कविता

दूरस्थ – राधा गर्दे

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३६विषय क्रमांक: ३विषयाचे नाव: दूरस्थ शब्दांकन: राधा गर्देपत्ता: कोल्हापूर संकेत स्थळ:https://instagram.com/radhagarde दूरस्थ तू असा मी तुज एकटक पहातेमार्गस्थ मात्र होता मी कोमेजून जाते तू सोबतीस माझ्या हा मित्र कां दिला रेहा दाह देई मजला, अन् त्रस्त करतो ना रे कित्येकदा असा तू कां येत नाही सखयामी प्राण नयनी घेऊन तुज आठवीते… Continue reading दूरस्थ – राधा गर्दे

कविता

दूरस्थ – ओमकार भोईर

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३६विषय क्रमांक: ३विषयाचे नाव: दूरस्थशब्दांकन: ओमकार भोईरपत्ता: वासिंद, ठाणेसंकेतस्थळ: https://instagram.com/krishn_rang_ऐन आठवणींच्या उंबरठ्यावर मीशाईला अडखळताना पाहिले होतेत्या चुरगळलेल्या पानावर एकदातुझे माझे आयुष्यच लिहिले होतेनिर्जल तळ्याकाठी उभा एकटाचतरी कोपऱ्याला भास साठले होतेदूर दूर जातांना डोळ्यांच्या डोहातकित्येक सारे उमाळे दाटले होतेसोसवेना पोकळीतले दुरावे आतापावसासवे तुझ्याकडे यायचे आहेपुरत्या देहावर श्वास गोंदवून सखेओंजळीतला तो कैदी व्हायचे… Continue reading दूरस्थ – ओमकार भोईर

कविता

माझा होशील का? – उत्कर्षा शिरधनकर

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १३६विषय क्रमांक: २ विषय: माझा होशील का? (कविता)शब्दांकन : उत्कर्षा शिरधनकर संकेतस्थळ:https://instagram.com/sahyasakhi_utk डोकावूनी हृदयीं माझ्या, सांग तुला काय दिसते?बासरी हाती धरलेली, मोरपीस ते भिरभिरते!आदि तू अन् अंतही तू, तूच कर्ता अन् करविता;कर्म केले तुलाच अर्पण, फळाची अपेक्षा न धरितां. चंद्र, सूर्य, दिवस, रातीं, सर्व काही तुझी उत्पत्ती;माणूस रडतो माझे-माझे, कुठे… Continue reading माझा होशील का? – उत्कर्षा शिरधनकर

कविता

माझा होशील का? – विजयश्री तारे जोशी

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक:१३६विषय क्रमांक: २ विषय: माझा होशील का? शब्दांकन: विजयश्री तारे जोशीपत्ता: कोल्हापूर संकेतस्थळ:https://instagram.com/vijayshreetjoshiवृत्त: पादाकुलक (मात्रा ८+८)घननिळ सुंदर, मनमोहन तूतुझी बासरी, तुझ्या गोपिका,प्रीय तुला रे, तुझीच मीरामी रे राधा, तुझी प्रेमिकारास रंगतो, यमुना तीरीगोप गोपिका, दंगुन जातीवेणु वाजते, घुमे मधुबनीनृत्य गायनी, रंगुन जातीतुझी बासरी, सूर छेडितेमनात उठती, सुरेल तरंगभान हरपून, बसले बाईमयूर पंखी,… Continue reading माझा होशील का? – विजयश्री तारे जोशी

