाक्ष चांदण रातीची ओले मलमली स्पर्शचांदण्याचे श्वेत वस्त्रआढेवेढे का उगाचगोड लाजरेच अस्त्र सागराला भरती येलाट काळजात घुसेजीव शिव एक झालेगूज चंद्र तुला पुसे फुललेली प्रेम कथापाहुनिया… Continue reading आणि, चंद्र ओशाळतो – विजयश्री तारे जोशी
देव पाहतो आहे – मनिषा नंदाने
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १३९विषय क्रमांक : ३विषय : देव पाहतो आहेशब्दांकन : मनिषा नंदानेपत्ता : औरंगाबादसंकेतस्थळ : https://www.instagram.com/manishanandaneशीर्षक : जाणून घे तू हे मर्मदेव पाहतो आहेतू जे केले ते कर्म चांगले की वाईटजाणून घे तू हे मर्मदेव पाहतो आहेकिती जीव तारलेअन् जीवन संघर्षातकिती जीव मारलेदेव पाहतो आहेकिती गरजूंना दिला हातअन् किती जणांचा तूकेला… Continue reading देव पाहतो आहे – मनिषा नंदाने
चाफा बोलेना – डॉ. अनघा घांग्रेकर
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३९विषय क्रमांक: ५विषय: चाफा बोलेना शब्दांकन: डॉ. अनघा घांग्रेकर पत्ता: डोंबिवली, ठाणेसंकेतस्थळ: http://www.instagram.com/doctoranaghaghangrekarकाय झाले सांग राणीतुझी कळी कोमेजलीचूक माझी काय झालीमज नाही उमजलीहट्ट तुझा पुरवण्यादेवेंद्राशी केले युद्धवृक्ष नंदनवनीचातुजसाठी केला सिद्धभूल पारिजातकाचीसखे पडतसे तुजमाळ आता मनसोक्तवाजू दे ग अलगुजपारिजात तुझ्या दारीबहरुन फुलतसेवारा मंद त्यावरूनसांजवेळी झुलतसेचाफा बोलेना मुळीचकिती ग मनधरणी काय झाले प्रीतीफुलाकोणी… Continue reading चाफा बोलेना – डॉ. अनघा घांग्रेकर
देव पाहतो आहे – परवीन कौसर
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३९विषय क्रमांक: ३विषयाचे नाव: देव पाहतो आहे ( कविता)शब्दांकन: परवीन कौसरमानवा सांग कशाचाआहे तुला असा माजदेव सर्व पाहतो आहेठेव मनाची तरी लाजनिसर्गाचे कर संवर्धनजप सारी तू संस्कृतीमिळेल तुला प्राणवायूनिसर्ग आपली संपत्तीमाणुसकीला जपतादेव ही धावून येईलपडत्या वेळी तुझ्यामदतीचा हात देईलपशूपक्षी मित्र आपलेत्यांना दे खान पानवेळप्रसंगी ते धावतीलदेण्या तुला जीवनदानआयुष्य हे पुन्हा नाहीजग… Continue reading देव पाहतो आहे – परवीन कौसर
देव पाहतो आहे – अविनाश कृ. काठवटे
रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३९विषय क्रमांक: ०३विषयाचे नाव: देव पाहतो आहे (गझल)शब्दांकन: अविनाश कृ. काठवटेसंकेतस्थळ:https://www.instagram.com/tark_a_vitark{मात्रावृत्त: वनहरिणी- ३२ (८+८+८+८)}देवळातला मृदंग कानीं वाजत असतो कधी कधी तर, विठ्ठल-विठ्ठल नाद अंतरीं चालत असतो कधी कधी तर!कामामधुनी, झोपेमधुनी, व्याप्ती केवळ हरिनामाचीजणू वाटते; वारी सोबत नाचत असतो कधी कधी तर!फक्त ऐकुनी आणि बोलुनी कुठे सार्थकीं लागे ओवी?साऱ्यांचा मी अर्थ जगीं… Continue reading देव पाहतो आहे – अविनाश कृ. काठवटे