कविता

तुझ्या माझ्यात – सुखदा मेहेंदळे

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३६विषय क्रमांक: ४विषयाचे नाव: तुझ्या माझ्यातशब्दांकन: सुखदा मेहेंदळेपत्ता: मुंबईसंकेतस्थळ: http://www.instagram.com/shabd_krushnarpan।।श्री।। वृत्त:- व्योमगंगा तूच कारण तूच ठिणगी पण तुला कळणार नाही, कारणाविन पेटणारा मी तसा अंगार नाही. जाहलो सखये तुझा ना राहिलो माझ्यात का मी?स्वार्थ होता तो जरा मी एवढा दिलदार नाही. देखणे तारूण्य ओले पाहिले चंद्रात जेव्हा, झोपणे नयनांस माझ्या आजही… Continue reading तुझ्या माझ्यात – सुखदा मेहेंदळे

कविता

माझी होशील का? – डॉ. अनघा घांग्रेकर

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३६विषय क्रमांक: २विषय: माझी होशील का? (कविता) शब्दांकन: डॉ. अनघा घांग्रेकरपत्ता: डोंबिवली, ठाणे संकेतस्थळ: http://www.instagram.com/doctoranaghaghangrekarमी न विचारी काही तुजलामनात माझ्या जे का असतेप्रश्नावलीच्या काठाने बघतुझ्या मनीचे उत्तर वसतेमाझ्या अंतरी हर्ष सखे जोओसंडे बघ तुझ्याच नेत्रीरोमांचातुन अधीर थरथरभरून वाहे तुझ्याच गात्रीसले कधी ते दुःख उरातुनभोवळ येई सुखालागुनीमनकवडी तू अशी प्रियतमेसमजाविसी ग मला… Continue reading माझी होशील का? – डॉ. अनघा घांग्रेकर

कविता

माझी होशील का? – अतुल दिवाकर

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३६विषय क्रमांक: २विषयाचे नाव: माझी होशील का? (कविता)शब्दांकन: अतुल दिवाकरपत्ता: पुणेसंकेतस्थळ: https://instagram.com/meetakd॥श्री॥तुझ्याच साठी, गातो गाणीह्या हृदयाची, तूच ग राणीवाट पहातो, लवकर ये नाहातात हात, अलगद घे नाजाणशील का, तुझाच आहेतुझीच स्वप्ने, रोजच पाहेसंपेल कधी, विरहाग्नी हाजाळतो मला, येऊन पहानाही धाडस, विचारू कसावाघोबाचा, झाला ग ससाडोळ्यांमधुनी, वाचशील काआपला मला, जाणशील काहो ना… Continue reading माझी होशील का? – अतुल दिवाकर

कविता

दूरस्थ – अतुल दिवाकर

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३६विषय क्रमांक: ३विषयाचे नाव: दूरस्थ (कविता)शब्दांकन: अतुल दिवाकरपत्ता: पुणेसंकेतस्थळ: https://instagram.com/meetakd॥श्री॥संसाराची वेल अपुल्या वाढत होती किती भक्कम होता आधार तिला नव्हती कसली भितीरथ हा दोन चाकांचा तू होतास सारथीजिंकून यावे युद्ध तू मी ओवाळावी आरतीकवेत घेऊन मला पुसावे माझी ख्यालीखुशालीअधरांनी अलवार टिपावी गालावरची लालीउरात धडधड वाढू द्यावी सांगून प्रेमकहाणीलबाड चेहरा करूनी पुसावे… Continue reading दूरस्थ – अतुल दिवाकर

कथा

माझा होशील का? – सुखदा मेहेंदळे

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३६विषय क्रमांक: २विषयाचे नाव: माझा होशील का?शब्दांकन: सुखदा मेहेंदळेपत्ता: मुंबईसंकेतस्थळ: http://www.instagram.com/shabd_krushnarpan।।श्री।। आयुष्य खूप सुंदर बनतं जेव्हा हजारोंच्या गर्दीतून कोणीतरी एकच व्यक्ती आपल्यासाठी बनली आहे याची जाणीव होते. जर ही खास व्यक्ती सर्वार्थाने कायमस्वरूपी फक्त आपलीच झाली तर वाटू लागतं, 'इससे ना सुख दूजा!'अश्याच सुखासाठी आतूरलेली एक जोडी म्हणजे अवनी आणि तिचा… Continue reading माझा होशील का? – सुखदा मेहेंदळे

कविता

माझा होशील का? – मनिषा नंदाने

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १३६विषय क्रमांक : २विषयाचे नाव : माझा होशील का?शब्दांकन : मनिषा नंदानेपत्ता : औरंगाबादसंकेतस्थळ : https://www.instagram.com/manishanandaneसप्तसुरांचे गीत सांगमजसोबत गाशील का?आले सोडून सर्वस्व मीसांग माझा होशील का?अंधार्‍या त्या वाटेवरतीहात माझा धरशील का?हात माझा घेऊन हातीसांग माझा होशील का?रंगहीन माझ्या जीवनातरंग सारे भरशील का?प्रेमरंगात रंगवण्या मलासांग माझा होशील का?माझ्या स्वप्नपूर्तीसाठीप्रयत्न तू करशील… Continue reading माझा होशील का? – मनिषा नंदाने

कविता

फिटे अंधाराचे जाळे – प्रचिती विनायक जोशी

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १३५विषय क्रमांक : ०२विषय : फिटे अंधाराचे जाळेशब्दांकन : प्रचिती विनायक जोशीइंस्टाग्राम पान :https://www.instagram.com/prachityjoshiफिटे अंधाराचे जाळेझाले आकाश मोकळेतम सारताती दूररवी किरण कोवळेऊन कोमल सोनेरीदिसे गवाक्षामधूनसावळेसे कृष्ण मेघओसंडती तयातूनदश दिशा तेजाळल्यामंद वाहतो समीरचैतन्याने प्रकाशाच्यादूर सारला तिमिरबकुळीच्या गुंफेतलेपहाटेचे वाहे वारेदरवळ तो सुंगण्याभृंग मनामध्ये झुरेतृणपर्णातुनी सुध्दाफुले असंख्य फुलतीरंग लेवूनी अमोघगर्द ताटवे झुलतीजाळे फिटता… Continue reading फिटे अंधाराचे जाळे – प्रचिती विनायक जोशी

कविता

तुझ्याचसाठी – प्रचिती विनायक जोशी

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : १३५विषय क्रमांक : ०४विषय : तुझ्याचसाठी (कविता)शब्दांकन : प्रचिती विनायक जोशी इंस्टाग्राम पान :https://www.instagram.com/prachityjoshi स्नेहभाव डोळे न लपवितीप्रतिवंचनातून फुलते प्रीतीमृदुभावांचे माणिक मोतीसख्या श्रीहरी तुझ्याचसाठी शब्दाविण कां हृदय न कळतेमाझेही मन बघ तळमळतेतव नामाची साखर ओठीसख्या श्रीहरी तुझ्याचसाठी देवघेव शब्दांची झालीकणाकणांना वाचा फुटलीशतजन्मीच्या बांधल्या गाठीसख्या श्रीहरी तुझ्याचसाठी आहे मी रे तुझीच… Continue reading तुझ्याचसाठी – प्रचिती विनायक जोशी

कथा

मुखवट्यामागचा विदूषक – अतुल दिवाकर

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३५विषय क्रमांक: १विषयाचे नाव: मुखवट्यामागचा विदूषक (कथा) शब्दांकन: अतुल दिवाकरपत्ता: पुणे संकेतस्थळ:https://instagram.com/meetakd ॥श्री॥ छोटा अनिकेत आज खूप खूश होता. का नाही होणार? शाळेला मे महिन्याची मोठ्ठी सुट्टी लागली होती. त्यात त्याची आवडती जम्बो सर्कस शहरात आली होती. दुसरीचे वर्ग सुरु व्हायला अजून तब्बल दीड महिना होता. वर्तमानपत्रातली सर्कशीची मोठी जाहिरात वडिलांना… Continue reading मुखवट्यामागचा विदूषक – अतुल दिवाकर

कविता

वाट आहे मोकळी – डॉ. अनघा घांग्रेकर

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३५विषय क्रमांक: ५विषय: वाट आहे मोकळी (कविता) शब्दांकन: डॉ. अनघा घांग्रेकरपत्ता: डोंबिवली, ठाणे संकेतस्थळ: http://www.instagram.com/doctoranaghaghangrekarवृत्त : कालगंगालगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगा शांत झाली तप्त भूमी वात वाहे मंद हा जोजवीतो वृक्ष वेली लीलया आता पहासांजसंध्येचा उडाला शेव आता हा जरालालिमा भानू पहाता गाल होई लाजरापाखरांचा गलबलाही की टिपेला जातसेदूर त्या… Continue reading वाट आहे मोकळी – डॉ. अनघा घांग्रेकर

कविता

तुझ्याचसाठी – डॉ. अनघा घांग्रेकर

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३५विषय क्रमांक: ४विषय: तुझ्याचसाठी (कविता) शब्दांकन: डॉ. अनघा घांग्रेकरपत्ता: डोंबिवली, ठाणे संकेतस्थळ: http://www.instagram.com/doctoranaghaghangrekarमात्रा वृत्त: पादाकुलकमात्रा: ८+८=१६ तुझ्याचसाठी सूर लावलाएकतानता मनांत होतीमिटल्या नेत्री तुला पाहतेशिंपल्यामध्ये असेच मोतीवादी तू अन संवादी मीधवलफेनसे अपुले नातेतुझ्याचसाठी रागरागिणीगळ्यात फिरते रंगत जातेजपते ताला तुझ्याचसाठीअवघड मात्रा समेत घेतेलयकारी ही अशी झुलावीअबोल प्रीती कवेत येतेअनुरागाची मैफिल सजतेतुझ्याचसाठी भावतराणेअंगांगांनी बहरुन… Continue reading तुझ्याचसाठी – डॉ. अनघा घांग्रेकर

कविता

तुझ्याचसाठी – सौ. शोभा उर्फ सुजाता देशपांडे

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३५विषय क्रमांक: ४विषय: तुझ्याचसाठी (कविता) शब्दांकन: सौ. शोभा उर्फ सुजाता देशपांडे पत्ता: औरंगाबाद संकेतस्थळ:https://instagram.com/shobha_deshpande_ तुझ्याच साठी गं माते जीव ठेवला गहाणकिती थोर पुत्र तुझेझाले इथेच महानमाय होती पारतंत्रीबघवेना तिचे हालजीव कासावीस होईनच सुटे परि तालरात्रंदिन केले कष्टतुला मुक्त करायालानाही कशात उणीव सज्ज जीव द्यावयालाधडाडी नी मातृप्रेमखचाखच भरलेलेसाखळदंड तोडूनीमुक्त तुजला ग केलेसहनशील… Continue reading तुझ्याचसाठी – सौ. शोभा उर्फ सुजाता देशपांडे

कविता

तुझ्याचसाठी – वैभव गुरव

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३५विषय क्रमांक: ०४विषयाचे नाव: तुझ्याचसाठी (कविता) शब्दांकन: वैभव गुरवपत्ता: जयसिंगपूर(कोल्हापूर)संकेतस्थळ:https://www.instagram.com/sahyagandharअंगी स्फुरण चढते तुझ्या विचारानेधुंडोनिया अनवाणी पायी अवघी रानेथोर उपकार पाहता द्यावी वाटते मिठीहे कवन लिहितो सह्याद्री तुझ्याचसाठी कातळांत कोरल्या पांडवलेणीं पोटीं पौरुषाची कीर्त गाजती मोठीबांधियिलेत गडकिल्ले तुझ्या पाठींहे कवन लिहितो सह्याद्री तुझ्याचसाठी स्वस्थ कशा राहतील तलवारी करीं;असता स्वातंत्रमंत्र ज्यांच्या उरीपाहता धडकी,… Continue reading तुझ्याचसाठी – वैभव गुरव

कथा

मुखवट्यामागचा विदूषक – गौरी गाडगीळ

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक :१३५विषय क्रमांक : १विषयाचे नाव : मुखवट्यामागचा विदूषक (कथा)शब्दांकन : गौरी गाडगीळपत्ता : नाशिक.रवी सुन्न होऊन बसला होता. आज मानसी जे बोलली ते ती खरंच बोलली ह्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. 'खरंच मी इतका भावना शून्य आहे, खरंच मी नीरस बनलो आहे? कुटुंबासाठी मी काय काय करतो आहे हे तिला माहीत… Continue reading मुखवट्यामागचा विदूषक – गौरी गाडगीळ

कविता

विरक्ती – डॉ. अनघा घांग्रेकर

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३५विषय क्रमांक: ३विषय: विरक्ती (कविता) शब्दांकन: डॉ. अनघा घांग्रेकरपत्ता: डोंबिवली, ठाणे संकेतस्थळ: http://www.instagram.com/doctoranaghaghangrekar-----------------------------वृत्त : भुजंगप्रयातलगावली: लगागा लगागा लगागा लगागाभवाचाच सिंधू दिला बागडायाकधीही न नौका दिली तू बुडायातुझ्या अंतरिक्षात संधी उडायासुखा लागला जीव आता जडायाबहू जाहले त्रास जीवास मागेतुटोनीच गेले किती काय धागेजिवाची शिवाशी अता प्रीत जागेकळू लागले मर्म आता मला गेमिळे… Continue reading विरक्ती – डॉ. अनघा घांग्रेकर

लेख

मुखवट्यामागचा विदूषक – हर्षदा भंगाळे

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: १३५विषय क्रमांक: १विषयाचे नाव: मुखवट्यामागचा विदूषक (लेख)शब्दांकन: हर्षदा भंगाळेपत्ता: बदलापूर, ठाणेसंकेतस्थळ: https://instagram.com/harshvichar"विदूषक" एक असा शब्द जो ऐकताक्षणीच समोर आकृती उभी राहते ती, चेहऱ्यावर गोड हास्य सदासर्वकाळ ठेवत आलेला, मनातल्या भावनांना सावरून हसत जगासाठी जगाला हसवत आलेला आपल्यातलाच एक! आता तर सर्कस म्हंटली की सर्वात पहिले समोर येतो तो हाच. त्याच्या कृतींनी… Continue reading मुखवट्यामागचा विदूषक – हर्षदा भंगाळे

कविता

स्वातंत्र्यवीर सावरकर (जयंती पुरस्सर व्यक्ति-विशेष काव्य) – योगेश उगले

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: ८४विषय क्रमांक: १विषय: स्वातंत्र्यवीर सावरकर (जयंती पुरस्सर व्यक्ति-विशेष काव्य)शब्दांकन: योगेश उगले कविता शीर्षक : सागरा (येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांना उद्देशून 'सागरा' हा शब्दप्रयोग केला आहे.) चाल : सागरा, प्राण तळमळला ये परतून ये, परत मातृभूमीला | सागरा, प्राण तळमळला | हा देश असे अजून तमाच्या कुहरी | व्यापले विमूढपण प्रहरीस्वातंत्र्य कसे स्वैर… Continue reading स्वातंत्र्यवीर सावरकर (जयंती पुरस्सर व्यक्ति-विशेष काव्य) – योगेश उगले

लेख

स्वातंत्र्यवीर सावरकर (जयंती पुरस्सर व्यक्ति-विशेष लेख) – वर्षा गायकवाड

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: ८४विषय क्रमांक: ०१विषय : स्वातंत्र्यवीर सावरकर (जयंती पुरस्सर व्यक्ति-विशेष लेख) शब्दांकन: वर्षा गायकवाड पत्ता: मुंबई संकेतस्थळ: https://www.instagram.com/kavya_rutu/  भारत ही एक पुण्यवान भूमी आहे. विविधतेने नटलेल्या या भूमीचा स्वतःचा एक इतिहास आहे. परदेशी आक्रमण, संघर्ष, बलिदान, स्वातंत्र्यासाठी झगडा; किती आणि काय काय पहिलं आहे, सोसलं आहे या भूमीने, स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे अनमोल रत्नंं… Continue reading स्वातंत्र्यवीर सावरकर (जयंती पुरस्सर व्यक्ति-विशेष लेख) – वर्षा गायकवाड

कविता

स्वातंत्र्यवीर सावरकर (जयंती पुरस्सर व्यक्ती -विशेष काव्य) – उल्का मानकर

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: ८४विषय क्रमांक : १विषय : स्वातंत्र्यवीर सावरकर (जयंती पुरस्सर व्यक्ती -विशेष काव्य)शब्दांकन: उल्का मानकरतो स्वातंत्र्य लढ्यातील वीरवीर लढवय्या सावरकरदेशासाठी करून बलिदानबलिदान जे अजरामरभगूर खेडेगावी जन्मला जन्मला स्वमातेच्या रक्षणाप्राणाची आहुती देऊनीदेऊनी त्या स्वार्थपरायणपणादेशासाठी तोही वीर कसा झुंजलाझुंजला तरी वाकला ना गांजलाइंग्रजानी धाडीला काळ्या पाणीपाणीच पाजिले भ्याड इंग्रजालाआहे तो खरा विश्वरत्नविश्वरत्न न ठेवी… Continue reading स्वातंत्र्यवीर सावरकर (जयंती पुरस्सर व्यक्ती -विशेष काव्य) – उल्का मानकर

कविता

स्वातंत्र्यवीर सावरकर (जयंती पुरस्सर विशेष काव्य) – मीनाक्षी किलावत

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक: ८४विषय क्रमांक : १विषय : स्वातंत्र्यवीर सावरकर (जयंती पुरस्सर विशेष काव्य)शब्दांकन: मीनाक्षी किलावत"स्वातंत्र्य वीर सावरकर "देश प्रीतीची उजळून ज्योती स्वातंत्र्याची घडली कहाणीजगा दाखवला मार्ग नवा म्हणून ठरले क्रांतीकारीवीर सावरकरांना कोटी कोटी प्रणाम!स्वातंत्र्य वीर सावरकर बलिदानीअजरामर देशभक्तिची महा पताका भरलेली होती त्यांच्या सर्वांगीथोर स्वातंत्र्य क्रांतिकारी यांचे गावूया त्यांचे कवनवीर सावरकरांना कोटी कोटी… Continue reading स्वातंत्र्यवीर सावरकर (जयंती पुरस्सर विशेष काव्य) – मीनाक्षी किलावत

कविता

स्वातंत्र्यवीर सावरकर (जयंती पुरस्सर व्यक्ती विशेष काव्य) – प्रचिती विनायक जोशी

रंग लेखणीचे परिवारआठवडा क्रमांक : ८४विषय क्रमांक : ०१विषय : स्वातंत्र्यवीर सावरकर (जयंती पुरस्सर व्यक्ती विशेष लेखन)शब्दांकन : प्रचिती विनायक जोशी पत्ता: यवतमाळइनस्टाग्राम पान : http://www.instagram.com/prachityjoshiहिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव माहीत नाही असा माणूस विरळाच, सावरकरांचे कार्य इतके महान आहे की, त्याला शब्दात बांधणेही कठीणच, त्यांच्या विषयी लिहितांना शब्द सुध्दा तोकडे पडतात, तरीही… Continue reading स्वातंत्र्यवीर सावरकर (जयंती पुरस्सर व्यक्ती विशेष काव्य) – प्रचिती विनायक जोशी